Shambhuraj Desai यांचे आरोप, Sushma Andhare कुणावर संतापल्या?| Pune Car Accident | Vishal Agrawal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ShambhurajDesai #SushmaAndhare #PuneCarAccident #VishalAgrawal
    पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय. देसाईंनी नोटीस जारी करण्याचं वक्तव्य करताच अंधारेंनी त्यांच्या टीकेला रोखठोक उत्तर दिलं आहे.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 606

  • @sushilashrisunder6505
    @sushilashrisunder6505 3 месяца назад +293

    शाब्बास सुषमाताई शंभुराजे ना सडेतोड व शालजोडीतले शब्द वापरून उत्तर दिले तेही एका महिलेकडून यातूनच शुंभूराजेची पदांची पात्रता सुषमा ताईंनी महाराष्ट्र जनतेसमोर सिध्द केली.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад +3

      ती स्वत शुध्द आहे का. ती पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यां कडून खंडणी वसुली करत होती. त्याचे काय झाले.

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 2 месяца назад +3

      ​medhatambat vishay sodun boltos he disat ahe

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 2 месяца назад

      असो नाहीतर नसो पण या विषयाला तुमचं समर्थन आहे का​@@medhatambat7258

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e 3 месяца назад +329

    शंभूराजे तो डोक्यावर टिळा लावताना त्याची तरी इज्जत ठेवा .नाहीतर भिकेला लागाल.

    • @popatetambe9985
      @popatetambe9985 3 месяца назад

      अशा मंत्र्यांना एकच शब्द म्हणजे भाडड खाऊं...... हे खोके साठी आपल्या बाय..ला पण देतील... किती महाराष्ट्र चे दुर्दैवाने जन्माला आले आमदार खासदार मंत्री......

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 3 месяца назад +13

      त्यांचे गुरू एकनाथराव यांनीच कपाळाला गंध लावण्याचे शिकवले... 😂😂😂

    • @babasahebgaikwad2505
      @babasahebgaikwad2505 3 месяца назад

      Je lok dokyawar Tila lavtat te kadhi hi konashi Pramanik nastat.only chor.

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @navnathmane6010
      @navnathmane6010 2 месяца назад +1

      😂😂

  • @VikasGedam-jm1zx
    @VikasGedam-jm1zx 3 месяца назад +45

    सुषमा ताई न घाबरता न डगमगता सडेतोड बोलतात त्याचा आदर्श इतर राजकीय नेतयांनी घ्यावे

  • @UBT777
    @UBT777 3 месяца назад +183

    ताई तुम्हाला नैतिक पाठिंबा आहे महाराष्ट्रीय जनतेचा

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 месяца назад +302

    ज्या मानसाला, मान सन्मान नाही, ज्याला सर्व जनता गद्दर ५० खोके म्हनून ओळखते,त्याचा, अवमान कसा होईल ❓

    • @Rajararamkapadi-tp8po
      @Rajararamkapadi-tp8po 3 месяца назад +7

      खूप पैसे खातात हे बदली मध्ये.....

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 3 месяца назад +1

      ​@@Rajararamkapadi-tp8poया भ्रष्ट खेकड्यानी महाराष्ट्राचे धरण फोडले

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад +2

      😂😂😂😂😂

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад +2

      True

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад +1

      खंडणी वसुली पेक्षा खोके सरकार परवडले.

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 3 месяца назад +171

    थोडी जनाची नाही तर मनाची लाज असंल तर मंत्ती राजीनामा द्यावा

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 3 месяца назад +149

    तुम्ही सांगता का तुमचा बद्दल निराधार वक्तव्य केलं तुमच सगळं उघड केल धांगेकर यांनी आनंद झाला खूप 😂😂

  • @indian62353
    @indian62353 3 месяца назад +69

    तो शंभुराज देसाई, आरोपींवर शिक्षा करण्याऐवजी धंगेकरांनाच धमकी देत आहे 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😡

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      To padal hota agodar ata tar deposit pan gel ani Shinde che ajun 10 mla pan Padale ya mul

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 3 месяца назад +31

    रविन्द्र धंगेकर हे खरे हीरो आहेत

  • @vijaypote2851
    @vijaypote2851 3 месяца назад +134

    आरे दोन जिव गेलेत त्याच्या वर बोला हे महाशय महाराष्ट्र सोडून सुरत गुहाटी गोवा फीरायला लाज नाही का वाटली स्वाताच्या स्वार्थ साठीच गेले होते की खाल्लेल्या ताटात घान करणारे हे लोक प्रतिनिधी आहेत हे काय नोटीस पाठवनार

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад

      You are right 👌👌👌👍👍👍

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 месяца назад +3

      नोटीस पाठव म्हणा, जनता हिसका दाखवेल.. आता अपेक्षा फक्त cm शिंदे साहेबांकडून आहे... हा मंत्री फेल झाला, अगोदर ह्याला पदावरून काढणार का?

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      Yes

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 3 месяца назад +123

    अरे लाज वाटत असेल तर ते दोन जीव गेले त्यांच्याबद्दल बोला

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 3 месяца назад +113

    हा हि.... डा , आत्तापर्यंत कुणाच्या बिळात लपून बसला होता?

  • @raghvendrakodmur8172
    @raghvendrakodmur8172 3 месяца назад +35

    सुषमा ताई अंधारे एक नंबर डेबिट
    हे फक्त मोठ्या लोकांना साथ देणारे लोक आहेत

  • @nishikantmore6007
    @nishikantmore6007 3 месяца назад +61

    खुप छान ताई, जनता तुमच्या बरोबर आहे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад

      काही नाही तुम्ही म्हणजे जनता नाही. ही बाईने आपल्याच देवा धर्मावर टीका केली त्या बाईच कौतुक करतात. तिने पण धमक्या देऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्या कडून पैसे घेत होती ते विसरलात का.

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 2 месяца назад

      Nishikant,deva dharmavar tika nahi keli vichar madhle,lokana mahit ahe

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 3 месяца назад +19

    याला मन्त्री जबाब दार आहे त्याचे लक्ष कुठे आहे राजिनामा घेतला पाहिजे

  • @user-gz3yg6ml3i
    @user-gz3yg6ml3i 3 месяца назад +91

    देसाई बाबा आमला माहित आहे तू काय आहेस ते 😅😅

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 3 месяца назад +91

    का हो देसाई जी रेटकार्ड चुकीचं दाखवलं काय.....? मग बरोबर रेट कार्ड तुम्हीच जाहीर करावे......

  • @prakashbhandari4814
    @prakashbhandari4814 3 месяца назад +58

    अहो त्या प्रकरणावर बोला ज्या प्रामाणिक लोकप्रतिनिधी आमदार धंगे कर यांच्या मुळे तरी पुण्यातील तरुण पिढी व्यसनापासून लांब राहील तुम्ही फक्त तंभाकू मंत्री आहात तोंडात कायम तोबारा भरलेला असतो

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      Yes

  • @vinaysarode2334
    @vinaysarode2334 2 месяца назад +10

    लोकशाही मद्ये विरोधी पक्ष आरोप करतात त्यांना उत्तर देणे सत्तेतील पक्षाचे काम असते पण शंभूराज हे विसरले वाटते ...सरळ सरळ हुकूमशाही चे वक्तव्य करतात...शुद्ध रडीचा डाव😂😂😂

  • @user-yw7sc5st5c
    @user-yw7sc5st5c 3 месяца назад +16

    खोके घेणार्या मंत्र्यामकडून जनता काय अपेक्षी करणार लाचारी पत्करलेले मंत्री असेच बोलणार जनतेच वाटोळे झाले तरी चालेल पण आमचा हप्ता सत्ता वाचली पाहिजे असे मंत्री जनतेने निवडून दिलेत .

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 3 месяца назад +49

    ह्याना सगळे स्टंटबाजी दिसतो अहो शंभू 2 निष्पाप जीव गेलेत

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад

      You are right 👌👌👌👍👍👍

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      Right

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 2 месяца назад

      त्यांना काय त्याचे

  • @shahaji5620
    @shahaji5620 3 месяца назад +15

    शंभू तू हरणार आहे आमदारकीला पडणार आहे

  • @mronlykk7270
    @mronlykk7270 3 месяца назад +16

    मुख्यमंत्री चा चमचा 😂

  • @kundavibhute2548
    @kundavibhute2548 3 месяца назад +57

    Andharetai 1ch no ❤❤❤❤❤❤❤❤

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 3 месяца назад +60

    हिंद समजतो कपाळाला टीळा लावून कंलंक आहे कपाळाला लावने हे राजवंशाला शोभत नाही याचा राजीनामा घ्या..

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      😂😂😂😂true

  • @am8217q
    @am8217q 3 месяца назад +56

    एवढी तत्परता इतर कामात दाखवा....

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 месяца назад +17

    उत्तर देणे बंधनकारक असते

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 3 месяца назад +15

    आब्रु राहीली का तुझी राजीनामा दे . पटकन खाते सभाळता येत नाही

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      😂😂😂😂😂

  • @user-wr2iw4yl6t
    @user-wr2iw4yl6t 2 месяца назад +4

    सुषमाताई एक नंबर तुम्ही नक्कीच या प्रकरणात मन लावून काम करत आहात जनता नक्की तुमच्या पाठीशी आहे

  • @sagar_S918
    @sagar_S918 3 месяца назад +29

    कार्यालयात जाऊन जबाब विचारानं चूक आहे का..तुम्ही हप्ते घेता..रात्री 4 वाजे पर्यंत बेकायदेशीर पब चालता..हे कायद्यात आहे का ..तुम्हाला पद सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад +1

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @arunbhalerao4616
    @arunbhalerao4616 3 месяца назад +12

    सुषमा ताई सॅल्यूट to you

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 3 месяца назад +10

    ताई हा काही ही करू शकत नाही...याचि पूर्ण चोकशी होईल नी यांचा राजीनामा नक्कीच घेतला जाईल.....

  • @dattatrayjadhav9305
    @dattatrayjadhav9305 2 месяца назад +3

    सुषमा ताई तुम्हाला 100 तोफोकी सलामी. हॅट्स ऑफ.

  • @dipakyenare6692
    @dipakyenare6692 3 месяца назад +19

    चंबु देसाई😂

  • @opyt2385
    @opyt2385 3 месяца назад +34

    शंभू राजे नाव बदनाम करतोय हा मंत्री

    • @user-ck1gc1sc5x
      @user-ck1gc1sc5x 3 месяца назад +1

      राजे नाही राज, राज... शंभूराज शिंदे -देसाई.

    • @SNVG17
      @SNVG17 2 месяца назад

      Are Raje fakt 2 nch baki khel makadacha 😂😂😂😂😂

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 2 месяца назад

      Desai bola tyala gutkha king desai

  • @user-kq6es6zc6w
    @user-kq6es6zc6w 2 месяца назад +5

    शाब्बास सुषमाताई अंधारे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 2 месяца назад +3

    दोन जीव गेले ते राहिले बाजूला ज्यांनी प्रकरण लावून धरलं त्यांच्यावर दावे वारे न्याय आवाज उठवला नसता तर 50 खोके नाही 1000 खोके घेतले असते धंगेकर साहेब अंधारे मॅडम आपला अभिमान आहे महाराष्ट्रला

  • @BFBT858
    @BFBT858 3 месяца назад +10

    मंत्र्यांना प्रकरण जड जाणार !

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 3 месяца назад +28

    शंभूराजे बावळट दिसतोय

  • @user-bl1hn4tu8d
    @user-bl1hn4tu8d 3 месяца назад +12

    अरें तू काय केल नाही ना मग तू का घाबरतो

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 3 месяца назад +10

    शंभुराजे नावाला कलंक लावला .

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 3 месяца назад +8

    नोटीस देण्यापेक्षा तुम्ही काही करु शकत नाही

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 3 месяца назад +8

    पाटण तसलुक्यत😅शशिकांत शिंदेंना 30000चे लीड मिळणार आहे

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад

      👍👍👍👍👌👌👌

    • @navnathnicecmpawar3798
      @navnathnicecmpawar3798 2 месяца назад

      👌👌👌👌👌

    • @nileshchorge1078
      @nileshchorge1078 2 месяца назад

      विधानसभा निवडणुकीत हेच चित्र दिसलं पाहिजे

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 3 месяца назад +23

    राज्यात जे चालू आहे ते योग्य नक्कीच नाही आणि याला सर्वच पुढारी जबाबदार आहे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 месяца назад +20

    तुम्ही गृहमंत्री राज्य चे आहे पण तुमचे लक्ष नाही अल्प वयातील मुलांना दारु कशी मिळती हे पहायला पाहिजे

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад +1

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 3 месяца назад +6

    शंभूराजे तुमचा खेळ संपलाय

  • @gurunathsuroshe7236
    @gurunathsuroshe7236 3 месяца назад +9

    4जुननंतर तु जाणार आहे

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 2 месяца назад +4

    सूषमा ताई हम तुम्हेरे साथ हैं

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 2 месяца назад +2

    असे मंत्री महाराष्ट्राला लाभले धन्य झाला महारष्ट्र माझा, लोकांच्या जीवाची पर्वा नाही, कोणी मरो, नशा पुरवणाऱ्या ना लाल किल्ल्यावर नेवून सत्कार करा मान वंदना द्या मंत्री महोदय तुम्हीं,

  • @severalpropertiesdhoble3047
    @severalpropertiesdhoble3047 3 месяца назад +10

    मंत्री साहेब आरोप करण्यासाठी नका बोलू या प्रकरणात तपास का भ्रकटला ते जनतेला सांगा, गरीब लोक किड्या मुंग्या सारखं मारणं आणि सरकार व कर्मचारी यांनी दखल न घेणं हे काय चाललं आहे

  • @pppppg7585
    @pppppg7585 3 месяца назад +24

    लाज. वाटतंय का स्वतःला मंत्री म्हणून ग्यायला खरा मंत्री आहे का गद्धारी करून. मंत्री म्हणे मी मंतरी
    मंत्री पब्लिक च्या आशीर्वाद ने होतो गद्धरी करून. नाही होत

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @sachinkarande7420
    @sachinkarande7420 3 месяца назад +10

    तंबाखू खाया... 😂

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 3 месяца назад +35

    Haha तंबाखू 😅😅

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 месяца назад +3

    खाते जर निट सांभालता येत नसेल तर राजिनामा द्या दुसरा कोणीतरी सांभाळेल 😡😡😡

  • @samadhanadsul4888
    @samadhanadsul4888 3 месяца назад +19

    ते स्टंट केले .असे बोलतय पण ..अहो ते खरी असलेली माहिती समोर आणली आहे की मंती साहेब ना दिसत नाही का ऐक्याला येत नाही

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 месяца назад +1

    शंभूराज शेवटचे दोन तीन महिने मंत्रिपद राहील आहे या नंतर आपण परत मंत्री होन कठीण आहे

  • @MilindJadhav-bf9yd
    @MilindJadhav-bf9yd 3 месяца назад +5

    हुकूम शाही आहे का ?

  • @UBT777
    @UBT777 3 месяца назад +7

    माजोरी माणूस आहे हा .

  • @prashantkarulkar3390
    @prashantkarulkar3390 3 месяца назад +13

    शंभु जी कारवाई पोलीस खात्या वर करा आधी.......

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 3 месяца назад +9

    देसाई हे आभ्यासु मंत्री आहेत..ते शिंदेचे खास आहेत...त्यांनी राजेपणाचे. महत्व आओळखुन खंर बोलावे. राजवंश धर्म पाळावा. पैशासाठी आसले ऊद्योग करु नये महाराष्ट्र तूम्हाला माफ करणार नाही राजधर्म पाळा..

    • @SUMITJADHAV12345
      @SUMITJADHAV12345 3 месяца назад +2

      कसला राजन ताजा ले..
      राजा फक्त एकच शिवछत्रपती शिवाजी महाराजा नी संभाजी महाराज.
      हे त्यांच्या जातीवर जगलेली बांडगुळ आहेत. सगळ्यांचे गरिबांची लुटून पिढ्यानपिढ्या राज केलेले अनेक पाटलां पैकी व मराठा आमदार पैकी या अवलादी आहेत.

  • @dattatrayjadhav9305
    @dattatrayjadhav9305 2 месяца назад +1

    रोख ठोक उत्तर, बेस्ट 👍👌

  • @ravimandrekar2403
    @ravimandrekar2403 3 месяца назад +3

    नोटीस कोणीही देऊ शकतो नोटीस दिल्या म्हणजे तुम्ही बरोबर आहे असा अर्थ होत नाही आपण मंत्री आहात आपल्या नाकाखाली अशा गोष्टी कशा होतात याचा जनतेला दाब द्यायला लागेल

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад +1

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +2

    इज्जत धुळीस मिळवली या मंत्र्याने

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 месяца назад +1

    स्टंटबाजी म्हणतांना लाज कशी वाटत नाही ???😡😡😡😡

  • @RhlBgl_10
    @RhlBgl_10 2 месяца назад +1

    देवेंद्र फडवणीस शंभूराजे देसाई या दोघांनी राजीनामा द्यायला पाहिजे...
    भाजपाची सत्ता आल्यापासून देवेंद्र फडवणीस यांनी गृहखाते स्वतः जवळ ठेवले आहे...
    भाजपाचे सत्ता नसती म्हणजे गृहमंत्र्यांचा राजीनामा ओरडून ओरडून मागितला असता देवेंद्र फडणवीस यांनी....

  • @rupeshshingare4248
    @rupeshshingare4248 3 месяца назад +7

    Desai 50 khoke eakdam ok

  • @starm5317
    @starm5317 2 месяца назад +1

    Shushma अंधारे कधीच खोटे बोलत नाही

  • @harshvardhan4012
    @harshvardhan4012 2 месяца назад +1

    तु ज्या खात्याचा मंत्री आहे त्याच्या संधर्भात बोल तुझ्या अब्रूनुकसानीच जनतेला काही पडलेल नाही.

  • @rameshpatil1397
    @rameshpatil1397 2 месяца назад +1

    अरे काय नोटिसा देतोय, तुझ्या खात्यात किती भ्रष्टाचार होतो हे सगळ्या जगाला दिसते ,.नाक लावून स्वतःच हसू करून घेऊ नकोस

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u 3 месяца назад

    महाराष्ट्र अस्तव्यस्त करण्यात काही गणक यशस्वी झाले.... 😇👏🏻🙌🏻 त्या पुण्यातून 37 आयटी कंपन्या बाहेर गेल्या असं ऐकण्यात आले त्यावर मंत्री आणि नेते महोदय लक्ष द्या.........

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 2 месяца назад +1

    या लोकांना टिका सहन होत नाही, कुणी टिका केली हे मानहानि च्या दावा ची धमकी देत आस्तात, आनी हे लोक स्वता मात्र टिका करताना विचार करत नाही

  • @shriramkharat1738
    @shriramkharat1738 2 месяца назад +1

    खरी कारवाई या शंभूराज देसाईवर केली पाहिजे 50खोक्या वाला

  • @shahajikanade4595
    @shahajikanade4595 2 месяца назад +1

    शंभु महादेव विरोधकांनी अस खरं बोलकी संख्या आईला पण राग येतो

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 3 месяца назад +1

    जणता धगेकर यांच्या मागे आहे देसाई

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 2 месяца назад +1

    शंभ्या त्या ताई आभ्यासपुर्ण विचार मांडतात. तु मळीमॅन पाव तेथे धाव😂😂😂

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 2 месяца назад +1

    तंबाखू नाही काही वर्षापूर्वी मंत्रालयाच्या लॉबीत सिगारेट फुकत होता इनशर्ट करून

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 2 месяца назад +1

    सुषमाताई आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 3 месяца назад

    अंधारे यांनी केलेले आरोप जनतेच्या न्यायालयात सर्व सामान्य जनतेला मान्य आहेत शंभूराजे

  • @sanjaysapar9080
    @sanjaysapar9080 3 месяца назад +1

    बेकायदेशररित्या पब कसे काय चालु होते त्याचे उत्तर प्रथम द्यावे

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 3 месяца назад +2

    ज्याच्या कपाळी गंध त्याला नाना छंद म्हणजे शंभू देसाई

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 3 месяца назад +1

      शंभु चा गुरू एकनाथराव याच्याही कपाळी गंथ असतो,म्हणजे त्याला तर किती छंद असतील ? दोन्ही गंध वाले बाबा गुवाहाटीला मजा करून आले ...😂😂😂

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 2 месяца назад +1

    लोक जागे आहेत झोपलेले नाहीत.मंत्री म्हणजे हवा तस् वागायचं परवाना आहे का?

  • @maheshdinkar2118
    @maheshdinkar2118 2 месяца назад +1

    पुणे हे शिक्षणच माहेर घर होते काय करून टाकले आहे पुण्याचे लाज वाटते सर्वाचे हात बरबटलेले आहेत

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 месяца назад

    धंगेकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी ईडी मार्फत केली पाहिजे

  • @SunilAsalkar-jh9hu
    @SunilAsalkar-jh9hu 2 месяца назад +1

    राजे राजे सरका निर्णय दय्य काहीही नको 😂

  • @sarangjoshi129
    @sarangjoshi129 3 месяца назад +1

    Well done Tai. Keep it up

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 3 месяца назад +13

    सुषमा ताई आणी रविंद्र भाऊ यांचा गु जरी खाल्लास तरी बरोबरी होणार नाही तंबाखू बहादूर

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 3 месяца назад +6

    Hya desai la ghari basva kayamch, hyala matdan karu naye

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 2 месяца назад

    सुषमा ताई ना हलक्या त घेऊ नका.आता यातुन सुटका नाही आता. जय महाराष्ट्र

  • @rajpawar9401
    @rajpawar9401 2 месяца назад +1

    तुझ्यात दम असेल तर ताई समोर येऊन चारच्या कर on कॅमेरा मग आम्ही जनता समजेल तुम्ही खरे आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 2 месяца назад +1

    Sushma Tai Ladho we are With You And With Ravibhau

  • @user-bi6ei6ih3c
    @user-bi6ei6ih3c 2 месяца назад +1

    उत्तम ताई,रोखठोक

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 3 месяца назад +7

    Jay Maharashtra tai

  • @sachink1760
    @sachink1760 3 месяца назад +1

    साहेब गेलेल्या दोन जिवांबद्दल दोन शब्द सुध्दा बोलले असते तर बरं झालं असतं....

  • @nareshchiman4589
    @nareshchiman4589 2 месяца назад +1

    वाह सुषमा ताई जय महाराष्ट्र

  • @Vaibhavkemdharne
    @Vaibhavkemdharne 3 месяца назад +3

    धंगेकर मुळे आज सगळं ओपन झालं आहे धन्यवाद...

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 3 месяца назад

    निराधार नव्हे धारदार वक्तव्य आहे साहेब

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 3 месяца назад +15

    Shambu is chambu

  • @user-ny4fb6xi4m
    @user-ny4fb6xi4m 3 месяца назад +1

    आता महाराष्ट्रात आम आदमी पार्टी येऊ द्या आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी नेते काहीच कामाचे नाही

  • @JaidBagwan-nd6re
    @JaidBagwan-nd6re 3 месяца назад +5

    यू आर ग्रेट सुषमा ताई

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 3 месяца назад

    शंभूराजे न्याय द्यायचं सोडून जे न्यायासाठी भांडले त्यांच्यावर कार्यवाही करता जनता सगळं बघत ते संपूर्ण महाराष्ट्राची तुमचा सरकारचा कारभार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र गुजरातच्या पुढे उत्तर प्रदेशला घेऊन जाताय का