सगळ्यात मोठा डिल करणारा नेता तो राज ठाकरे .... आदरणीय हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वेडे होते काय याला लांब करायला .........राज ठाकरे कधीच निवडणुकीत जिंकु शकत नाहीत
Sir/Madam, If all the people votes for Udhav Balasaheb Thackeray's Shivsena party, then you'll see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. People should please take note of this and demand for the same .Thanks and God bless.
ताई तुम्ही माहीम ची मनसे सीट जवळपास पाडलीच की. जबरदस्त.👍👍
धन्यवाद ताई, आपण स्पष्ट बोलतात.
खर आहे सुषमाजी .ईडी चीच भीती होती म्हणून च ते राज तिकडे राज करीत आहेत.
सुषमाताई खरं बोलले आणि ते खर होणार... गद्दाराला साथ म्हणजे लाथ बसणारच...जय भवानी!
बड़ी अच्छी बात कही ताई आपने
अगदी बरोबर.
कोणीही विचारत नाही.
अभिनंदन अंधारे मॅडम.तुमच्या मतांशी 100%सहमत आहे.
खरोखर सुषमाबाईं चे भाषण ऐकावसं वाटतं महा वस्ताद बाई आहे .
जय महाराष्ट्र मैडमजी
🚩जय महाराष्ट्र ताई.. 🚩🚩
ताई मी तुमचा फॅन❤❤❤❤
बात कडवी है लेकीन सच है.सुषमाताई खूप छान 🎉🎉🎉❤
सुषमाताई जबरदस्त भूमिका.
राज ठाकरे सुपारी बंटर 😊.
BJP hatao desh bachao
Shushmatai is brilliant in her explanation. She is highly gifted in speech. She exposed Raj thakrey in a big way. Hats off Madam.
सुषमा अंधारे राज ठाकरे ला चांगलं धुतलं फक्त शिवसेना निवडून येणार उद्धव ठाकरे तू मागे वडो
अंधारे मॅडम वस्तुस्थिती मांडत आहेत ते पण निर्भीडपणे व अभ्यास करुन.
सुषमाताई जिंदाबाद खरं आहे ताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रंगा बिल्ला ने राज ठाकरे ना शिवसेनेच्या जागा पाडण्याची सुपारी दिली आहे कारण मुंबई कोणत्याही परिस्थितीत मुंबई घ्यायची आहे.
सुषमाताई एक नंबर भाषण केलं मनसेची शीट पडल्यास जमा आहे
खरोखर मॅडम सत्य आहे आरती
सगळ्यात मोठा डिल करणारा नेता तो राज ठाकरे .... आदरणीय हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वेडे होते काय याला लांब करायला .........राज ठाकरे कधीच निवडणुकीत जिंकु शकत नाहीत
प्रबोधनकार ठाकरे यांचा एक वशज वाया गेला म्हणायचं
मनसे नव्हे! गुजरात नवनिर्माण सेटलमेंट सेना
Jadhav Saheb thoda sa abhyas kara anni mg majha barobar debat kara mi tumhala changla answer deto aaha ka ready
@@bharatijadhav6948 खरं आहे
Correct karyakram Kelat tai👍👍👍👍
राज राज राज आला आहे माज
Very good Sushama Tai
जशास तसे खुप छान
सुषमाताई यांना राज्याचे गृहमंत्री करायला हवे. सर्व काही ठिक होईल.
आधी तिकीट ध्यायाला सांग....
मंत्री झाल्यावर 6 महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेत निवडून आलं तरी चालतं.
Stettta thik hoil
Navraa naay saambhalta aala...
Kashala maharashtrachi vaat lavayala...
जय महाराष्ट्र ताई .
बरोबर ताई फडणवीस एकदा बोलला होता मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना
Barobar
सुपारी वाजवायची सोडली तर पुढच्या पंच वार्षिकला राजपूत्राला उभे करा.
शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना आणि सुपारी घेणारयांना जनता धडा शिकवणार
राज ठाकरे चे सर्व उमेदवार पडतील, मुलगाही पडेल,मग राज ठाकरेला महायुती चीच चाटत बस.
Fkt Yek ch hamkhas khatri ne seat yeyil ti mjanje avinash jadhav,swatacha karybalavar
Kya gajab ka abbhyas hai...
Salute you🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤
वा.. सुषमा ताई खूप छान तुमच्या स्पष्ट पणे बोलण्या च्या मी व माझी फॅमेली सदैव प्रमात पडतो ...खुप खरे आहात तुमचा अभिमान वाटतो
हा खरोखरच पडणार आहे याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही हो।
जय महाराष्ट्र सुषमा ताई
वा काय भाषा आहे.सुंदर
Barobar bole tai salut hae tumala
हुशार बाई मस्त कुरकुरीत भाषा बिन तेलाने
ताई आगदि बरोबर बोलले याचा मुलगा पड़नारच
गोड बोलून मारते खाज काढते मस्त ऐकायला वाटतं 😂
एकदम बरोबर आहे छोटी सुपारी पडणार
😂😂😂😂😂
Bahot khub madam.Tumari speech me dum he.
शाब्बास फारच मुद्दे सुद धडाकेबाज भाषण
1 no
खरे आहे
Raj thakre is a flop
सुशमा ताई😂 तुम्हाला आता झेड सुरक्शा द्यावी लागणार 🚩🚩पण तशी काही गरज नाही कट्टर शिवसैनिक मजबुत आहेत 🚩🚩🚩👍
Sir/Madam, If all the people votes for Udhav Balasaheb Thackeray's Shivsena party, then you'll see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. People should please take note of this and demand for the same .Thanks and God bless.
Very good tai
Dutapi bhumika raj saheb ghetat
महाराष्ट्राला बदलनार अस म्हणणारे सर्व प्रथम स्वतःच्या दिनचर्येत लवकर उठणे हा बदल करून दाखवावा. सर्व लोक त्यांना मत देतील.😂
राज भाऊची झाली चडी गुल.वा ताई वा.आपण खऱ्या शिवशैनिक शोभतात.जय महाराष्ट्र
कुणीही कुणाला बीन शर्त पाठिंबा देत आहे.
बाजारू पेंटर.
बरोबर ताई
Ushyache PM Sushamatai
Shushmaji zindabad.
Reality speech
ताई तुम्ही बरोबर बोलत आहे ❤🎉
🎉 shushma Tai absolutely right 👍🎉🎉🎉
ताईचे भाषण अतिषय चांगले असून त्या. कुणालाही घाबरत नाहित
ह्याला कोणी विचारात घेत नाही. तूम्ही टोल नाक्यावर मांडवली करता तेवढं खुप झाले. महाराष्ट्राच्या , देशाच्या गप्पा मारायचे बंद करा.
Best
Tai
तुमचा आदित्य ठाकरे पण वरळी तून हरणार आहे साडे चार वर्षात कधी मतदार संघात फिरकला नाही 2024 चा आमदार हा मनसेचा असेल ❤❤❤
Kiti khota bolto re Aditya nahi ala
ही आहे ओरीजनल शिवसेनेची वाघीन
Correct
Sushma tai Great speech makes silent the opponent
उद्धवजी ठाकरे फक्त
Fearless Sushama Andhare
राज ठाकरे तुम्हाचा एकही खासदार आमदार नाही आणि सत्ता आझा हाती द्या
Sushma mam rocked .... So true mam ,🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍
Great
खुप सुंदर
जय महाराष्ट्र जय उद्धव जी.
सत्य सांगितले
Good
Mera Desh Mahan Hai..........
राज ठाकरे हा एक बेकार नेता आहे. याने स्वतःच स्वतःला संपवलं.😢
Wow Sushma Deedi ,
वासे फिरले कि घर फिरते म्हणतात तसे आहे.
Great 👌👍
Jay diwali hyla 100o votes padtil janab udhav Cm hotil
ही बाई आम्हाला आवडत नाही
देवाच्या नावाने अपशब्द बोलणारी ही बाई नाही आवडत
मनसे वाले कुठ आहेत.......
Shushma tai tum aage bado hum tumhare sath hai shushma tai zindabad
Very good sushma taei
एक नंबर
पडल पाहिजे
Tai Ekdem Correct
ड्रग्स घेणारा आमदार आम्हाला नको मग तो राज पुत्र असेल तरी ही आम्ही त्यास पाडणार
🎉🎉🎉tai tai tai you are great 👍
👍
Kadakk 💪💪
Sushma ji zindabad
रिझल्ट लागल्यावर राज ठाकरे बोलणार नक्की बोलणार " अनाकलनीय " !
ह्यो राज ठाकरे एक सीट नी निवडून आणू शकत नाही अन् महाराष्ट्राची सत्ता मागतो लोकांनी निवडून दिलेले सांभाळता आले नाही सुपारी बाज
बरोबर
❤
अतिशय अभ्यासू व्यक्तीं महत्त्व ,उद्धव अशी माणसे जवळ करा .तोडीस तोड....
राज साहेब ठाकरे यांच्या सभेचा झंझावात बघून ऊबा ठ ची पायाखालची वाळू सरकली ,तू किती ही बोंबल बाई , सत्तेत तर मनसे येणार म्हणजे येणारच , ❤❤❤
महाराष्ट्राचा बोल बच्चन राजू सुपारी वाला
तु डोक्यावर पडलास का??
मनसे नव्हे, गुनसे, गुजरात नवनिर्माण सेना.😂😂😂😂😂