लिंबाचा रस साठवा व त्याच सालींपासून बनवा आंबटगोड लोणचे| Store Lemon Juice make pickle from its peel
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- निंबू के रस को फ्रीज मे स्टोर करे और उसी छिलकोंका करे टेस्टी आचार!
Also See video on
Amla Sharbat at • आंवला,निंबु,अदरक का शर...
Amla spicy Chutney Powder at • आवळा व मिश्र डाळींची च...
Amla Cyawanprash at • Video
Solkadhi at • सोलकढी|सिक्रेट पदार्थ ...
#india #indianfood #pickles #lemonjuice #healthyjuice #weightlossrecipe #oilfreepickle #testypickle #lemonpeelpickle #healthyfood #foodie #foodpanda #foodlovers #அதே ஆண்டுகளில் எலுமிச்சை சாறு மற்றும் புளிப்பு இனிப்பு ஊறுகாய் #అదే సంవత్సరాల నుండి నిమ్మరసం మరియు పుల్లని తీపి pick రగాయలు #ഒരേ വർഷങ്ങളിൽ നിന്നുള്ള നാരങ്ങ നീരും പുളിച്ച മധുരമുള്ള അച്ചാറും #લીંબુનો રસ અને તે જ વર્ષો માંથી ખાટા મીઠા અથાણાં #লেবু রস এবং একই বছর থেকে টক মিষ্টি আচার
तुम्ही खूप मस्त बोलता आपली प्रामाणिक भाषा ऐकायला खूपच छान वाटते तोंडून
Upayogi recipe chan👌👍
माझ्या बागेत भरपूर लिंबे आली व मी रस व लोणचे केले. अतिशय सुंदर लोणचे झाले.श्रेयाताई धन्यवाद ❤
👍🏻👍🏻
Wow! Economical and Healthy. Amazing recipie
Very nice
खुपच छान लोणच
खुप सुंदर
खूपच छान मी नक्की करून बघेन
खूप छान 👍
Khup Chan 👍
धन्यवाद सुगरण ताई ❤💅👍🙏
Helpful information 🍋 and important tips. Thank you so much. 🙏
Very Nice. 😊
I will try it.
मस्त
मी हे सगळ नक्की करुन बघिन कारण आमच्या कडे लिंहाच झाड आहे व त्याला १००० च्या आसपास लिंब येतात. लिंबु पातळ सालीच व मोठ फळ येत. मी ते वाटुन संपवते. पण आता हे नक्की करुन बघिन. तुमचे आभार ही रेसिपी शेयर केल्या बद्दल 😋😋👍🏻🙏🏻
आमच्या घरी लिंबाच झाड आहे. त्यामुळे आत्ता भरपुर लिंब निघाली होती व तुमच्या पध्दीतीनेच लिंबांचा रस व फोडींच लोणच केल आहे. अतिशय सुरेख लोणच झाल आहे. मी पुर्वी १-२ वेळा यु ट्युबवर बघुन लिंबाच लोणच करण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला होता. पण तुमच्या पध्दतीने केले तर ते अप्रतिमच झाल आहे.
तुमचे खुप खुप धन्यवाद अशी छान छान रेसिपीज शेयर करता म्हणुन.
मी तुमच्या बर्याच रेसिपीज करुन बघितल्या आहेत व त्या ऊत्तमच झाल्या होत्या. 🙏🏻
Thank u for your appreciation & compliments.
Please share with your family friends and groups.
हो केलय मी व नेहमीच करते पण आता वाटलीडाळ, साबुदाणा वडे व खिचडी करताना तुमच्याच पध्दतीने भिजवते व करते.
Ty for the information. Juice preservative chan.
Thank u 🙏
Please share with your friends and groups.
वा:! क्या बात है. लिंबाचा पूर्ण उपयोग. धन्यवाद श्रेयाजी. असेच छान छान VDO's येऊद्यात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Thank you very much 🙏
I hope you have subscribed to my channel
Please share with your friends and groups
👌👌
Thank u 🙏
जास्तात जास्त जणांना share करा.
सुंदर
Thank you 😊
😋😋
Always all products are very nice and economical keep it up👍🏼👍🏼
Thank you very much 🙏
@@ShreyaAthavale z
Pak tayar honyasathi fridge mdhe theayach ki baher thewayacha???
फ्रिजमध्ये बाटल्या ठेवायच्या की फ्रिजर मध्ये
Mi limbacha ras Asa sathavte...ek vati ras asel tar don vati sakhar ektari pak karte mag tyamdhye ras ghalun ukalte,thand zalyavar kachechy batlimdhye bharun frejmdhye thevte mahine ras khup Chan tikto.i
तोंडाला पाणी सुटल बघून. एकदम मस्त
Hello...
Can we add jaggerry??
Tey lonche kadu nahi lagat ka
जास्त कोरडं होत नाही ना
साखरे ऐवजी गूळ घातला तर चालेल का. Pl सांगा ताई 🙏
चालेल ना!
या लोणच्यात लिंबू लोणचे मसाला घातला तर चालेल का ?
Ukdvun ghetalya mule freeze baher tiku shakate na
फ्रीजमध्येच ठेवा. १ महिना बाहेर रहाते.जास्त नाही.
रस फ्रिजर मध्ये ठेवायचा की फ्रिज मध्ये?
फ्रीजमध्ये ठेवायचा .
Fungus nahi dharat...fridge madhun...kadhlyaver ?fridge madhe thevayache nahi?
फ्रीज मध्ये ठेवायचे. लागेल तसे थोडे थोडे काढायचे. ते ४,५ दिवस बाहेर चांगले रहाते.
Mi asali lahan lahan botal madhe bharte ras aani tyana freezer madhe thevte.fakt ek lahan bottel fridge madhe thevte.
Freezer is not required. You can keep in regular refrigerator. I am storing for many years.
Fridge madhe ras thevla tar nantar kadhun lonchysathi vapru shakto ka loncha kharab nahi na honar baher thevte mi loncha
रस काढुन झाला की फ्रीज मध्ये ठेवा. व त्याच लिंबाच्या सालांचे लोणचे करा. व ते पण फ्रीज मध्ये ठेवा.
Pithisakhar vaparli tr chalel ka.Sadhi sakhar evaji
चालेल, लवकर विरघळेल
खूपच छान उपयुक्त .. पण 3 दिवस स्टील च्या डब्यात ठेवण खूपच चुकीचं आहे ... काचेच्या बरणीत ठेवायला हवं .. बरणीत ते मुरत छान
२,३ दिवस मुरेपर्यंत स्टीलच्या डब्यात ठेवले तरी चालते. कारण साखरेचे जास्त पाणी झाले तर एक चटका द्यायचा असतो. नंतर मग काचेच्या बाटलीत भरुन ठेवायचे.
@@ShreyaAthavale ok
🙏 लोणचं मुरे पर्यंत बाहेर ठेवलेले चालेल ना...
रस वर्षभर टिकतो का फ्रिजमध्ये
हो, खुप छान रहातो. पण ओला चमचा वापरायचा नाही. तसेच बाटली हवाबंद पाहिजे.
रस फ्रीझर मध्ये ठेवायचा का
Fridge मध्ये ठेवायचे. वर्षभर चांगला रहातो.
Freezer मध्ये नाही.
Fakt biya fukat ..👌👌
करुन बघा
लोणचे छान होते
रस वर्षभर चांगला रहातो
Please share with your family and groups.
*लोणचे स्टीलच्या डब्यात ठेऊ नका..*
काचेची किंवा चीनीमातीचीच बरणी वापरा.
स्टीलमध्य् नका ठेवु.
हवाबंद बरणी पाहिजे. नाहीतर वरुन कापड बांधा.
फ्रिजमध्ये बाटल्या ठेवायच्या की फ्रिजर मध्ये
@@meenagokhale8619
फ्रीजमध्ये ठेवायच्या.