EP 220 बायकोच बनली विषकन्या /महाबळेश्वरला हनिमूनला जाताना प्रियकराच्या मदतीने केला खून by dsd

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 238

  • @deep8302
    @deep8302 3 года назад +26

    माझ्या मित्रा सोबत ही असेच घडणार होते, मात्र तो वाचला.
    त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता (तिच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री नेहमी क्लिअर केलेली असायची..मिस कॉल, रिसिव्हड कॉल किंवा डायल कॉल काहीच नसायचे) तर त्याने तिच्या मोबाईल मध्ये (तिला न समजु देता) ऑटो कॉल रेकॉर्ड ऍप इंस्टाल केले होते.
    नंतर रेकॉर्डिंग एैकल्यावर त्याला समजले की ती दिवसभर आई सोबत बोलते असे भासवुन तिच्या प्रियकरासोबत बोलत असते व ते दोघे मिळुन काही दिवसांनी मित्राचा खुन करणार होते.
    सर्व रेकॉर्डिंग एैकल्यानंतर मित्राने व त्याच्या घरच्यांनी कोथरुड (पुणे) पोलिस स्टेशन ला जावुन तिच्या विरोधात तक्रार दिली.
    पोलिसांनी तिला व तिच्या प्रियकराला अटक केली मात्र गुन्हा प्रत्यक्षात घडला नसल्यामुळे काही दिवसात ते सुटले.
    आत्ता सध्या ती मुलगी व तिचा प्रियकर पुण्यातील नांदेड सिटी टाऊनशिप येथे फ्लॅट भाड्याने घेवुन एक्त्र राहत आहेत व शिवाजीनगर फैमिली कोर्टामध्ये त्यांची डिव्होर्स केस चालु आहे.

    • @rupalipatil3053
      @rupalipatil3053 3 года назад +2

      Khar ka

    • @deep8302
      @deep8302 3 года назад +2

      @@rupalipatil3053 ho rupali madam.. sarv nahi pan kahi muli astat ashya khatarnaak..

    • @rupalipatil3053
      @rupalipatil3053 3 года назад +1

      @@deep8302 Hoy

    • @rupalipatil3053
      @rupalipatil3053 3 года назад +1

      Hoy

    • @rupalipatil3053
      @rupalipatil3053 3 года назад +1

      @@deep8302 mag Kashi permission milali tyana ektr rahaychi ??

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 года назад +6

    अगदी उत्तम msg देता दादा तुम्ही...लग्न करताना खूप विचार केला पाहिजे घोर कलियुग आहे,
    शिक्षण पेक्षा संस्कार महत्वाचे आहेत

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 2 года назад

      Mg sanskar de tuzya gharchyana
      Ani shivy ghla
      Tya Ambedkar chya bullyala
      .aaeighala tyala mhanav punarjanm ghe Ani burkha bandi ghe

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 4 года назад +7

    नमस्कार सर अतिशय सुरेख माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 3 года назад +12

    दिक्षाचया आईवडिलांना पण सजा दया मुलगी नालायक आहे माहित असताना विनाकारण एका निष्पाप मुलाच्या जीवाला कारण ठरले

  • @pramilashirsath7449
    @pramilashirsath7449 4 года назад +17

    हो ना काय दोष त्या मुलाचा सोडुन दयायचा किंवा लग्नच करायचे नाही...

  • @sudhirpatil8136
    @sudhirpatil8136 4 года назад +12

    मुलीचे त्या भावी नगरसेवक याच्या बरोबर प्रेम होते आणी त्यांना लग्न करायचं होत तर ह्या मुलाबरोबर लग्न करून निष्पाप मुलाचा बळी घेऊन काय मिळवले. फक्त्त आयुष्य बरबाद केलं तीन लोकांचे

  • @avinashshinde1753
    @avinashshinde1753 4 года назад +10

    अगदी खरं सांगितल शेवटी, रंग रूप, पैसा महत्त्वाचा नाही

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 года назад +2

    बापरे स्टोरी ऐकून मन स्तब्ध झाले काय बोलावं तेच कळत नाय

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 4 года назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिलि धन्यवाद

  • @sudhakarpatil4327
    @sudhakarpatil4327 4 года назад +6

    काल सागरसेतुवर शकुंतलादेवींच्यावरचा video पहिला तुमचा.......त्यानंतर त्यांचे जुने original video पाहिले .खरच खूप महान गणितज्ञ होत्या.पण त्याना आपल्या इथे योग्य मान नाही भेटला..

  • @anitakulmodevlogs3210
    @anitakulmodevlogs3210 2 года назад +1

    👌👍

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 2 месяца назад

    भारी वाईट घटना.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 4 года назад +9

    खून करणाऱ्या व्यक्तीला मरेपर्यंत फाशी हा कायदा असावा तरच अशा घटना घडणार नाहीत

    • @sudamtathe6228
      @sudamtathe6228 2 года назад

      त्या साठी शिवाजी.सभाजी जन्मास यायला यावेत या गाढवाच्या बाजारात शके नाही

  • @rahullokhande1227
    @rahullokhande1227 3 года назад +2

    औंध मधील खूप धक्का दायक किस्सा होता हा

  • @nikhil42kadam
    @nikhil42kadam 4 года назад +4

    निखिल मळेकर चा फेसबुक प्रोफाईल बघा एकदा.. घटनेच्या काही दिवसात तो बाहेर येऊन सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावतोय.. हेच दुर्दैव आहे आपल्या समाजाचे..

  • @GaneshGanesh-fp8fr
    @GaneshGanesh-fp8fr 4 месяца назад

    सर खुप तुम्ही व्हिडिओ च्या शेवटी खुप चांगली व्यख्यान म्हणजे समजा ऊ सांगता नक्की कोनी काय केले पाहिजे होते . ते खुप अवड ते . 🎉

  • @ramabaravker7518
    @ramabaravker7518 4 года назад +22

    मित्रांनो dsd मराठी क्राइम स्टोरी ह्या नक्कीच आपल्याला पहायला किंवा ऐकायला मस्त छान वाटतात ! पण
    पण त्यातून घेण्यासारखे शिकण्यासारखे खूप काही आहे !!

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    Super story। thanks

  • @dkwareyer7149
    @dkwareyer7149 4 года назад +18

    किती नालायकपणा आहे या लोकांचा. निष्पाप बळी घेतला.

  • @shilpaj6929
    @shilpaj6929 3 года назад +2

    Evdhi himmat he lok hatya karnyat dakhavtat tevdhi himmat karun palun ja nahi tr gharchyanna sanga ekhadya nishpap mansacha jiv gheun kay milte

  • @NathaWaghule
    @NathaWaghule Месяц назад +1

    0

  • @दत्तात्रयपाटील-ख5व

    👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @sumanthorat9164
    @sumanthorat9164 4 года назад +5

    Tumhi je kahi sangtat tyatun aamhala knowledge milte as pan aata ghadte hyaver vishwasch basat nahi .

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 года назад

    अगदीच बरोबर बोललात सर

  • @urmilamasram687
    @urmilamasram687 4 года назад +5

    कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही की तो कसा आहे किंव्हा ती कशी आहे। त्याचा गुन्हा काहीही नसतो त्याला का बरं सजा?

  • @avinashhibare8635
    @avinashhibare8635 4 года назад +1

    Absolutely right sir

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 4 года назад +6

    आता जेलमध्ये तिच्या प्रियकरासह मधे फक्त पाच दहा भिंती.ही एक संस्कृती होऊ पहाते आहे.

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 4 года назад +1

    धन्यवाद भा ,सदर हिडीओ तयार करा हि मागणी मि आपना कडे मागच्या काहि दिवसा पुर्वी मि केली होती ती आज आपन पुर्ण केलीत.

  • @shridharpatil8580
    @shridharpatil8580 4 года назад +2

    Hoy bhau charitrya khup mahatvach ahe

  • @deepakawale6405
    @deepakawale6405 3 года назад +1

    जोशी अभ्यंकर खुन खटला पुणे दाखवा

  • @govardhandarkunde6642
    @govardhandarkunde6642 4 года назад +2

    Nice

  • @saigulvi4589
    @saigulvi4589 4 года назад +1

    Tumch brobr aahe kaka ....aai vadilanna smjayla hv .....karan premat je pdtat tyana chuk brobr smjatch nst .....te kspn vagu shktat ...

  • @aditihalwai2536
    @aditihalwai2536 4 года назад +2

    Ya prakaranat riche gharche pan tevdhech jababdar ahet. Mahit asun dusrya nishpap mulabarobar lagna lavun nahak jiv ghetla.

    • @chaitalibhasme
      @chaitalibhasme 4 года назад

      Yes right

    • @deepaktambe4123
      @deepaktambe4123 4 года назад

      Woman empowerment Zindabaad
      Nari shakti zindabad
      Mulgi shikli pragati zali.
      Stree hi devi ch roop aste.🙏🙏🙏

  • @premaswar6814
    @premaswar6814 Год назад

    🙏🙏

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 года назад +2

    मुलीच्या आई वडील यांना माहित होत तर त्यांनी तिचा लग्न लाऊन दिलं असत तर निष्पाप आनंद चा जीव गेला नसता ....

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 4 года назад +5

    अहो आरोपी होऊ शकत नाही कितीही राग असूद्या पण शांत रहातोय माणूस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🙏 शुभ रात्री

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 4 года назад

    NAHAK BALI YOUR GUIDENCE VERY IMPORTANTE VERY NICE TIPS THANKS

  • @ganeshkarpe9762
    @ganeshkarpe9762 3 года назад

    Chan mahiti dili aani bharpur kahi shikayla milal

  • @nirmalakamble7440
    @nirmalakamble7440 4 года назад +14

    ही घटना आमच्या गावाकडील पसरणीच्य घाटात घडली होती

  • @pravinsalve9787
    @pravinsalve9787 4 года назад +2

    Sir mi kalcha yacha story tumhi mahite denar ase vatele va aja tumhi sagitali sir you are great sir tumhi lokana jagrut karta

  • @anitakulmodevlogs3210
    @anitakulmodevlogs3210 2 года назад

    Brobr aahe tumche Sir

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 3 года назад

    Wow .......... superb thinking ur writes sir .......... but

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 года назад +1

    लग्न न केलल एकदम बरोबर आहे

  • @devidasukey456
    @devidasukey456 4 года назад +1

    Chan story Datta ji thank you

  • @sandeepraut5827
    @sandeepraut5827 4 года назад +19

    2 varsha purvi zali hoti hee घटना

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 года назад +16

    हो खूप गाजली होती बातमी ही

  • @chaitalibhasme
    @chaitalibhasme 4 года назад +2

    Lagn ch nvt kraych na dusryavr prem hot tr jiv gheun kay milale konacha 😢

  • @pratibhasonarkar5662
    @pratibhasonarkar5662 4 года назад +3

    Second view

  • @alexdsilva5103
    @alexdsilva5103 4 года назад

    Thank you sir for detailing

  • @mast5485
    @mast5485 4 года назад

    हे जग बदलेले आहे!! मस्त स्टोरी!!

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 2 года назад +1

    साहेब
    प्रेम या विषयात अनेक लोक परिवार बरबाद झाला

  • @sys9208
    @sys9208 2 месяца назад

    मुलगी सुंदर असेल तर तिचा ठोक्या हा असणारच

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 года назад +11

    हा एक प्रकारचा विश्वासघात च केला आहे.

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 2 года назад

    Bapre

  • @akashhursale8602
    @akashhursale8602 4 года назад +2

    शाम भाऊ दाभाड़े, तलेगांव यांचा वर 1 वीडियो

  • @navanathsirsat9944
    @navanathsirsat9944 4 года назад

    Dattaji tumi sangat aahe ekdam barobar khare aahe.....

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 2 года назад

    Dad🙏🙏🙏👍

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 года назад

    ही बातमी पेपरला. वाचली होती परंतु तुम्ही खूप छान माहिती सांगता दीक्षा ने कशाला अनंदशी लग्न करायचे

  • @swatisra7714
    @swatisra7714 3 года назад +9

    Sometimes even bride's parents also should hold responsible for this... They shouldn't force their daughters to marry the one she is not willing to, it's much better they keep such a daughter home with them life time

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 2 года назад +1

      Hello

    • @urmilataware4205
      @urmilataware4205 2 года назад

      कूच ु ऊत एजंट असल्याचा छोट्या छोट्या छोट्या छोट्या मोठ्या संख्येने छान 👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍छत्तीसगढ राज्यात प्रवेश मिळाला नाही❌🙅❌❌ छान👏✊👍 छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍 ऊऊऊऊ

  • @abhipatil6955
    @abhipatil6955 4 года назад +3

    Aaj kaal aslya pori hamkhas baghyla miltat.... aaighaline pahilach nahi bolaych na mg lagnala.. bichyarcha murder kela

  • @shridharphatanagde1943
    @shridharphatanagde1943 2 года назад

    Dee

  • @yogeshdeshmukh5843
    @yogeshdeshmukh5843 2 года назад

    Thanks. Mi ya story chi request keli hoti

  • @savitagurav2005
    @savitagurav2005 4 года назад

    👍 Nice

  • @swatibahikar1143
    @swatibahikar1143 3 года назад +1

    आई वडिलांची काहीच चुकल नाही हे बरोबर नाही

  • @imranian1654
    @imranian1654 4 года назад

    U r great

  • @कृपासिंधू-र1ब
    @कृपासिंधू-र1ब 3 года назад +1

    काका तुम्ही ज्या सत्य गोष्टी सांगितल्या त्या खुप खुप छान आहे. पन आणखी काही नव हव आहे. ते म्हजे आता वरिल गोष्टी वरुन लक्षात येते की आता या 2 दोघाना पन सजा झाली. Ok पन आता ती जी मुलगी आहे .तिच आता जेल मध्ये काय विचार करत असेल. तिची सजा पूर्ण झाली की ती च पुडच आयुष्य काय? तिल आता तिच्य घरचे तर ऐक्सेप्ट नही करणार? मग त्यच या अश्या मुली विशयी काय मत ? पड़दया मगच चित्र काय असेल.? आणी तिला आणी ते मुलाला आता खरचं खूपच पश्चात होत आहे का?

    • @कृपासिंधू-र1ब
      @कृपासिंधू-र1ब 3 года назад

      एक कतँग़ार , सूशील जो भावी आयुष्य आपलया वृध्द आई वडिलांचा आधार होता. काय बोलला असेल त्या आई वडिलांचा आत्मा, आज त्या आईचे डोळे आपल्या लेकरु येनार म्हणून किती वाटेला डोळे लावून बसलेले असले. वेड्या आई ची रे वेडी माया 😞😞

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 4 года назад +1

    Ho Bhau Kiti Vahit Aahe Aase Kase Karu Sakte Mulgi Far Chalu Hoti Te Aai Babachi Chuk Aahe N Vichrta Mula Muliche Lagan Kartat 😳😳😳😳

  • @latamane7652
    @latamane7652 3 года назад +1

    Aamchya ikdechi news ahe

  • @happysunday4262
    @happysunday4262 2 года назад

    सर मि ेकुलता एक भारताच्या टॉप आईटी कंपनीत जॉब ला आहे ,घरचे म्हणतात लग्न कर पण जेव्हा मि ही घटना ऐकली अणि आशा घटना ऐकायला आल्या की लग्न वर्चा विश्वासच उडतो , मि प्रत्येक वेल्स घरच्यांना कही न कही कारण सांगून वेळ मारून नेतो, पण घरक्यांना कस संगयच की अस मेल पेक्षा सिंगल जीवन किती सुखी आहे

  • @गावाकडचानिसर्ग

    First view

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 года назад

    असल्या रं डी ला तुरुंगात ठेवा आणि जण्मठेप झाले ल्या क्रुर कैद्यांच्या स्वाधिण करा

  • @amarkodli1747
    @amarkodli1747 2 года назад

    😮😮😟😟

  • @santoshwhonmane276
    @santoshwhonmane276 4 года назад

    Nise store

  • @amitshelar4864
    @amitshelar4864 3 года назад

    Tyaveli aamhi tithe 10 minitani phochlo to prynt sagl zal hot car chya kacha n blood sandlel saglikde khupch horror hot drushy

  • @aparnachaudhari1708
    @aparnachaudhari1708 4 года назад

    👍👍

  • @MadhavravJadhav
    @MadhavravJadhav 5 дней назад

    😂😮

  • @गावाकडचानिसर्ग

    Tumchya sagalya stories chan asatat

  • @sangitabamne5061
    @sangitabamne5061 4 года назад

    Khup vait

  • @gajananmore4184
    @gajananmore4184 3 года назад

    Amardip Bhaiya Rode parbhani Yanchi Story sanga Nagarsevak

  • @saigulvi4589
    @saigulvi4589 4 года назад

    Ektr tya mulala aadhich sangayla pahije hot tyanni ...ki aamch prem aahe .....

  • @sudhakarpatil4327
    @sudhakarpatil4327 4 года назад

    2nd

  • @Sidhveer2358
    @Sidhveer2358 3 года назад

    Ho sir ....punyat khup gajl hot he prakaran...tyachi kahich chuki nvti..

  • @ganeshmunde1488
    @ganeshmunde1488 4 года назад +12

    आनंदचा नाहक बळी घेतला,लग्न करण्यापेक्षा नकार द्यायचा होता लग्नाला

    • @chaitalibhasme
      @chaitalibhasme 4 года назад +1

      Aanand la srv sangun dyayche hote mg tyane lagnch nst kel

    • @sys9208
      @sys9208 2 месяца назад +1

      ​@@chaitalibhasme tyala property asel.

  • @appakalel7811
    @appakalel7811 3 года назад +1

    9ओ

    • @deepakawale6405
      @deepakawale6405 3 года назад +1

      जोशी आंभ्याकर खुन खटला पुणे सांगा

  • @gajananbongane521
    @gajananbongane521 3 года назад

    Bhayaan Chitra aahe jagache maha kalyug surwaat zali ,welo weli saawdhaan

  • @swapnilrawal1428
    @swapnilrawal1428 3 года назад

    Awesome 👌 🆒️ video..amazing story telling sir.. ek addition kara subtitles la add kara English madhye.. subscriber base ankhin khup patine vaddel

  • @mangeshsawarkar8782
    @mangeshsawarkar8782 4 года назад +19

    हिला जेव्हा अडमि ट केलं गेलं तेव्हा ती 2थेंब ही नवऱ्यासाठी रडली नाही आणि तिथेच ती सापडली

    • @avinashmashalkar120
      @avinashmashalkar120 3 года назад

      Lloooollooloooooololololoooo I'm Kipp Loki oolollloo OK Loki looollloololl llllololloooololoollooolol Loki lololooooool OK llloo I'm oil llloo olooolllooll lii ooo Olly
      Looooloolollooolololooll llloo ooooooolooollolll llloo I'll loop l

  • @jayshireekrishana1904
    @jayshireekrishana1904 4 года назад

    🙏🙏🙏👍👍👍

  • @tejas-un5tg
    @tejas-un5tg 3 года назад +1

    He real ahe fb la khrach profile ahe hicha diksha oval

  • @KaraHishob
    @KaraHishob 4 года назад +1

    निठारी चं सांगा स्टोरी

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 года назад

    ऊभ आयुष्य तिनच आडव केल

  • @jayantdeshmukh873
    @jayantdeshmukh873 3 года назад

    Aai vadilani applya muliche disarya mulavar prem ahe. Hey mahit astana ekahdya changlya mulache vattole karnaycha tya aai vadilana kai adhikar ahe. Tyani hey laganach karyals nahi pahije hote. Haknak eaka nispap jivacha bali geyla yala kon jababdar ahe. Tyamule asa vivah karnyas konalhi bhag padu naey Hi sarv aai vadilana request aje ase karu naka.

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 4 года назад

    74 nos view

  • @chetangupta5733
    @chetangupta5733 3 года назад

    Bichara mulga

  • @abhijitjagtap5291
    @abhijitjagtap5291 4 года назад +1

    आनंद चा हकनाक बळी गेला

  • @gauravgaikwad3365
    @gauravgaikwad3365 4 года назад +2

    Sir plz photo sudha dakvat ja

  • @shilasawant5067
    @shilasawant5067 4 года назад +1

    😔😔

  • @juliegonsalves2558
    @juliegonsalves2558 4 года назад

    Very datie girl

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 4 года назад +2

    किती नालायक पणाचा कळस आहे हा