UPSC मध्ये मोठा स्कॅम?; Pooja Khedkar नंतर Abhishek Singh, Asif Yusuf, Anu Beniwal अधिकारी चर्चेत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    सध्या महाराष्ट्रात नीट घोटाळ्यापेक्षाही मोठा स्कॅम होतोय का अशी शंका व्यक्त केली जातेय. इंटरनेट, ट्विटर सगळीकडे चर्चा सुरुये UPSC स्कॅमची. पूजा खेडकर प्रकारानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पास झालेले आणि IAS IPS पदांवर रुजू झालेल्या अनेकांच्या नियुक्तीवर शंका उपस्थित होतेय. सोशल मीडियावर चर्चा होत असलेला हा स्कॅम खरा आहे का हे ठाऊक नाही पण चर्चा होणारे अधिकारी कोण आहेत बघूया या व्हिडिओतून
    #abhisheksingh | #asifkyusuf | #AnuBeniwal | #AbhishekSingh | #Nitikakhandelwal | #Priyanhukhati
    #UPSCscam #upscexam #poojakhedkar #poojakhedkarlatestnews
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 118

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 3 месяца назад +65

    संपूर्ण देशात गेल्या पंधरा वर्षांत जे आय ए एस , आय पी एस अधिकारी झाले आहेत त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.

    • @vijay_attitude143
      @vijay_attitude143 3 месяца назад +3

      System kharab ahe sagla aplyala deshacha 🤌🏻😤

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 3 месяца назад

      जन्मठेप च्या अगोदर गांडीत सळई घातली पाहिजे.... कमिटीच्या मेंबर च्या

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 3 месяца назад +33

    ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 3 месяца назад +3

      त्याला शेट्ट काय फरक नाही पडणार, बक्कळ पैसा कमावला असणार. संपत्ती पण जप्त करायला पाहिजे त्याची

  • @VitthalKavade-y1b
    @VitthalKavade-y1b 3 месяца назад +10

    मोदी सरकार आल्यापासून सर्व यू पी एस सी अधिकारी कर्मचारी यांची तसेच जे जे आय ए एस झाल्यात त्यान्ची चौकशी करावी

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 2 месяца назад +1

    पंधरा वर्षातील जेवढे अधिकारी झाले आहेत त्यांची पुन्हा तपासणी करून घेणे गरजेचे आहे हा एकदाचा निर्णय होईल

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 2 месяца назад +3

    सर्वांचे पालक हे निवृत्त अधिकारी होऊन गेलेले आहेत

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 3 месяца назад +34

    खाल पासुन वर पर्यंत सावळा गोंधळ आहे.

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 2 месяца назад +2

    यातले बहुतेक फ्रॉडबाज मूळचे
    IAS,IPS किंवा सरकारी उच्च अधिकाऱ्यांची
    मुले आहेत . हे लक्षात येतय....!!

  • @savitrijadhav7364
    @savitrijadhav7364 3 месяца назад +3

    कागदपत्रे तपासून, योग्य ती कारवाई करावी, सर्व च मुलं रात्र दिवस अभ्यास करत आहेत, सत्यमेव जयते

  • @raviyadave1691
    @raviyadave1691 3 месяца назад +31

    बहुतेक आनुवंशिक अधिकारी या आजारावर उपाय शोधण्याची गरज आहे.

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 3 месяца назад

      This is well planned idea that gets implemented years prior to exam

  • @indumatikathale1685
    @indumatikathale1685 3 месяца назад +13

    आपले प्रामाणिक अधिकारी mr munde आहेत त्यांना मात्र गावोगावी transfer करून पळवतात एका जागी कुठेच स्थिरावू देत नाहीत
    पण या लोकांकडे दुर्लक्ष करतात कारण

  • @shuddhodhanbhasme9776
    @shuddhodhanbhasme9776 3 месяца назад +3

    UPSC सारख्या परीक्षांची विश्वसनीयता संपलेली दिसते.म्हणुनच तर शासन प्रशासना चा ढिसाळ कारभार आपल्याला एवढ्यात पाहायला मिळत आहे.असे घोळ करुण जर IAS, IPS, किंवा IES होता येत असेल तर हे लोक स्वच्छ प्रशासन कसे देणार? व हे लोकांची सेवा कसे काय करणार?

  • @trishlaborase9105
    @trishlaborase9105 2 месяца назад +2

    खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या वर देखिल कारवाही झाली पाहिजे

  • @rndok6687
    @rndok6687 3 месяца назад +3

    सगळ्या बोगस अधिकारी आणि कर्मचारी तसेच मदत करणारे सर्वांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी.

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 3 месяца назад +26

    इथे रेशनकार्ड वर नाव लावायला 8 महिने लावतात. आणि अपंग सर्टिफिकेट कशी लगेच भेटतात यांना 😂

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 2 месяца назад +2

    हे तर बरं आहे मंत्र्याचा मुलगा मंत्री डॉक्टरचा मुलगा डॉक्टर ॲक्टर चा मुलगा ॲक्टर😊

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 3 месяца назад +4

    ज्या लोकांना देशाची सेवा करण्याची इच्छा असते त्यांना संधी मिळत नाही हे असे खोटे
    पेपर दाखवून पास होतात यांना देश सेवा भाव नसतो फक्त स्वार्थ साधण्यासाठी हे आणायचे

  • @rahulchorghe8515
    @rahulchorghe8515 3 месяца назад +21

    जे अधिकारी दृष्टीदोष प्रवर्ग मधून नेमणूक झाली यांना लेखी पेपर साठी scribe म्हणजे मदतनीस मिळतो हे म्हणजेच स्वतः पेपर न लिहता पूर्ण पेपर मदतनीस लिहीतो या मदतनिसांची rate लाखो रुपये ठरलेले असतात खूप मोठी साखळी असते यातून हे लोक select होतात कृपया या गोष्टीवर video बनवा
    #लागावं बत्ती

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 3 месяца назад +1

      Theey won't tell anything on this much I am sure. Read the book - animal farm

  • @okinava461
    @okinava461 2 месяца назад +1

    हे सगळं लोक किती दिवस लक्षात ठेवतील का काळाच्या ओघात विसरतील

  • @okinava461
    @okinava461 2 месяца назад +1

    हे सगळे लोक किती दिवस लक्षात ठेवतील

  • @jagsam123
    @jagsam123 2 месяца назад +1

    सर्व आजी व माजी आयएएस ची चौकशी झाली पाहिजे,general open मध्ये पण बनावट आहेत व certificate ghetlele, sports quota,bogus typing certificate,khup सापडतील, graduation degree certificate आहे पण मुळात ते विकत घेतात त्यांची पण चौकशी करा

  • @rajendramadhavi9360
    @rajendramadhavi9360 3 месяца назад +16

    अनेक अश्याच केसेस आहेत. आपणास कागद पत्रे द्यायची आहेत. कुठे संपर्क साधू. मॅडम

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 3 месяца назад +8

    सगऴयांनी हेच केलं अऩ शेण खाणारांनी भरपुर खाल़ल

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 3 месяца назад +3

    अपंगांचे प्रमाणपत्र देण्यात अहमदनगर एकच नंबर

  • @AllInOne_Enthusiast_Searchers
    @AllInOne_Enthusiast_Searchers 3 месяца назад +2

    ते हभप पण ओबीसी मधून आहेत म्हणे.. नॉन क्रिमी लेअर घेऊन... त्यांचेपन रेकॉर्ड बघा...
    असे खूप लोक सापडतील

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 3 месяца назад +3

    या सगळ्यांना सर्व प्रथम निलंबित करा मग यांची चौकशी करून पुढील कार्यवाही झाली पाहिजे...इतके पुरावे असूनही हे राजरोसपणे सेवेत शासकीय गाड्यात् हिंडताय आणि सरकारी बंगल्यात चैन करताय....आश्यर्य !!

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 3 месяца назад +11

    भारतात रहावं म्हणून आता कुठलं कारण नाही राहील ...सगळं देव भरोसे आहे ...bjp आल्यापासून तर पार वातूळ झाल आहे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 месяца назад +7

    भारतीय सिस्टीम फेल झालेला आहे

  • @tulsidassamant3815
    @tulsidassamant3815 3 месяца назад +2

    UPSC सिलेक्शन कमिशन andhal आहे का ?

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 3 месяца назад +18

    Nangre patil ne open catgery madhun ahet pn tyni obc fake documents lavle ahet # scam

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 месяца назад +2

    या प्रकारांना वेळीच हस्तक्षेप न केल्यास या लोकांची परत हिम्मत
    वाढेल.

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 3 месяца назад +4

    यावर उपाय काय आहे..
    यांच्या वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न कोणी करायला घातले आहेत का....😡

  • @gauravkharmate4730
    @gauravkharmate4730 3 месяца назад +6

    Upsc ची पण चेष्टा करून टाकलीय 😒

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 3 месяца назад +3

    UPSC प्रथम बडतर्फ करावे

  • @77karode
    @77karode 3 месяца назад +14

    #UPSC मेहनत 👎
    #UPSC फ़र्जी 🙏

    • @vidyapawar3680
      @vidyapawar3680 3 месяца назад +1

      Correct 💯

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 3 месяца назад +1

      सगळेच नसतात र मित्रा 😢....

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 2 месяца назад

    स्कॅम " सुरूय" मराठी शब्द प्रमाणित असावेत, चॅनल कडून अपेक्षा काय करायची ?

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 3 месяца назад +4

    मुंडे family आहे पूजा खेडकर मागे

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 3 месяца назад +7

    सरकार case दाबणार

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 3 месяца назад +3

    गेल्या दहा वर्षातले फर्जी IAS अधिकारी शोधा आणि त्यांच्या डिंगावर लाथ मारून हाकला. जबर शिक्षा करा.

  • @vishnupagare2250
    @vishnupagare2250 3 месяца назад +7

    Govt sab ki jach honi chahiye

  • @prakashvetal697
    @prakashvetal697 2 месяца назад

    कठोर कारवाई करण्यात यावी

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 3 месяца назад +3

    काही ही होणार नाही कारण पैसा कुणाला नको.......

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 месяца назад

    असे अनेक असणार, अशी लोक देश चालवणार 😮😮😮?

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 3 месяца назад +5

    हे असेच आरक्षणाचा गैरफायदा घेऊन अधिकारी होतात , मग आता आरक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण होतोय . . . . . !!

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 3 месяца назад

      आरक्षण मुळे आरक्षण साठीच आपले कायम रक्षण करावे साठी धडपड करतात. म्हणून कायमचे आरक्षण काढून आर्थिक निकषांवर ठेवावे.

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 месяца назад +6

    कारवाई करायला दिरंगाई का होतेय हे वेगळे सांगायला नको...खेडेकर कुटुंबाला बीडमधून कोणतं राजकीय पाठबळ आहे...हे सगळा महाराष्ट्र जाणतो...

  • @sid_blog
    @sid_blog 3 месяца назад +5

    घे आता सेपरेट केबिन

  • @nileshkumarkawadkar8170
    @nileshkumarkawadkar8170 3 месяца назад

    Mala pn ek irs officer mahit aahe jyane fake obc and non creamy layer certificates gheun open category che attempt samlyavr obc certificate gheun irs zala batch 2018

  • @TwinkleStar999
    @TwinkleStar999 3 месяца назад

    Re verification of past officers selected from UPSC is needed to give justice for truly deserving candidates preparing for UPSC.

  • @shivprasadshinde6867
    @shivprasadshinde6867 3 месяца назад

    Upsc la pn ek disability certificate द्यायला पाहिजे

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 3 месяца назад +1

    सर्व भ्रष्टाचार आहे ५० वर्षापासुनच

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 месяца назад

    MAM make vdo on lateral entry and ews reservation also one mishra also becomes ias from sc the fact is that she is from general category

  • @LokendraBiraris
    @LokendraBiraris 3 месяца назад

    All other departments department like fisheries, Saheyak Nibhandak dhugdh, to be inquiry should be done, as we are suffering this corrupted officers. Please.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 3 месяца назад +3

    Govt job's asse karodo aahet

  • @Tushar-gn7sd
    @Tushar-gn7sd 3 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻

  • @eshwari2115
    @eshwari2115 3 месяца назад

    Sop ahe aadhikaryachi mulanchi chaowkshi kara ani kadhun taka

  • @dogla2
    @dogla2 3 месяца назад

    😊sarkari gang cha khel khandoba😊 internet online chya jamanyat jante ney sawad rahn garje chey aahet😊

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 3 месяца назад +1

    Qua savidhaan kanoon police govt strong hai

  • @gyandyan6937
    @gyandyan6937 3 месяца назад +1

    Anjali birla scam upsc?

  • @jayshivray4553
    @jayshivray4553 3 месяца назад

    1947 pasun inquiry vhavi

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 3 месяца назад +1

    Ych khi honar nhi

  • @laxmangochade-r3z
    @laxmangochade-r3z 2 месяца назад

    For this frod our community and lame democracy is responsible

  • @nileshkumarkawadkar8170
    @nileshkumarkawadkar8170 3 месяца назад

    Fake certificate valyancha video tayar kara

  • @sharadd2892
    @sharadd2892 3 месяца назад +2

    सुरय 😂..... मराठी व्याकरण खराब होत आहे

  • @starm5317
    @starm5317 3 месяца назад

    दीपक खेडेकर नी सर्व माहिती पुरवली का लगाव बत्ती

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 3 месяца назад

    Upsc... ashe hi jade naka banvu ias

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 2 месяца назад

    BJP.Modi,Sarkarchi.Krupa

  • @LovelyHot-AirBalloons-jr1ty
    @LovelyHot-AirBalloons-jr1ty 3 месяца назад +2

    Modi zindabaad

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 3 месяца назад

    he normal ahe kadhich badalnar nahi.karan loka badalu shakar nahi.loka badale tar pudhari badaltil,ani mag badlel vyavasths.toparyant he asech suru rahil.lokanna badalane javalpaas ashakya ahe.

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 3 месяца назад

    Chi education sagla scam ahe top to bottom yapeksha business brha

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 3 месяца назад +1

    UPSC MPS sub zol jal paisa feko aur koi bhi job karo

  • @kishorpatil8348
    @kishorpatil8348 2 месяца назад

    Upsc madhe khup sattadhari yanchya olakhiche padavar aalet (mhanje bjp satta geli tari Civil servant dware satta gajvtil)

  • @narendrabodade9139
    @narendrabodade9139 3 месяца назад

    Maze mat. Aahe fashi dya

  • @Rajjjj134
    @Rajjjj134 3 месяца назад

    Inko pahle suspend karo aur CBI enquiry shuru Karo inki baad me jitne bhi class 1&2 IAS. And. IPS. Inki bhi enquiry karo pure desh me froud chal raha hoga dudh ka dudh nahi to pani❤

  • @namdaobarve7598
    @namdaobarve7598 3 месяца назад +2

    पूर्ण दाल खराब आहे

  • @devdattapednekar63
    @devdattapednekar63 3 месяца назад

    खोडकरपणा?

  • @zxcklm
    @zxcklm 3 месяца назад

    Beniwal ka bena lg gya😂😅

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 3 месяца назад

    लगाव बत्ती

  • @patilanil672
    @patilanil672 3 месяца назад

    Etihasatil saglyat bhrasht sarkar bjp paishyanchey bhukeley mantri .

  • @mangeshkamthe3561
    @mangeshkamthe3561 3 месяца назад +1

    Fraud bai ahe😂

  • @RajDesai-tl5mi
    @RajDesai-tl5mi 2 месяца назад

    One red light has opened a Pandora's box 😂😂😂😂 for IAS colleagues 😂😂😂😂,Na khaunga na khane doonga 😂😂😂😂😂😂

  • @rohitnevase4662
    @rohitnevase4662 3 месяца назад +1

    Copy cat

  • @Cutekillergirl1985
    @Cutekillergirl1985 2 месяца назад

    Ata paryant kiti shetkaryanchi mule IAS aahet

  • @Cutekillergirl1985
    @Cutekillergirl1985 2 месяца назад

    75% IAS officers frod aahet
    Bahutek IAS officers che vadil kiva aai
    Senior officers hote,
    Tyana sagle khote marg mahit aahet
    Nusta Khotarde pana challa aahe

    • @Cutekillergirl1985
      @Cutekillergirl1985 2 месяца назад

      Puja ne kami utpanna dakhavinya sathi
      Aai ani bapachi farkati jahir keli
      Ani tyach bapa ne election's madhe baikochi sampati jahir keli
      , ha sagla khotepana aandhala pan olkhu shakto
      Ethe matra Teri bhi chup, meri bhi chup,
      Sab Milkar desh ko lutenge