famous sabudana vada in kolhapur पट्टणकोडोली सुप्रसिद्ध फक्त २० रु मध्ये मोठा साबू वाडा food vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #foodvlog #khakikha #kolhapur
    famous sabudana vada in kolhapur पट्टणकोडोली सुप्रसिद्ध फक्त २० रु मध्ये मोठा साबू वाडा food vlog
    google map
    goo.gl/maps/8b...
    पत्ता : पट्टणकोडोली बाजार पेठ मोंगले वडा हॉटेल
    9561300050, 8308224111
    अधिक माहिती साठी माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा
    Instagram : / chitanyafoodvlog
    Facebook : Chaitanya food vlog
    तुम्ही नवीन ठिकाण मला सुचवण्यासाठी Instagram ला मेसेज करू शकता
    Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/

Комментарии • 60

  • @sachinpanade6105
    @sachinpanade6105 Год назад +10

    मी पट्टण कोडोलीचा आहे आणि अभिमानाने सांगावयाचे झाल्यास ते आमचे पाहुणे आहेत, साधारणपणे दररोज बटाटेवडे 700 खपतात,ऑर्डरीनुसार मिसळ, सबुदानेवडे ते तयार करतात,आज गावात सर्वात मोठे प्रसिद्ध हॉटेल हेच आहे,कष्ट करण्याची तयारी आणि मनुष्यबळ यांनी आपले हॉटेल मॅनेजमेंट चांगले सांभाळले आहे

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 Год назад +5

    रोजच वडे खान आमच्या खिशाला परवडनार नाही तरी कधी खायचच असेल तर मोंगले वडाचएकदम टेस्टी आणी पोटभर खालच समाधान 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋

  • @amrutapatil5532
    @amrutapatil5532 Год назад +5

    Nice maji bahin Ani mama ahet he . Khup Chan ahet tithale padarth yammy testy food

  • @sachinpanade6105
    @sachinpanade6105 Год назад +11

    आज आम्ही 43 वर्षाचे आहोत,आमचे वय साधारणपणे 8-9वर्षाचं असेल,तेंव्हा मोंगले मावशी वडा करायच्या ती चव,आजही आमच्या गावात जिवंत ठेवली आहे फक्त नव्या पिढीनुसार कांही बदल झाले आहेत…आम्हाला आमच्या आऊचे वढे प्रिय होते तरी आम्ही आताही मोंगले वडा पसंद करतो

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 2 месяца назад +1

    अन्नदान केले आणि पुण्य कमवले 🙏🙏 निरोगी आणि स्वस्थ आणि मस्त रहा 🙏 Karoli शंकर महादेव की जय हो 🙏🙏

  • @pattankodoli_life_styles
    @pattankodoli_life_styles Год назад +4

    खूपच छान आम्हालाही खूप आवडतो हॉटेल मोंगले वडा 🤤❤️

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog Год назад +4

    आमच्या गांवात पट्टण कोडोली आपले स्वागत आहे चैतन्य सर पुढिल वाटचालीस शुभेच्छा

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Год назад +3

    Tempting Vada vato ani medium thikhat,kurkurit ani healthy items 😋😋😋😋😋❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰

  • @mayurikamble2181
    @mayurikamble2181 Год назад +5

    My favorite dish.shabudana vada.😋😋😋

  • @adarshsaloon1941
    @adarshsaloon1941 Год назад +2

    खरोखरच आतिशय सुंदर असताना शाबु वडे असो किंवा बटाटेवडा

  • @rohinijoshi6898
    @rohinijoshi6898 Год назад +1

    खूपच छान वडे दिसत आहेत.पद्धत पण वेगळीच आहे.कोल्हापूरला गेलो की नक्कीच वडे खायला जाणार. 😊

  • @krushnakulkarni
    @krushnakulkarni Год назад +1

    चैतन्य भाऊ, आपले खूप खूप आभार, एवढ्या छोट्या गावातील चांगली हॉटेल्स आणि रेसिपी शोधून पुढे आणताय !! मोंगलेच्या या हॉटेलला नक्की भेट देणार कोल्हापूरला आलो की!!

  • @amirjamadar4267
    @amirjamadar4267 Год назад +1

    पट्टन कोडोली गावात वडा खायचा म्हटल तर फक्त आणि फक्त मोंगले यांच्या होटेल मध्येच...
    उत्तम क्वालिटी कस्टमर चे अगत्य खुप प्रेमाने फक्त यांच्याकडेच. कधी आलात तर या आमच्या पट्टन कोड़ोलीला खास मोंगले वडा खान्यासाठी ...

  • @lazeezkitchen1227
    @lazeezkitchen1227 Год назад +2

    कर्नाटकात उपवासाला जिरे कोथिंबीर खातात. वडे खूपच सुंदर आहेत 👍

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +2

    छान आहे
    औरंगाबाद येथे असा शाबुवडा असतो, भगर आणि गूळ याची गोडसर चटणी असते

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 Год назад +1

    Chaitanya khup khup dhanyawad evdhi chan recp dakhavlya baddal

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад +3

    खुपच छान वडा!

  • @recipeforyou2237
    @recipeforyou2237 Год назад +2

    खूप टेस्टी वडा 😋 thanks 😋😋

  • @sumaiyyanaykawade7682
    @sumaiyyanaykawade7682 Год назад +1

    भेळ 1 no असते...आम्ही नेहमी खातो...

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +3

    खूप छान आहे वडे

  • @srushtishevale
    @srushtishevale Год назад +1

    Maz ajol ahe pattan kodoli, chan shabuvada milato.

  • @jaykumarchavan7432
    @jaykumarchavan7432 Год назад +3

    Nice vada pav

  • @dhanshrivk2023
    @dhanshrivk2023 Год назад +1

    Gargoti madhil kranti vada try kara khup chan ahe ani famous pn ahe plz try kara 👍

  • @kadamjagdish3714
    @kadamjagdish3714 Год назад +3

    Mast bhava

  • @venkateshp3586
    @venkateshp3586 Год назад +1

    Super boss i am tamilnadu

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 Год назад +2

    शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @VijayJadhav-pq8ns
    @VijayJadhav-pq8ns Год назад +2

    चैतन्य, दही दिल जात का ?. वडे सुंदर व मोठे आहेत. दर सुद्धा customer ला परवडेल असेच आहेत.

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Год назад +1

    Very nice recipe of Sabudana vade.Never seen this type of preparation. She has done it very good way. Her language is good to listen i e Kolhapuri tone.Only one suggestion that for mixing purpose steel ghamela. Plastic tub is not good for health purpose. 👍👍🙏🙏. Interview is taken in a good way. 👍👍

  • @shridharkumbhar3772
    @shridharkumbhar3772 Год назад +3

    Nice blog

  • @shreyashdhekale8363
    @shreyashdhekale8363 Год назад +4

    First viewe

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 Год назад +3

    Mast

  • @jahangirmulla9676
    @jahangirmulla9676 Год назад +1

    Karach tondala pani sutle raw lay bari resipi dil kus

  • @rupalishinde8612
    @rupalishinde8612 Год назад +1

    Khup chan

  • @user-vu5wi6re8p
    @user-vu5wi6re8p Год назад +2

    नाशिक ला कधी येणार आहे

  • @maniiyer1391
    @maniiyer1391 Год назад +2

    Nice

  • @sandipnirmal3165
    @sandipnirmal3165 Год назад +1

    मस्त आहे

  • @ashpakbavdekar1469
    @ashpakbavdekar1469 Год назад +1

    Maja janmacha aadi bhakton hotel 🤣🤣

  • @vijaydeshpande7628
    @vijaydeshpande7628 Год назад

    You can visit and take video of Kagal's Hotel Rajprasad.

  • @joyatidiwan7249
    @joyatidiwan7249 Год назад

    खुप मस्त आहे वडा 😋😋

  • @yogita6629
    @yogita6629 Год назад +2

    👍👍

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 Год назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @dilipbondre1371
    @dilipbondre1371 Год назад +1

    साबुदाणे वडे जर उपवासाला करत असतील आणि त्यात जिरी कोथिंबीर चालत असेल तर धना पावडर सुद्धा चालेल तसेच लवंग मिरी दालचिनी हे सुद्धा घातल्यानंतर चांगली चव येईल

    • @ddevadkarhindurao1748
      @ddevadkarhindurao1748 Год назад

      चवीने खाणार याला अपवाद ऊपवास 😋

    • @trupti7386
      @trupti7386 Год назад

      tumhi ghaun khau shakta

  • @sameermujawar8421
    @sameermujawar8421 Год назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐

  • @user-el5nh3ve5l
    @user-el5nh3ve5l 2 месяца назад

    Qwility chahli ahe

  • @user-un4rr1he8k
    @user-un4rr1he8k Год назад

    उपवासाचे वडे नाहीत रं ते...

  • @deepaksh1917
    @deepaksh1917 Год назад +1

    Hii bhai

  • @rajumirshikari4998
    @rajumirshikari4998 Год назад +1

    प्लेट ला पानी,की तेल लावले?व गॅस तळताना कसा ठेवायच?

  • @sanjaychindake6871
    @sanjaychindake6871 Год назад

    कधी जाईल तेव्हा खिचडी मिळत नाही

  • @sandeshsahu6524
    @sandeshsahu6524 Год назад +1

    Bhai hindi bhi bola kar kuch smjh hi ni aata marathi me

  • @baluhiwale5833
    @baluhiwale5833 2 месяца назад

    हे साबुदाणा वडे उपवासाला चालत नाही

  • @santoshbongale3708
    @santoshbongale3708 Год назад +1

    Khup Chan

  • @sunitakulkarni8462
    @sunitakulkarni8462 Год назад

    Nice

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 Год назад +1

    Nice