जिल्हा सातारा फलटन । अनोख राम मंदिर…🙏🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • जिल्हा सातारा फलटन । अनोख राम मंदिर…🙏🏻
    .#viralvideo #viralvlogs #rammandir #viral
    .
    .
    .
    *LIKE
    *SHARE
    *COMMENT
    *SUBSCRIBE
    FOR BUSINESS CONTACT-PREMBHISE2002@gmail.com
    आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा…🙏🏻
    फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथीयांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे.
    फलटणचे नाईक निबाळकर हे घराणे ७५० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे. मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दिपाबाई व सईबाई या मुली दिल्या होत्या.
    शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली होती. म्हणजे हिदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले घराणे आहे. फलटण शहरातील श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो.

Комментарии • 15