मी स्वतः एक वंजारी आहे माझं मत फक्त राजेसाहेब देशमुखांना....कारण धनंजय मुंडे ची परळीत खूप हुकूमशाही आहे कोणी विरोधात शब्द देखील बोलले तर त्याला दमदाटी केली जाते.. पंकजा ताई एक चांगल नेतृत्व आहे पण हा धण्या ताईला संपवायला निघालाय..❤ राजेसाहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है...ही निवडणूक विकासावर होणार ❤
पंकजा मुंडे ची काळजी करायची गरज नाही त्यांच्यासाठी आम्ही समर्थ आहोत आम्ही म्हणजे सर्व जनता तुमच्यासारख्या टिंब टिंब लाभ घालत नाही पुरात जातिवाद तुम्ही केला आज आपण तेच करता धनंजय मुंडे गदारी करू शकत नाही आणि करणार पण नाही
हॆ जे नवीन लोक शरद पवार सायबानी उमेदवार दिले ना मग मला सांगा 2 वर्षा पूर्वी धनंजय मुंडे कोणाकडे होते शरद पवार सायबाच्या कडेच होते ना मराठा आरक्षण मुद्धा पुढे केला अन पंकजा ताईला पाडले त्या खाजदाराने काय केले मराठा आरक्षणा साठी विचार करा पवार सायबांचा 1 पण उमेधवार निवडून देऊ नका कारण 40 वर्ष तेच सतेत होते मग का हॆ प्रॉब्लेम सोडवले नाहीत बद्धल हवा पण पवार नको येवडंच बोलायचं आहे मला
परळीत परिवर्तन होणार
#₹Iष्ट्रवादी पुन्हा
एकदम बरोबर
अगदी बरोबर विश्लेषण
Correct
मी स्वतः एक वंजारी आहे माझं मत फक्त राजेसाहेब देशमुखांना....कारण धनंजय मुंडे ची परळीत खूप हुकूमशाही आहे कोणी विरोधात शब्द देखील बोलले तर त्याला दमदाटी केली जाते.. पंकजा ताई एक चांगल नेतृत्व आहे पण हा धण्या ताईला संपवायला निघालाय..❤ राजेसाहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है...ही निवडणूक विकासावर होणार ❤
😊 👍
फिक्स आमदार देशमुख साहेब.
फिक्स आमदार राजेसाहेब देशमुख 👑💯💯
100% पडला म्हणून समज
@@JayhindW3Vshetta ghe 😂😂
देशमुख विजय भव 🎉🎉🎉🎉❤
पोखरीचे ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे जास्त लक्ष पोखरीवर आहे पोखरी काय करीन ते काय सांगता येत नाही बहुजन हिताय बहुजन सुखाय
हे एकदम बरोबर आहे मुंडे साहेब व पंकजा ताई यांच्या पदाचा काळात विमा मिळायचा
Deshmukh saheb ,1 lakh nivdun yenar
फिक्स आमदार धनंजय मुंडे 💯💪💪
तुम्ही कुठले , तुम्ही कधी दिसला नाही निवडून येण्यासाठी काहीतरी आरोप करून लोक इम्प्रेस करताना दिसत आहात 😂
खरं बोललास रे
धनजय मुडे व पकजा मुडे याचा बिड जिला रेल्वे टेशन ला बाबा साहेब आबेडकर याचया नावाला विरोध आहे
कधी केला .. तुमचे असले रिकामचोट धंदे .. चिल्लर चाळे कळले त्या लोकांना पण😂😂
परळी लफडेबाज मुक्त केली पाहिजे
हाल्ली लफडे गिरी म्हणलं तर परळी कडे बघीतले जाते
खरं आहे भाऊ
विजय भव
परळी हे युपी किव्हा बिहार मध्यै टाका ही नम्र विनंती
DM❤Boss
धनंजय मुंडे यांनी आता संसार पाहावं उगाच राजकारणात पडू नये
तु काय करतो मग😂😂
📯📯📯📯📯✌️✌️✌️✌️✌️
गप रे बाबा आम्ही काय दूध खुळे नाही तू काही बडबड आणि खरंय खरंय म्हणू
राजेसाहेब तुम्ही काही सांगू नका फूट पाडू नका ते लहान लेकरं नाही आता
किती वर्षे काँग्रेस सत्ता होती पिक विमा हा शब्द तरी काँग्रेसला माहीत होता
मला डबल लगन कराईचय पोरगी बघा 👏 पाय पडतो 😂😂😂😂
धनु la सांग 😂😂😂
मुळात जर तुम्ही मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं असतं तर आज ही मुलं नक्की नोकरीला लागले असते
आमदार झाल्या सारखं वाटतं य ह्याला
👍👍👍👍👍👍👍👍
हे मुली तयार करून त्यांचे लग्न करून देणार आहे देशमुख साहेब निवडून तर येणार नाही पण पडल्यावर करणारी ही गोष्ट
असा साक्षात्कार तुम्हाला कधीपासून झाला
आरे बाबा आता तुझा जोमालक आहे त्यानेच बेजार केले आहेत हे सांग ना
देशमुख सर पैसे तुम्ही वाटत आहात तुम्ही भाषणात 15 कोटी मी वाटले असा शब्द दिला आहे लोकांना
Kahr ahe
बहीण भावावर बोलून कावा करून मत मागताय 😂
देशमुख साहेब तुम्ही जनतेला मूर्ख बनवत आहेत
DM
Ekadam barabar
तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम कराल ...
Only dm boos ❤❤❤
DM Boss only
Only dm
Rahul gindche kare
Dm boss❤
*पंकजाताई संपत नसती तु या आठवड्यात उगला आहेस* 🤣🤣
Only Dm
Dhananjay mahadik che vyahi aahet ka he
देशमुख साहेब फिक्स आमदार होणार
तुम्ही शिक्षक असताना पूर्णपणे राजकारण केलं मुलांना अजिबात शिक्षण दिलेलं नाही
राज्यात २८८ मतदारसंघ आहे पण परळी विधानसभा मतदारसंघ एवढा टार्गेट का ..... फक्त ओबीसी उमेदवार आहेत म्हणून
1 नंबर विश्लेषण 😂
पंकजा मुंडे ची काळजी करायची गरज नाही त्यांच्यासाठी आम्ही समर्थ आहोत आम्ही म्हणजे सर्व जनता तुमच्यासारख्या टिंब टिंब लाभ घालत नाही पुरात जातिवाद तुम्ही केला आज आपण तेच करता धनंजय मुंडे गदारी करू शकत नाही आणि करणार पण नाही
shivaji Kharde Ektach comment kartoy virodhat .Baki sarva +ve ahet Raje kadun .
MNS ❤
मुंडे साहेब भरपूर मतांनी निवडून येणार आहे यात काही शंका नाही
जाणता राजा शरद पवार साहेब झिंदाबाद 💯🚩🔥
@@vikasjadhav7146sharaduddin khan😂😂😂
सर्व काम करेल राजेसाहेब काही सांगू नका लोकांना
एका रुपयामध्ये विमा काढून दिलेला आहे सरकारने आणि त्याची रक्कम मी दिलेली आहे काय खोटं बोलतो तुरे
Only DM... Jay bhagwan.. Jay gopinath 🙏🏻
कोणीच बेजार नाही चांगले लोक जीवन जगतात त्या ठिकाणी आपण काही वीस कालवायचं काम करू नये
Only धनंजय मुंडे साहेब❤❤
निवडून येण्यासाठी धड पड चालू आहे तुमची 😂
हा कोण आहे ज्ञान चोद्या 🤣
धन्या चितपट होणार असे वाटतं 😂😂😂
तुम्ही आता पर्यंत काय दिवे लावले
कधी पण विमा मिळाला परळीला काय सांगू नका तुम्ही
आन तुम्ही लोकसभेत काय केल
कोन आहे हा मानुस वऴख नहीं राव 😂😂😂😂
होईल लवकरच होईल ओळख
तुमचा समाज बप्पा ला पण नव्हता ओळखत.. वाघिणीची शेळी झाल्यावर जाग्यावर आले तुम्ही 😂😂
परळी तून जास्त लिहिले पंकजाताई ला तुम्ही काही शहाणपणा सांगू नका
तू 5 वर्ष कुठ होता ते पण सांग
तुम्ही कशी naukri ani मुलगी देणार साहेब हे बाँड वर लिहून द्या नाही लाऊन दिलं तर घरात घुसू पटल तर करा लाईक
अरे ते बजरंग बाप्पा निवडून आले तेव्हापासून एखाद्या कार्यकर्त्याचा फोन तरी घेतात का
तेवढं शिक्षकांच्या बदल्यामध्ये खिसा खूप गरम केला म्हणे .
मनोज दादा जरांगे यांचा आदेश पत्र काढलेले आहेत वाटतं
हॆ जे नवीन लोक शरद पवार सायबानी उमेदवार दिले ना
मग मला सांगा 2 वर्षा पूर्वी धनंजय मुंडे कोणाकडे होते शरद पवार सायबाच्या कडेच होते ना
मराठा आरक्षण मुद्धा पुढे केला अन पंकजा ताईला पाडले
त्या खाजदाराने काय केले मराठा आरक्षणा साठी
विचार करा पवार सायबांचा 1 पण उमेधवार निवडून देऊ नका
कारण 40 वर्ष तेच सतेत होते मग का हॆ प्रॉब्लेम सोडवले नाहीत
बद्धल हवा पण पवार नको
येवडंच बोलायचं आहे मला
अरे भावा तु झोपेत आहे धनुभाउ न पंकुताई संपवली परळी मधुन धनु बी संपला रे उंच काही बी चळवळी नको मी परळी चा आहे
तुम्ही शिक्षक असताना फक्त खाली आपला खिसा कसा भरेल याच्याकडे लक्ष दिलं कुठे दूध डेरी तहा कुठे कारखाना तयार कर हे सर्व मालमत्ता तुम्ही जमा केली
मुळात तुम्ही शिक्षक होता मुलांना जर चांगलं शिकवलं असतं तर ते नक्की नोकरीला लागले असते
तुम्ही हेच केलं कुठे चेअरमन झाले कुठे सभापती झाले कुठे जिल्हा अध्यक्ष झाले शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मुले बेरोजगार झाली
त्यामुळे ही तरुण मंडळी आतापर्यंत नोकरीला लागलेली नाही हा दोष पूर्णपणे तुमचा आहे सर
To kahin man DM only DM
तुम्ही तेव्हा परळीला होते का
Tumhi Kai karat aahat
Tula hayka
आरे देशमुख तुझं राजकारण संपणार
Ok bhai
पंकजाच संपत आलाय राजकारण.
गप रे बाबा तू😂