मराठा समाजातील काही अतिशहाणे लोक आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याईवाजी पंतांची बाजू घेतात. हे pant लोक ह्यांना tucha समजतात. निवडूनिका पुरता वापर करून घेतात. सर्व निर्णय RSS ची माणसे घेतात.
😢 इंदापूरचा नेतृत्व करायचा असेल तर तुतारी हाती घ्या तरच कसा निर्णय घ्या कसा निर्णय घ्या आम्ही शंकरराव पाटलाचे कार्यकर्ते आहोत इंदापूर ते कल्याण होईल शेवटी तुमचं परमेश्वराने तुम्हाला बुद्धी देईल
हर्षवर्धन पाटलांनी शंकरराव पाटलांची भूमिका घ्यावी जिकडे जनता तिकडं आपण अक्षरशः हर्षवर्धन पाटलाचे काही गोष्टी तू टप्पे ऐकून वाईट वाटते कृपया हातात तुतारी घ्या आणि निवडून या ह्याच इंदापूर तालुक्याचे भवितव्य आहे आमच्या तीन वेळा तुमचं काम करते म्हणून आम्हाला कळत आहे
शरद पवारांनी जर तिथे उमेदवार दुसरा दिला तर हर्षवर्धन पाटील अपक्ष किंवा भाजप मधून उभे राहिले तर निवडून येतील का! ह्याचा ही सर्वांनीच वास्तव अभ्यास करावा.
तुतारी हातात घ्या तुतारी आणि बिनधास्त आमदार व्हा असा मतदार ( मित्र ) म्हणून आमचा तुम्हाला सल्ला आहे
आता एकचं निर्धार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आपला माणूस प्रविण भैया माने आमदार
तुतारी..... ❤️
हर्षवर्धन पाटील साहेब नमस्कार,,शरद पवार साहेब ह्याची साथ आपणास मिळाली तर विजय आपलाच नक्की.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
जय श्री राम हात घा तुतारी जयवंतराव पाटील मुख्यमंत्री होणार,
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉
Only Harshwardhan Patil saheb
इंदापूर विधानसभा 2024 फिक्स आमदार मा.हर्षवर्धनभाऊ पाटील...
✌🏻✌🏻✌🏻
मराठा समाजातील काही अतिशहाणे लोक आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याईवाजी पंतांची बाजू घेतात. हे pant लोक ह्यांना tucha समजतात. निवडूनिका पुरता वापर करून घेतात. सर्व निर्णय RSS ची माणसे घेतात.
मामा ❤
Only Mama
Mamasaheb...👑⏰✌️
Only datta Mama
सगळीकडे तुतारीच
Only harshvardhan patil ✌🏻
harshvardhan patil vijayi hotil
Tutari 😊
वस्ताद 🔥❤
😢 इंदापूरचा नेतृत्व करायचा असेल तर तुतारी हाती घ्या तरच कसा निर्णय घ्या कसा निर्णय घ्या आम्ही शंकरराव पाटलाचे कार्यकर्ते आहोत इंदापूर ते कल्याण होईल शेवटी तुमचं परमेश्वराने तुम्हाला बुद्धी देईल
ओन्ली मामा
He donhi reporter harshwardhan che ahet
पवार साहेब कडे गेलात तर खायाला रान मोकळं असतं
Only तुतारी
❤❤❤
Only bharne mama
Fakta tutari.
बाळासाहेब
नलवडे साहेब मलाही आपल्यासाठी मुलाखत द्यायची आहे आमच्यासाठी ही वेळ काढा म्हणजे सर्वसामान्य जनतेला कळेल तालुक्याची सत्य परिस्थिती काय आहे
नलवडे साहेब तुमचे रिपोर्टिंग चांगले आहे . पण नुसते इंदापूर चे ऐवजी सर्व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण वि. स. मतदारसंघाचे दाखवा ही विनंती.
Yes
हर्षवर्धन पाटलांनी शंकरराव पाटलांची भूमिका घ्यावी जिकडे जनता तिकडं आपण अक्षरशः हर्षवर्धन पाटलाचे काही गोष्टी तू टप्पे ऐकून वाईट वाटते कृपया हातात तुतारी घ्या आणि निवडून या ह्याच इंदापूर तालुक्याचे भवितव्य आहे आमच्या तीन वेळा तुमचं काम करते म्हणून आम्हाला कळत आहे
Ravi shinde cha khar tech channel ek number ahe
Mama
अजित पवार मुळे भरणे मामा पडणार 😂😂😂😂😂
ओन्ली HP
भरणे मामा च नीवडुण येणार मी वडापुरीत नाथाला साकड घातलय
तुतारी घेतली तरी शेतकरी उसबिलवेळेवर दिलेनाही मतदानदेणार नाही
इंदापूर विधानसभा 2024 फिक्स आमदार
मा.संजय भैय्या सोनवणे
होय
Tutari
🎉🎉❤❤
Bjp कडे गेल्यालांनी काय कमी खाल्ले काय
महिला वर्गाची पण प्रतिक्रिया घ्या की विधान सभेच्या निवडणुकीत
काय पण करा तुतारी वाजणार आहे
वालचंदनगरला या आठवडे बाजारामध्ये
काही जरी घेतलं तरी पडणार हां हर्षवर्धन
tutari shard pavar kadun thaba Harshavdhan patil tutari ghya
अहो पत्रकार...पवार साहेब हर्षवर्धन पाटील यांना तिकीट देतील का?साहेब आहेत ते बदनाम नेत्याला पक्षात घेणार नाहीत.व तिकिट द्यायचं तर लांबच......
लोकशाही मध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तुम्ही 3 ते 4 जणाची टमकी का वाजवतंय
बोरी ला या
जर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडे गेले आणि अजित दादांनी घर वापसी केली तर काय होणार त्यासाठी भाऊंनी अपक्ष लढावे
Tutare
मी दौंड चा रहिवासी आहे पण इथं दत्ता भरणे निवडुन येतील
Tu daund bak Indapur chi janta saksham ahe
तू तुझ bag 😂😂😂😂 dound madhe pan तुतारी च येणार
Padnar dattu
😂
Virodhakachya gawat jaun pn pratikriya ghya
शरद पवारांनी जर तिथे उमेदवार दुसरा दिला तर हर्षवर्धन पाटील अपक्ष किंवा भाजप मधून उभे राहिले तर निवडून येतील का! ह्याचा ही सर्वांनीच वास्तव अभ्यास करावा.