आजचा व्हिडिओ खुप चं धमाकेदार होता शांताबाई खुप चं आवडला मला असं चं पाहिजे होतं दोघायिले आता सविता चा संसार छान होईल तुम्ही सुनेवर अन्याय नाही होऊ दिला❤❤
शांता ताई राज्याला चांगलं फोडून काडा कारण लोकांची मुलगी आपल्या घरात विश्वासाने ऐते आपलं म्हणून सर्वांच्या खुशीचा विचार करते आपण तिचा विचार केला तर ति फुडें चालून आपला विचार करेल खरच खुप छान विडीओ च्या माध्यमातून विचार मांडले 👌👌👍👍🤗🤗
शांताबाई अतिशय सुंदर व्हिडिओ आज तुम्ही चांगली अद्दल घडवली दोघांना तुमचा मुलगा राजा एकदम लबाड आहे तुमची सून सविता खुपच छान संमजस आहे ,चांगली राजाच्या गालावर शेकली ,शांताबाई तुमचा नवरा शांताराम दादा आणि तुमची ननंद लबाड च आहेत स्वताच्या घरात काय चाललय ,मोठी सून आणि छोटा मुलगा दोघतर गुलछडी उडवतात तिकडे लक्ष दे म्हणावं, राणीच्या आईला कायच माहित नाही हो शांताबाई राणीच हरामी आहे दोन मुलांच्या बापाच्या मागे पडली पागल ,शांताबाई तुम्ही खुपच समजदार आहात खुप छान व्हिडिओ, पुढील व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा, 💐💐,,स्मिता सावंत मुंबई डोंबिवली ,🙏 🙏
Namaskar Shanta Tai. khup chhan vidio. शांता ताई तुम्ही खुप छान केले. चांगले केले तुम्ही Rajachya थोबाडात मारून त्याला सरळ केले. अजुन hi डोळे उघडे होते की नाही. राणी च्या आई laa सगळे सांगा. आज तुम्ही aamchya manasarkhe केले. तुम्ही आज या शकुन बाई laa काढा घरा बाहेर अणि शांताराम भाऊ laa pan काढा gharabaher.Tyache Shiwaya सुधरत नाही. मस्त. आज खूप छान nirnaya घेतला. आई इतकी चांगली aahe. तिला पण ghumwun राहिली. खुप खुप धन्यवाद.
Aj Kuph ch Anad zala santabai kay sangu Raja Ranila copun kadhle tya thumcya nandela sudha cangla Dhada sikhavala Ajcha Episode Kupch mastc hota Sadat sangu sakat nahi Ani maze Aj 2 Divas ghetay Kuph mastc Hat's off santabai 💐💐🍫🍫
यालाच आई म्हणतात ❤ 😊आणि आजचा व्हिडिओ खुप छान होता👌❤👏
आजचा व्हिडिओ खुप चं धमाकेदार होता शांताबाई खुप चं आवडला मला असं चं पाहिजे होतं दोघायिले आता सविता चा संसार छान होईल तुम्ही सुनेवर अन्याय नाही होऊ दिला❤❤
शांता ताई राज्याला चांगलं फोडून काडा कारण लोकांची मुलगी आपल्या घरात विश्वासाने ऐते आपलं म्हणून सर्वांच्या खुशीचा विचार करते आपण तिचा विचार केला तर ति फुडें चालून आपला विचार करेल खरच खुप छान विडीओ च्या माध्यमातून विचार मांडले 👌👌👍👍🤗🤗
यालाच आई मणतात❤ खुप छान विडीओ
Aaja cha video kup Chan hota Shanta Bai
Khup Chan kela Santatai tumhi
Barobar aahe shantabai❤🙏
खूप छान
खूब छान व्हिडिओ बनवला शांताबाई राणीची,राजाची खूब मज्जा आली 😊 सुविताच पण चांगल झालं❤
Khup chan
खूप छान व्हिडिओ
Bahut achha kiya Shanta bayi Rani ko bhi aur sakuna bayi dono ko bhi sudhara Very nice video ❤❤
शांताबाई अतिशय सुंदर व्हिडिओ आज तुम्ही चांगली अद्दल घडवली दोघांना तुमचा मुलगा राजा एकदम लबाड आहे तुमची सून सविता खुपच छान संमजस आहे ,चांगली राजाच्या गालावर शेकली ,शांताबाई तुमचा नवरा शांताराम दादा आणि तुमची ननंद लबाड च आहेत स्वताच्या घरात काय चाललय ,मोठी सून आणि छोटा मुलगा दोघतर गुलछडी उडवतात तिकडे लक्ष दे म्हणावं, राणीच्या आईला कायच माहित नाही हो शांताबाई राणीच हरामी आहे दोन मुलांच्या बापाच्या मागे पडली पागल ,शांताबाई तुम्ही खुपच समजदार आहात खुप छान व्हिडिओ, पुढील व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा, 💐💐,,स्मिता सावंत मुंबई डोंबिवली ,🙏
🙏
Chhan Video 😊
Shanta kaku mast Dhadakebaz 😛video banvala khupch Chan💯💯😍😍😍😍😍🤭🤭🤭🤭🤭🤭😮😮😮😮😮😝😝😝😝😝Nav.. C.. Sangita Thakur akola 🙏🏽🙏🏽
Mast kel Shanta kaku Tumi As barobar nahi 2 lekar bayko Aslyavar bar marl Raja la Aani Rani la khup Chan video 😂😅😊😊
Hmm ata jaml shyantabai😂tyashivay rajya sudharnar nahi
फार छान वाटलं मला राज्याला धडा शिकवा ला
Leela.patnkar
Aaj cha khub mast video hota
Shantabai now is a Pushpa Pande Sai Nagar Amravati❤❤🎉🎉🎉
थँक्स शांताबाई तुम्ही रोज व्हिडीओ टाकता त्याबद्दल ..मी रोज आतुरतेने वाट पहात असते तुमच्या व्हिडिओ ची❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹
Mast zodple tumhi shantabai
Raja Rani la
Nav ghya maze Puja Soitkar
Kamalabai chore kanchanpur
Khup chaan Shanta Bai he brobar kela tumi chaan video ❤❤❤
शांता.ताई.या.राजाले.झोळा.यारानीले.चागल.झोळ
शाता काकू राणी हे सगळे समोर आना व राणी चा आई ला सगळे सागा
खूप छान केले तुम्ही शाताकाकू, मी याच क्षणाची वाट पहात होते ❤❤❤❤मस्त आहे विडिओ,,, सौ मंजुषा राजेश पडावकर पुणे महाराष्ट्र ❤❤
Namaskar Shanta Tai. khup chhan vidio. शांता ताई तुम्ही खुप छान केले. चांगले केले तुम्ही Rajachya थोबाडात मारून त्याला सरळ केले. अजुन hi डोळे उघडे होते की नाही. राणी च्या आई laa सगळे सांगा. आज तुम्ही aamchya manasarkhe केले.
तुम्ही आज या शकुन बाई laa काढा घरा बाहेर अणि शांताराम भाऊ laa pan काढा gharabaher.Tyache Shiwaya सुधरत नाही. मस्त. आज खूप छान nirnaya घेतला. आई इतकी चांगली aahe. तिला पण ghumwun राहिली. खुप खुप धन्यवाद.
राजाला चपलांनी मारायचं छान ताबाईचालझोळा😭😭😭🤣🤣🤣🤣
Aj Kuph ch Anad zala santabai kay sangu Raja Ranila copun kadhle tya thumcya nandela sudha cangla Dhada sikhavala Ajcha Episode Kupch mastc hota Sadat sangu sakat nahi Ani maze Aj 2 Divas ghetay Kuph mastc Hat's off santabai 💐💐🍫🍫
🌹🌹🌹🌹🌹
Wow shantabai aaj tr tumhi khup mast kaam kel. Mala aaj cha video khu aavdla.
आयेशा खान पुने
म्स्त
Shantatai tuhmi raja ani rani baby baby khetaleli kayak nirnyan khupch. Bhai wale. Asa phrasing yenaryani Ashish kathor Paulette 20:54 I uchalali pahijet.khup Chan Matlab episode.
मी शारदा ताई चंदनशिवे कल्याण मुंबई
Papu la sudhrva snta bai
ज्या बायका दुसऱ्याचे संसार बरबाद करतात त्यांना सजा भेटलीच पाहिजे उज्वला काटकाडे मुळावा ता. उमरखेड
Shabas shantibai keep it up hum tumare sath hi haklun deya dogan la tuja navra ek number cha hijda ahe bus zala atta tume kush raha
या.बंईन.भावाले.हाकला.शाता.बाई.