माझ्या मुलीची मान मोडली तशी त्याची मोडा, जीव दिलेल्या मुलीच्या आईचा टाहो.. | Ambad News | Jalna |SA3
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2024
- माझ्या मुलीची मान मोडली तशी त्याची मोडा, जीव दिलेल्या मुलीच्या आईचा टाहो.. | Ambad News | Jalna | SA3
#ambad #jalnanews #crime #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
मुलींना समुपदेशन करायची खरंच गरज आहे... प्रत्येक शाळेत आठवी पासून काॅलेज पर्यंत प्रेमात फसू नका म्हणून सांगायची वेळ आली आहे... मोबाईल खूप घातक ठरत आहे.. मुलांच्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला प्रेम प्रकरणापासून दूर ठेवायचा सल्ला द्यावा...मुले काय करत आहेत हे सुद्धा पालकांनी बघितले पाहिजे... अनेक जणांचे आयुष्य वाचतील... स्पेशली मुलींना समुपदेशन द्यावे लागेल... अनेक मुली फसत आहेत....
मोबाईल देणे ही खरी चूक😢😢😢
जो कोणी आरोपी आहे
त्याला शिक्षा झालीच पाहिजे
गृह मंत्री साहेब झोपेतून जागे व्हा..........
हिंदू चे सरकार आसून लोकांना न्ययासाठी पोलीस स्टेशन च्या बाहेर बसवा लागते.हिंदुत्व चे सरकार इलेक्शन पर्यंत असते नंतर नाही.
Hich ter chuk kartai Hindu aso ki Muslman kaide cha khara vsper Kara
ताई रडू नका .. इथे न्याय मिळत नाही ही व्यवस्था मुर्दाड आहे .. या आधी ही या घटना घडल्या नंतर ही होतील पण सरकार आणि न्याय पालिका काही च कडक कायदे करत नाही ....
पोरग नक्की उकिरड्यावरच असणार.
निशब्द एका आई चा टाहो 😢आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करावी
🍉CM JHALYA PASUN YE SAB KYA KYA DEKHNA PADRA HAI💔
Justice For Atul Subhash 😔
मोबाईल फोन देऊन चुका झाल्या
गृहमंत्री,पोलीस यांचा धाक राहिला नाही..... योग्य न्याय भेटावा.... पोलिस खाते काय झोपा काढतात काय?
प्रश्न पडलाय
ते तू प्रोफाइल लावलास त्या बापाला विचार हा प्रश्न...
Tai to kon ahe
फक्त fashi FastTrack war 😢😢
So sad 😢
Kahi por kharach shalen madhi mulina khup tras detat hi ghost khari ahai.swatacha anubhav sangto.
😪😪
😢😢
शेवटि वार्ताहर काकानी je जस भाष्य दिल tech करावेत सर्व मुलंही
अतिशय दुदैवी घटना आहे
हे गोलमाल लुटेरू सरकार आल्यापासून हेच चालू आहे पोलिसांचा वचक राहिला नाही
आणलास का राजकारण यात पण काय राव
हा शरद पवार चा चमचा दिसतोय.
Kasale he sarkar mulana saja zali pahije
1500 घेऊन शांत बसा आता..
इथ पैष्यांचा काय संबंध...
चमचा कुठे पण राजकारण घुसवतो 😢
@@Khedekar0078 संबंध तर नक्की आहे. कारण निवडणुका आता सुरक्षा, शिक्षण, आरोग्य या मुद्द्यावर होत नाही. फक्त धर्मा वर आधारित राजकारण होतय. त्यामुळे लोकांनी ठरवायचं की त्यांना काय पाहिजे te
पोराचा आडनाव आणि जात कळू दे.
म्हणजे शिवी घालणं सोपं होईल
बरोबर बोललात
😂😂 खूप दुखी
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
Zopadpatti mulaanpaasun saavadh mulinno
कोणत्या जातीचा आहे तो
बहुतेक तुझ्या असावा.
Aasaram Revanna gorakh Nath brij bhooshan ko ntee jati Che hote sagle Hinduch koni virodh nahi Kela
1500 ghya shant basa ata ladka bahin
उठसुट लाडकी बहिण योजना वर खापर काय फोडताय???
आजकालच्या मुला मुलींना सोसियल मीडिया च किती वेड आहे हे लपून नाही... रात्र रात्रभर अनोळखी मुलांसोबत चेट करतात, शिक्षण घेण्याचा वयात सोशियल मिडिया कश्याला हवं आहे?????
सरकार नाहीना सांगत की Instagram Twitter Facebook वर अनोळखी व्यक्ती ची मैत्री करा...
Maitri kartana akkal navhti ka?
जीव गेला तिचा
तिचा बाप अजून जिवंत आहे तूझ्या आईला दुसला नवरा पाहिजे असेल तर सांग येईल तो .
Ti fakt ekda bolli hoti dada ani fakt mhnli hoti ki mala pareshan nko kru asa tsa khup trasleli hoti ti majhya ch gallit rahat hoti o 😓😓
😢
so sad 😢😢😢