#समृध्दी_म्युझीक_प्रस्तूत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • समृध्दी म्युझीक प्रस्तुत
    लोकप्रिय समाजसेवक : राजेंद्र भुवड साहेब गीत
    गीत :- पन्हाळजे या गावाला एक हिरा असा जन्मला
    गितकार : संदीपजी मोरे अविनाश कदम
    संगीत संयोजक : सागर गायकवाड - कल्याण
    समृध्दी रेकॉडिंग स्टुडिओ - दिवा
    रेकॉडिस्ट : शाहिर मोरे बुवा
    गीत सदिच्छा भेट : अक्षय कदम नरेश पानवलकर
    एकच वादा संदिप दादा ग्रुप आणि मंडळी

Комментарии • 114

  • @rajeshsolkar753
    @rajeshsolkar753 2 года назад +1

    खूप सुंदर गाणे साहेब

  • @ramchandrakalambate...8057
    @ramchandrakalambate...8057 2 года назад +2

    अप्रतिम लेखनी आणि गायकी... राजेंद्र भुवड साहेब यांच्या जीवनप्रवास सांगणारे गाणे.. 👍🙏

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад +1

      धन्यवाद माऊली💐🙏🌺..💐💐💐

  • @sagardawal3030
    @sagardawal3030 2 года назад +3

    सुंदर आणि लयबद्द गाणं...
    भुवड साहेब म्हणजे समाजसेवेचा वसा घेतलेले एक उत्तम व्यक्तिमत्व,❤️❤️

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 2 года назад +1

    Very nice mauli

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद माऊली..!!💐

  • @jasminimakarandofficial7703
    @jasminimakarandofficial7703 2 года назад +2

    जबरदस्त समाजसेवक ही पदवी असेच कुणाला मिळत नाही त्याप्रमाणे आपलं कार्य ही तेवढंच उमद् आणि मोरे सरांनी ह्या गाण्यातून आपलं सुस्वर आवाजात केलेलं गाणं अप्रतिम}।

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद..!!💐💐💐💐💐

  • @rupeshshigwan6984
    @rupeshshigwan6984 3 года назад +2

    गीत खूप छान आहे
    भुवड साहेबांच्या समाज कार्याला सलाम

  • @ramchandrakalambate...8057
    @ramchandrakalambate...8057 2 года назад +2

    ❤️👍🙏❤️👍🙏

  • @surekhajodha8111
    @surekhajodha8111 3 года назад +2

    खूप छान साहेब

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद...!!💐

  • @kiranchandivade4068
    @kiranchandivade4068 2 года назад +1

    जबरदस्त यार संदीप बुवा❤❤❤love you 💐💐💐😘😘खरे समाजसेवक भुवड बंधू❤❤

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद माऊली..👌👍💐💐💐💐💐

  • @vinayakjondhale2809
    @vinayakjondhale2809 3 года назад +2

    खरंच खूप छान आहे .😍♥️

  • @rajeshsolkar753
    @rajeshsolkar753 2 года назад +1

    अप्रतिम गीत साहेब

  • @sangharshsagar5390
    @sangharshsagar5390 3 года назад +2

    खुप छान गीतरचना आहे....भुवड सर समाजाप्रती आपली तळमळ कौतुकास्पद आहे. आपल्या हातुन असेच कार्य घडत राहो.... आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा साहेब.

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @yogeshpatil9002
    @yogeshpatil9002 3 года назад +2

    खुप सुंदर गाणं आणि आमचे मित्र राजेंद्र भुवड साहेब आपल्या समाज सेवेसाठी खुप खुप सदीच्छा

  • @Vishal-Nachare
    @Vishal-Nachare 3 года назад +3

    आमच्या दादासाहेबांच समाजकार्य महान.... संदिप दादांनी गाण गायल छान...

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद भाऊसाहेब...!!💐💐💐💐💐

  • @rameshmahale8150
    @rameshmahale8150 3 года назад +2

    *वा! खूप छान!!*

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 3 года назад +2

    भुवड साहेब म्हणजे देव दूत...... गाणं खुप छान अभिमान आहे 👌👌👌😍👍🙏 अभिनंदन 🚩🚩🚩

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद साहेब...💐💐💐💐💐

  • @surekhajodha8111
    @surekhajodha8111 3 года назад +1

    खूप छान गाणे

  • @rajendrabhuwad7658
    @rajendrabhuwad7658 3 года назад +4

    *आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार धन्यवाद आभारी आहे असेच प्रेम सदैव राहुदया धन्यवाद धन्यवाद..!!*🙏💐💞💐🙏❤️💐🙏

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद साहेब...💐💐💐💐💐

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 3 года назад +3

    अप्रतिम गीत गायन संदीपजी माऊली👌👌😍🥰 आणि भुवड साहेब तुमच्या समाजकार्याला सलाम 👏👏👏😊😊❤️❤️❣️❣️❣️

  • @rajendrabhuwad7658
    @rajendrabhuwad7658 3 года назад +1

    *_कोकण रत्न पुरस्कार २०२०सन्मानित लोकप्रिय युवा शाहीर, कँसेट फेम,आदरणीय सन्मा.श्री.संदिपजी वा.मोरे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद आपण माझ्या जीवना मध्ये पाहिले गाणं तुमच्या गोड वाणीने सादर केलेत खूपच सुंदर वर्णन माऊली मनापासून धन्यवाद आभारी आहे माऊली "सम्रुद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओला" माझे मनापासून खूप खूप शुभेच्छा, आई वडिलांची परमेश्वराची कृपा ह्या जन्मी तुमच्या सारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो आपल्या सर्वांनचे आशिर्वाद सदैव राहु दया जीवनरुपी प्रवास करत असतानां अनेक अनुभव, प्रेरणा, माया, मित्र सहकार्य मिळाले आहे आज माऊली तुम्ही प्रत्येक्षा गाण्यात माझे विचार मांडलेत अनेक पुरस्कार मिळाले, अनेक सन्मान मिळाले कधीच गर्व केला नाही माऊली, आज माझी पहिली भेट कवी-सन्मा.अविनाशजी कदम सर,सन्मा.नरेशजी पानवलकर, सर आणि अक्षयजी कदम सर यांच्या मुळे मी तुमच्या पर्यंत पोचलो माऊली मनःपूर्वक धन्यवाद..._*
    *_आज आपल्या समृद्धी म्युझिक युट्यूब चँयनलवर प्रसारित झालेला माझ्या जीवनावरील गीत सर्वांस ऐकायला मिळाला... मोरे बुवा तुमच्या सर्व चाहते आणि शिष्यगणांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्यामुळे सर्वाचे मनःपूर्वक आभार..._*
    *_तसेच आज मला लाभले सहकारी मित्र सन्मा.मनोज दादा जाबरे, सन्मा.रुपेशजी मांडवकर, सन्मा.प्रकाशजी चव्हाण सर,प्रदिपजी धाडवे माऊली, सन्मा.जगदीशजी खेडेकर सर,सन्मा.राजेशजी शिबे सर,सन्मा.राजेशजी नाचरे सर,सन्मा.अभिजात नमसले सर,सन्मा.समाधान दादा कदम सर,आदरणीय सन्मा.उमाजी शिंदे माऊली, सन्मा.सुरेशजी मेढेकर सर,आणि माझे सर्व सहकारी शाहीरी चाहते मोरे बुवांचे आपले सर्वांनचे मनःपूर्वक धन्यवाद.. धन्यवाद..!!💐🙏💞🙏🌹_*
    *आपलाच सहकारी मित्र:-*
    *_समाजसेवक श्री.राजेंद्र स.भुवड(खेड-पन्हाळजे ,मालवाडी)_*
    *_रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख:-सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र.._💞🙏🌺*

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 3 года назад +2

    खुपच छान 👌👌😍👍 अभिनंदन आणि शुभेच्छा 🚩😍😍 आवाज जबरदस्त 👍👌👌

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद..💐💐

  • @सुरजभाऊकातकर
    @सुरजभाऊकातकर 3 года назад +1

    खूप छान गायन 👌👌😊😊

  • @rameshmahale2006
    @rameshmahale2006 3 года назад +2

    *खुप छान!!*👌👌💐💐💐

  • @anantwalanj922
    @anantwalanj922 3 года назад +1

    आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.भुवड साहेब यांच्या वरील गीत त्यांच्या समाज कार्याला शोभेल असे गीत
    शाहीर संदिपजी मोरे यांच्या शहीरीला मानाचा मुजरा👍👍👏👏

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद साहेब...💐💐💐💐💐

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 3 года назад +2

    खूपच सुंदर👌

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद.. साहेब...💐💐

  • @vijaymogre4086
    @vijaymogre4086 3 года назад +2

    Khup sundr mama

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद...💐💐

  • @sanjaysavarkar6113
    @sanjaysavarkar6113 3 года назад +2

    खूप सुंदर

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐मनःपूर्वक धन्यवाद साहेब...आभारी आहे साहेब🙏💐🌹💞🌺

  • @jigar6447
    @jigar6447 3 года назад +1

    लय भारी 👍👍 साहेब तुमच्या समाज सेवेची पावती आहे 🙏🙏 संदीप मोरे बुवांनी खुप छान गायलं आहे👌👌

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐साहेब...धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @rajeshvijan1941
    @rajeshvijan1941 3 года назад +2

    Nice 1

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद.. साहेब...💐💐

  • @jagdishshedekar6573
    @jagdishshedekar6573 3 года назад +1

    S
    सुंदर गीत साहेब

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद सर...💐💐💐💐💐

  • @rajeshvijan1941
    @rajeshvijan1941 3 года назад +2

    Very nice

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @आम्हीकोकणी-ढ7व
    @आम्हीकोकणी-ढ7व 3 года назад +2

    मस्तच

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐मनःपूर्वक..धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @sunilkadam860
    @sunilkadam860 3 года назад +1

    तुमच्या समाजसेवेला सलाम भुवड साहेब

  • @nareshpanvalkar7965
    @nareshpanvalkar7965 3 года назад +1

    अप्रतिम गाणं शाहिर संदिप दादा ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद.. माऊली...💐💐

  • @ssp2734
    @ssp2734 3 года назад +3

    खूप छान गाणे आहे👌👌
    जसे काम तसे गाणे आहे,
    सलाम तुमच्या समाजसेवेला साहेब....
    पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा साहेब.....!!

    • @prajwalokate430
      @prajwalokate430 3 года назад +1

      काय काम केलय.. ते सांगितलं तर बर होईल.. ज्यांना नाव माहीत नाही.. त्यांना कळेल तरी

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад

      @@prajwalokate430 आमचे काही काम नाही हो साहेब आम्ही जमेल तशी समाजसेवा स्वह खर्चाने करत असतो आम्ही काय काम करत नाही साहेब.. धन्यवाद साहेब

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад

      आम्ही सदैव समाज सेवा करत असतो..!!

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 3 года назад +1

    Chaan

  • @shirishkadam3558
    @shirishkadam3558 3 года назад +1

    खुप छान माऊली...

  • @rajeshvijan1941
    @rajeshvijan1941 3 года назад +2

    Very nice👍👍

  • @namratashirkar7683
    @namratashirkar7683 3 года назад +1

    अप्रतिम गाणं खूप छान सर, आणि आवाज पण एक नंबर खूप छान

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद ताईसाहेब..!!💐💐💐💐💐

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 3 года назад +1

    Chan

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.. सर..💐💐💐💐💐

  • @nitinmaskar3348
    @nitinmaskar3348 3 года назад +1

    मस्तच👌

  • @sureshbaraskar6434
    @sureshbaraskar6434 3 года назад +1

    अप्रतिम गीत

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 3 года назад +1

    एक नंबर गीत गायन....😊

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.. सर..💐💐

  • @rushabhharavade2128
    @rushabhharavade2128 3 года назад +1

    Ek no song

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @udaymogare3421
    @udaymogare3421 3 года назад

    खूपच सुंदर गाणं आहे .जस समाजसेवक भुवड साहेब आहेत तस गाणं आहे.

    • @prajwalokate430
      @prajwalokate430 3 года назад +1

      कोण हे समाजसेवक??

    • @udaymogare3421
      @udaymogare3421 3 года назад +1

      @@prajwalokate430 Rajendra Bhuvad saheb

    • @prajwalokate430
      @prajwalokate430 3 года назад +1

      @@udaymogare3421 बर.. कधी नाव ऐकलं नाही.

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद सर...💐💐💐💐💐

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      @@udaymogare3421 धन्यवाद.. सर..💐💐💐💐💐

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 3 года назад +1

    समाजाला लाभला हिरा

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद सर...!!💐💐💐💐💐

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 2 года назад +1

      धन्यवाद माऊली💐🙏🌺

  • @nileshshigavan7913
    @nileshshigavan7913 3 года назад +1

    Nice song

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      🙏💐धन्यवाद साहेब...🙏💐🌹💞🌺

  • @vaishalibhuwadkumari3218
    @vaishalibhuwadkumari3218 3 года назад +1

    👌👌❤️

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद...!!💐💐💐💐💐

  • @माझ्याकवितांचास्पर्श

    अप्रतिम गीत गायन शाहीर..👌👌

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद सर..💐💐💐💐💐

  • @LeO-jt1gd
    @LeO-jt1gd 3 года назад +1

    👍❤️

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +2

      मनापासून धन्यवाद...!!💐

  • @ritu5104
    @ritu5104 3 года назад +2

    भारि

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद...!!💐

  • @shirishkadam3558
    @shirishkadam3558 3 года назад +1

    खुप छान माऊली...

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद सर..आपले सहकार्य सदैव प्रेम, प्रेरणा राहुदया धन्यवाद धन्यवाद..!!💐💐

  • @dikeshchaugule4324
    @dikeshchaugule4324 3 года назад +1

    लय भारी

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      धन्यवाद सर..💐💐💐💐💐

  • @sachinbhuvad3462
    @sachinbhuvad3462 3 года назад +1

    👍❤️

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद..!!💐

    • @rajendrabhuwad7658
      @rajendrabhuwad7658 3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद..!!💐