Sanjay Raut: मविआमध्ये फुट? स्वबळाच्या नाऱ्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025
  • Sanjay Raut Press Conference Live: संजय राऊत यांची पत्रकार परिषद, 12 जानेवारी २०२४ लाईव्ह
    #sanjayraut #sanjayrautlive #shivsenaubt #pressconference #pressconferencelive #maharashtrapolitics
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 20

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 14 дней назад +3

    जय महाराष्ट्र 🙏💐👌

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 14 дней назад +4

    साहेब, लय भारी.कडक विचार. मार्मिक वैचारिक विश्लेषण.
    आपणांस कडक सॅल्युट साहेब.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय. हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @prakashmore3028
    @prakashmore3028 14 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब, अगदी बरोबर साहेब बोलता आहेत.

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 13 дней назад

    महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री तथा सर्वगुणसंपन्न ज्ञानप्रबोधिनी संकुल म्हणजेच श्री संजयजी राऊत

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 14 дней назад +2

    साहेब, एकला चलो. विजय 100% आपलाच होणार. फक्त मशाल, मशाल, मशाल

  • @patilniranjan9228
    @patilniranjan9228 14 дней назад

    Nice

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 14 дней назад

    माननीय संजय राऊत खबरदार, जर म.न. पा. निवडणूकीत मनसे बरोबर युती केली नाहीतर शिंदे गटाला प्रत्यक्षपणे मदत करण्याचे आणि उ.बा.ठा.ला नेस्तनाबूत करण्याचे पाप तुम्हाला लागेलच. पुन्हा एकदा खबरदार. राऊत साहेब .

  • @lariago.1502
    @lariago.1502 14 дней назад

    मविआची कुठलीही गोष्ट धड नाही...

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 14 дней назад +1

    मुंडे ना वाढवण्यात तुमच्या पक्षाचं पण योगदान आहे म्हणून तुम्ही आता लांबच रहा

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 14 дней назад +1

    ह्या दोन्ही प्रकरणात, CM Devendra Fadnavis चा राजीनामा मागितल्या शिवाय, काहीही होणार नाही !!!! #sanjayraut # sanjayrautlive

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 14 дней назад

    Devendra Fadnavis ना modi shah सारखं माफिया, नवीन Bishnoi तयार करायचे आहे! महाराष्ट्रही वाट लावायची आहे!!!! Gujarat, Bihar, UP, Madhya Pradesh सारखे करायचे आहे!!!!

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 14 дней назад

    Devendra Fadnavis राजीनामा द्या!!! Maharashtra ला तुम्हाला सांभाळता येत नाही!!!! Maharashtra तुम्ही दिवसेंदिवस वाट लावत आहात. #sanjayraut #sanjayrautlive

  • @dharmrajganvir7802
    @dharmrajganvir7802 13 дней назад

    मविआ तील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करायचा होता राऊत साहेब, उबाठा या पक्षाकडे खूप आशेने महाराष्ट्र पाहत आहे राव.
    तीनही पक्षात केवळ तुम्हीच एक वाघ आहात जे हिमतीने बलाढ्य bjp आणि इतर पक्ष यांना सामोरं जात आहात

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 14 дней назад

    😀😀👍

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 14 дней назад

    CM Devendra Fadnavis ला लाज वाटायला पाहिजे!!! परभणी आणि बीड दोन्ही जिल्हा मधल्या प्रकरणात तुम्ही काहीही करत नाही???? लोकं न्यायासाठी मागणी करतायत आणि तुम्ही भाषणं, जुमले काय देताय???

  • @amolk251
    @amolk251 14 дней назад

    तुमच्या कार्यकत्रयानी किती जनतूची प्रशन माडली सागा

  • @tavanappamasule8184
    @tavanappamasule8184 14 дней назад

    संजयराऊत ला काय बोलतो हे कळत नाही फालतू बडबड करतो

  • @gajanankadam1632
    @gajanankadam1632 14 дней назад

    संजय राऊतला हाकला.उबाठाची वाट त्याच्या व्यक्तवाने लागली आहे.पुढे MP ही होणार नाही.बडबड कमी करावी.भास्कर जाधवाचे आदर्श ठेवावेत.