Nikhil Wagle Original is live लाडक्या बहिणी महायुतीला फटका देणार!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 946

  • @janardangite4540
    @janardangite4540 26 дней назад +56

    महाराष्ट्रातील महिला हुशार आहेत.सरकार लाडकी बहीण वर अवलंबून आहे म्हणजेच अडीच वर्ष यांनी काहीच केले नाही.

  • @sureshghogare6041
    @sureshghogare6041 26 дней назад +176

    पैसे काय यांची प्रॉपर्टी विकून देत नाहीत ते महिला घेणार आन विरोधात मत देणार सामान्य महिला वर्गात चर्चा,😅

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 26 дней назад +170

    राज्यात सगळ्यांची वीज बिल दुप्पटीने वाढवली आहेत यांनी बरोबर जनतेला फसवलं आहे प्रत्येकाने आपले लाईट बिल चेक केल्यावर लक्षात येईल

    • @ashoknikam6467
      @ashoknikam6467 26 дней назад +1

      Ekdam barobar

    • @vedprakashnawghade3586
      @vedprakashnawghade3586 26 дней назад

      कळप्याची पेंडी, कळप्याने बांधणे सुरू आहे... 😂.......

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 25 дней назад +1

      अस काही नाही

    • @nandinisart1937
      @nandinisart1937 24 дня назад

      होय आधी १०० युनिट च्या वर युनिट गेल्यावर 7.50 असा दर होता आता. 100 च्या वर युनिट गेल्यावर 10.50 दर लागू केला झोपले आहेत तर उठा लवकर आणि जुने दर आणि नवे दर चे लाईट बिल चेक करा एक वर्षा अगोदर चे चेक करा समजेल लाडकी बहिण सरकार ने बरोबर मूर्ख बनवले लाडकी बहिणींना 😂​@@archanapatil-o8s

    • @vaibhavmhalgi8591
      @vaibhavmhalgi8591 24 дня назад

      Bill tar tevdach aahe baghitla, pann kahi baghininna ladki bahia yojnecha laab tar jhala pan kay laab maatachya rupanne millel ka?

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 26 дней назад +64

    पाकीस्थनच्या स्वतंत्र दिना दिवशी दिले जिनापण गुजरात्याचाच नाते वाईक

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 26 дней назад +346

    लाडकी बहिण असो किंवा लाडका भाऊ असो आम्ही मतदान करणार नाही,आम्हाला या सरकार विश्वास नाही आम्हा काहीही याचा फायदा नाही म्हणुन या सरकार ला मतदान नाही म्हणजे नाही,भाजप हटाव महाराष्ट्र राज्य बचाव

    • @nandkumarsoshte1420
      @nandkumarsoshte1420 26 дней назад

      आताचा विरोधी पक्षांतील मोठा चोर भाऊ *कॉंग्रेस-रा. कॉंग्रेस- उद्धव सेना* हेच आहेत. नंतर नंबर लागतो तो भाजपाचा व सवंगडी मित्रपक्षांचा.
      आघाडीचे भाडखाऊ पत्रकार आशिष जाधव व निखिल वागळे तसेच सत्ताधारी महायुतीचे याप्रमाणे हजारो पत्रकार या देशात आहेत.

    • @VaibhavJagdale-pt9pz
      @VaibhavJagdale-pt9pz 25 дней назад +4

      Lalach Only For Vote

    • @VaibhavJagdale-pt9pz
      @VaibhavJagdale-pt9pz 25 дней назад +1

      CM che Khokewale Aptnar

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 25 дней назад

      अरे करु नका मतदान बोलून घाण करु नका तुमची बोलणी घाण आहे

    • @PrakashYewale-uu3cq
      @PrakashYewale-uu3cq 24 дня назад

      😅​@@VaibhavJagdale-pt9pz

  • @shashikumarmane2730
    @shashikumarmane2730 26 дней назад +234

    नियमित पणे आपली चर्चा सुरु ठेवा.निवडणूक जवळ आली आहे..

    • @sumantkorgaonkar562
      @sumantkorgaonkar562 26 дней назад +2

      (कितीवातपाही)ली

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 26 дней назад

      हो ना

    • @dakshapatkar2045
      @dakshapatkar2045 26 дней назад

      हो ना

    • @sureshmasaye4787
      @sureshmasaye4787 26 дней назад +2

      आपण सुंदर माहिती दिली साहेब रवी राणा प्रताप आपण सागीठला फारच बरे झाले जनतेला वेठीस धरून लुटारू घोसणा करता आहेत

  • @prakashranvir7249
    @prakashranvir7249 26 дней назад +128

    सर मी न चुकता आपले विश्लेषणात्मक मुद्दे ऐकतो खुपच छान.सर जय भिम

  • @VidyaGupte
    @VidyaGupte 26 дней назад +163

    धन्यवाद दादा, आम्ही तुम्हची आतुरतेने वाट बघत होतो

    • @michaeljagtap-nq2pz
      @michaeljagtap-nq2pz 25 дней назад

      Sari behene paise le lo. Lekin inko vote na karo. Ye gaddar aur zute aur beimani ko matdaan na karo.

    • @michaeljagtap-nq2pz
      @michaeljagtap-nq2pz 25 дней назад

      Paisa fukat nahi de rahe ye. Janta kahi paisa hay.

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 25 дней назад

      जनतेला हा कोण सांगतोय त्यांनी जनतेला पाच एकर जमीन घेवून द्याना बघू तुमचे धाडस अरे आपल ठेवायचे झाकून दुसऱ्याचे बघायचे वाकून​@@michaeljagtap-nq2pz

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 26 дней назад +174

    वीज बिल दुप्पटीने वाढवली आहेत आणि लाडकी बहीण योजना आणून जनतेला फसवलं आहे

    • @deepakyeolekar4598
      @deepakyeolekar4598 26 дней назад

      अरे एड्या लाईट बिलासाठीच पैसे दिले आहे ते 😂😂

    • @prashantpalkar-jv8je
      @prashantpalkar-jv8je 23 дня назад

      खुपच जास्त वाढवलं आहे..
      आधी मला 360-380 ₹ बील येत होते. आता 620-640 ₹ इतकं येतंय..

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 21 день назад

      विज बिला सह महागाई वाढवून, वाटप चालू आहे.

  • @kailas7863
    @kailas7863 26 дней назад +68

    वागळे सर नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @panditdongare2987
    @panditdongare2987 26 дней назад +100

    वागळे साहेब नमस्ते आपण आलात आनंद वाटला.

    • @vijaybhalmode5773
      @vijaybhalmode5773 26 дней назад

      वागळे साहेब नमस्कार सरकारने अंगणवाडी सेविकांनी किती मोर्चे काढले त्यामध्ये अंगणवाडी काही सेविकेला मोर्चा दरम्यान आपला जीव गमवावा लागला मग त्यांना हजारो किंवा 2000 रुपये वाढवून देण्यास आंदोलन का करायला लावतो सरकार मग त्या लाडक्या बहिणी नाहीत का आता ही त्यांचे मोर्चे चालू आहे मग त्यांच्या मानधनात वाढ करणार का सरकार निर्णय घेणार करणार का

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 25 дней назад

      वागळे साहेब तुम्ही महाराष्ट्रातील महिलांना पाच एकर जमीन घेवुन द्या बघू

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 24 дня назад

      ​@@archanapatil-o8s Te sarkar chalwat nahi te khoke bahaddae hanit

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 26 дней назад +99

    कितीही योजना आना पण् महाराष्ट्रातील जनता माहायुतीला जनता मत देणार नाही यावेळी जनता फक्त माहाआघाडीलाच मतं देणार आहेत

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 26 дней назад +100

    फक्त तिन हजारात मतदान विकलं जातंय साडे चार वर्षे हे ढुंकूनही पाहणार नाहीत

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 26 дней назад

      अहो पण हे ladies la कळेना झालय पैसे भेटलेत तर ladies येड्या झाल्यात पार

    • @MohanGiradkar-co3gi
      @MohanGiradkar-co3gi 24 дня назад

      महोदय सरकारी योजना चालवणे म्हणजे विकत घेणे नाही

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 24 дня назад

      ​Tu jantela murkh samajtoy kay
      Election baghun yojana ka ali 4 varshe he bhamte bhau kay karat hote ​@@MohanGiradkar-co3gi

    • @user-hg8kg1fp2k
      @user-hg8kg1fp2k 24 дня назад

      सरकारी योजनासाठी पैसे कोनते वापरनार आहेत , त्यासाठी जनतेवरच त्याचा बोजा टाकनार आहेत

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 23 дня назад

      अरे बाबा काँग्रेस 3000 देणार निवडून आल्यावर ते कोटुन देणार.

  • @watchtosuccess8814
    @watchtosuccess8814 26 дней назад +36

    वागळे साहेब तुमचे विश्लेषण ऐकल्यानंतर मन हलकं झाल्यासारखं वाटत

  • @sawantsatyavan6482
    @sawantsatyavan6482 26 дней назад +61

    महायुती फसणार आहे

  • @DhananjaySadare
    @DhananjaySadare 26 дней назад +73

    आजचा विषय फार सुंदर जय भीम

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 26 дней назад +41

    आदरणीय निखिल वागळे साहेब सप्रेम नमस्कार,
    आपण करीत असलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
    आमच्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये अनेक शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र काढलेले आहेत. त्यामुळे खरे दिव्यांग बांधव अडचणीत सापडलेले आहेत. तरी आपण या विषयावर एक व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती.
    आपला विश्वासू
    तेजराव देशमुख
    जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा बुलढाणा

  • @janardangite4540
    @janardangite4540 26 дней назад +22

    सरकारने कोणत्याही ,कितीही योजना आणुदया सरकारचा पराभव अटळ आहे.

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 26 дней назад +68

    निखिल सर रोज एक व्हिडिओ जरी तुम्ही घेतला तरी आम्हा प्रेक्षकांना फार आनंद वाटेल तुमचं संबोधन फार मोलाचा आहे🙏

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 25 дней назад

      कशासाठी दुसऱ्यांना नाव ठेवायला

  • @mayureshrasne4225
    @mayureshrasne4225 26 дней назад +43

    अहो तुम्ही कुठे होता Sir🙏🙏🙏
    Jay Maharashtra🎉🎉🎉🎉

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 26 дней назад +26

    बहिणी महाविकास आगाडीला मत देणार

  • @prasadjadhav1827
    @prasadjadhav1827 26 дней назад +29

    एक्साइटमेंट मधे तुम्ही स्वातंत्र्य शेभेच्छा द्यायला विसरलात वागळे साहेब! स्वातंत्र्यदिनाच्या खूपखूप शुभेच्छा

  • @dandade1205
    @dandade1205 26 дней назад +17

    शेतकरी कर्जमाफी मागत आहेत देत नाही आणि शिवसेनेला पण तसच केले होते मुखमंत्री पद दिले नाही म्हणजे लाडकी बहीण म्हणजे शेतकरी कर्ज माफी करत नाही

  • @user-pr8mv7tm1x
    @user-pr8mv7tm1x 26 дней назад +28

    सर तुम्ही नाही दिसलात, आणि तुम्हाला आयकले नाही तर बेचैन होते आलात अभिनंदन

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 26 дней назад +24

    घटनाबाहय सरकार आहे हे सर्व काही खास काम करत नाही 🎉🎉🎉

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 26 дней назад +17

    अहो मुख्यमंत्री ह्यांनी थर ठाणे जिल्हात बस सेवा मोफत व अर्ध तिकीट केली आहे सकामे नाही आणि मत मिळण्यासाठी मुख्यमंत्री लाचार झाले आहे ही महाराष्ट्राची दैना आवश्यकता केली आहे

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 26 дней назад +45

    सर,लाखाचे मत पंधराशे रुपयांत कसे द्यायचे 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @JituPawar-wo9yi
    @JituPawar-wo9yi 26 дней назад +20

    तुम्ही रोज लाइव्ह येणं गरजेचं आहे . कारण तुम्ही आजच्या घडीला सर्वसामान्य जनतेचे एक चार्जर आहात.

  • @javedkhanjavedkhan9607
    @javedkhanjavedkhan9607 26 дней назад +26

    Wel come sir आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत होतॊ.

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 26 дней назад +37

    महिलांना विनंती करावी वाटते की आपले अमुल्य मत केवळ 150 रुपया ला विकू नका,त्याला भुलून जावू नका,काम झाल्यावर ते कसेही वसूल करतील ,फसाल, ते सरकारी पैसे आहेत,ते महायुती चे नाही.

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 26 дней назад +34

    अशी योजना आणून ज्या बहिणी अपात्र ठरत आहेत त्यांचा अपमान करण्याची किंमत या सरकारला मोजावी लागणार आहे

  • @user-tv7se2zd8s
    @user-tv7se2zd8s 26 дней назад +53

    Tiger is back वागळे सर

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 26 дней назад +41

    बापाच्या प्रॉपर्टी मध्ये बहिणीने हिस्सा मागू नये म्हणून चालाख तीन भावांनी खेळलेली एक चाल आहे. म्हणजेच पैसे घे पण आम्हाला मतदान कर

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 26 дней назад +16

    तुमच विश्लेषण आवडत ,आशिष सारखे काही पत्रकार सध्या सुपारी घेऊन बोलतात

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 26 дней назад +18

    थक्क थक्क आहे.माझ्या तीस वर्षाच्या प्रशासकीय नोकरीत एवढ्या तत्परतेने कधीच रकमा जमा झाल्या नाही.मी गडचिरोलीत असतांना घरकुलाच्या राज्य शासनाचा हिस्सा मिळवण्यासाठी किती लढाई करावी लागली.कोणी ही मदतीला नव्हते सीईओ, कलेक्टर कोणीच नाही.शेवटी बांठीया तत्कालीन मुख्य सचिव हे अख्ख्या सचिवांना घेऊन गडचिरोलीत दोन दिवस मुक्कामी आले होते.शेवटच्या दिवशी मी खंबीर पणे रकमेची मागणी केली तेव्हा संबंधित सचिवांना एकत्र बसून समजून घ्या असे निर्देश दिले. मी असे बोललो याची खंत त्या सचिवांचे चेह-यावर दिसत होती.पण ती रक्कम मिळवण्यात मी यशस्वी झालो.

    • @vidyatendulkar3320
      @vidyatendulkar3320 26 дней назад

      आपले अभिनंदन आहे. आपण जे केले ते कर्तव्यनिष्ठेने केले, पण आज सरकार जे करत आहे ते फक्त लोभापोटी .

    • @sahebraodonarkar5086
      @sahebraodonarkar5086 24 дня назад

      Dhnyavad wagle sir

  • @arti5444
    @arti5444 26 дней назад +27

    रोज वाट पाहत होतो, नमस्कार 🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +9

    शिंदे-फडणवीस-पवार हे अतिशय चालू आहेत. त्यांना पुढील 5 वर्षे बहीण-भावांसह, संपूर्ण राज्य लुबाडायचे आहे.

  • @rajendrakhambayat7706
    @rajendrakhambayat7706 26 дней назад +16

    नमस्कार सर स्वतंत्र दिनी आपले आगमन झाले धन्यवाद.

  • @gk8716
    @gk8716 26 дней назад +19

    सर , धन्यवाद खूप वाट पाहत होतो.

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 26 дней назад +20

    खुप बर वाटल... पुन्हा आलात... स्वागत

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 26 дней назад +7

    यांना एवढी समाजसेवेची हौस आहे ना मग यांनी स्वतःच्या खात्यातील पैसे वाटावे.सरकारी तिजोरी ही आमच्या आयकरातून जमा केलेली असते, म्हणून तिचा वापर हे असा कसा करू शकतात?

  • @sargamgrouphamaraentertain163
    @sargamgrouphamaraentertain163 26 дней назад +3

    भाजप ने किशातले पैसे घालून आमदार खरेदी केले आणि आत्ता सरकारी पैसा वापरुन महिला मतदार विकत घेण्याचा हा केवीलवाना प्रयत्न आहे.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 26 дней назад +9

    पैसे कोणाचे वाटतंय कोण, शिंदे, फडणवीस, पवार यांच्या बापाचे पैसे आहेत का? राज्य कर्जबाजारी असताना हे नको ते उद्योग सरकार का करीत आहे.? महिला एवढ्या विकाऊ नाहीत हे शिंदे आणि मंडळींनी लक्षात घ्यावे.

    • @AtharvaMavale-rx1ve
      @AtharvaMavale-rx1ve 26 дней назад

      65 वर्ष वयाचे पुढील बहीणीचा तळतळाट लागेल या घटनाबाह्य सरकारला

    • @stellalopes3227
      @stellalopes3227 9 дней назад

      एकदम बरोबर बोललात.

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 26 дней назад +16

    बरोबर आहे.वागळेसर

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 26 дней назад +5

    महाराष्ट्रातील जनते ला गद्दारी आवडत नाही हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिले आहे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 26 дней назад +6

    इतके बेजबाबदार सरकार या आधी कधी झाले नाही.. राज्यावर कर्जाच्या डोंगर उभा करून आणि दिवाळे काढूनच पायउतार होणार हे नक्की

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 26 дней назад +5

    सवंग लोकप्रियतेसाठी लाडकी बहिण योजना आणली आहे. पुरुष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे दिले नाहीत. त्यामुळे पुरूष वर्ग नाराज आहे. निवडणूक आली की प्रचार करायला आणि सतरंज्या उचलायला पुरूष वर्गाची आठवण होते. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मते द्यावीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 24 дня назад +1

    आत्मनिर्भाय महाराष्ट्र ही मोहीम चालू ठेवा ही विनंती वागळेसाहेब जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 26 дней назад +11

    ओ निखील सर तुम्ही कुठे गेलता व्हिडिओ बनवत नाहीत मि रोज वाट बघतोय

  • @newspatilbhai204
    @newspatilbhai204 26 дней назад +8

    साहेब
    बऱ्याच दिवसानी तुमचा आवाज आला, खूप बरे वाटले
    धन्यवाद.

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 26 дней назад +13

    सर्वांनी आपल्या आसपासच्या या लाडक्या बहिणींना हा सरकारी जुमला कसा आहे, ते सांगावे. तसेच पैसे घ्या, पण मत तुम्हाला हवे त्यालाच द्या हेही सांगावे.

  • @mangeshbadar5835
    @mangeshbadar5835 26 дней назад +9

    वागळे साहेब 15 तीन आठवडे कुठे गेलता तुमचे व्हिडिओची फार आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो.

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 26 дней назад +8

    साहेब खर बोलताय. भक्तांना विचारात घेवू नका.

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 26 дней назад +3

    एकीकडे लाडकी बहिण योजना आणि दुसरीकडे इलेक्ट्रिकल बिल वाढवून वसूल करतात.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 26 дней назад +6

    खुप काही उघडपणे विरोधात काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबातील महीलांनी देखील अर्ज भरलेले आहेत.
    आणि त्यांच्या प्रतीकीया अशा आहेत की सरकार आपलेच पैसे थोडेसे देते काय उपकार करत नाही.

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 25 дней назад +2

    मध्य प्रदेशात लाडली बहिण योजना बंद झाली तसेच राजस्थान मध्ये पाचशे रुपयांत गँस देणार म्हणून सांगितले होते निवडणूक जिंकल्यावर योजना बंद कली

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 26 дней назад +4

    महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर बहिणीला महिना ५००० दयायला सांगा हिच वेळ आहे आणि मुलांना शिक्षण आणि आजाराला मोफत उपचार लाईट बिल फक्त महिना ३४९ रुपये बाकी काही नको ❤❤❤❤❤❤

  • @babusaka5683
    @babusaka5683 26 дней назад +6

    जय महाराष्ट्र वागळे साहेब अगदी बरोबर आहे तुमचं

  • @priyankakale6312
    @priyankakale6312 26 дней назад +4

    तुम्ही साहेब ब्रेक घेऊ नका, तुमच्या बातमीने लोकांच्या मनात जागरूकता निर्माण झाली आहे.

  • @sadanandraykar6985
    @sadanandraykar6985 26 дней назад +2

    सर्व महिलांनी योजनेचे पैसै घ्या पण कुणीही मतदान करू नये कारण ते पैसे आपलेच आहेत तो काय आपल्या खिशातून देत नाही

  • @mp8217
    @mp8217 26 дней назад +5

    पण ज्या बहिणींना नाही मिळाले.. त्या यांना मत देतील का? 😂

  • @dilipjadhav7038
    @dilipjadhav7038 26 дней назад +2

    वागळे साहेब नमस्कार
    तुम्ही आलात आनंद झाला.

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 26 дней назад +7

    वागळे साहेब तुम्ही अनिल देशमुख यांची मुलाखत घेणार होता, ती केंव्हा?

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari 26 дней назад +2

    राज्यातील गोरगरीब लाडक्या विद्यार्थ्यांना अजून गणवेश निधी उपलब्ध नाही.....

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 26 дней назад +4

    हप्ता मिळाला तरी, मी व माझ्या कुटुंबातील सदस्य महा युती किंवा महाविकास आघाडी, यापैकी कोणालाही मतदान करणार नाही, यावेळेस आमचं मतदान फक्त जरांगे पाटील सांगते त्यालाच,

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 25 дней назад

      अगदी बरोबर बोलतात सर्व पक्ष सारखेच आहेत

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 25 дней назад

      आमचं पण मत जरांगे पाटलांना

  • @user-yh8sw7tz8o
    @user-yh8sw7tz8o 26 дней назад +5

    सरकार हे काय कोनाच्या घरून देत नाही पैसे हे जनतेचे आसतात लोक हुशार झाली आहेत आता सांगायची गरज नाही कोनाला

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 26 дней назад +2

    लाडक्या बहिणीच्या नावाने नुसतेच वाजवले जातात ढोल आणि लोकांना फिरवलं जातंय गोल गोल.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 26 дней назад +5

    धन्यवाद सर❤❤ खूप वाट पाहात होतो आम्ही ❤❤🙏🙏🌹🌹

  • @manikkhairnar-mz2yk
    @manikkhairnar-mz2yk 22 дня назад +1

    निखिल वागळे साहेब तुम्ही कितीही पत्रकार परिषदेत सांगितले तरी माहाविकास आघाडीला मतदान करणार नाही

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 26 дней назад +21

    लाडक्या बहिणीनी घाबरण्याचे कारण नाही कारण निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच सरकार येणार आहे त्यामुळे पुढेही ही योजना चालू राहील याची खात्री वाटते...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @sunitaPatil-x2w
    @sunitaPatil-x2w 24 дня назад +1

    वागळे साहेब नमस्कार अंगणवाडी सेविका व मदतनीस ला फार फार कमी पगार आहे तर तुमच्या माध्यमातून आवाज उठवून सरकारला जागे करावे अशी विनंती आहे

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 26 дней назад +4

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 26 дней назад +2

    ह्या विद्यमान सरकारने जनतेला लुटले आहे . इतकी महागाई वाढवून ठेवली आहे . की त्या 1500 रुपायाने महिलांचे काहीही होणार नाही .

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 26 дней назад +6

    सुंदर विश्लेषण साहेब

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 26 дней назад +2

    धन्यवाद. वागळे साहेब आजचा विषय एकदम महत्वाचा मांडला जय महाराष्ट्र

  • @SantoshChavan-cl6iq
    @SantoshChavan-cl6iq 26 дней назад +13

    जय महाराष्ट्र❤

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 26 дней назад +4

    विजबील वाढवून लाडकि बहीण आणली

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 26 дней назад +24

    लाडक्या बहिणींना जनतेच्या टॅक्सचे पैसे वाटून, ब्युटी पार्लर आणि सौंदर्यप्रसाधन वाल्या दुकानदारांचा धंदा वाढेल..

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 26 дней назад +1

      😂😂😢😢

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 26 дней назад +1

      आणि भावोजी ला दिले तर बिअर बार मध्ये गर्दी होईल.

  • @SanjayGulhane-v1z
    @SanjayGulhane-v1z 24 дня назад +2

    ४ वर्षा पासून ० BC । शिक्षवृत्ती मिळाली नाही या बाबत सरकार झोपली आहे काय

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 26 дней назад +4

    Paise gya pn Eknath shindela matdan kru nka .

  • @user-qh9tw2hg8y
    @user-qh9tw2hg8y 23 дня назад +1

    वागळे जी आपण जय महाराष्ट्र मधील टॅक्स भरणारे लोक आहेत त्यांना मिळणाऱ्या सवलती विषयी एक प्रोग्राम ठेवावा

  • @shravansuryawanshi3840
    @shravansuryawanshi3840 26 дней назад +3

    I.am.very.glad.to.see.you.on.screen.after.14.days.well.come.

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 26 дней назад +13

    जय महाराष्ट्र साहेब

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 26 дней назад +1

    शिक्षण आणि रोजगार याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष फुकटच्या योजना राबविण्यासाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर करत आहेत.

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 26 дней назад +17

    हे महायुती सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्प करताना संपूर्णपणे फसणार आहे. तेथील बहुतेक स्थानिक लोकांना अदानी ग्रुप धारावीत मुळीच घरे देणार नाही आणि मुलुंड दहिसर कुर्ला येथे त्यांना पाठवेल त्याचा मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार आहे

  • @dandade1205
    @dandade1205 26 дней назад +2

    ज्या शेतकऱ्यांन कर्ज असतील त्यांनी कर्ज माप झाल्या शिवाय मत मिळणार नाही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 26 дней назад +5

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @umakantpanchal2647
    @umakantpanchal2647 19 дней назад +1

    महा युतिचा मोंठा विजय होनर आहें

  • @kakasahebbidve5846
    @kakasahebbidve5846 26 дней назад +5

    नमस्कार निखिल सर

  • @pundalikpimplkr9602
    @pundalikpimplkr9602 7 дней назад

    महिला पैसे घेतले तरी मतदान करणार नाही हे सत्य आहे आजचा मतदार खूप हुशार आहे

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 26 дней назад +10

    जय महाराष्ट्र सर

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 20 дней назад +1

    वागळे सर नमस्ते, गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या ब्लॉग ची आम्ही वाट पाहत होतो.

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 26 дней назад +3

    Ladkya bahinicha shetkaryala kahihi faayda nahi karan shetimalache padlele bhavamule prachand nuksan zale ५ akar sheti soyabin ५० kintal nuksan ५०००० hajar ladki bahin १८०००

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 26 дней назад +1

    लोकसभा निवडणुकीत जनतेने हिसका दाखवल्यामुळे ह्यांना लाडकी बहिण व लाडका भाऊ आठवला पण विधानसभा निवडणुकीत पण जनता हिसका दाखवणार.

  • @nimkan5185
    @nimkan5185 26 дней назад +4

    Welcome.

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 26 дней назад +4

    Welcome back sir

  • @satishdhamale9018
    @satishdhamale9018 23 дня назад

    निवडणूक घेण्या पेक्षा मुख्यमंत्री पदाचा लिलाव करावा व तालुक्या नुसार आमदार पदाचा पण लिलाव करावा

  • @archanapatil1484
    @archanapatil1484 26 дней назад +4

    आम्हाला नाही मिळाले

  • @user-gh7wb4ej4g
    @user-gh7wb4ej4g 24 дня назад

    लाडकी बहीण योजना ही खास महिलांसाठीच आहे
    महिला या इमानदार असतात त्या जरूर मतदान करतील

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 26 дней назад +3

    Jay..maharashtra..🎉🎉