दोन कोटीची सबसिडी कशी मिळते बघाच | govt subsidy |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 фев 2024
  • तुमच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत काम करणारी संस्था | govt subsidy | shetkari mavala
    #shetkarimavala
    #fyp #subsidy #business

Комментарии • 49

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu 4 месяца назад +12

    मला. पाच गायी किंवा. म्हैस घ्यायचा आहेत तर आशी मदत होवू शकेल काय

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 14 дней назад

    उपयुक्त माहिती, सर... 👍
    पण गेल्या दहा वर्षांत आपण किती प्रकल्प सुरू करण्यात मदत केली??
    किती जणांना अनुदान मंजूर करण्यात आलेत?
    आणि राज्यात या योजनेअंतर्गत लाभ मिळालेले किती प्रकल्प सध्यस्थितीत चालू आहेत??
    याबद्दल माहिती दिली तर अधिक उपयुक्त ठरेल...
    धन्यवाद...

  • @ramkale8869
    @ramkale8869 4 месяца назад +6

    काेटी नकाे सर फक्त १०लाख दया माझ्या कडे साडेचार एकर जमीन आहे

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 4 месяца назад +5

    मला करायचे आहे सर.. मी त्यासाठी पुण्याची 50 हजार रुपयाची नोकरी सोडून गावी आलो आहे...

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 месяца назад +5

    लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 3 месяца назад +2

    लोकांना कर्ज बाजारी करून टाकणारी योजना आहे काय?😂😂😂

  • @ramkale8869
    @ramkale8869 4 месяца назад +11

    कापसाला भाव नाही शाेयबिनला भाव नाही दुधाला भाव नाही २काेटी दयाल विश्वास बसत नाही

  • @akashmhaske9169
    @akashmhaske9169 4 месяца назад +5

    हे फक्त 2 नंबर वालेच करू शकतात शेतकऱ्याच्या काही कामाची योजना नाही आहे ही कोणता शेतकरी आहे असा एकच वेळी 4 ते 5 कोटी च काम करू शकतो

    • @RanjeetMadde
      @RanjeetMadde 3 месяца назад

      Bank 20 lacs det nahi security kay denar vicharte

  • @balasahebpatil2532
    @balasahebpatil2532 4 месяца назад +4

    ही सगळी बनवाबनवी आहे

  • @vagheshwar19
    @vagheshwar19 3 месяца назад +2

    सर फी किती घेतात ते सांगितलं नाही

  • @ParbhakarDhas
    @ParbhakarDhas 4 месяца назад +2

    सर.मी.आलपभुधारक.शेतकरी.आहे.
    मला.शेली.पालन.करायची.ईछा.
    तर.मला.एखादी.सकीम.भेटन.का

  • @user-jn3hy5se5v
    @user-jn3hy5se5v 4 месяца назад

    Poultry farm sathi kahi scheme aahe ka

  • @pravinkhade7793
    @pravinkhade7793 4 месяца назад +2

    20-30 gayi sathi yojana ahe ka

  • @sandy86543
    @sandy86543 3 месяца назад +1

    अहो साहेब 200 गाई साठी 5 एकर मध्ये वैरण पुरेल का

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 4 месяца назад +4

    सर भुसावळ तालुक्यात मिळेल का माझ्या कडे 20म्हशिआहेत माझ्याकडे शेती नाही मला म्हशी घ्यायची मला योजनेचा लाभ मिळणार का

    • @shetkarimavala
      @shetkarimavala  4 месяца назад

      व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा

  • @satishkitture2004
    @satishkitture2004 4 месяца назад +2

    I m intrested

    • @shetkarimavala
      @shetkarimavala  4 месяца назад +1

      व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 4 месяца назад +1

    Videotil no. Var phone ghet nahit

  • @chetandeshpande1516
    @chetandeshpande1516 2 месяца назад

    सर मी एका विकास सोसायटी मध्ये सी ई ओ म्हणून काम करत आहे. सदर योजने अंतर्गत मला माझ्या शेतकरी मेंबर याचा लाभ होईल का..?? तर कसे.?? या संदर्भात मला पूर्ण माहिती पाहिजे.विनंती....

  • @VishalPatil-id5zk
    @VishalPatil-id5zk 3 месяца назад

    शेत 5 एकर पेक्षा कमी आहे पण शेताचे valuation २ कोटी पेक्षा जास्त आहे तर मिळेल का सबसिडी

  • @harshavardhangavali2966
    @harshavardhangavali2966 3 месяца назад +3

    प्रश्न एकच आहे फोन उचलत नाहीत

  • @ParbhakarDhas
    @ParbhakarDhas 4 месяца назад

    आदर्श.साहये.मीललका

  • @priyankabagal3295
    @priyankabagal3295 4 месяца назад +1

    Amla पाहीजे he youjna

    • @shetkarimavala
      @shetkarimavala  4 месяца назад

      व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 4 месяца назад +1

    या योजनेत आणखी काही प्रोजेक्ट कमी गुंतवणूकीचे आहेत का?

    • @shetkarimavala
      @shetkarimavala  4 месяца назад

      कृपया व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधावा

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 3 месяца назад

    100 gai-mhashi sathi scheme nahi ka.

  • @user-zb9lf4ug6w
    @user-zb9lf4ug6w 4 месяца назад +2

    सर चा चार्ज किती

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 4 месяца назад +1

    20 ते 30 जनावरांसाठी काही योजना आहेत का सर असेल तर कळवा

    • @sandeepjoshi1857
      @sandeepjoshi1857 4 месяца назад

      जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रत जा आणि त्यांना विचारा KVIT मध्ये आहेत.

  • @pramodvalgude3919
    @pramodvalgude3919 3 месяца назад

    फोन नाही उचलत

  • @umeshzarekar7828
    @umeshzarekar7828 3 месяца назад

    कोणी कॅाल उचलत नाही

  • @harshavardhangavali2966
    @harshavardhangavali2966 3 месяца назад

    ह्यांचा फोन घेत नाही कोणी मी दोन दिवसापासून लावतो आहे

  • @ghorkhdhole
    @ghorkhdhole 4 месяца назад +2

    सर दहा गायांसाठी काही स्कीम आहे का

  • @ruturajatigre7819
    @ruturajatigre7819 3 месяца назад

    एक तर गाईच्या दुधाला पाण्याचा दर नाही 2कोटीच कर्ज आणि 40लाखच सेव्हींग यात घालून पूर्वजांनी राखून ठेवलेली 5ऐकर जमीन फुकट ब्यांकेला द्यावी लागेल 😂😅

  • @deepakpat
    @deepakpat 3 месяца назад

    Nominal चार्जेस म्हणजे काय? सरळ व्हिडियोत सांगता येत नाही का? पारदर्शकतेचा अभाव आहे. आणि मध्ये असे एजंट हवेत कशाला?
    तसंच तुम्ही व्हिडियो चा स्पीड आधीच का वाढवला आहे? प्लीज मुळ स्पीड तसाच ठेवा.