Комментарии •

  • @emptyness1318
    @emptyness1318 4 месяца назад +8

    अमोल दादा तुम्हीं ग्रेट आहात

  • @deepakghogare7632
    @deepakghogare7632 4 месяца назад +6

    शेतकऱ्यांचे कैवारी व शेतकर्याबद्दल खरोखर कळवळा असणारे शेतकरी पुत्र ग्रेट खासदार अमोल दादा जय शिवराय..❤❤

  • @arunakulkarni2022
    @arunakulkarni2022 4 месяца назад +4

    खरंच सर, जुन्नर नाही तर सगळीकडे बिबट्या हल्ये करत आहेत, वाईट वाटते कोणाचा जीव विनाकारण गेला तर, मग तो बिबट्या असो वा माणूस. काहीतरी उपाय जरुर करावा, आपण खूप छान काम करता आहात.

  • @ShreyaShende-vs4jf
    @ShreyaShende-vs4jf 4 месяца назад +6

    साहेब 🙏🙏

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 4 месяца назад +6

    फिक्स खासदार 2024 अमोल दादा कोल्हे

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 месяца назад

    पुन्हा छावा संसदेत जाणार---तमाम जनतेच्या शुभेच्छा!-💐💐

  • @prashantkamble8778
    @prashantkamble8778 4 месяца назад +3

    ✌💯

  • @user-vl4ws1cd5d
    @user-vl4ws1cd5d 4 месяца назад +4

    ❤❤❤❤

  • @sandipahire9881
    @sandipahire9881 4 месяца назад

    जय जवान जय किसान साहेब जय शिवराय जय शंभुराजे

  • @vilaschaudhari2286
    @vilaschaudhari2286 4 месяца назад

    म्हणूनच पुन्हा हेच खासदार हवेत

  • @BollyHollic32
    @BollyHollic32 4 месяца назад

    💯

  • @chandrakantkadam9867
    @chandrakantkadam9867 4 месяца назад

    Very crucial in nearby future

  • @amolsherkar6176
    @amolsherkar6176 4 месяца назад

    अभ्यासू खासदार 🎉

  • @Geography87823
    @Geography87823 4 месяца назад +1

    सर तुम्ही पाठ पुरावा केल्यामुळे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळाला....पण सरकार अजूनही झोपलेले आहे....त्यांना कुणाचही सोयर-सुतक नाही.

  • @aryakulkarni2418
    @aryakulkarni2418 4 месяца назад

    दादा खासदार तर तुम्हीच होणार. मी काल फोन केला होता तुम्हाला
    मला खात्री आहे की तुम्हीच निवडून याल ...!😊
    मी देवाला तशी प्रार्थना पण केली आहे .....!
    मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की 😇🙏🏻

  • @AmolMhasne-gi4bd
    @AmolMhasne-gi4bd 4 месяца назад +1

    👌👌👌👌🎷🎷🎷🎷🎷

  • @manojdhmale252
    @manojdhmale252 4 месяца назад

    Only amol dada खासदार

  • @शिवाजीवामन
    @शिवाजीवामन 4 месяца назад

    अभ्यासु खासदार..

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 4 месяца назад

    Saheb mala tumcha fone no dya please please

  • @dilipdeshpande2245
    @dilipdeshpande2245 4 месяца назад

    Khar khar kam kara jantesathi dialog baji nko ani mukya pranyasathi kahi tari changal kam kara tyanche mat milat nhi mhanun tyancha nusta upyog krun gheu nka😮

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 4 месяца назад

    रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी काहीतरी करा. त्यांची संख्या खूप वाढली आहे. लहान मुले असो की मोठी माणसे सगळ्यांवर हल्ले खूप वाढलेले आहेत. रेबिजच्या लसींचा देखिल खूप तुटवडा आहे. दुचाकीस्वारांचा देखिल अगदी पाठलाग करून हल्ला करतात. त्याबाबतीत देखिल प्रजनन नियंत्रण व्हावे ही विनंती. 🙏🙏🙏

  • @abhijitadhalrao4403
    @abhijitadhalrao4403 4 месяца назад +2

    ग्राउंड व काम करा राउंड वर नको मतदान झाले गायब परत नुसती बाईट देऊन काम होत नाही सेलिब्रिटी आहे सामान्य जनतेचे दुःख काय कळणार त्याला

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 4 месяца назад +1

      आपल्या बोलण्यातून स्पष्ट वयक्तिक रोष दिसतो... शेठ आचार संहिता चालू आहे.. संसद कामकाज बंद आहे... Action hoil

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 4 месяца назад

    सर तुम्हाला credit मिळू नये म्हणून हे राजकारणी वेळ काढू नेतात.लोकाना त्रास होतो यांचे त्यांना काही नाही..

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 4 месяца назад

    जरा पवार साहेबांनी आणि तुम्ही कमावलेली संपत्ती आता जनते साठी वापरण्याची वेळ आली आहे.. तुम्हाला आशिर्वाद मिळतील जाता जाता साहेबाना सांगा पुण्याचं काम करा आयुष भर जनतेचा पैसा लुटला आता त्यांना खरी गरज आहे

  • @aryakulkarni2418
    @aryakulkarni2418 4 месяца назад

    दादा खासदार तर तुम्हीच होणार. मी काल फोन केला होता तुम्हाला
    मला खात्री आहे की तुम्हीच निवडून याल ...!😊
    मी देवाला तशी प्रार्थना पण केली आहे .....!
    मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की 😇🙏🏻

  • @ShreyaShende-vs4jf
    @ShreyaShende-vs4jf 4 месяца назад +2

    साहेब 🙏🙏🙏