Bhediktura 02 शाहीर - बळवंत चौगुले पनुरेकर आध्यात्मिक गण,एगदाऐका.आसळज बापूसाहेब.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • भेदिकतुरा 02 शाहीर - बळवंत चौगुले पनुरेकर आनंदा कांबळे (बापूसाहेब)आसळज. #bhajans
    #bhajans
    #shahirgane
    #bhediktura
    #Powada

Комментарии • 75

  • @raghunathpatil1233
    @raghunathpatil1233 2 года назад +4

    एक नंबर शाहीर आवाज ऐकून.मन‌.भाराऊन.गेल,,,

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Год назад +6

    वारे वा गायक याला म्हणायचं गायक हिरा जन्माला याद्या तुमचा अध्यात्माचा खोल अभ्यास आहे कोटी कोटी प्रणाम महाराज

    • @thakajidhavale2959
      @thakajidhavale2959 Год назад

      देवदेव पाहवा तेहवा देवदेव होवा

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण मुजरा शाहीर आपणा सर्वांना
    शाहीर सुभाष ब.नगरकर भवानी नडगाव महाड

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 Год назад +1

    शाहीर गाता खूपच छान ओ . सर्व काही छानच आहे 🕉️🕉️🕉️🕉️🙏👌

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +9

    भेदीक आध्यत्मिक तत्वज्ञान जगाला तारू शकेल, शाहीर अभिनंदन

  • @tanajipatil2793
    @tanajipatil2793 Год назад +2

    बाळू शाहीर गायन वादन संगीत जोमात,👍👌

  • @naamdevmusic4952
    @naamdevmusic4952 2 года назад +2

    छान छान गुरू आध्यामिक भेदीक ऐकला बर वाटल बाळु दादा

  • @bhagwanshewale968
    @bhagwanshewale968 Год назад +4

    वा शहारा वा तुला मनाचा मुजरा

  • @arunbelekar4204
    @arunbelekar4204 2 года назад +2

    खुप छान शाहिर राम कुष्णा हरि माऊलि

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Год назад +3

    Very good👍🌞🙏 Mauli mn prassan zhale Aasech vidio Ta ki jane 🙏👌🌹🌹🙏

  • @sagarwankhade3625
    @sagarwankhade3625 2 года назад +1

    Wa wa ऐकनंबर खूप काही शिकायला मिळालं

  • @pandurangwayase2341
    @pandurangwayase2341 24 дня назад

    Guru dev

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 Год назад +3

    महाराज नमन तुम्हाला आणि तुमच्या असलेल्या ह्या अभ्यासाला नमः

  • @hanumansawant250
    @hanumansawant250 3 месяца назад

    माऊली, आपला आवाज ,वाद्याची साथ,कोरस आणि आपले विषय फार अभ्यासक आहेत.आपल्या आध्यात्मिक प्रबोधनातून आमच्याही डोक्यात प्रकाश पडला.आमच्या कोकणात असले कार्यक्रम दुर्मिळ झाले आहेत.
    आपल्या पुढील वाटचालीस लाखलाख शुभेच्छा

  • @netajiparasharam2437
    @netajiparasharam2437 2 года назад +2

    बाळासाहेब चांगलं गायण करतोस

  • @chetanrajepatil9748
    @chetanrajepatil9748 Год назад +1

    भरपूर भजन भेदिक ऐकली आहे पण असा आवाज ऐकू येत नाही

  • @nivruttiborade7854
    @nivruttiborade7854 Год назад +2

    खुपच. छान भेदीक तत्वज्ञानी कलगीतुरा.अभिनंदन शाहीरांचे.कृपया आपण भगवान शिवशंकरांचे मातापिता कोण यावर आख्यान वदावे ही विनंती.

  • @sunilbarge2969
    @sunilbarge2969 2 года назад +1

    सुंदर विवेचन उत्कृष्ट मांडण

  • @santoshmhalakar5330
    @santoshmhalakar5330 2 года назад +1

    खूप छान विषय शाहीर अभिनंदन पवनपुत्र शाहीर मंडळ खामकर वाडी संतोष म्हाळकर

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 2 года назад +2

    Aprtim, adbhut sadarikaran..,....sapt chakra pravaas......koras, harmonium,dholaki,chipalya apratim.....avit god bhedik.

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 11 месяцев назад

    या अध्यात्मिक भेदिक चुरा या गाण्यासाठी खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद शहरांना 🙏🏾🌹💐👌👏,,,,,,,, दादा पाटील कोल्हे जांभूळ खेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना,,, 🙏🏾

  • @eknathkale7507
    @eknathkale7507 Год назад +1

    तुमचे गायन फारच गोड मधुर तोडच नाही धनेयाद

  • @ramjadhavar7777
    @ramjadhavar7777 11 месяцев назад +1

    छान जय सद्गुरु🙏

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад

    Chhan Maharaj santanche aamrut vichar aani sadguruanche kaletunaun janateparyant pohachvita dhanyavad Jay Maharashtra om ram krushana Hari

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Год назад +1

    पेटी पेटी मास्तर लय भारी राव पण तिच्या जागेवर आर्गन पाहिजे आणि मग पहा वाजवणारे ची कमाल कोटी कोटी प्रणाम

  • @bandopantkamble3209
    @bandopantkamble3209 Месяц назад

    छान आतील प्रवासाची माहिती दिली आहे शाहीर

  • @lalasangale8794
    @lalasangale8794 2 года назад

    साहीर॰चोगोले।खुप।सुदंर॰खुप।आवडल।।सागळे।लालासो।गा।कळस।इंदापूर।पुणे।॰।।ध

  • @sagarwankhade3625
    @sagarwankhade3625 2 года назад +10

    खूप खूप धन्यवाद 52 मातृकाचा खेळ सांगितल्या बद्दल 21 हजार 700 चां जप ऐक जरी थांबला की सब खतम

  • @SureshHasabe-tn6wd
    @SureshHasabe-tn6wd Год назад

    Bhedik regarding shatchakrabheden was very good but i am doubtfil about two msttukas

  • @chandrakantdolas7707
    @chandrakantdolas7707 Год назад +1

    छान होते गीत

  • @user-mo8bb2dz3f
    @user-mo8bb2dz3f 9 месяцев назад +1

    महाराज किती मत्रुकेचे एक अक्षर,

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Год назад

    एकदम भारी आहेत कवी ❤❤❤❤❤?🙏

  • @lagadetanaji3200
    @lagadetanaji3200 2 года назад

    खूप छान भेदीक माऊली ,😢 आजोबांची आठवण झाली माऊली खूप छान

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад

    अप्रतिम कविता 🙏शाहीर तुषार पंदेरे चा मानाचा मुजरा (वासुवाणी गुरु तुरेवाले )🙏😊

  • @dineshsabale6482
    @dineshsabale6482 Год назад

    माउली 🙏🙏🙏

  • @BAJIRAVDALAVI
    @BAJIRAVDALAVI Год назад

    छान बाळु दा

  • @lahutambe7521
    @lahutambe7521 2 года назад

    खुप छान माउली

  • @panjabraomathanker
    @panjabraomathanker Год назад +2

    पता होना और प्राप्त होना में बहुत अंतर होता है

  • @pralhadingle7220
    @pralhadingle7220 7 месяцев назад +1

    पकूळका आठ आहे 52 मातृका वेगळ्या आहेत maharaj

  • @chandrshekharchachane6258
    @chandrshekharchachane6258 Год назад

    Shahir saheb abinndan

  • @vaibhavmane3781
    @vaibhavmane3781 2 года назад

    Mast

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h Год назад

    🚩🙏🚩

  • @namadeomali6156
    @namadeomali6156 2 года назад

    मस्त

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 2 года назад +3

    अत्यंत गूढ विषय सद्गुरू कृपेवाचून समजणे कठीण गुरूंना विचारावे ते हेच आणि गुरूंनी शिष्याला सांगावे ते हेच ज्ञान
    आनंदा कांबळे ( बापुसाहेब )

  • @UttamTupe-ik5cq
    @UttamTupe-ik5cq Год назад

    😊

  • @ramjadhavar7777
    @ramjadhavar7777 11 месяцев назад

    चाै देहाची माहिती सखोल अभ्यास करून पाठवा जय सद्गुरु🙏

  • @marutijadhav3935
    @marutijadhav3935 2 года назад

    👍👍

  • @sagarwankhade3625
    @sagarwankhade3625 2 года назад +2

    मग महाराज 2 मातृका लक्श आणि अलक्ष आहेका

  • @shankarrokade156
    @shankarrokade156 Год назад

    And elevan man

  • @dnyanuhatekar07
    @dnyanuhatekar07 Год назад

    Shahir far Chan vishaletion kele
    1.Apan 50 matruka sangitlya rahilelya 2 sangitlya nahit
    2. Matruka mhanje kay te sanga

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 2 года назад +4

    छान गायन केले आहे परंतू चक्रभेदन होण्या आगोदर स्वरूप दिसते कि चक्रभेदन झाल्यानंतर दिसते याचा गोंधळ झालाय .

  • @sudamyewale3295
    @sudamyewale3295 Год назад

    शाहीर तुमचा आवाज आणि गायन करण्याची ढब आवाजातील चढ ऊतार ईतका सुंदर आहे ना सतत तुम्ही गात रहावं आणि आम्ही ऐकत रहावं असच वाटतं फक्त मध्ये जरा स्पष्टीकरण कमी केले तर आणखी मजा येईल. झिलकरी खरोखरच एक नंबर आहेत.

  • @ravindrahajare5630
    @ravindrahajare5630 Год назад

    A complete woman is: In the morning

  • @subhashdipke895
    @subhashdipke895 2 года назад

    याचे पुढील भाग सांगितले तर बरे होईल

  • @ratanmore8298
    @ratanmore8298 2 года назад

    सुंदर

  • @nashik3233
    @nashik3233 2 года назад

    दादा नंबर द्या ना पार्टी चा

  • @kapurchandrajput502
    @kapurchandrajput502 Год назад

    सागर वानखेडे यांनी 21हजार 700ची टिप्पणी मध्ये दिले ते चुकीचे आहे.21हजार 600आहे.

  • @mahendraborhade8412
    @mahendraborhade8412 Год назад

    Shahiranni 14 bramha chi mahiti dyavi

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p 2 года назад

    खुप छान गायण आणी विषय पण . मोबाईल नंबर दिला पाहिजे होता

    • @anandakarle174
      @anandakarle174 Год назад +1

      अहो त्या मातृकांची नावे सांगा.
      तेथे जप. किती होतो. ते सांगावे.
      आणि शेवटी अजपा जप किती हजार होतो ते सांगावे.

  • @krishnatpatil8694
    @krishnatpatil8694 2 года назад

    एक नंबर गायकी एकदम ठेक्यात पिव्वर भेदीक

  • @shankarrokade156
    @shankarrokade156 Год назад

    Nine endruye nahi tenindriye

  • @tanajipatil2793
    @tanajipatil2793 Год назад

    निवेदन पप्पू करतोय वाटत

  • @shankarkondhalkar1151
    @shankarkondhalkar1151 2 года назад

    Koon lo

  • @arunpatil2527
    @arunpatil2527 6 месяцев назад +1

    बळवंत शाहीर एकूण 11 इंद्रिय आहेत तुम्ही नऊ सांगितली चुकीचे मार्गदर्शन करू नका दोन माहीत नसेल तर तुमच्या गुरूला जाऊन विचारा

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Год назад

    मामा तुम्ही काही म्हणा पेटी वाजणार चांगला आहे पण तुम्ही आर्गन आणा राव पेटीचा अन मानणाराचा ताल स्वर बसत नाही ही विनंती

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 Год назад +3

    फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय गायन केले आहे अभ्यासु विषयाला धरून आहे धन्यवाद प्रणाम 🌹🌹👌👌👍👍👍👍