मनसेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा’ Ranjit Shirole यांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ | Vidhansabha Election |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 65

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 3 часа назад +71

    दूसरा वसंत मोरे होणार ... 😅

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 часа назад +38

    ज्यांना जायचं तो जातो एवढं काय नाही...नवीन येतात कधी जुने जातात ...इच्छा तिथे मार्ग...😊

  • @chandrakantbolaye6215
    @chandrakantbolaye6215 2 часа назад +41

    असे किती गेले.. वसंत मोरे गेले त्याच काय झालं...

  • @adityasankpal874
    @adityasankpal874 3 часа назад +46

    मी तुला आज पाहतोय 😂

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 часа назад +34

    जिथे काम करण्याची पूर्ण संधी असते तिथे काही करू शकत नसेल तर कुठे करणार मग...??
    मनसेत मोकळीक असते तुमच्या कामाची दखल घेतली जाते...❤
    बघा तो नितीन नांदगावकर , वसंत मोरे, रुपाली ठोंबरे अनेक गेले पण सध्या आहेत कुठे जरा बघा...

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 2 часа назад +31

    जय मनसे 🎉❤...काही फरक पडत नाही

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 3 часа назад +29

    2 वेळा लोकसभा निवडणुकीत मनसेने तुला तिकीट दिला तेच चुकी झाली का??

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Час назад +3

    जय मनसे ❤️

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Час назад +5

    वसंत मोरे फेसबुक खासदार आणि आमदार झाला

  • @nitishdipnaik7582
    @nitishdipnaik7582 2 часа назад +13

    कोण आहेत हे गृहस्थ केव्हा कुठल्या आंदोलनात दिसले तर नाही 😂😂😂

  • @SunitaChavan-kn7ue
    @SunitaChavan-kn7ue 3 часа назад +23

    जा भाऊ जा कशाला तुझ्यासारखे माणसं आम्हाला नको ....

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 58 минут назад +3

    दुसरा वसंत 😂😂😂

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 Час назад +11

    तुझा पण वसंत मोरे होणार कुणीतरी लालच दाखवली असेल आणि भूलथापांना भूलळा

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 Час назад +4

    तुम्हाला मनसे शुभेच्छा

  • @KrushnaWani-m9g
    @KrushnaWani-m9g Час назад +3

    दुसरीकडे जाऊन मोठे व्हायचे स्वप्न बघितल्यावर वसंत तात्या मोरे होणे होते माहिती ना कुठलीही नाही तर काना उदर का

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Час назад +3

    योग्य निर्णय
    शुभेच्छा

  • @kalpeshgodambe5370
    @kalpeshgodambe5370 Час назад +6

    जे गेले ते आपले नव्हतेच 😂.... जे गेले त्यांची आवस्ता काय आहे ते माहीतच आहे सगळ्यांना ...# वसंत मोरे 😂 रुपाली ठोंबरे...अनेक..😅😅

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 2 часа назад +7

    ❤MNS ❤RAJSAHEB ❤

  • @nileshsonawane523
    @nileshsonawane523 3 часа назад +18

    Raj saheba na sodlya natr tyana koni vicharat pn nahi

  • @NileshTharwal
    @NileshTharwal 21 минуту назад

    माझं पहिल मत मी ह्या प्रामाणिक माणसाला दिलं आहे

  • @prakashnalavade8121
    @prakashnalavade8121 2 часа назад +9

    कोण आहे हा

  • @NileshTharwal
    @NileshTharwal 8 минут назад

    All the best आता खरं शिरोळे यांची कारकीर्द सुरू होईल

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 3 часа назад +14

    Raj saheb na soudu nka
    Ajun vichar kra

  • @MS-mb7fm
    @MS-mb7fm 2 часа назад +3

    योग्य निर्णय

  • @KrushnaWani-m9g
    @KrushnaWani-m9g Час назад +1

    दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे व्हायचं स्वप्न बघू नका साहेब कन्नडा साहेबांनी सांगितलेलं आहे आपलं झाड हे खडकाव लावलेला आहे फळ उशिरा लागतात पण ते गोड आहेत

  • @suyogkumbete5294
    @suyogkumbete5294 2 часа назад +11

    हा वसंत चा दुसरा भाऊ

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk 2 часа назад +4

    लवकर जा

  • @Viber-z2z
    @Viber-z2z Час назад +2

    दुसरा वसंत मोरे 😂😂😂😂

  • @maheshsolkar7839
    @maheshsolkar7839 2 часа назад +3

    आता हा कोण

  • @Akashhhhh278
    @Akashhhhh278 2 часа назад +2

    यांचे काही काम नाही

  • @akashpawar5600
    @akashpawar5600 2 часа назад +2

    कोन आहे हा?? 🧐

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 2 часа назад +2

    हा कोन हेच समजत नाही

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s 2 часа назад +2

    कोण आहेत हे

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s 2 часа назад +2

    कोण आहेत हे दादा

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Час назад

    संपले आता हे 😂😂

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Час назад +1

    Are Tula mns wale pan olkt nhit 😅😂

  • @kishorkathe3416
    @kishorkathe3416 Час назад

    दुसरा वसंत तात्या

  • @vinodbharmal8682
    @vinodbharmal8682 Час назад

    नका सोडून जाऊ,आता चांगले दिवस आले इतके वर्ष काम करून,

  • @AjayIngole-r6c
    @AjayIngole-r6c Час назад

    Agodar gela asta tar khup Aanand zala asta

  • @sagarpicgraphy7425
    @sagarpicgraphy7425 2 часа назад +2

    Hya che par karyakarte ahet 😂😂😂😂?

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 2 часа назад +2

    Itrana pan sandhi milude
    Tumhi ja

  • @navnathashriram
    @navnathashriram Час назад

    चालत असत अस

  • @tanmaysarnaik1531
    @tanmaysarnaik1531 Час назад +1

    Moti saban ahe ha fakt election ali ki disto

  • @DhananjayMalve-v8n
    @DhananjayMalve-v8n Час назад

    आसे आले किती गेले किती

  • @santoshpatekar1114
    @santoshpatekar1114 9 минут назад

    Marathaa hindu ekatra rahaa

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Час назад +1

    Tula galit kon olkto ka tri pad dile Ani Tula amdarki havi

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s Час назад

    चांगला माणूस आहे परत पक्षात घ्या

  • @santoshpatekar1114
    @santoshpatekar1114 11 минут назад

    Shiroley saheb vichaar kara thoda

  • @suyogvedak9423
    @suyogvedak9423 54 минуты назад

    Konache tech divas rahat nahi ranjit shirole cha bolnya
    Varun tyache vichar changle aahe samajtat gheil aaj na udya unch bharari

  • @darshanchavan1216
    @darshanchavan1216 Час назад

    Jatay ja pan parat mns chya vatela yeu naka🙏

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 Час назад

    निष्ठावंत असतास तर पक्ष सोडला नसतास कुठून तरी मोठा पॅकेज असेल नक्कीच तुझा दुसरा वसंत मोरे नितीन नांदगावकर रुपाली पाटील ठोंबरे होणार💯 ही लोक मनसेत होती तर किती यांची हवा होती आणि मनसे सोडल्यानंतर काय अवस्था झाले यांना कोणी कुत्रा पण विचारत नाही 😀

  • @shrirampatil1990
    @shrirampatil1990 Час назад

    Pune made jo prayan raj saheb swata laksh ghalt nhi toparyant asch honar

  • @AjayIngole-r6c
    @AjayIngole-r6c Час назад

    Ye baba lavkar ja

  • @virajmete7096
    @virajmete7096 2 часа назад +4

    Khi nhi bas rajkiy mahatvkansha ahe tyacha😂

  • @santoshpatekar1114
    @santoshpatekar1114 10 минут назад

    Khup kelaat tumhi ajun dhir dhara

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 29 минут назад

    एव्हड्यांदा आमदारकीचे तिकीट देवून सुध्दा जिंकून आले नाही ना पक्षाचे काहीच कामं केली.
    माझी तर ईच्छा होती साहेबांनी ह्याला काढावे पण स्वतःच गेला ते चांगले झाले.

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 17 минут назад

    Kon ahe pn ha kharach ny mahit

  • @bharatmatakijay4820
    @bharatmatakijay4820 Минуту назад

    2gele 2lakh yenar kelya