#श्रावण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 67

  • @mahib6073
    @mahib6073 Год назад +2

    Thanks tai.shree Swami Samarth

  • @SandipMore-cb2kn
    @SandipMore-cb2kn 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@SandipMore-cb2kn श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sujatathamake954
    @sujatathamake954 3 месяца назад

    खुप छान माहिती मिळाली,

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      धन्यवाद 😊

  • @jyotirakhe2978
    @jyotirakhe2978 4 месяца назад +4

    खूपच छान माहिती आहे ताई तूमचे खूप खूप धन्यवाद

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      👍धन्यवाद ताई. यापुढे ही श्रावणातील छान सेवा नक्की पहा 😊🙏

  • @PatilShubhangi-e6b
    @PatilShubhangi-e6b 3 месяца назад +2

    Har har mahadev

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@PatilShubhangi-e6b हर हर महादेव 🙏

  • @KadamAshwini-y4g
    @KadamAshwini-y4g 4 месяца назад +2

    श्री शिवाय नमस्तुभ‌‌‌य ❤

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      श्री शिवाय नामस्तुभ्यम 🙏

    • @babanraoshiledar6735
      @babanraoshiledar6735 3 месяца назад

      खुप छान माहीती दिलीत ताई 💐

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@babanraoshiledar6735 धन्यवाद 🙏

  • @malini7639
    @malini7639 4 месяца назад +5

    बेलवाती सव्वा लाख करून सव्वा शे वातीचे बंडल्ल बांधून .रोज अंदाजे सव्वा हजार लावून. नामजप किंवा वाचन करतात . व फुलं किंवा धान्याची लाखोली तु सांगीतल्या प्रमाणे करतात . आता मला वयोवृद्ध पणाने देवाजवळ जास्त बैठक होत नाही तरी मला अजूनही आवड आहे .बेल वाती फुलवाती शिवरात्र वाती त्रिपुरा वाती मी स्वता बनवून लावते . देवांच्या आसपास आपण नेहमी राहीलोतर संसारातील माया आपल्याला जखडून ठेवत नाही . तु गव्हाची लाखोली करत आहे ते गव्हू जाडसर दळून आणून . तुपाचे मोहन देवून .तेल न लावता पोळ्या कराव्यात व गुळतुपचा चुरमा लाडू करून घरीच प्रसाद म्हणून खायचा . थोडे थोडे लाडू करत रहायचे .

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      @@malini7639 धन्यवाद ताई 🙏खुप छान सांगितलं मी असेच करेल 🙏मी त्या पिठाचा शिरा करायचे. अशाच तुमचा अनुभव मला शेयर. करत जा 🙏

  • @chhayamundada6867
    @chhayamundada6867 4 месяца назад +1

    Har har mahadev 🙏🏼🙏🏼

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @riteshsormare4033
    @riteshsormare4033 Год назад

    हर महादेव🌹🌹

  • @chhayamundada6867
    @chhayamundada6867 4 месяца назад +2

    Har har Mahadev Har har mahadev 🙏🏼👍🏼🙏🏼 Har har mahadev 🙏🏼🙏🏼 Har har mahadev

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      @@chhayamundada6867 हर हर महादेव 🙏

  • @musicandmanymore
    @musicandmanymore 3 месяца назад

    ओम नम शिवाय ❤

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@musicandmanymore नमः शिवाय 🙏

  • @VanitaThorat-d3i
    @VanitaThorat-d3i 3 месяца назад

    Om Namah Shivay

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@VanitaThorat-d3i नमः शिवाय 🙏

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 3 месяца назад

    Har har Mahadev 🎉

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@veenitamuli6641 हर हर महादेव 🙏

  • @Adv.yogitaahireofficial
    @Adv.yogitaahireofficial 4 месяца назад +1

    Thank you

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      😊😊

  • @sachindhawale4470
    @sachindhawale4470 Год назад

    😊😊

  • @swarupalabade9326
    @swarupalabade9326 3 месяца назад

    Belvatichi lakholi kashi kartat tai

    • @job1010
      @job1010  3 месяца назад +1

      लवकरच विडिओ टाकतेय, संध्याकाळी चं

  • @chhayamundada6867
    @chhayamundada6867 4 месяца назад

    Turicha Dari chilakamma Kashi karaychi te sanga

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      @@chhayamundada6867 same ashich 👍

  • @KartikMore-j7s
    @KartikMore-j7s 3 месяца назад

    ghari karayala chalte ka

    • @job1010
      @job1010  3 месяца назад +1

      @@KartikMore-j7s घरी केलेले जास्त उत्तम

  • @learnwithfun7517
    @learnwithfun7517 Год назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @malini7639
    @malini7639 4 месяца назад

    मी बेल वातीचीं लाखोली केली होती . कापूस विकत आणून सरकी काढून बेल वाती करायची बेलवाती ऐक वर्ष आधी करायला सुरवात केली . श्रावणात घरीच शिवपिंड जवळ लावायची .

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      खुप छान सेवा करता ताई 🙏

  • @mrunalwalimbe6924
    @mrunalwalimbe6924 3 месяца назад

    छान माहिती मिळाली लाखोळी बरेच विडिओ पाहिले पण माप पण बघीतले पण एक एक दाणा अर्पण करत हे उत्तम सांगितले आहे .नाम जपाने सर्व पापे निघून जातात .

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@mrunalwalimbe6924 धन्यवाद ताई 🙏

  • @mohinitambile4165
    @mohinitambile4165 3 месяца назад

    Kontya hi day la keli tri chalel ka ...fakt Monday la krychi..

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      कोणत्याही दिवशी श्रावणात सुरु करू शकतो 🙏

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 3 месяца назад

    रोज कीती लाख वाहावी येक लाख दोन लाख नेम कसा करावा

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      लाखोळी का

  • @rajshreesorde1893
    @rajshreesorde1893 4 месяца назад

    सरखाची लाखोळी करतात का नाही

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      @@rajshreesorde1893 सरखा म्हणजे?

    • @rajshreesorde1893
      @rajshreesorde1893 4 месяца назад

      @@job1010 कापसातलं बी

    • @job1010
      @job1010  4 месяца назад

      @@rajshreesorde1893 आमच्या कडे सरकी म्हणतात 👍करतात याची लाखोली 😊🙏

    • @rajshreesorde1893
      @rajshreesorde1893 4 месяца назад

      @@job1010 ओ के तेच विचारायचे होते सरकीची करतात का नाही म्हणून मी पाच धान्याची आणि बेलाची फुलाची लाखोळी केले आहे आता सरकीची करायची आहे कन्फ्युज होत होते म्हणून विचारले आहे सरकीची करतात का नाही म्हणून इथे बर्‍याच जणांना विचारले माहीत नाही असे म्हणत होते थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद

    • @job1010
      @job1010  4 месяца назад +1

      @@rajshreesorde1893 सरकीची लाखोळी करणं विशेष असतं 😊🙏

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 3 месяца назад

    लाखोळी पुर्ण होईपर्यंत पिंड तासातच ठेवावी का.🎉🎉

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@surekhamarathe5977 हो

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@surekhamarathe5977 हो, पण त्याची रोज स्नान पुजा करावी 🙏

  • @malini7639
    @malini7639 4 месяца назад +4

    मी बेल वातीचीं लाखोली केली होती . कापूस विकत आणून सरकी काढून बेल वाती करायची बेलवाती ऐक वर्ष आधी करायला सुरवात केली . श्रावणात घरीच शिवपिंड जवळ लावायची .

    • @job1010
      @job1010  4 месяца назад +1

      @@malini7639 😊मी 5/6लाखोळ्या केल्यात आणखी काही असतील तर मला जरूर सांगावी 🙏😊

    • @latapandit1628
      @latapandit1628 3 месяца назад

      रोज महादेवाला अभिषेक करायचा का पाण्याने

    • @latapandit1628
      @latapandit1628 3 месяца назад

      ना खोलीत सुरू आहे तोपर्यंत रोज अभिषेक करायचा का पाण्याने

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      @@latapandit1628 नाही केला तरी चालेल. लाखोळी पूर्ण करावी 🙏

    • @job1010
      @job1010  3 месяца назад

      नक्की 😊