एवढ्या उर्मट माणसाची मुलाखत घेण्यासाठी जाताच कशाला तुम्ही मीडिया वाले काय समजत नाही मला... सरळ प्रश्नाला सरळ उत्तरे देत नाही म्हणाल्यावर जा बोंबलत असं म्हणून बाहेर पडायचं ना
आपण बघितले असेल की प्रत्येक गल्लीत बोळात गांवात शिवात कुत्रा हा असा प्राणी आहे की जाणाऱ्या येणाऱ्या मागे जाऊन मागच्या बाजू चा वास घेतो वास घेणे मागचे काय कारण
खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे,दुध, आंधळं दळतय आणि(.... )पीठ खातं अशी परिस्थिती आहे ही, आव्हाड साहेब बरोबरच बोलत आहेत.
शरद पवार साहेबांनी message पाठविला की अजीत पवार साहेबांना लांब ठेवा
आगदी बरोबर आहेत
महाराष्ट्र चे भले करण्यासाठी महायुती मुहूर्त शोधत आहे .
माध्यमातून चर्चेत रहाणे हीच गरज
जितेंद्र आव्हाड पत्रकारांच्या हाती सहजासहजी लागणारे नाहीत.
Setting each&everithing,correct..J.Awhad saheb
हा प्रत्येक गोष्ट बारामतीकर आजोबांनी सांगितल्यावरच करतो
😂😂😂😂😂😂😂😂😂
😅
सरळ उत्तर दे रे 😂
नरेंद्रनंतर देवेद्र आणि शिवेद्र राजें भोसले एकत्र येऊन राजकारणतील विक्रती जितेंद्र समाप्त करावी
All Reporter should save Democracy..
बाबरामतीच्या औरंगजेबाने त्याला बीजेपीशी संबंध तोडून मुघल विकास आघाडीशी हातमिळवणी करण्याचा संदेश दिला असावा.
१००% आणि शिंदे ही ते करतील त्या साठी च अचानक गावाला निघून गेले
हंडग्या sanghoncheehandgervichar
Marathyana aurangzeb mhnare ani jyani aurangzebala madat keli tyana deshbhakt mhare ...akkal ahe ka?
गावी कांय हिमालयात जाईल थोड्या दिवसाने
Right
Waa बैलेट पेपर ,,,,वर खतरनाक जवाबी उत्तर
बरोब्बर आहे साहेबांचं 👍👍
अनेक राजकारणी लोकांना 'इलेक्शन ड्युटी' करायला लावायला हवी. आपोआप EVM हॅक, ५ नंतर मतदान कसं वाढलं यांची उत्तर त्यांना सापडतील.
बरोबर
Correct 💯
निवडणूक आयोगाला प्रश्न विचारा विकाऊ पत्रकार यांना निवडणूक आयोगाचा गोंधळ दिसतं नाही.
याचा पण विजय बहुतेक ईव्हीएम मशीननेच केलाय 😀
नागरिक संख्या व नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आपल्या देशामध्ये कोण कुठून आले कोणालाही माहीत नाही आधार कार्ड सर्वांना कुठून मिळतात
EVM. वर संशय घ्यायला आलेत की
CM वर संशय घ्यायला आलेत 🤣🤣
येणार्या काही दिवसांत
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार .
Ky honar tuch sang ky vatta tula
Hoy jas kay sagal Tula sangun ch hotay 😂😂
हा भासटा आपला लग्गा लावायला वर्षा बंगल्यावर गेला होता,याची फाटली आहे.करमुसे चा बदला भाजप वाले घेणारच.हा शरद्दौदीन बाबरमती वाल्याने याला पाठवलं,,😊
@@Akashboralkarखर ते च बोलले आहेत, येणाऱ्या दिवसात शिंदे + अजित पवार + पूर्ण MVA = महारष्ट्र राज्य सरकार
@@Kalpshi-i4bkiti swapna pahnar😅
बरोबर आहे आव्हाड साहेब वेरी नाईस👌👌👍👍♥️
सातारा 300 बस बुक होते वोटिंग साठी
Awhad sab super spich
खोटं कस बोलायचे हे ह्या जीतूद्दीन कडून शिका
@@mahadeojangam7315 झुठ बोलो बार-बार झुठ बोलो- ईति पंतप्रधान.
यांची पक्षातील चलती सराईतपणे खोटं बोलू शकणं आणि जोडे पुसणे या दोन कारणांमुळेच आहे😢😂😂😂
Eye opener questions asked by press and
Very well replied by Jitendra Ahwad. Thanks to Jitendra Ahwad God bless you.
Very nice way to answer journalist
- अरे कोण हू मै , कोण हू मै , भाई मेरे लिये रुक ना भाई मेरे लिये 🤣🤣🤣🤣
याच तवाण्ड देखील बघवत नाही लोक मत कसे देतात कळत नाही बा?😣😖😣😖
Jitendra Ahwad is a seasoned politician and should be elevated in NCP (SP). A leader who has worked in his constituency for the people. ❤❤❤
आव्हाड साहेब जिंदाबाद, छान उत्तर
अमावस्या आहे त्यासाठी मोठ मोठे लिंबू फिरवायला गेले असतील
Limbu bimbu bhangadi Akanath Shinde kade chalat nahi .
Mata Kamkhyya cha aashirvad prapt karun aalele aahet . Karni baj , tomanebaj , kalsitri bahuli he aastra Akanath Babanwar chalat nahit . To Balasahebanacha ani Anand Dighencha khara khura Tiger aahe .
Pratyakshyat maidanat utrun divas ratra mehanat karun swatachya mehanatiear swachya pardarshi pane kam karun Tomane Bahadfaranna Cash madhe uttar dilay .
Akach mara pan Solid mara .
Face book live aata kadhich mhananar nahi Minde .
Uddhavachya CM padi aasatanachya kalat mardar , uchlun police kastadit taka , Virodhat bolale ki mhatara kotara nabaghata dhar ki han . Bomb sadrushya jiletin chya kandya Ambaninchya bunglopashi car parking Keli tehi Badtarf zalela police aadhikari Uddhav I parat sevet ghewun tyala vasuli ani mardar karnyasathi nemale .
Kam lokhotache bilkulach nahi .
Ulat Akanath Shindenni kayapalat kela . Twarita jagewar nirnay , Garib garju , aapanganna sahayya nidhitun tabdtob jagevar madat . Carodo bahini Bhai mhanun rakhya bandhalya .
Paisa bhrast margane nahi pan lokanche Prem ani aashirwad milwale .
Balasahebanchi Swpane Puri karnyacha , Bhagawyacha shipai honyacha pramanik prayatna kela , yashswi pane par padalahi .
🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🙏🙏
ह्या जित्याला शिंदे साहेबांनी पक्षात घेऊ नये. याने हिंदू देवाबद्दल आक्षपार्ह वकत्त्वे केले होते
राजकारणातून सण्यास घे आणि जूना धंदा सुरू कर 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺😂😂😂😂😂
एवढ्या उर्मट माणसाची मुलाखत घेण्यासाठी जाताच कशाला तुम्ही मीडिया वाले काय समजत नाही मला...
सरळ प्रश्नाला सरळ उत्तरे देत नाही म्हणाल्यावर जा बोंबलत असं म्हणून बाहेर पडायचं ना
mulat ch hi midia chutiya aahe nahi thithe bot ghalun khajoun ghyaychi savay zali aahe.
काई पणं फालतू प्रश्न विचारते है पत्रकार
किती माज आहे ह्या अल्लाउद्दीन ला
आपण बघितले असेल की प्रत्येक गल्लीत बोळात गांवात शिवात कुत्रा हा असा प्राणी आहे की जाणाऱ्या येणाऱ्या मागे जाऊन मागच्या बाजू चा वास घेतो वास घेणे मागचे काय कारण
😂
छान
एकनाथ शिंदे कडे हा यासाठी च गेला मीडिया चे लक्ष्य यांच्याकडे जावे भेट सोडून जे त्याला साधायचे तो तेच बरलला
काहीतरी गरज असेल नायतर अटक होणेची भीती असेल
जेव्हा शरद पवार विरोधी बाकावर बसणार म्हणतात तेव्हा ते बसत नाहीत 😂
welcome in shivsena awhad saheb
Jai shree RAM
शिंदेला शरद पवार नी काही तरी काडया कर म्हणून सागिंतल असणार . शिंदेच वाटोळ करणार शरद पवार😡😡😡😡😡😡
आहे आव्हाड साहेब कोणाजवळ बोलता, कमळीची ठावकी उचलणाऱ्यांवर बोलून काय फायदा.. 😂😂
माज
Pls take proof and apply to court ......thanks
बॅलेट पेपर आता इतिहास जमा !
Had had
युव्व युव् 😂😂😂😂😂
@@Gaming_shadow_4S बाईला बाईला
@@SuhasDinde-z4p
लै भारी......जबरदस्त ...😂😂😂❤❤❤❤
काय चाटू पत्रकारीता आहे, का गेलात कशाला भेटलात, काय विचारलेत काय बोलले, प्रश्न वाचाणाऱ्यांनी जाऊन मुगटीवारना जाऊन विचारा की घेणार का बॅलटवर निवडणूक..
येते लोक शाही राहिली नाही यांना बाबासाहेबांनी लिहूया टेवलेली घटना बदलायची आहे हे सिद्ध झाले
Ajit dadanchi style marayla jato ha😹😹😹
Even the finance minister's husband is questioning the increase in voting
पळून जानारा मानुस अविनाश जाधव चित्र पट ठेटर मदुन पळपटा मानुस😢😢😢😢😢😢😢😢😢
Khare ahe Jitendra Ahwad Saheb kaam karnare nete, Ratriche 2 vajta janta che baju ubha rahnare karmath nete. mi swatha tyana kaam kartana, ani barobar margdarshan kartana pahila ahe tumhi pan bagha, ratrichya vedes nirbhikpane janteche soysathi kasa chintagrast houn kaam kartoy lokneta 👍
👉 ruclips.net/video/Y_zrHlnA38E/видео.html 👍
Right said by Awad ballot paper is right
एकमेकांना भेटणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.निवडणूक संपली मतभेद संपले आहेत.भेटणे यात गैर काहीच नाही
हुशार पत्रकार कधी जन्मास येणार
जितेंद्र अव्हाड साहेब म्हंनजे बे फाम बे धड़क व्यक्ति
जितेंद्र आव्हाड च्या over drama ,रडणे etc,बकबकीने राष्ट्रवादी संपवली आणि संजय राऊत यांनी उद्धव सेना😂
0:15 😊
Kashi majja ghetli pratrakaranachi.
उपटायला गेलोहोतो सांग की
46 Lakh increase : BATENGE TO KATENGE MAGIC
बरोबर पूर्णपणे EVM हदद्पार करा
😂😂😂😂😂😂😂 पळ आला माईक घेऊन 🤣🤣🤣🤣🤣
ज्याप्रमाणे MSEB लाईट बिल घरी बसून रीडिंग घेत त्याप्रमाणे यावेळी मतमोजणी करण्यात आली असं वाटतं
शिंद्यांच्या निर्णयाचे कारण त्यांच्या पक्षाचे लोक नाही तर दुसऱ्या पक्षाचे हे उपटसुंभ नेते सांगत आहेत.काय विनोद आहे बघा.😂😂😂
मुरखाच्या गोष्टी वेळ गेल्यावर
जीत्या नीट बोलत जाय बाबा तुझ्या सारख्या मुळ महाविकास आघाडी ला मताचा फरक पडतो ना
पत्रकारांना ० किंमत....
Eknath Shinde is history now.
पाय चाटायला गेला असेल 🤣🤣
शिंदे साहेबांचा तुझ्याशी कोणताही संबंध नाही
Retaion card chi kyc karayla gele hote te😂😂😂😂
पुनः निवडणूका घेणे हे शक्य नाही,सरकारी पैसे व यंत्रणा पुन ः खर्च करणे मूर्खपणाचे आहे!!!
🔥🔥🔥🔥
हा कोण सांगणार शिंदे साहेब चे
निवडणूक अधिकारी यांनी पारदर्शक EVM मशीन आहे
Setting
लांब ठेवा याचा अर्थ सरळ आहे तर अजित पवार मुख्यमंत्री
निधि अडवणारा वित्त मंत्री नको
फडतूस माणसांची पत्रकार परिषदे पेक्षा फटकळ माणसांची पत्रकार परिषद चांगली असते .
करमुसे प्रकरणणात मला जेलवारीपासून वाचवा हे सांगण्यासाठीच गेलो होतो.
मी तुम्हाला भामटा वाटत असेन तर तुमची मर्जी. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सडे तोड उत्तरे. 😂 वाह
greet avad sir
Avm virodhat atta konitari bolt tynna samjun ghya
तीन दोस्त
साहेब,
तुम्ही आपले हिन्दू विरोधीच बोला.
विरोधीपक्ष नावाला मिडिया वाले नको ते का विचारतात हा सत्तेत सहभागी होणार नक्की शिंदे सरकार जिंदाबाद
गोदीकाल कब तक चलेगा, हमें देश में संविधान काल चाहिए
विज बिल फ्री करा
मुख्यमंत्री अमावस्येला च गांवी का जातात.
आव्हाड एक आगाऊ माणूस आहे..
पत्रकार सिबीआय सारखें खोदून खोदून प्रश्न विचारताहेत हे सर्व फडणवीस मोदी शहा यांची अशी पत्रकार परिषद घेणार का?
आधी पवार साहेबांना विचारुन घे
Dewa bhau cha kai honar ho
About 100 assembly poll has been hacked
Why Not Hacked Of Mr.Jitendra Avahad
It's Nothing But To Keep Mobe Of Activist Intact