Sir tumchya channel vr barech sadhana karun sidhi prapt aslele lok Yeun gele te pahun mi hi bhakti Ani sadhana karu lagaloy Ani dev swarupache barech sakshatkar mala zalet
दादा कृपया स्टोरी आधी आयकुन घ्या मग त्यना प्रोडकॅस्ट वर बोलवा ही विनंती आहे आधी चेक करा की स्टोरी कहरी आहे काय खोटी कारण मोठे मोठे टाकणारे भरपूर्जन येत आहेत
या गोष्टी केवळ गंमत म्हणून घ्याव्यात। डॉक्टर लोक ,आयुष्यात हजारो लोकांचे post martem करतात।पण आजपर्यत कुठलाही डॉक्टर झपाटलेला नाही. आणि सामान्य माणूस जरा समशान भूमी जवळून गेला तरी भयभित होतो.
काय चकवा नाही वाटत मला तो रोड माहित आहे तो रोड कोनलच सापडत नाही पिपरी कोलंदर म्हसे उक्कडगाव रोड़ आहे तिकडे 2 3 रस्ते फसवे आहे कदचित ते रस्ता चुकले होते त्यामुळे त्यांना तस वाटल ते रोड ला सगळे फसतात 2 रस्ते डाबरी बाकी कच्चे रोड आहे
Me Tya gavcha ahe...kamit kami 400-500 vela ratri aparatri gelo asel tithun. Kadhi kahi disle nahi. Andharamule ase zale tar tyala aapan Abhas mhanto. Konasobat ase kahi ghadle tari ghabru naye. Manse trasane nahi bheetine martat. To make it short...Keep your mind calm and strong when such thing happen with you
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
घाटात
खुप छान अनुभव होता तुमचा ..जे सत्य आहे तेच तुम्ही सांगितलं तुमच्या बोलण्यातून समजून येत 👍👍
Tumchya comment chi vatt bhagto
Tumi khupch chan aahat
तुम जीस राह पर चल रहे हो वाह गालात है 😂😂😂😂@@mohanbargal612
😂
Shradha jee😅
Very nice podcast @ mystery talks❤❤❤
6:15 म्हातारी ला गायब केल काकांनी 😂
😂😂😂
ते चुकून बोलले गेले होते काका नी 😊
हो माहिती आहे गंमत चाली बाकी काही नाही काका आपलेच आहे 😊@@ranjeetapawar9664
Virendra sir caption घाटात करा. ते धाटात झालय😊
हो बरोबर
तुम्हार नजर चौका है चौका 😮
ए बबा video देखं रे उंगली मत कर 😂😂
तुला विचार ले कोण्ही रिकाम्या टेकड्या 😂
Pn mi tr ghetat as vachl
Khupach chan❤
खुप छान विडीओ आहे दादा
Bhari❤
दादा तुम्ही बरे आहात का ❤खरं तुमचा खूप कौतुक तुम्ही खूप छान काम करत आहे 🙏😊💐
Thanku sir ❤❤
अगोदर बोलले माथारा माथारी दिसलें मग बोलले माथारी न्हवती काय खरं न काय खोटं 😂
Shevatch😂😂
Hello dadus video aala bar vatla 😊
Hii pradnya
आला रे व्हिडिओ 👍
Dada mast astat tumche video Ani ishwar charni hich prarthana karto ki tumhi khup pudhe jaal ❤
[Pakt wait khup karav lagti new video ch 😅]
खुप छान
👍👌
Dada zakas story 😊😊😊😊😊
Tumche sagale video bhari astat
छान अनुभव होता
Mast❤
❤😊
👍
Bhau tumche sarv video chaan astat ❤❤❤
Sir tumchya channel vr barech sadhana karun sidhi prapt aslele lok Yeun gele te pahun mi hi bhakti Ani sadhana karu lagaloy Ani dev swarupache barech sakshatkar mala zalet
Kon
Mast ahe mi ani majha chota bhau nehmi tumcha vlog bgto mst channel ahe
❤❤❤
Nice shirt bro❤
No1ch
6:15 म्हातारी?
😊
Dada long duration video takat jaa na re dada
अनुभव Short but Sweet होता.....
Hiiiiiiiii Dada😊😊
Virendra sir thoda ushir zala tr hou dya video sathi pn he asle duplicate story nka taku...😂
खोट वाटत आहे मि नावरे चा आहे चीचणी ला खुप वेळा आलो आहे रात्रि 1 व 2 मला प्रसंग नाही आजुण
या सोगा शब्दाला आमच्या कडे बोहडा बोलतात राम लक्ष्मण सिता व रावन याची सोग निघतात
रामलीला सारखे खेळ असतो. काही ठिकाणी भवाडा म्हणतात. सोंगं घेण्यासाठी स्वखर्चाने तयारी करावी लागते.
देवकर वाडी कुठे आहे
Dada caption chukla aahe thoda 🤍
Title postermule baghaveae vatat nahi. Khupach bhayanak vattat
म्हातारी ने "म्हाताऱ्याच" रूप घेतलं...😅
सर माझ्याकडे एक हॉरर स्टोरी आहे
मग तुझ्या मुलांना सांगत बस 😂😂😂
दादा कृपया स्टोरी आधी आयकुन घ्या मग त्यना प्रोडकॅस्ट वर बोलवा ही विनंती आहे आधी चेक करा की स्टोरी कहरी आहे काय खोटी कारण मोठे मोठे टाकणारे भरपूर्जन येत आहेत
Aare me nirvi gavat rahto ithe aas paas dharan nahiye😅😅😅😅
एक म्हातारी एक म्हातारा माणूस लघवीला बसलेली दिसली म्हातारा माणूस गायब झाला मग म्हातारी बाई कुठे मग हे म्हणतात एकच म्हातारा होता आता काय समजायचं?
Patlanu, yho dhataat mhanje khaisar astalai?😂😂😂
Virendra sir pahilysrkh reply ny krt😢
या गोष्टी केवळ गंमत म्हणून घ्याव्यात।
डॉक्टर लोक ,आयुष्यात हजारो लोकांचे post martem करतात।पण आजपर्यत कुठलाही डॉक्टर झपाटलेला नाही.
आणि सामान्य माणूस जरा समशान भूमी जवळून गेला तरी भयभित होतो.
ज्याची जळते त्यालाच कळते. हे बोलायला फार सोपे आहे. स्वतःच्या बाबतीत घडेल तेंव्हा ही कमेंट डिलिट कराल😂
तुम्हीपन एकदा त्या रस्ताने जावा, आणि आम्हाला अनुभव सांगा😂😂😂😂
Dr. यांना ही अनुभव अस्त रे दादा पण ते काही सांगत फिरत नाही कारण त्यांना त्यांचा दवाखाना बंद नाही करायचे😊
Horror story हसत हसत सांगणारा हा पहिलाच व्यक्ती असावा या चॅनल वर 😂😂😂😂
याच कारण असा की दादा आपले पांढरे दात दाखून आपल्याला कळवतात😂😂😂😂
एखाद्याचा चेहराच हसमुख असतो... आता का त्याने बळच जबरदस्ती चेहरा पाडून बसाव का रडवेला करावा
😂😂😂
Are bai ye video Hindi me bhi lao na yar plizz ache rahete ap k video bat samaj hi ni ate baten
गावाचं नाव गुणोरे म्हशे आहे
काय चकवा नाही वाटत मला तो रोड माहित आहे तो रोड कोनलच सापडत नाही पिपरी कोलंदर म्हसे उक्कडगाव रोड़ आहे तिकडे 2 3 रस्ते फसवे आहे कदचित ते रस्ता चुकले होते त्यामुळे त्यांना तस वाटल ते रोड ला सगळे फसतात 2 रस्ते डाबरी बाकी कच्चे रोड आहे
Maja nhi Ali bar ka bhau
Gova rod
Chava Hota
Are Kiti boring hoth he pls asle lokh anuu naka interest kami hotho bagaycha 😑
Me Tya gavcha ahe...kamit kami 400-500 vela ratri aparatri gelo asel tithun. Kadhi kahi disle nahi.
Andharamule ase zale tar tyala aapan Abhas mhanto. Konasobat ase kahi ghadle tari ghabru naye. Manse trasane nahi bheetine martat.
To make it short...Keep your mind calm and strong when such thing happen with you
म्हातारा म्हातारी मुतायला बसले......अणि म्हातारा गायब झाला..........
प्रश्न------- आजी??????????
तो म्हणतोय आजी नव्हती फक्त म्हातारा होता.........काय खर हे 😅😅😅
😂😂😂
😂
😂😂😂
@mysterytalks
Full boring 😂
Khi pan 🤣🤣🤣
Bhari❤
❤
❤
❤