भाऊ आपण मी स्वतः मांसाहारी आहे आपणास तहान लागल्यावर आपण सर्वजण शुद्ध पिण्यायोग्य पितो. तसेच इतर इतरही जीवाला शुद्ध पाणी पिऊ द्या . आपण अशाप्रकारे मासेमारी करू नका आणी कृपया अशाप्रकारच्या पण अघोरी मासेमारीचा व्हीडीओ बनवून प्रसिद्ध करू नका कारण इतर तहानलेले प्राणी पक्षी हेच दुशीतपाणी पिऊन आजारी पडून मरू शकतात. आपणास कळकळीची विनंती आहे शुद्ध पाण्याचे डोह दुषित करून का
Jabardast video , ekdum jhakaas❤❤❤
Ty
Gaav ,taluka konta
Niveli , Rajapur
@@abhishekgirkarofficial
Tumchya gavi malvani .sangmeshwari mix bolali jate kay.?
@@vishalsitap3276 sgl mix 😂
हुऱ्याच झाड जर दाखवले तर बरे होईल
Nkkin
सागाच्या झाडाला येतात ती फळे आहेत काय.. रीटे
Ny ny .... Rigyachya jhadala yetat
@@abhishekgirkarofficial ok.. आमच्या इथे रायगड मध्ये काहीतरी वेगळे बोलत असतील या झाडाला 😅..
व्हिडियो खूप छान आहे पण 😊
@@deepsagarvlog1635 ty
Falach nav Kay aahe bhava
Ringyachi fal
Shengti thigur ny milak ky
Vhalat tsl ky bhetat ny 😂
Hura mhanje kay
ते एक झाड आहे
भाऊ कृपया आपण या मासेमारी साठी
वापरलेल्या वनस्पतींची नावे सांगू नका
Khatarnak re
😂
@@abhishekgirkarofficial i
कुठल्या झाडाची फळ आहेत ही
रिंगीण
भाऊ आपण मी स्वतः मांसाहारी आहे
आपणास तहान लागल्यावर आपण सर्वजण शुद्ध पिण्यायोग्य पितो.
तसेच इतर इतरही जीवाला शुद्ध पाणी
पिऊ द्या .
आपण अशाप्रकारे मासेमारी करू नका
आणी कृपया अशाप्रकारच्या पण अघोरी मासेमारीचा व्हीडीओ बनवून
प्रसिद्ध करू नका
कारण इतर तहानलेले प्राणी पक्षी हेच दुशीतपाणी पिऊन आजारी पडून मरू शकतात.
आपणास कळकळीची विनंती आहे
शुद्ध पाण्याचे डोह दुषित करून का
Maka pan vato
Ha ye Ani ghevun ja
Sundar mast
Ty 😊
Tumchya aani aamchya bolnarya bhashet tevdha farak nahi aamhi huro ,rithe vaalay hech shabd vaaparto pan tya vhalaat ker maasaa milat nahi kay .aamchyakade govyat milto ,valay,demko,thigur ,sahi kurly ,khaval,shengat,yaa prakarche mase saayaa mhanje godya paanya maddhe miltat.....maja aali vdo baghun.
Ty so much 😊
गावं तालुको खयचो तुझो
Tal- Rajapur, Dist- Ratnagiri ,At-Post Niveli
@@abhishekgirkarofficial mast video Bhavanoo 👌👌,aamhi suddha rajapurche
@@ganikokanatli9059 kuthche
Aamhi pan rajapur Taral
@@yojnamulam7449 hoy ky
Hombil ny humlo mhantat
Aamchya kde tech mhnatat
भाऊ ते फळ आणी ते झाड, इकडे सातारा जिल्ह्यात भेटेल का,ते झाड आणी ते फळ एखदा नीट दाखव ,इकडे बहुतेक त्याला दुसरे नाव असेल
Me video takto tya jhadacha short video
Mast majwNi Udyasati
😊
माशांचे वाटे मस्त
😁