लोणी मार्केट मध्ये पण स्वस्त झाले गायीचे बाजार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 25

  • @RbFarm94
    @RbFarm94  20 дней назад

    मित्रांनो माझे काम आवडत असेल तर 8308440570 या नंबरवर gpay करू शकता 👏

  • @ruchabhushan
    @ruchabhushan Месяц назад +9

    हे भाव कमी नाही. व्यापाऱ्यांना म्हणावं घरी सांभाळा, याच गायी शेतकरी आज निम्म्या भावात सोडत आहेत.

  • @RajuLende-nc2cb
    @RajuLende-nc2cb 3 дня назад +1

    हे व्यापारी लोक शेतकऱ्याकडून स्वस्त घेतात आणि पुन्हा महाग विकतात

  • @mayurgadhave1132
    @mayurgadhave1132 Месяц назад +16

    लोक पाय बाहेर आले का लगेच वासरू खेचून कडताता, पान फुगा फुटल्यानंतर 20 ते25 मिनिट वाट पाहावी, खेचून काढल्यावर गाई चा जार पडायला त्रास होतो

    • @RbFarm94
      @RbFarm94  Месяц назад

      👍

    • @YogeshSatam-q4w
      @YogeshSatam-q4w Месяц назад +2

      Lokana kasali ghari aste tyancha mahit, jara ghaicha vichar kara

  • @samadhanbansode7845
    @samadhanbansode7845 Месяц назад +3

    कोणीही इतक्या महाग गायी घेऊ नका त्यापेक्षा आमच्या सांगोला बाजारत स्वस्त गायी मिळतात दुधाला ही चांगल्या आहेत

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 Месяц назад +3

    भाऊ ते लबाड व्यापारी हेत सगळे शेतकरी कडून 50 60 च्या भावानी गाया नेतात आणि तिथं लाखाच्या भावाने विकतात..😢

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 Месяц назад +3

    हे व्यापारी शेतकऱ्यांकडून 45/50ला नेतेत गाया.. मी दिल्या मागच्या आठवड्यात

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 Месяц назад +2

    भाव आहे का दुध ला

  • @ravindrathakareshort
    @ravindrathakareshort Месяц назад +2

    दूध 25 ते 27 रुपये लिटर गाय लाखाची

  • @sunilsatdive3991
    @sunilsatdive3991 Месяц назад +4

    Kahi kimati sagun fayda nahi dudala bhav nahi kadi nil hona r gay

  • @GirishSamse
    @GirishSamse Месяц назад +1

    Bakri gay ki video bnao

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 12 дней назад +1

    JCB आणून वडा....काय यझावे आहेत😂😂

  • @VasantGarud-qd1dr
    @VasantGarud-qd1dr Месяц назад +1

    Dudhala bhav nahi

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Месяц назад +1

    गाईचा विचार करा जरा .

  • @pushpazaware9069
    @pushpazaware9069 23 дня назад +1

    एवढं ओढण्याची काही गरज नाही

  • @Nikhil-n5h
    @Nikhil-n5h Месяц назад +1

    Tel lava

  • @satishkale6822
    @satishkale6822 Месяц назад +1

    Yah Sarv fek rate Ganj rate he Sarv fek rate aayat

    • @RbFarm94
      @RbFarm94  14 дней назад

      नाही मित्रा