tai mla samjat nahiye me kse karu Maze sankalpyukt 21 parayan chalu aahe tyatil pahile parayan sampanna zale aahe Pn mla swaminchi 21 diwasaiy pragatdin sewa suddha karaychi aahe Me 27 pasun te suru pn kele aahe Mg he pragatdin sewa zali ki part maze sankalpyukt 21 parayan suru karu ka Ki je he pragatdinache karnar aahe tyamdhe ch moju
खुप खुप धन्यवाद ताई ...माझ्या घराजवळ केंद्र आणी मठ नाही पण तुमच्या मुळे खूप छान माहिती कळते...स्वामी सेवेसाठी खूप मदत होते ....मनापासून आभार ....🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ मी आजपासून स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे आणि ह्या व्हिडिओ ची खूप गरज होती मनात माझे विचार तुम्ही या व्हिडिओद्वारे सांगितल्यामुळे आज खूप टेन्शन free zhale aheकाय थँक यु सो मच आणि आज सेवेला सुरुवात karnar ahe thanks tai..🌹🌹🙏🙏🙏🙏
मी उदया पासून ताई सक्षिप्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करणार आहे. २१ दिवस हे पारायण स्वामी माझ्याकडून पूर्ण करून घेतली ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई थँक्यू मला वाटत होतं की एका वेळेस पूर्ण वाचायचं कारण का माझा मुलगा नऊ महिन्याचा आहे तुम्ही म्हटलं कधी पण वाचले तरी चालतं तर एक म्हणालेत आधार वाटला थँक्यू ताई
श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌺 🌺 🌷 🌷 🌻 🌻
ताई मी सोमवार पासून 21 दिवसाची गुरू चरित्र सारामृता सेवा सुरु केली आहे पण केंद्रात नारळ आणि खडीसाखर नाही ठेवल उद्या (गुरुवारी) ठेवल तर चालेल का माझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होईल ना plz सांगा 2 दिवस झाले सेवा सुरू केली आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏 ताई मी श्री मंदिर ॲप डाऊनलोड केले आहे. खूप छान आहे. तुझे खुप खुप धन्यवाद... खूप खूप खूप छान aap आहे.. मी पण आज पासून सेवेला सुरवात करणार आहे.. श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
ताई मी गुरुवार पासून सेवा सुरू केली मी रोज तीन अध्याय वाजते पण 21 adyayscha पाठ पहल्यांदा करते sanklp करून करते माझी ऐवठी ईशा आहे की वव्यास्तीत पूर्ण होऊदे आणि तुम्ही सेवेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mi pan suru kela . Mi gurucharitar parayan pahilyanda kela tai tumachya mule .ani hi pan seva suru Keli mi swami margat tumachyamule geli ani Chan anubhav aahe Dhanyawad mazhya sathi tumhi pan Marg dakhavnare guru zhalyat
श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मी अकरा गुरुवारला सुरुवात केली आहे मला माझं घर बांधताना खूप अडचणी येत होत्या स्वामींच्या कृपेने माझं घर चालू आहे मला पण 21 दिवसाचे सेवा करायची आहे बांधकामाच्या कामातून वेळ मिळेल का नाही माहित नाही खूप इच्छा आहे माझी पण ताई तुम्ही सांगता ती सेवा खूप छान आहे तुम्ही आमच्या गुरु आहात
श्री स्वामी सामर्थ 🙏.. Tai mi pn seva चालू keli ahe 27 tarkhe pasun. khup chan vathtey. tai Mi mangalvedha chi ahe श्री स्वामी सामर्थ 🙏जय जय स्वामी सामर्थ🙏
श्री स्वामी समर्थ....ताई मी 1 जानेवारी 2023 पासून रोज व नित्य नियमाने 1 स्वामी चरित्र सारामृत चे 1 पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे..... म्हणजे 108 दिवसात ...108 पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे.....आज पर्यंत माझे रोज नित्य नियमाने 1 पारायण याप्रमाणे 45 पारायण पूर्ण केले आहे...🙏श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth 🙏🌹 tai khup preshn hote mana madhe pn tu sarv preshnache utar dile janu tula sarv mahit hot🤗😘 kharch tai je preshn padtat tu lagech tyavr video sent karte 🤗 tuza sarv icha purn hovo hich swami chrni prarthna🙏🙏🙏
Tai mi Aaj pasun Parayan karanar ahe. Majya lagana 4 Varsha jhali pan ajun good news nahi bhetat ahe. Dr. Che treatment chalu ahe last month operation jhal kahi karanastav. Mala ajun periods aale nahi 6 March la yenar ahe. Mi he seva Bala sathi karte tr pls tumhi Swamin kadun majhya sathi prathana kara ki hya month madhe mala pregnancy rahu de. Mi tumche khup aabhar manen.🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏ताई मी पण आज 21 दिवसाची स्वामी चरित्र saramarut पारायण सेवा सुरू केली आहे.....स्वामी च्या कृपेने आपल्या सर्व सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे....हीच प्रार्थना महाराजांच्या चरणी....🙏🙏🙏🙏
ताई १ वर्षांपासून स्वामीं ची सेवा करत आहे . . ..असे उपाय करत होते .. पण नवऱ्याला ते जादुटोना वाटायला लागले 🥺 आणि उदया पासुन घरात स्वामींचा फोटो नको आणि नाव ही नको असे म्हणाले . मी काय करू ताई ????.... मला स्वामींची प्राचिती येत होती ... स्वामीचीच काही परीक्षा तर नाहीना ताई??? कृपया मार्गदर्शन करावे . काय करू????🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺
पूजा ताई मी 21 दिवसाचा स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली सुरुवातीला मला काही त्रास झाला नाही पण आता दोन-तीन दिवस झालं दुपारच्या टाइमिंग ला हात पाय एवढे दुखतात आणि झोप इतके लागते की असं 🙏
🔴 Download The Sri Mandir Mobile App by clicking on this link:
srimandir.app.link/SriMandirAppsm
Tai tumcha Number send kara please please
मी सध्या गुरुचरित्र पारायण ला बसली आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचलो तर चालेल संकल्प युक्त 21 दिवसाचे पारायण करता येईल
Tai 3 tarikhla mala 5 divas hotat mi tya divshi chalu kel tr chalel ka.
tai mla samjat nahiye me kse karu
Maze sankalpyukt 21 parayan chalu aahe tyatil pahile parayan sampanna zale aahe
Pn mla swaminchi 21 diwasaiy pragatdin sewa suddha karaychi aahe
Me 27 pasun te suru pn kele aahe
Mg he pragatdin sewa zali ki part maze sankalpyukt 21 parayan suru karu ka
Ki je he pragatdinache karnar aahe tyamdhe ch moju
@@dnyaneshwarpatil6507 ho chalte...jevdhi seva karta yein yevdhi changlich na
ताई. मी पण सेवा चालू केली आहे आज पासून माझे लहान बाळ आहे 3महिन्याच मी ही सेवा सकाळी ब्रमहमुहरता वर करते सकाळी 3वाजता.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai mg mla pn sanga plz ki tumhi sakali kas aawarun basta mg mhanje jhadun pusun kas krta sanga n plz
खुप खुप धन्यवाद ताई ...माझ्या घराजवळ केंद्र आणी मठ नाही पण तुमच्या मुळे खूप छान माहिती कळते...स्वामी सेवेसाठी खूप मदत होते ....मनापासून आभार ....🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ मी आजपासून स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे आणि ह्या व्हिडिओ ची खूप गरज होती मनात माझे विचार तुम्ही या व्हिडिओद्वारे सांगितल्यामुळे आज खूप टेन्शन free zhale aheकाय थँक यु सो मच आणि आज सेवेला सुरुवात karnar ahe thanks tai..🌹🌹🙏🙏🙏🙏
*भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ*
*शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ*
*आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ*
*सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ*
🌹-श्री स्वामी समर्थ- 🌹
मी उदया पासून ताई सक्षिप्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करणार आहे. २१ दिवस हे पारायण स्वामी माझ्याकडून पूर्ण करून घेतली ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई थँक्यू मला वाटत होतं की एका वेळेस पूर्ण वाचायचं कारण का माझा मुलगा नऊ महिन्याचा आहे तुम्ही म्हटलं कधी पण वाचले तरी चालतं तर एक म्हणालेत आधार वाटला थँक्यू ताई
श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌺 🌺 🌷 🌷 🌻 🌻
🌹!!अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवाल्भ नर्सिंहासरस्वती नर्सिंहभान कि जय!!🌹!!श्रीं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🌹
मी पण 21 दिवसाची गुरू चरित्र सारामृत पारायण सेवा सुरू केली आहे श्री स्वामी समर्थ 🌺🙏
गुरु चरित्र का स्वामी चरित्र
मी पण 21 दिवसाची गुरू चरित्र सारामृत 💐 पारायण सेवा सुरू केली आहे श्री स्वामी समर्थ💐💐
स्वामी चरित्र सारामृत 🙏
ताई मी सोमवार पासून 21 दिवसाची गुरू चरित्र सारामृता सेवा सुरु केली आहे पण केंद्रात नारळ आणि खडीसाखर नाही ठेवल उद्या (गुरुवारी) ठेवल तर चालेल का माझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होईल ना plz सांगा 2 दिवस झाले सेवा सुरू केली आहे
Mla sagnar ks kraych
पहिली तुझी व्हिडिओ बघते मला फार आवडत मानसिक समाधान मिळते व्हिडिओ बघून
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏 🙏🙏🙏🙏
कोणतेही नियम न palatha gurucharitre पारायण kele tr चलते ka
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
ताई मी श्री मंदिर ॲप डाऊनलोड केले आहे. खूप छान आहे. तुझे खुप खुप धन्यवाद...
खूप खूप खूप छान aap आहे..
मी पण आज पासून सेवेला सुरवात करणार आहे.. श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
मी पण सेवा सुरु केली आहे. स्वामींचरित्र्य sarambrut.. श्री स्वामी समर्थ.. 🙏🙏🙏🙏🙏.
Ho tai khup chan app ahe thanks tai 🙏 Shree Swami samarth 🙏👌👌
Shree Swami Samarth 🌸🙏🌸
मी पण 27 पासून पारायण ला सुरुवात केली 21 श्री स्वामी चरित्र सारामृत 🥰🙏पारायण
Shree Swami samarth💐💐🙏🙏
Tai udyapasun parayan chalu kartiye mala please pujechi mandani kashi karavi aani roj tashich karaychi ka te sanga
Tai tumhi ji mahiti sagta ti ekunuch 99%shrdha vadte 🙏🙏sri swami samarh🙏🙏
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
Shri Swami Samarth
ताई मी श्री मंदिर ॲप डाऊनलोड केले आहे खूप छान आहे
ताई मी गुरुवार पासून सेवा सुरू केली मी रोज तीन अध्याय वाजते पण 21 adyayscha पाठ पहल्यांदा करते sanklp करून करते माझी ऐवठी ईशा आहे की वव्यास्तीत पूर्ण होऊदे आणि तुम्ही सेवेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई आपण जे व्हिडिओ बनवत असतात आपले व्हिडिओ एक नंबर आहेत
माझी पण करण्याची इच्छा आहे उद्या पासून 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी उद्या पासून स्वामी चरित्र सारांमृत ला सुरुवात करणार,🙏🙏🌺🌺🌹🌹🌷🌷🌺🌺🙏🙏
ताई मी आत्ताच डाउनलोड केले श्री मंदिर ॲप खूप छान आहे 👌🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 माहिती सांगितल्याबद्दल ♥️🤗🥰
मी ही सेवेला सुरुवात केली 3 तारखेपासून ,
||श्री स्वामी समर्थ ||🙏🙏🙏
Mi pan suru kela . Mi gurucharitar parayan pahilyanda kela tai tumachya mule .ani hi pan seva suru Keli mi swami margat tumachyamule geli ani Chan anubhav aahe
Dhanyawad mazhya sathi tumhi pan Marg dakhavnare guru zhalyat
ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुमची आरोही ❤️ स्वामी समर्थां बद्दल जो भाव आहे जो श्रद्धा आहे ती पण खूप 🙏
खंरच तुम्ही खुप छान माहिती देता
श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मी अकरा गुरुवारला सुरुवात केली आहे मला माझं घर बांधताना खूप अडचणी येत होत्या स्वामींच्या कृपेने माझं घर चालू आहे मला पण 21 दिवसाचे सेवा करायची आहे बांधकामाच्या कामातून वेळ मिळेल का नाही माहित नाही खूप इच्छा आहे माझी पण ताई तुम्ही सांगता ती सेवा खूप छान आहे तुम्ही आमच्या गुरु आहात
Mi pan Swami samartha parayan chalu kele aahe tai tumchya mule khup mahiti moilate tai thanku tai shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
श्री स्वामी सामर्थ 🙏.. Tai mi pn seva चालू keli ahe 27 tarkhe pasun. khup chan vathtey. tai Mi mangalvedha chi ahe श्री स्वामी सामर्थ 🙏जय जय स्वामी सामर्थ🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई तुम्ही मध्ये एखादी रेसिपीज दाखवत जा. खूप छान आवडतात आम्हाला.
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ....ताई मी 1 जानेवारी 2023 पासून रोज व नित्य नियमाने 1 स्वामी चरित्र सारामृत चे 1 पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे..... म्हणजे 108 दिवसात ...108 पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे.....आज पर्यंत माझे रोज नित्य नियमाने 1 पारायण याप्रमाणे 45 पारायण पूर्ण केले आहे...🙏श्री स्वामी समर्थ🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव मी 21 स्वामी चरित्र सारामृत पठाण करणार आहे गुरुवार पासून
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे सगळे व्हीडीओ खुप सुंदर असतात आणि मी श्री मंदिर अॅप डाऊनलोड केले खुप सुंदर आहे ....🙏🙏
Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏.ताई तू कित्ती गोड आहेस.आमच्यात परिवर्तन होतोय. श्री स्वामी समर्थ 🙏🙏.
हो मी पण नुकतंच डाऊनलोड केले आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏📿
Avdhut chintan shree gurudevdatt shree swami samarth
🚩🙏🚩🌼🌺✨🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸✨🌺🌼🙏🚩
Me pn Monday pasun karnar hoti. Kal pasun suru Keli aahe...baghuya Swami karun ghetil seva...jitke divas Jamel titke. Divas karnar.tumhche manapasun dhnyavad...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏...काळजी घ्या..
Tai tumhi khoop chan mahiti deta!! 👌👌श्री swami samarth 🙏
Shree swami samarth 🙏🌹 tai khup preshn hote mana madhe pn tu sarv preshnache utar dile janu tula sarv mahit hot🤗😘 kharch tai je preshn padtat tu lagech tyavr video sent karte 🤗 tuza sarv icha purn hovo hich swami chrni prarthna🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली.
।। श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹
🙏 धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ ❣️🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏स्वामी न साठी कुठली जप माळ वापरतात 😊😊
Tai mi Aaj pasun Parayan karanar ahe. Majya lagana 4 Varsha jhali pan ajun good news nahi bhetat ahe. Dr. Che treatment chalu ahe last month operation jhal kahi karanastav. Mala ajun periods aale nahi 6 March la yenar ahe. Mi he seva Bala sathi karte tr pls tumhi Swamin kadun majhya sathi prathana kara ki hya month madhe mala pregnancy rahu de. Mi tumche khup aabhar manen.🙏🙏🙏🙏🙏
मी 27 तारखेपासून सुरवात केली आहे श्री स्वामी समर्थ🌺🙏
मी पण केली पारायणाला सुरवात काल पासून थँक्स दीदु तु खूप गोड आहेस
ताई मी ऊद्या पासुन स्वामी समर्थ महाराज चे अकरा गुरुवार सुरु करनार आहे 🙏🌼🌼🙏
Tai tumcha video mala khup khup aavadat khup sundar sangta
ताई नमस्कार आपल्या विश्वासाला साथ मिळाली तर नक्की सेवा सुरू करेन
Tai स्वामींच्या अभिषेक chi माहिती sang
ताई मी पण काल पासुन सेवेला सुरूवात केली श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
मी पण
आकरा गुरूवार गुरुचरित्र सारमृत पारायण सुरुवात केली आहे श्री स्वामी समर्थ
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏 खूप छान बोलते ताई तू प्रसन्न वाटत
🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏ताई मी पण आज 21 दिवसाची स्वामी चरित्र saramarut पारायण सेवा सुरू केली आहे.....स्वामी च्या कृपेने आपल्या सर्व सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे....हीच प्रार्थना महाराजांच्या चरणी....🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth🌹🙏🙏🙏🌺🌺
ताई मी आज पासून 21 पारायणांना सुरूवात केली. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai mi tumcha video bghitla ani next day pasunch parayan seva suru keli 😊 mla kup chan vatat ahe
ताई १ वर्षांपासून स्वामीं ची सेवा करत आहे . . ..असे उपाय करत होते .. पण नवऱ्याला ते जादुटोना वाटायला लागले 🥺 आणि उदया पासुन घरात स्वामींचा फोटो नको आणि नाव ही नको असे म्हणाले . मी काय करू ताई ????.... मला स्वामींची प्राचिती येत होती ... स्वामीचीच काही परीक्षा तर नाहीना ताई??? कृपया मार्गदर्शन करावे . काय करू????🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺
Tai seva hi chalu Astana khup vichar yetat g Kay Karu 🌹❤️ Shri Swami samarth 🌹🌹❤️🌹🌹
🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
🌸🌼🌺Shree Swami Samarth🌺 🌼🌸
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🌺🌺
ताई मी पण 21 दिवसाच्या पारायणाची सुरवात केली 🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🌺
Mandir app mi pan download kela 🙏Thank you ❤
रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷
ताई मि पण काल पासून स्वामी समर्थ २१ दिवस पारयन करायला सुरुवात केली आहे
मी पण ११ गुरुवार अनुष्ठान करणार आहे पुजा श्री स्वामी समर्थ
🙏🌹अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹
🌼🌼||shri Swami samrath||🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏👌👌
ताई maje स्वामी चरित्र सारामृत 21 दिवससेवा चालु केली पाहिलीच वेळ आहे पण माझा देवघर वरती
Shree Swami Samarth mi pan Swami chi seva karnar ahae tai
Tai tuj dev ghar baghun khupp prasann vattal g.. chann kely..
धन्यवाद 🌷श्री स्वामी समर्थ🌷
मी पण तुमचा video पहिला आणि परवानाला सुरवात केली 🙏🏼
पूजा ताई मी 21 दिवसाचा स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली सुरुवातीला मला काही त्रास झाला नाही पण आता दोन-तीन दिवस झालं दुपारच्या टाइमिंग ला हात पाय एवढे दुखतात आणि झोप इतके लागते की असं 🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई 21 दिवसाची सांगता कशी करावी म्हणजे 23 तारखेला नैवेद्य काय करावे प्लिज रिप्लाय दया किंवा व्हिडीओ बनवा 🙏🏻🙏🏻
Mi pn 21 divshachi seva suru keli aahe .shree swami samarth 🙏🙏
Khup chan tai sgli uttr milali
Shree Swami Samarth 🌸🙏 tai mi pn 21 divsachi seva suru keli sankalp nahi kela jevdhi seva krta yeil tevdhi krnar swamincha krupene
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
Thank you tai,,, Shri swami samarth
Me 11 mali jap suruvat keli 21 दिवसाची सेवा karan mazi 108 swami charitra Saramrut path सेवा chalu ahe
Shree Swami Samarth thanks tai. Love you and aaru
श्री स्वामी समर्थ मी पण कालपासून सेवा चालू केली
श्री स्वामी समर्थ 🌺🙌
स्वामी ओम 🙏🌹
Sree Swami Samarth
खूप छान मार्गदर्शन
Tai khup chan mahiti sangitali Swami tumhcha ghatat basun boltat manatil sarv prashn suthale
श्री स्वामी समर्थ
मी गुरुवारपासून सुरू करणार आहे स्वामी चरित्र