फलटण (जाधववाडी) मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी !
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
दादा जम्मू काश्मीर मधून बोलतोय सगळ मैदान बघितल 45किंवा 46 मद्ये आस कायतरी गट मद्ये दिलीप नाना ड्राईव्हवर होते समालोचक ने पुकारले पलीकडे सोन्या आलिकडे दीलीपा त्यांना जरा सांगा तोंडाला काय चावताय का दिलीप नाना म्हणायला 1 वर्ष झालं तो मुलगा पुकरायला लागलंय मैदान त्याचा वयाएवढं नानाची बैलगाडा मधला अनुभव आहे जरा तोंडाला काय चावतय का इज्जतीने नाव घे म्हणावं पलीकडे सोन्या आलिकदे दिलीपा म्हणतोय लाज वाटू दे म्हणावं जास्त शहाणा होऊ नको म्हणावं तो मुलगा आहे त्याचा आवाज आहे 😊
त्याचा येवड नाना ला पोरग असेल
वयाचा आणि अनुभवाचा माण राखा
Dada barobar ahe he samalochak sale dusryna shahan pana shikavatat Ani swata khup Shane bantat 💯 yala mhanav ki nit bol nahit parat bolauchy layakicha tevayacho nahi
अर्जुन खरोखर अजून आदत आहे 😂😂😂😂😂
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन) always किंग 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
घे उडून
कट्टर बकासुर प्रेमी 🎉🎉बक्या डॉन च आहे
@@Toss-m8dtula Kay chalat nay ka uddavayala😢
@@Toss-m8dtujha bahini var udav😂
Tuzya gharchyan var udav@@Toss-m8d
अर्जुन.. लखन.. च अभिनंदन... छान पळाली गाडी.. स्पीड भारी लागलं होत. 🥰👌
बकासुर चे नियोजन चुकीचे होते हिंद केसरी मैदानात देखील पैरा बरोबर नसतो वैभव पण बकासुर सोबत नसतो काही समजत नाही बकासुर दशम हिंद केसरी होणार की नाही
mahibyachi mulakhat ghya dada....comeback aahe mota
One an only fakt bakasur
मथुर आणि लखन
महिब्या चि मुलाखत घे ना 🙏🙏🙏🙏
लखन आणि अर्जुन चे अभिनंदन 🎉
Mahibya chi mulakhat gya
King bakasurrrrrrr❤❤❤❤❤
लखन अर्जुन किंगमेकर शंकरपट प्रेमी जालनाकर
Mahibya mulakhat ghya
आज सातारी छकडी मध्ये अंतर कुठे गेले ..जे अगोदर दिसायचे..तुम्ही कितीपण बोला की रिंगि आणि सातारी छकडा फरक नाही ..पण फरक 100 टक्के आहे..
Mahibychi mulakat ghya piston chi ghya kay rao
बक्या डॉन चा पैरा नंबर चा करा मग कोणीही गाडी मारून दाखवा बक्या डॉन ची
तुज का डोकं फिरलंय का.. त्या दिवशी.. सर्जा.. होता मंग कसा हारला.. बाजीराव. टॉप च हत्यार आहे.. ऐक दोन नंबर पळतोय तो.. निकालावर बघ वाढून पळाला आहे.. सर्जा संगती ऐक नंबर केल्यात.. तर त्या दिवशी कसा हारला.. सर्जा ने ओढत आणला.. गटाला सेमी ला.. काय पण बोलतोय.. सोत्ताच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बगायच वाकून..😂😂😂😂😂.. बैल गाड्या आता बगायला लागला वाटत तु.. सुधरा रे..😮😅😅😅😂😂
Sirja navta bakasur mahibaya
❤❤❤❤
किशोर ड्रायवर ला कशाला बसवला तो शेपूट चाव्या आहे
मथुर आणि अर्जुन
मला तर 2024 ला एकदा पण 1 नो नाही झ्हाला कारण मी सारखे गोट्यात असतो आणि mazha मालक गरीब लोकांच्या कडून खडणी गोळा करतो कारण मी आता नाही पळत त्यामुळे तो खंडणी खोर झ्हाला आहे 😂😂😂😂😂😂😂😂
@@Bayla1001hemlaतुझ्या आईवर खडणी मागायला आलता का
Congratulations Arjun lakhan❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
gadi line madhe tri soda rav
Congratulations arjun lakhan
Arjun chy malkane chuna lavlya ayojakana adat nahi dussa ahe arjun😂😂😂💯💯
अर्जुन आदत आहे
Aajun ky mhatara hou paryant aadat rahanar hi ka samjat ny
Araju azun kit divas adhat ranar te vicahra
Te tujya bapala vichar 😂😂😂
@@miahenagin9284😂👌
Arjun aadat king❤
Arjun aajun kasa kay aadat ahe tech kalt nahi
Kuch to gadbad hai arjun ajun aadat kasa kay 😂
Arjun ce dat bagace mla
Kishor vr mag badi ghalachi as mnt hote n sheput chavla hot manun
खरं म्हणजे आता बक्या आणि सर्जा दोनी सचिन शेठ घरात च्या नावावर पाळणार आहेत आता limbte ना बाप राहिला नाही कोण मग आज नवीन बाप बनवला कारण त्यांचा बाप गोट्यात हागुन घेत आहे 😂2024 ला 1 नो करायची लायकी नाही
मुंबईत काहि जणांची लायकी औकात नाही गुलाल भेटत नाहि रे 😂😂😂😂 4 5 नंबर ची बैल बोचां मारतेत 😂😂😂
Arjun che dat nit check kara tyacha magache dusa zale ha kay dusa hoina
Public ne palun 1 no. Kela original double hindkesari lakhan ani arjun
Mathur ani bakasur la naav ठेवणारा आज बाप बदलला वाटते...
मला तर 2024 ला एकदा पण 1 नो नाही झ्हाला कारण मी सारखे गोट्यात असतो आणि mazha मालक गरीब लोकांच्या कडून खडणी गोळा करतो कारण मी आता नाही पळत त्यामुळे तो खंडणी खोर झ्हाला आहे 😂😂😂😂😂😂😂😂
RCB player disla ka
Vikas bhau kute ahe lakhan sobat asto to
Daya kuch to gadabad hay😂