balasaheb chandal choukadi चांडाळ चौकडीच्या करामतीतील बाळासाहेबांवर गुन्हा दाखल karamati webseries

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • चांडाळ चौकडीच्या करामतीतील बाळासाहेबांवर गुन्हा दाखल
    chandal chaukadi chya karamati 84,
    chandal chaukadi chya karamati latest episode,
    chandal chaukadi chya karamati new episode,
    chandal chaukadi chya karamati all episode,
    chandal chaukadi chya karamati aajcha bhag,
    chandal chaukadi chya karamati bhag,
    chandal chaukadi chya karamati episode 82,
    chandal chaukadi chya karamati episode 80,
    chandal chaukadi chya karamati famous dialogue,
    chandal chaukadi chya karamati full,
    chandal chaukadi chya karamati kirtan,
    chandal chaukadi chya karamati latest

Комментарии • 122

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 2 года назад +21

    बाळासाहेब जबरदस्त अभिनय. घाबरू नका समस्त महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे.

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 года назад +31

    माणूस मोठा झाल्यावर असे ग्रहण लावणारे खूप लोक आहेत बाळासाहेब तूम्ही टेन्शन घेऊ नका ❤🚩🙏

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 2 года назад +14

    बाळासाहेब शाळेत असल्यापासून कलाकार आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे

  • @श्रीकाळभैरवनाथएंटरटेनमेंट

    राजकारणी लोकांनी गर्दी केलेली चालते मात्र बाळासाहेबांनी सामाजिक प्रबोधन हे कीर्तनाच्या माध्यमातून केले तर लगेच गुन्हा दाखल वा काय न्याय आहे.बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहात तुमची कला सर्वोत्तम आहे.

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 3 года назад +221

    माणूस प्रसिद्ध झाला कि त्याला असं ग्रहण लावतात लोक नका टेन्शन gheu सर सगळे लोक तुमच्या पाठीशी आहेत. 👍👍👍👍👍

    • @farhanahashmi3653
      @farhanahashmi3653 3 года назад +8

      Barobar aahe saheb pan aamhi balasaheban sobat aahot...

    • @shaikhrahim7393
      @shaikhrahim7393 3 года назад +2

      👌👌👌👌👌👌🏼👌🏼👌🏻👌🏼

    • @ap11480
      @ap11480 3 года назад

      अहो साहेब
      जमीनीवर पाय आहेत ना बाळासाहेबांचे??
      का ऊगाच बदनाम करताय तूम्ही त्यांना
      पान्यात जाळ कशाला काढताय

    • @punamgidde8080
      @punamgidde8080 3 года назад +1

      Sir काय बोलताय nahi समजलं मला aho आम्ही तर बाळूभाऊ sobt अहोत त्यांची मी खूप मोट्टी फॅन आहे मी comment काय केलीय नीट वाचा मी बोलेय कि नका tension घेऊ सगळे तुमच्या sobt आहेत समजलं आणि tumi काय बोलताय

  • @gopalthakur1734
    @gopalthakur1734 3 года назад +41

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव हे तीघे खुप चांगले कलाकार आहेत

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 года назад +14

    बाळासाहेब आणि चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांनो आम्हा सर्व प्रेक्षकांचा तुम्हाला फुल्ल पाठींबा आहे काळजी करु नका इथल्या शासनाला आणि काही नालायक लोकांना सवय च आहे कोणी पुढे गेला तर मागे ओढायचे मग तो माळकरी असो किंवा चांगला कीर्तनकार असो

  • @ajaysalunkhe5369
    @ajaysalunkhe5369 3 года назад +34

    Balashaeb तुम्ही चांगले कलाकार आहेत

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 2 года назад +2

    बाळासाहेब तुम्ही देव माणुस आहे माणुस मोठा झाला कि लोक आस करतात सगळी जनता माझा जुन्नर तालुका सर्व जण पाठीशी आहोत

  • @manojjagdale5031
    @manojjagdale5031 3 года назад +5

    Suport balasaheb
    आपण कोणाचं वाईट केलं आहे
    तेव्हा लोक आपल्याला वाईट म्हणत्यात

  • @सुनिलकुदळे-श8ढ
    @सुनिलकुदळे-श8ढ 3 года назад +15

    Only बाळासाहेब

  • @genbabhise7666
    @genbabhise7666 2 года назад +2

    माणूसप्रसिद्धझालाकियत्यालाग्रहनलावतात. बाळासाहेब. आम्ही तुमच्या पाठिशी आहै

  • @shubhamkadam8701
    @shubhamkadam8701 3 года назад +7

    बुलंद तोफ बाळासाहेब🔥🔥🔥

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 3 года назад +5

    गुन्हे अन्वेषण विभागाचे आभार, असे गुन्हे सर्व नेते मंडळी वर कार्यवाही करावी,

  • @omcham4456
    @omcham4456 3 года назад +4

    Balasaheb Sir khup chan aatting karatat very nice 👍👍🙏🙏

  • @ashishhulawale10
    @ashishhulawale10 8 месяцев назад +2

    चांगल्या रस्ताला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतात only balashaheyb 👍👍

  • @KailaahSargar
    @KailaahSargar 8 месяцев назад +1

    Barasat mein d बाळासाहेब तुमचा परत कनेक्ट❤❤❤ धनगर समाजाचा व्हिडिओ

  • @ramachandrachilgar3585
    @ramachandrachilgar3585 5 месяцев назад

    बाळासाहेब घाबरून तुम्ही जाऊ नका आता महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी आहे

  • @Roshnihole5509
    @Roshnihole5509 3 года назад +31

    भरत शिंदे येणार म्हटल्यावर लोक तर येणारच
    लावा ताकत 💯💯💯💯💯

  • @Arnav.11_11
    @Arnav.11_11 3 года назад +2

    Khup chaan bharat sir gbu

  • @SanjayTambe-zd5yr
    @SanjayTambe-zd5yr 7 месяцев назад +1

    Jai Ho Balasaheb sir

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 3 года назад +4

    समाज प्रबोधन कार बाळासाहेब
    🙏🏻

  • @comcomcomcomcomcomcomcomcomcom
    @comcomcomcomcomcomcomcomcomcom 5 месяцев назад +1

    आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे

  • @surajmane1375
    @surajmane1375 8 месяцев назад +3

    बाळासाहेब तुमच कोण वाकड करू शकत एका बापाची अवलाद असेल तर हात लावून दाखवा बाळासाहेबांना

  • @mandakadam8823
    @mandakadam8823 3 года назад +5

    Khup khup chan

  • @Sai_freefire
    @Sai_freefire 3 года назад +2

    🙏🙏 जय हरी रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव

  • @dshinde3597
    @dshinde3597 3 года назад +2

    3 very nice 👌

  • @gholap6622
    @gholap6622 3 года назад +12

    बाळासाहेब दादा तुम्ही काही काळजी करू नका
    ही फालतू लोक असंच करणार तुमच्या चागल्या कामाला नेहमी नावे ठेवणार किंवा अस्या पाठतीने तुम्हाला त्रास देणार तुम्ही आपली कला सदर करून आम्हा प्रेक्षकाचे मनोरंजन करतच राहा बस्स धनवाद .

  • @mayurgharge5613
    @mayurgharge5613 2 года назад +1

    बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹

  • @vivekgote9724
    @vivekgote9724 2 года назад +5

    टेन्शन घेऊ नका बाळासाहेब आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत

  • @allanoorshaikh5673
    @allanoorshaikh5673 2 года назад +7

    बाळसाहेब तुह्मी वेबसाइट बंदकरुनका

  • @nagnathpawar2882
    @nagnathpawar2882 3 года назад +11

    माणूस मोठा झाला की त्याचा मागे मानव रुपी ग्रह लागतात

  • @dhirajmane2132
    @dhirajmane2132 3 года назад +15

    The Real Heroes Balasaheb

  • @kalpanajadhav387
    @kalpanajadhav387 3 года назад +15

    Balasaheb u are great artist...

  • @vaijnathbhadange1471
    @vaijnathbhadange1471 3 года назад +7

    माणूस नामांकीत झाला की त्याच्या नावाला धरुन आपल नाव मोठ करण्याठी असे मूर्ख लोक असतात. उदा आपले लाडके इंदूरीकर महाराजा वर पण केस लावली च होती ना. तस
    लोकना बगवत नाही दुसरा पुडे चाललेला.
    सर तुम्ही लडा आम्ही आहोत पाठिमागे .
    MY FAVOURITE ACTOR
    बाळासाहेब , शुभास मदने सर , रामभाऊ सर .

  • @malilaxuman7838
    @malilaxuman7838 3 года назад +3

    बाळासाहेब is great

  • @allanoorshaikh5673
    @allanoorshaikh5673 2 года назад +3

    रामभाउ हासवा

  • @ramachandrachilgar3585
    @ramachandrachilgar3585 5 месяцев назад

    घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @zakasbandgar3231
    @zakasbandgar3231 3 года назад +23

    Balasaheb is great comedy man😍👌👍👍👍

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 3 года назад +11

    😎King of comedy only balasaheb 😎 aare haaanaa 🤣🤣

    • @funnymoments2278
      @funnymoments2278 Год назад

      are bghtay kay hana 🤣😂😂😂🙏🙏🙏🙏❤️

  • @bhagwansangle6242
    @bhagwansangle6242 3 года назад +18

    The real heroes balasaheb

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 3 года назад +3

    बाळासाहेब तुम्ही खचून जाऊ नका असे टीका करणारे खुप येतील. त्यामुळे तुम्ही घाबरु नका नव्या उमेदीने काम करा आमचा पाठींबा आहे तुम्हाला

  • @kalyangholap6791
    @kalyangholap6791 3 года назад +14

    बाळासाहेब घाबरून जाऊ नका

    • @पेंजीया-ज1ल
      @पेंजीया-ज1ल 3 года назад

      ते स्वतः कोर्टात लढतील आणि जिंकतील सुधा

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 3 года назад +2

    भला माणूस 👍👌👌👌🙏

  • @ज्ञानाईसमर्थ
    @ज्ञानाईसमर्थ 3 года назад +6

    आपण कार्य चांगल करत आहात हे आसेच सुरु राहुदया खचुन जाऊ नाका कारण आपल्या मानसांचा नियमच तो आहे जो पुढे जातोय त्याच्या तंगड्याला धरुन खाली ओढण
    आहो दुसरीकडे मींटीग होतात मतदान होता सरकरी खाजगी संगळ सुरु आहे आणी मंदीर कीर्तान भजन बंद आहे सगळीकडे कोरोना कुठेच होत नाही सभेमध्ये कधी कोणी पोझीटीव नीघत नाही आणी किर्तनात भजनात मंदीरात गेल की पोझीटीव हे चाललकाय नेमक आहो संत म्हणतात ब्रम्ह रस घेई काढा तेणे पीढा वारेल पण हे कोणाला समजतच नाही
    कोठेही खचु नका निर्भयपणानाने चालुदया
    कारण गुलाबच्या फुलाला काटे आसतातच

  • @arjunnikat.11
    @arjunnikat.11 3 года назад +4

    🙏🙏🚩

  • @rajandrajagtap7571
    @rajandrajagtap7571 3 года назад +14

    सगळं नीट होईल ओन्ली बाळासाहेब

  • @digambarpatil7077
    @digambarpatil7077 3 года назад +2

    बाळासाहेबांचा नादच खुळा ।

  • @AMOLPAWAR-oq4dh
    @AMOLPAWAR-oq4dh 2 года назад +2

    महाराष्ट्र चा वाघ only बाळासाहेब

  • @sarikajadhav566
    @sarikajadhav566 3 года назад +2

    मोठय़ा. नेत्यांची.सभा.चालु.आहेत. आजुन ही.तिकडे. जाऊन.बघाकी.किती.गरदी. आसते.

  • @hanmantnaik9683
    @hanmantnaik9683 3 года назад +7

    कोणताही माणूस लोकप्रिय झाला की असंच होतं टेंशन नका घेऊ आपण विठ्ठलाच्यासेवेमधे आहात

  • @shubhamsurag4944
    @shubhamsurag4944 3 года назад +8

    Jai jai jaji balasaheb

  • @vijayindalkar483
    @vijayindalkar483 2 года назад +4

    पाटीमागचे पून्हा कशाला दाखवता वो शहाने

  • @trikutofficial1685
    @trikutofficial1685 3 года назад +2

    kdkk

  • @vaishalibhalerao6760
    @vaishalibhalerao6760 3 года назад +8

    Balasaheb 1no hiro ahat tumhi

  • @somnathatkar8867
    @somnathatkar8867 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @punerealestate3340
    @punerealestate3340 3 года назад +4

    राजकारण्यांच्या सभेला किती पण गर्दी चालते...
    कीर्तन म्हंटले की ह्याची दुखायला चालू होते

  • @navatengle9392
    @navatengle9392 3 года назад +9

    च्यायला चायनल बनसोडे चा दिसतोय.....😆😆😆😆🍺

  • @shodhmarathimaticha4Msbskraibe
    @shodhmarathimaticha4Msbskraibe 3 года назад +3

    अरे हे सरकार गरीबाच् नाही हलकट लोकांना साथ देणार आहे गरीबावर असच् अंन्याय होत रहनार आताच जर रियक्षण नाही घेतली तर हे लोक कीर्तन सप्ताह सर्व बंद करतिल यांना आवरा कुणितरि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😰😰

  • @akbarmujawar9092
    @akbarmujawar9092 3 года назад +10

    पैसे दिले असते तर नसते आले पाहायला 😆😆😆😆

  • @ShashikantRandive-xm4pb
    @ShashikantRandive-xm4pb 8 месяцев назад +1

    Mi pn ahe tuomcha mhaghe Bala shaheb

  • @mustafagoatfarmsupplierpun573
    @mustafagoatfarmsupplierpun573 2 года назад +3

    आपल्या माणसांची प्रगती आपल्याच माणसांना टोचते....

  • @rushikeshkakade5218
    @rushikeshkakade5218 3 года назад +20

    Real Hero ❤️

  • @ramachandrachilgar3585
    @ramachandrachilgar3585 5 месяцев назад

    लय

  • @dadakamble7790
    @dadakamble7790 3 года назад +4

    👌👌👌🙏🙏

  • @AnkitaSonawale-wj2xo
    @AnkitaSonawale-wj2xo 8 месяцев назад +1

    हेड लाईन होती केस झाली त्याचा तर काय उल्लेख नाय नुसतं फॉलवार वडवता का 🤣🤣🤣

  • @sachinjamadar1839
    @sachinjamadar1839 8 месяцев назад +1

    Bala saheb amhi tumchya sobat kayam ahoat

  • @rupeshlahane779
    @rupeshlahane779 3 года назад +3

    ❌सवयच ती पुढे चालला की मागे ओढायची❌
    ❤️सुधारा रे❤️

  • @ravindrapowar3229
    @ravindrapowar3229 3 года назад +2

    tension nahi tumi khup changli vakti ahat apla marathi manus jagachya pathivar rahin tumachya patients shi ahe

  • @ganeshratnaparkahi3827
    @ganeshratnaparkahi3827 2 года назад +2

    Sir Navin video banva

  • @dineshkharade2800
    @dineshkharade2800 3 года назад +3

    माणुस मोठा झाला तर या गोष्टी होत च असतात

  • @ferozpatel1708
    @ferozpatel1708 3 года назад +3

    नेते लोक गर्दी करते ते चलते तीथ कहीं होत नाही

  • @pscreationyt6762
    @pscreationyt6762 3 года назад +3

    ❤️❤️

  • @vaibhavmali058
    @vaibhavmali058 3 года назад +3

    सभेला गर्दी चालते आणि कीर्तनाला चालत नाय
    अस कस शेठ

  • @babaatar9444
    @babaatar9444 3 года назад +2

    Balasahib bist kalakar

  • @sagarkshirsagar1005
    @sagarkshirsagar1005 3 года назад +5

    बाळु भाऊ कश्यामुळ पण् गुन्हा दाखल झाला

  • @vaibhavdadboy8906
    @vaibhavdadboy8906 3 года назад +3

    😭😭😭😥😥😥

  • @aniketkale8114
    @aniketkale8114 3 года назад +3

    Mi pan hoto

  • @fainofallinstruments2691
    @fainofallinstruments2691 3 года назад +5

    Amhi balasaheban barobar ahoot tyanla paishe betauelet manun jaltet lok don't take tension balasaheb yanna Kahi Honar nhi

  • @mayurgharge5613
    @mayurgharge5613 2 года назад +1

    आण्णा टुन्ना गायब करा चायनल वाला

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 6 месяцев назад

    कोरोणा मात्र निमित्त ठरले

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 3 года назад +6

    👑‼️श्रीकृष्ण जन्माष्टमी‼️👑🔱⚜️🏹
    सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा।🌹🌻🌾🦚🍇🐦🐘💫🌟✨🌠🎇🎆🚩🌴🌳🌍

  • @sagarkshirsagar1005
    @sagarkshirsagar1005 3 года назад +3

    कोणी केला

  • @DattatraySutar-u4q
    @DattatraySutar-u4q 8 месяцев назад +1

    Royal bullet ❤143 ❤. O776❤ jjo Darr Gaya samjo o mar Gaya. Hana Hana Hana Hana

  • @ajaymahadar8353
    @ajaymahadar8353 3 года назад +2

    Kahi hot nst tention gheu nka ,jai hari 💐💐👏

  • @lahunemane5836
    @lahunemane5836 2 года назад +1

    मला सुभाष मदने सरांचा नंबर पाठवा

  • @ganeshratnaparkahi3827
    @ganeshratnaparkahi3827 2 года назад +2

    Night la dyuti karnare security tumachi comidy baghtat

  • @bapuravaiwale460
    @bapuravaiwale460 2 года назад +2

    Balasaheb tumacha mo nambar thaya

  • @ganeshpate6654
    @ganeshpate6654 2 года назад +2

    Balasaheb yancha mo number kay aahe

  • @gajananbhuttapalle5209
    @gajananbhuttapalle5209 3 года назад +1

    ह्या लोकांना थोड चांगल्या पद्धतीन वागल कि चांगल वाटत अशा लोकांना पयल घातल पाहीजे मधी ते महाराज माणूस सगळयांना चांगल शिकवलय तर त्या

  • @rajashreenimbalkar7072
    @rajashreenimbalkar7072 3 года назад +3

    Tumhi tension naka gheun amhi sagle tumcya sobat ahot

  • @Aaruvideos6951
    @Aaruvideos6951 3 года назад +2

    Manus pudhe challa ki kahi lokanna bagvat nay 21 vya shatkat hi lok yevda vaet vichar karu shaktat

  • @sagarkshirsagar1005
    @sagarkshirsagar1005 3 года назад +3

    अरे बाबांनो का असं करतात ह्या मालिकेतुन खुप काही शिकण्यासारखं आहे ते घ्या सपोट करा मार्गदर्शन करा असं पाय वडु नका उगाच नाव बदनाम करू नका खुप मैहनत घ्यावी लागते खुप काळजी घ्यावी लागते खुप काही सहन करावं लागतं माझ्या मित्रांनो आपण चांडाळ चौकडी च्या सर्व ग्रुपला सहकार्य करा नाही कुणाचे कुणी न तुझे रे वैडे कोणी माझे माझे म्हणुनी जाशील वेड्या सर्व सोडुनी

  • @sachinkamble8669
    @sachinkamble8669 3 года назад +2

    जास्त बोलत नाही फक्त एकच शब्दत बोलतो
    गर्दी झाली पण पैसे देऊ नलेली नव्हती
    स्वता आलेली गर्दी होती
    बोला अत्ता नाही तर डोळे च काढ़ीन खाली बघ

  • @santoshkharvade5496
    @santoshkharvade5496 3 года назад +3

    काय पन म्हनु नये

  • @kaustubhbadave2154
    @kaustubhbadave2154 3 года назад +2

    Kalji karu naka o

  • @amirkazi9521
    @amirkazi9521 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @nanakajikar8093
    @nanakajikar8093 3 года назад +1

    जय हारि

  • @devidasbarage4587
    @devidasbarage4587 3 года назад +5

    Balasahab. Garde. Wadaunaka. Kaertanata.

  • @shaileshjadhav9160
    @shaileshjadhav9160 3 года назад +1

    Pn ase pudhari lok bhik magt firt tevha tyanchya vr kadhi gunha dakhal kelela nahi