LIVE : Hathras Stampede : सत्संगानंतर चेंगराचेंगरी, हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 10

  • @panduranggore7142
    @panduranggore7142 3 месяца назад +1

    आज काल देवावर विश्वास कमी आणि बाबावर जास्त ठेवल्यावर असेच होणार

  • @supesir1967
    @supesir1967 3 месяца назад +1

    'सत्संग' अध्यात्माचे प्रयोग जीवघेणे ठरत आहेत.😢
    महाराष्ट्रातील अध्यात्म गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निमित्ताने झालेल्या घटनेच्या २५ पट अधिक मोठी जीवघेणी घटना आहे.😢😢😢

    • @HarshvardhanPatil25
      @HarshvardhanPatil25 3 месяца назад

      धर्माच्या नावावर थोठांड चलवलाआहे सगळ्या बाबांच दुकानबंद केलंपाहिजे

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 3 месяца назад +1

    त्या बाबावर केस दाखल केली पाहिजे.

  • @RavsahebPatil-v9f
    @RavsahebPatil-v9f 3 месяца назад

    याला कोण जबाबदार कोण

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 3 месяца назад

    हा सत्संग की दुःसंग?

  • @surajtidke8069
    @surajtidke8069 3 месяца назад

    Mustache 👍

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 3 месяца назад

    सत्संगात काहीच सत् नसते.

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 3 месяца назад

    एवढे घडूनही त्या बाबाच काहीच होणार नाही