खूप खूप धन्यवाद, एखाद्याला शाब्बासकी देण्याची भावना तुमच्यात असणं हे खूप समणजस व्यक्तीचे लक्षण असते आणि तुमची कमेंट वाचून खूपच हुरूप आला खूप धन्यवाद 🙏🏻खरे कोल्हापुरी 🚩🚩🚩
ताई मला हॉटेल टाकायचं आहे मुंडी स्पेशल थाळी च अ.नगर मध्ये छोट्या श्या गावात तर तुम्ही माझ्या वाइफ ला ही थाळी शिकवालं का मी तुमचे काही चार्जेस असेल ते देऊन टाकेल
हॉटेल काढण्याचा विचार खूपच स्तुत्य आहे नक्की काडा, मनापासून शुभेच्छा, तुम्हीं हा व्हिडीओ बघून नक्की घरच्यांघरी try करा आणि आणि पुढचा निर्णय घ्या ह्या पद्धतीने मुंडी छ्यानच होते, पण तुम्हांला स्पेशली शिकवण जमेलच असं नाही पण तुम्हीं हा व्हिडीओ बघून नक्की मुंडी बनवू शकाल, तुम्हीं माझा हा व्हिडीओ बघून हॉटेल काढण्याचा जो विचार केलात तो मला अजून नवनवीन व्हिडीओ बनावन्याची उभारी देऊन गेला खूप आभारी आहे, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻साईराम
खूप छान मुंडी रस्सा केला ताई, मी नक्की करून बघेन. पण एक सांगा मासाल्यमध्दे कांदा वाटून का नाही घातला. अरे मला मिळालं उत्तर एक कॉमेंट च्या रिप्लाय मध्ये तुम्ही सांगितले आहे ❤❤
नाही वापरात पण कोल्हापुरी चटणी वापरली आहे त्यामुळे त्यामध्ये कांदा भरपूर वापरला जातो त्यामुळे कांदा वेगळा वापराला नाही. मनापासून धन्यवाद तुम्हीं माझा व्हिडीओ बघितला असेच इतरही व्हिडीओ पहायला विसरू नका 🙏🏻
@@urmilaSsalunkhe आणि सुक्याबरोबर भेजा घातला तर वास येतो का? मी कधीपण भेजा वेगळा करते.आता तुमच्याप्रमाणे एकदा करून बघेल.ह्या मावशी शाहुपुरीत राहतात काय?कारण आम्ही पण कधी कधी मुंडीचं जेवण पार्सल आणतो.
कोल्हापुरी कांदा लसूण मसा ल्या मध्ये भरपूर कांदा असतोच पण त्यां मावशी म्हणाल्या की कांदा वापरायचा नाही म्हणून वापरला नाही. पण टेस्टी होतो एकदा करून बघा
मऊ लागतात, कारण आपण 10ते 12शिट्या देऊन घेतो त्यामुळे हाडेही मऊ होतात एकदा करून बघा खूप टेस्टी होते आजिबात पीस कडक राहत नाहीत, आणि खूप खूप धन्यवाद तुम्हीं ही.रेसिपी बघितली आणि रिप्लाय केला
हो नाही टाकला कांदा कारण त्यां कांदा टाकत नाही, पण चविमध्ये कुठेच प्रॉब्लेम नाही खूप टेस्टी होते एकदा करून बघा आणि तसंही ह्याच्या मध्ये कोल्हापुरी चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यामुळे कांदा घातलेलाच आहे फक्त ओला कांदा नाही 🙏🏻
Thanks ❤ very ❤ nice❤ recipe and❤ video❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks a lot
Khupach sopi padhat aahe ,Thank you ,mi nkki karun baghen
Thank you so much.
मस्त खरच खूप सोपी पद्धत आहे
एक नंबर बनवलय
मी पण कोल्हापूर चा आहे
खूप खूप धन्यवाद, एखाद्याला शाब्बासकी देण्याची भावना तुमच्यात असणं हे खूप समणजस व्यक्तीचे लक्षण असते आणि तुमची कमेंट वाचून खूपच हुरूप आला खूप धन्यवाद 🙏🏻खरे कोल्हापुरी 🚩🚩🚩
चुलीवर बनवली असती तर खूप छान झाली असती
होय, पुन्हा करेन तेंव्हा नक्की चुलीवर करेन
खूप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद, 🙏🏻
ताई प्लीज एकदा कोल्हापुरी रक्ती रेसिपी दाखवा ना
रक्ती रेसिपी मी उपलोड केलीय नक्की बघा, करूनही बघा खूपच छ्यान होते. तुमच्या सारखे सपोर्ट करणारे असतील तर खूप छ्यान वाटते, Thank you so much.
Location kuthe aahe.
मी त्यांचा नंबर share करेन डिस्क्रिपशन मध्ये
@@urmilaSsalunkhe no.send kara.
मुंगीच्या बेजार कधी कुकर मध्ये शिजवून घ्यायचा नाही.त्याची आहे खरी चव जाते
ताई मला हॉटेल टाकायचं आहे मुंडी स्पेशल थाळी च अ.नगर मध्ये छोट्या श्या गावात तर तुम्ही माझ्या वाइफ ला ही थाळी शिकवालं का मी तुमचे काही चार्जेस असेल ते देऊन टाकेल
हॉटेल काढण्याचा विचार खूपच स्तुत्य आहे नक्की काडा, मनापासून शुभेच्छा, तुम्हीं हा व्हिडीओ बघून नक्की घरच्यांघरी try करा आणि आणि पुढचा निर्णय घ्या ह्या पद्धतीने मुंडी छ्यानच होते, पण तुम्हांला स्पेशली शिकवण जमेलच असं नाही पण तुम्हीं हा व्हिडीओ बघून नक्की मुंडी बनवू शकाल, तुम्हीं माझा हा व्हिडीओ बघून हॉटेल काढण्याचा जो विचार केलात तो मला अजून नवनवीन व्हिडीओ बनावन्याची उभारी देऊन गेला खूप आभारी आहे, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻साईराम
खूप छान मुंडी रस्सा केला ताई, मी नक्की करून बघेन. पण एक सांगा मासाल्यमध्दे कांदा वाटून का नाही घातला. अरे मला मिळालं उत्तर एक कॉमेंट च्या रिप्लाय मध्ये तुम्ही सांगितले आहे ❤❤
कांदा टमाटर नाही वापरत का
नाही वापरात पण कोल्हापुरी चटणी वापरली आहे त्यामुळे त्यामध्ये कांदा भरपूर वापरला जातो त्यामुळे कांदा वेगळा वापराला नाही.
मनापासून धन्यवाद तुम्हीं माझा व्हिडीओ बघितला असेच इतरही व्हिडीओ पहायला विसरू नका 🙏🏻
भेजा धुऊन का घेतला नाही?
भेजा धुऊनच वापरला आहे फक्त त्याचा व्हिडीओ माझ्याकडून स्किप झाला आणि सांगणं राहून गेलं
@@urmilaSsalunkhe पण तो धुऊन घेतल्यासारखा दिसत नव्हता.कारण तो जरा सुद्धा विस्कटला नव्हता.
भेजा विस्कटू द्यायचा नव्हता त्याला फक्त पाण्याखाली धरून धुऊन द्यायचा आहे कारण आपल्याला भेजा अखंड शिजून घ्यायचा आहे 🙏🏻
@@urmilaSsalunkhe आणि सुक्याबरोबर भेजा घातला तर वास येतो का? मी कधीपण भेजा वेगळा करते.आता तुमच्याप्रमाणे एकदा करून बघेल.ह्या मावशी शाहुपुरीत राहतात काय?कारण आम्ही पण कधी कधी मुंडीचं जेवण पार्सल आणतो.
@@urmilaSsalunkhep999869 21:54 🎉 21:54 p0oe8hyv😢😊
मुंडी उकडताना कांदा लसूण न घालता नुसत हळद मीठ घालून शिट्ट्या काढलाय काय ?
अळणी पाण्याला pure stock ची चव असल ना ?
हो कांदा लसूण न टाकटाच उकडली आहे फक्त हळद टाकलीय स्टॉक अगदी चवदार होतो काही प्रॉब्लेम येतं नाही खूपटेस्टी होते
खुप छान 👍💐💐
कांदा का वापरला नाही?
कोल्हापुरी कांदा लसूण मसा ल्या मध्ये भरपूर कांदा असतोच
पण त्यां मावशी म्हणाल्या की कांदा वापरायचा नाही म्हणून वापरला नाही. पण टेस्टी होतो एकदा करून बघा
मुंडी किती रुपयेला घेतली
फारच सोपी पद्धत आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
पिस मऊ लागतात काय शिजल्यावर की कठीण असतात
मऊ लागतात, कारण आपण 10ते 12शिट्या देऊन घेतो त्यामुळे हाडेही मऊ होतात एकदा करून बघा खूप टेस्टी होते आजिबात पीस कडक राहत नाहीत, आणि खूप खूप धन्यवाद तुम्हीं ही.रेसिपी बघितली आणि रिप्लाय केला
@@urmilaSsalunkhe Kolhapurat rakti mundi sathi konta hotel best ahe madam mi sangli cha ahe
कोल्हापूर मध्ये कुठे आहे. No.send kara.
सध्या त्यांनी बंद ठेवले आहे कारण त्याचे घराचे बांधकाम सुरु आहे त्यामुळे, जेव्हा सुरु करतील तेंव्हा नक्की देते
कांदा नाही टाकला
हो नाही टाकला कांदा कारण त्यां कांदा टाकत नाही, पण चविमध्ये कुठेच प्रॉब्लेम नाही खूप टेस्टी होते एकदा करून बघा आणि तसंही ह्याच्या मध्ये कोल्हापुरी चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यामुळे कांदा घातलेलाच आहे फक्त ओला कांदा नाही 🙏🏻
Kuthe vikta
स्टअर करायचं नाही म्हणजे काय आम्ही मराठी मानसं आहोत स्टअर म्हणजे काय हे कलचं नाही
आपण भाजीमध्ये साहित्य टाकतो, ते परततो उलथन्याने तसे परतने हलवणे म्हणजेच स्टअर करणे, आणि आम्हीही मराठीच आहोत 👍🏻🙏🏻
@@urmilaSsalunkhe खुप खुप धन्यवाद