खूप अभ्यासू व्यक्ती महाराष्ट्राचं दुर्दैव त्यांना असा नेता असताना ...त्यांना साथ देणार नाहीत.ही वेळ गेल्यावर्ती या महाराष्ट्राला कळेल आपण काय गमावलं 😢😢.... राज साहेब❤u
लय शाणा निवडणूका आल्या की कुंभकर्ण उठतो अन बरळतो. मला मुख्यमंत्री करा. 20 तारखेनंतर हा कुंभकर्ण झोपणार. महानगर पालिका निवडणुका आल्या की उठणार. नाशिक महानगर पालिका निवडणुकीत लोकांनी यांना सत्ता दिली होती काय दिवे लावले???
राज ठाकरेंना जाब विचारणारे वडापाव सैनिक तुम्ही😂 तुमच्या साहेबांनी महाराष्ट्रात काय दिवे लावले ते सांगा महाराष्ट्राने पहिला मुख्यमंत्री पहिला घर कोंबडा मुख्यमंत्री पाहिला ते म्हणजे तुमचे साहेब😂 राहिला प्रश्न नाशिकचा तर भाषण ऐकून घ्या आदुगर
छान बोलले राज साहेब ठाकरे अभ्यासू नेतृत्व स्वच्छ माणूस कणखर भूमिका घेणारे नेते
२५ ते ३० फिक्स. यंदा इंजिन सर्वात जोरदार धडक मारणार. लिहूनच ठेवा आता
खूप अभ्यासू व्यक्ती महाराष्ट्राचं दुर्दैव त्यांना असा नेता असताना ...त्यांना साथ देणार नाहीत.ही वेळ गेल्यावर्ती या महाराष्ट्राला कळेल आपण काय गमावलं 😢😢.... राज साहेब❤u
जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव
जय महाराष्ट्र
Only MNS
Kharach aata Raj saheb Thakre cha pahije
😂😂😂
@@sachinsargar2310 😂😂
Saheb mi Goa tun thumala saport
Jai manse
MNS 🎉🎉🎉🎉🎉
Manse❤
🚂🚂🚂👍
एकदा शेवटला विचारायला पाहीजे आपल निवडणूक चिन्ह कोणत ? मशाल धनुषबाण की रेल इंजन . कारण लोकाना लाडकी बहीणीची घाण पाहीजे. स्वच्छ महाराष्ट्र नको.. लगेच सगळ विसरतात.😢😢😢
jai maharashtra saheb🚩
लय शाणा
निवडणूका आल्या की कुंभकर्ण उठतो अन बरळतो. मला मुख्यमंत्री करा. 20 तारखेनंतर हा कुंभकर्ण झोपणार. महानगर पालिका निवडणुका आल्या की उठणार.
नाशिक महानगर पालिका निवडणुकीत लोकांनी यांना सत्ता दिली होती काय दिवे लावले???
राज ठाकरेंना जाब विचारणारे वडापाव सैनिक तुम्ही😂 तुमच्या साहेबांनी महाराष्ट्रात काय दिवे लावले ते सांगा महाराष्ट्राने पहिला मुख्यमंत्री पहिला घर कोंबडा मुख्यमंत्री पाहिला ते म्हणजे तुमचे साहेब😂 राहिला प्रश्न नाशिकचा तर भाषण ऐकून घ्या आदुगर
राज साहबांन मुळे माझा जॉब गेला प्रत्येक वेळी वेगवेगळे राजकारण आता परप्रांतीय यांचा मुद्दा कुठे गेला
Ya velela amch vote manase la. Ata fkt Hindujannayak Rajsaheb Thakrey.
मयुरेश वांळुजे साहेब तुम्ही मार्ग दर्शन खुप दिले प्रर्यन्तु तुम्ही जयभिम का बोलात नाही फक्त तुम्हाला आमचे मत चालता का जयभिम नाही चालत
@@_Bunny_Acx अरे भावा ते जय शिवराय पण नाय बोललेत
@_Bunny_Acx भावा मयुरेश च्या गळ्यात बघ "जय भीम" लिहिलेला निळ्या रंगाचा कापडी पट्टा देखील आहे.
Jaat naka bhaghu Jay savidhan
Jay hindurashtra
Kharach Raj Thackeray Ek Divsacha Mukhyamantri Paheje 😂
Jati bhet Maharashtra kup jasti chalie
Zug zug😅😅😅
Tumchya sarkha akramak neta dusra nh
Mi mhnto tula vote kon kutra det nahi mag tu itka travel ka kartos re Raju😅😅
😂😂😂😂😂
ED impact 😂😂😂