ह. भ. प. बाबुराव महाराज वासरे (एकंबेकर) यांचे प्रासादिक आणि पारंपारिक भजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 42

  • @ashokkendre487
    @ashokkendre487 Год назад +2

    पायांवर कोटि कोटी दंडवत

  • @MarutiM-g4m
    @MarutiM-g4m 4 месяца назад +1

    जय हरी महाराज खूपगोड गोड चाली आहेत खूप आनंद वाटला आहे

  • @kalambenitin24
    @kalambenitin24 3 года назад +8

    हा दुर्मिळ ठेवा उपलब्ध केल्याबद्दल शतशः नमन

  • @maulikale7266
    @maulikale7266 2 месяца назад

    राम कृष्ण हरी महाराज 🌹🌹

  • @devendramaharajnidhalkar7957
    @devendramaharajnidhalkar7957 3 года назад +4

    वारकरी भजनाची धनसंपत्ती 👌💐💐मामांचे चरणी दंडवत
    ,

  • @shubhamugale5347
    @shubhamugale5347 3 года назад +11

    पारंपरिकता शुद्धता सात्विकता
    अतिशय दुर्मीळ
    धन्यवाद महाराज शेअर केल्या बद्दल 🙏🏻🙇🏼‍♂️👌🏻👌🏻

  • @pokale3487
    @pokale3487 2 года назад +3

    निष्ठावंत वारकरी कै.ह.भ.प.वासरे मामा भजन सम्राट यांनी शतदा प्रणाम कारण अशा दुर्मिळ चाली हल्ली कुणी म्हणत नाही या चालींमुळ वारकरी सांप्रदायात अमृत वर्षाव होतोय .हि ठेवण जपली पाहिजे आणि आत्मसात केली पाहिजे. पारंपारिक चाली काळजात सहज जागा करतात.🙏

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 3 года назад +5

    धोंडोपंत दादासाहेब आत्रे. फडाचे भजन. खूप सुंदर.

  • @rupeshvaity7635
    @rupeshvaity7635 3 года назад +9

    आळंदी-पंढरीचे निष्ठावंत वारकरी भजनभिष्म भजनानंदी वै. ह.भ.प.वासरे मामा *(संत धोंडोपंत मामा, दिंडी क्र.२०, माऊली रथामागे, श्रीक्षेत्र पंढरपुर)* यांची वारकरी सांप्रदायिक आणि पारंपारिक दुर्मिळ ठेवण.
    🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 8 месяцев назад +1

      गायक होणे खूप सोपे आहे भजन भीष्मा मृदंगाचार्य गायनाचार्य होणे खूप सोपे आहे पण दादांना समजणे खूप अवघड आहे दादांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागणे खूप अवघड आहे

  • @vinayakmore1908
    @vinayakmore1908 Год назад

    वासरे मामाच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @jaykrushnabodekar1668
    @jaykrushnabodekar1668 2 года назад +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏
    जय दादासाहेब 🚩🙏

  • @ramakantwarang3061
    @ramakantwarang3061 3 года назад +4

    हे देवाचें भजनं आम्ही अनुभवले आहे.काकडा भजनाची आर्त हाक देवा पर्यंत खरोखरच पोहोचते.
    रामकृष्ण हरी ह.भ.प.वै.वासरे बुवा शत शत प्रणाम

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 3 года назад +1

    धन्यवाद महाराज,
    राम कृष्ण हरी

  • @rampuri5931
    @rampuri5931 3 года назад +2

    निष्ठावंत वारकरी वारसा

  • @rahuldewade6168
    @rahuldewade6168 3 года назад +4

    खुपच छान 👌👌

  • @janabaibiradar1494
    @janabaibiradar1494 2 года назад +1

    जय जय रामकृष्णा हरि 🌹🌹🙏🙏😭😭आता असले निष्ठावंत गाथा भजन गाणारे वासरे मामा म्हणजे तुम्हचे आवडते मामा. म्हणजे ते माझे तात्या (वडील) त्यांच्या चरणी सां. दंडवत 🌹🌹🙏🙏🚩🚩😭आणकी चाली पाठवा

  • @JanabaiJadhav-p9j
    @JanabaiJadhav-p9j Год назад +1

    राम कृष्ण हरी मामा 💐💐💐💐💐👌👌🙏🙏

  • @umeshpaigude7360
    @umeshpaigude7360 Год назад

    खूप सुंदर 🙏राम कृष्णा हरी 🙏

  • @dnyaneshwarbokale3449
    @dnyaneshwarbokale3449 3 года назад +4

    जय हरि

  • @JanabaiJadhav-p9j
    @JanabaiJadhav-p9j Год назад

    राम कृष्ण हरी दादा साहेब 💐🙏💐 🙏💐💐💐 मामा च्या चेरणी साष्टांग दंडवत आवाज ऐकू न मन समाधान झाले मा़झे दिंडी मधे आहे त असं वाटतं मामा किर्ती महान आहे मामा

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 8 месяцев назад

      मला माझ्या दादासाहेबांनपेक्षा महान कोणीही वाटत नाही🎉

  • @sachinpawar5917
    @sachinpawar5917 2 года назад +1

    सुंदर 🙏🙏जय दादासाहेब 🙏🙏

  • @sunilmate3950
    @sunilmate3950 2 года назад +1

    खुपच सुंदर!

  • @onkarjawale4448
    @onkarjawale4448 3 года назад +2

    Ram krushna Hari 🙏🙏🙏💐👌

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 3 года назад +4

    Khup chaan.

  • @prathameshkalbhor2656
    @prathameshkalbhor2656 3 года назад +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Kuldeepkendre
    @Kuldeepkendre 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @vitthalg7109
    @vitthalg7109 3 года назад +2

    खूप छान

  • @madhavgadekar2186
    @madhavgadekar2186 3 года назад +2

    रामकृष्णहरी

  • @Tukaram-og8zk
    @Tukaram-og8zk 11 месяцев назад

    B tukaram

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 3 года назад +6

    धन्यवाद, वारकरी भजन कसं असतं ते कळू द्या जगाला

  • @chakorbaviskar1674
    @chakorbaviskar1674 3 года назад +1

    great...

  • @ankush2711
    @ankush2711 5 месяцев назад

    अशी छान चाली ऐकल्यावर वाटते की विज्ञान वरदान आहे

  • @srimauli3279
    @srimauli3279 2 года назад +1

    💐💐🙏🙏☹️☹️☹️

  • @abhijeetmoghe48
    @abhijeetmoghe48 2 года назад +1

    Send more videos if you have

  • @balajipatil7103
    @balajipatil7103 2 года назад +2

    Vadak kon aahe

  • @ह.भ.पदिपकमहाराजभोईटे

    तुका म्हणे होता ठेवा