वर्षातुन एकदाच दसऱ्याला करता येणारा आपट्याचा अडीच पानांचा सगळ्यात प्रभावी उपाय, सर्व समस्या संपतील
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. या सणाला सोने म्हणजेच आपट्याची पानांना खूप महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ महाराजाना आपट्याची पाने अर्पण करावी व त्यामधून अडीच पाने म्हणजेच (२ पुर्ण व १ अर्धे पान) आपल्याला प्रसाद म्हणून घ्यावी. या उपायाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #स्वामीसमर्थ #dasara #दसरा #dasarastatus #dasra #vijayadashami #विजयादशमी #dashhara
स्वामी चक्क आमच्या दारातून घरात आले..असे दिव्य स्वप्न आम्हाला पडले..जय जय श्री स्वामी समर्थ 🌷🙏🏽
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती ताई.. धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🎉🎉❤❤❤
खुप छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏
छान माहिती. श्री स्वामी समर्थ!🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan mahiti deta Tai tumhi Shri Swami Samarth 🙏🌺
Khup chan mahiti. Thanks👌👌👍💖
Shree swami samarth
❤ shree Swami samarth
, खूप छान
श्री स्वामी समर्थ..🙏🌹♥️🌹🙏
Shree swami samarta
ag tai mi sattavis varshache asala tari ravan dahan pahu sakato ka aani majhya chhotya mamicha mulaga satara varshacha asatana pahila tari chalel ka
Tai lagnat badha yet asatil tar please video banwa sope ani easy upay
. Tai dipwalichi mahity psthava dipawali kadhi hai
Txs,for sharing nice information and guidance and motivation.swami samarth.
Tai maze mr. Drink krtat te band krayche aahe kahi upay sanga please.
Shree swami samarth.
Kuthe rahta tai tumhi
Thank you Tai. Pan havan baddal vicharayache hote ki Dasara chya divashi sakali karu shakto ka.?
हो चालेल ताई
kharo kharach aahe ka shanivari bara October ala Vijaya dashmi
ताई जी जुनी पान काय करायचं
ताई मी काल तुम्हाला नारळाचा नुसता नैवेद्य दाखविला एवजी नारळाचा गोड पदार्थ करून दाखवला तर चालेल का विचारले होते तुम्ही काही सांगितले नाही ल्पिज ताई सागा
हो चालेल ताई
ताई रात्री स्वप्नात आपट्याची पाने खरेदी करते मी असं स्वप्न पडलं ,,तर ते चांगलं असतं की वाईट प्लीज सांगा
पहिल्या माळीला स्वस्तिक काढलं होतं ते काय करायचं, पुसून टाकायचं का .❤❤
हो दरवाजा स्वच्छ करून परत काढायचे ताई
Tai GelyawRshichi Ashi rhewaleli pane kay karayachi
ते विसर्जित करून नवीन ठेवा जवळ
❤❤❤❤❤❤🎉
ताई आज संध्याकाळी चार वाजता हवन करू शकतात का
हो चालेल ताई
ताई आताच व्हिडीओ टाकला आहे नक्की बघा, सगळ्या शंका दूर होतील
ag tai tula sangato diwali narak chaturdashi pahili anghol kadhi karnar aamhi mumbai la rahto thithe kadhi aani tu rahate thithe kadhi
Sunday la sakali 11 chya aadhi karu shakte ka? Saturday last karu shakat nahi
हो चालेल ताई
Tai aaptyachi pane dusarya varshi kay karayche
ताई, या वर्षी चे आपट्याचे पान पुढच्या वर्षी काय करायचं...
ते विसर्जित करून नवीन ठेवा
Tya panancha nantr kai karaycha?
व्हिडीओ संपूर्ण बघा ताई सगळी माहिती आहे
Tai sutak asal tar karuka
नाही ताई
TAI,UDAYA ASHTAMI LA AAPLYA GHARATLYA DEVICHI NUSTI KHANA NARALANE OTI BHARLI TAR CHALEL KA NAVIN SADI VIKAT GHYAYLA PAHIJE?
हो चालेल ताई
श्री स्वामी समर्थ
ताई केंद्रात आपण अर्पण केलेली पणाच घ्यावी का तिथे खूप जान येतात
गेल्या वर्ष छि पाने काय करायची
ताई हे पानें देवा समोर किती वेळ ठेवायचे नंतर अडीच पानं घेऊन जवळ ठेवायची
अर्पण करायचे देवाला स्पर्श करून आणि लगेच स्वतःजवळ अडीच पण घ्यायचे
तुळजाभवानी ची ओटी आज भरली ती सुनबाई ला देता येईल काय? तिच्या ओटीत घालता येईल काय?
हो चालेल ताई
मागच्या वर्षी च्या पानाचं काय करायचं ताई
ते विसर्जित करून नवीन ठेवा जवळ
पान आधी आणून ठेऊन दुसऱ्यादिवशी हा उपाय केला तर चालेल काय?
हो चालेल ताई
श्री स्वामी समर्थ ताई, मला अडचण असल्यामुळे कन्या पूजन, हवन करता आले नाही, तर दसऱ्यचा दिवशी केले तर चालेल का
हो चालेल ताई
ताई नंतर त्या पाण्याचे काय करायचं ते सांगीतले नाही
व्हिडीओ संपूर्ण बघा ताई सगळी माहिती आहे
ताई फक्तं अडीच पान ठेवायचं
काहीं मंत्र वगैरे काही नाही बोलायचं
उचलून तिजोरीत ठेवायचे का
हो ताई
ताई नमस्कार मी श्री स्वामी समर्थ ची सेवा करत मला नशीब सात मिळाता नाही मी खुप कष्ट करते पण मला कज होत मला काय उपाय सांग ना
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
Shree swami samarth
Shree Swami samartha
@@janyntypoojary9593 खूपच छान माहिती दिली ताई
Tai mi ha upay magchych varshi kele hote.