नम्रता सुभेराव सुंदर आहे तीचे खूप सुंदर बोलते आणि मेकअप मी खूप सुंदर असतो लाली च्या प्रसाद खांडेकर पण छान आहे समीर चौगुले प्रिया इंदलकर भी छान कॉमेडी उत्कृष्ट करतात हास्य यात्रा रोज कार्यक्रम कंटिन्यू मे बघतो❤
ही लॉली आणि शिवालीची मोना डार्लिंग केवळ पाणचट नाही तर किळसवाण्या आहेत .. बरं दोघीही ताकदीच्या अभिनेत्री आहेत.. Talent मुळीच कमी नाही.. पण दोन्ही सचिन सरांनी याकडे लक्ष द्यावं.. जर तुम्ही सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून हा show पाहावं.. असं promote करता तर दर्जाही तसाच ठेवा. दोन्हीही पात्र अत्यंत गचाळ आहेत (आई वडिलांसोबत किंवा आपल्या मुलांसोबत बसून पाहण्यासारखे नाहीत).. तुम्ही सगळे प्रचंड talented लोक आहात.. Plz हे टाळा
ए ए ए ए ए...., अरे काय, अरे, वा दादा वा, वा गौरी. नॉन स्टॉप स्किट मध्ये चालू असतं. खूप इर्रिटेटींग. प्रेक्षकांना स्किट बघायची अक्कल आहे उगाच प्राउंटिंग ची गरज नाही 🙏
तीला भूषण वाटते ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टीचे . त्यात प्रमोशनला नट आले की ही अजून जास्तच चेकाळते व जोरजोरात किंचाळत घाणेरडे प्रकार करते. डायरेक्टर काय करतो ?
Evdha chaan challa aastana ka aashliltecha vapar karta tumhi, mazya lekine maala char chowghat vicharla pappa L mhanje kay. Sachins, Naka na I Ghalut ( interest) mhantla tar aaichi laaj jate na so please avoid and you guys are doing good so why do you need the help of this disgusting stuff to uplift. Priya you are amazing now a days your timing and sense of humor is incredible with Sameer in this particular episode.
I don't like this Lolly charector at all.. I had to skip it everytime.. 🙄😡 Rohit Mane 👍👏 Priyadarshini, soundaryachi khaan ahes tu. ❤️ Tujhe roop & acting, both are excellent 👌🥰
@@21289rocky कपील शर्मा शो पेक्षा आपली 'हास्यजत्रा सातपट बरी आहे. हास्यजत्रामध्ये व्हेरीयीटी आही. कपील शर्मा फक्त अपमान करत हास्य निर्माण करतो. त्यामुळे लो क्वालीटी जोक्स असतात.
Bold and Beautiful Dear Priyadarshini ❤
नम्रता सुभेराव सुंदर आहे तीचे खूप सुंदर बोलते आणि मेकअप मी खूप सुंदर असतो लाली च्या प्रसाद खांडेकर पण छान आहे समीर चौगुले प्रिया इंदलकर भी छान कॉमेडी उत्कृष्ट करतात हास्य यात्रा रोज कार्यक्रम कंटिन्यू मे बघतो❤
ताणतणाव दूर ठेवा आणि पहा
हाश्यजत्रा, धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी..
समीर सर ,एका आव्हानात्मक बापाच्याच भूमिकेत आपणास बघायची इच्छा आहे......
प्रियदर्शनी जितकी सुंदर दिसते त्याहन अधिक सुंदर अभिनय करते
😍🥰प्रियदर्शनी🥰😍
खूप छान रामभाऊ,सुभाषराव, बाळासाहेब,
लास्टचा सीन खुपचं जास्त छान होता
😊😊☺️☺️असेच आम्हाला हासवत
Chandal chaukadi chya karamati
समीर 🤣🤣🤣🤣 प्रियदर्शनी 😍😍
Namrata is an outstanding actress!! Sameer is second to none, his act touched my heart in ways words can't fully capture. Keep it up!!
Namrata बाई दर्जा घसरला अभिनयाचा
Iam from manglore, but love u r program toooomutch my regards all teem
Jay shri ram jay hanuman
There is no better comedian I have ever seen than Sameer Chougule. He simply holds the stage with his comic reactions. What an awesome star Sameer.
LG
Vggggj
दादा कोंडके नंतर डवल मिनीग आता बघायला मिळाले
Priydarshani lover
Sameer da ...... so nice. What sonali said that MHJ has saved all in lockdown it is very TRUE ! LOVE YOULL MHJ
Waa waa
आ1162+/69,ौौौर्न
@@sgshorts1217 h
@@sgshorts1217 प0
🔥
सतत आनंदी रहाण्याची सोपी आयडिया
Pp
@Cute Angel 😇 qWqqQQqQWwWwQWwqWqWwQWwqQQQQQwZ
Yes
Unlimited happiness by mhj
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
❣️❣️❣️❣️
सुंदर खूप खूप छान उपक्रम
Loly ni laaj aanli family barobar baghtana. Udya Loly aali ki channel badli..............!!!!
मस्त हेशे जत्रा 👌👌👌❤❤❤👏
शामभाऊ ग्रेट actor ❤❤❤❤❤❤❤
Comedy ka ek hi maha mantr Maharashtrachi Hasya Jatra....👌👌👌👌👌❤️❤️👌👌👌👌👌👌❤️❤️
Sheet काय कमाल दिसतेय दोन वेण्यामध्ये ती..
निरागस सौंदर्य.लहान मुला सारखी हसते..
वा वां खरचं क्या बात क्या बात ,आज फक्त दाल भात.
❤❤❤पहिलं लाईक आणि कमेंट्स नंतर बघणे 🔥💯
खरोखरच तुम्ही आम्हाला लाॅकडाउन मध्ये वाचवयलत तुम्हाला आम्ही कधीच विसरणार नाही धन्यवाद समीर साहेब
किती दर्जा घसरला आहे..
प्रियदर्शिनीचा अभिनय खुपच छान आहे👌
खुपच छान
सई....कन्सेप्ट छान नव्हती
याच्यातून तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे?
Sameer is great 😂😂
MHJ पहिले family comedy show hota......
पण आता त्यांची ती क्षमता राहिली नाही असं वाटतंय..... Vulgar डायलॉग शिवाय जमतंय का ते बघा show.....
Prajta ch aavaj khup god aahe......❤
नमिताजी, तुमच्यात फार टॅलेंट आहे, ही लॉली डॉली टाळा, अतिशय भंगार सादरीकरण 😎
ही लॉली आणि शिवालीची मोना डार्लिंग केवळ पाणचट नाही तर किळसवाण्या आहेत .. बरं दोघीही ताकदीच्या अभिनेत्री आहेत.. Talent मुळीच कमी नाही.. पण दोन्ही सचिन सरांनी याकडे लक्ष द्यावं.. जर तुम्ही सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून हा show पाहावं.. असं promote करता तर दर्जाही तसाच ठेवा. दोन्हीही पात्र अत्यंत गचाळ आहेत (आई वडिलांसोबत किंवा आपल्या मुलांसोबत बसून पाहण्यासारखे नाहीत).. तुम्ही सगळे प्रचंड talented लोक आहात.. Plz हे टाळा
Fhu bai fhu मधे भाऊ आणि hashy जत्रे मधे samir भाऊ 1no.
प्रियदर्शनी😍😍😍
Exllent
ब-याच दिवसांनी प्रियदर्शिनीचं दर्शन झालं.
ए ए ए ए ए...., अरे काय, अरे, वा दादा वा, वा गौरी. नॉन स्टॉप स्किट मध्ये चालू असतं. खूप इर्रिटेटींग. प्रेक्षकांना स्किट बघायची अक्कल आहे उगाच प्राउंटिंग ची गरज नाही 🙏
😂😂😂
Host gadhav aahe ani tila direction denaar suddha
खरच खुप इरिटेट होतात ह्या कमेंट तिच्या , आम्ही तर ती आली की म्युटच करतो टिव्ही .😅
तीला भूषण वाटते ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टीचे . त्यात प्रमोशनला नट आले की ही अजून जास्तच चेकाळते व जोरजोरात किंचाळत घाणेरडे प्रकार करते. डायरेक्टर काय करतो ?
Namrata you are the best , you have unique talent, you are bless
i love priya
I m true fan of Priya
प्रियदर्शनी खूप सुंदर दिसतेस
Ho mg
RIP lolly
🙏
🙏
🙏
🙏
🙏🏿
Are you the same Sonali Kulkarni who acted in Tamil movie..!! Hope so... 🎉🎉
समीर,सर ग्रेट
Lolly at her best.
All the actors in these show are fabulous.. Talented and hard core actors....
Rohit is a Genius Actor👌👍
फॅमिली शो आहे बरका 😄😄😄😆😆😇😅
टेंशनमुकीची हास्यजत्रा ..अफलातून कार्यक्रम ..अफलातून समिर व सर्व कलाकार ..सर्वांना मनापासून दिलसे सलाम ..
Evdha chaan challa aastana ka aashliltecha vapar karta tumhi, mazya lekine maala char chowghat vicharla pappa L mhanje kay. Sachins, Naka na I Ghalut ( interest) mhantla tar aaichi laaj jate na so please avoid and you guys are doing good so why do you need the help of this disgusting stuff to uplift.
Priya you are amazing now a days your timing and sense of humor is incredible with Sameer in this particular episode.
Good
MHJ मधील सर्वात फालतू character म्हणजे 'Lolly'
agree
आणि ती मोना डार्लिंग सुध्दा
I love priydarshani 🥰🥰🥰🥰🥰
Eeka vishisht jatiche lok marathi industrit ahet
अगं लॉली तायडे वेडपट अभिनय किती दिवस करशील
Loly. Nama.....khup chhan...
Good morning
Priyadarshani os looking beautiful as always and hot
Prajaktaji please tumhi shant raha hi vinanti
पैशासाठी लाचारी 😂😂😂
Number 1
नम्रता अप्रतीम ॲक्ट
8 चा आकडा 😂😂
Samir da........ Superb ek rum chuki dewar
Aadhi ... Sad aani nantar fully 😂😂😂😂
लाचारीचं दुसरं नाव प्राजक्ता माळी 😂😂🤣
प्राजू आपण महाराष्ट्रीयन आहोत आपल्या महाराष्ट्रायीन वेश परिधान केला असता बर झाल असत
क्षमा असावी
I don't like this Lolly charector at all.. I had to skip it everytime.. 🙄😡 Rohit Mane 👍👏 Priyadarshini, soundaryachi khaan ahes tu. ❤️ Tujhe roop & acting, both are excellent 👌🥰
Lolly chi ghanerdi phaltugiri.. shameful👎
Zeehd tuzi mazi reshim gath
Namrata ne sakarlelya anek flop character paiki ek character mhanje "Loly". Hasayla kami Ani kilas jast watate.👎
Loly चा तोच तोच अभिनय पाहून कंटाळा येतो. आता बदलवा ते कॅरेक्टर.
Barobar ahe
कंटाळवाणा कँरेक्टर
Yesssss
Tu Kapil Sharma show bagh.... Bharpur Verity bhetel tikde....ja
@@21289rocky कपील शर्मा शो पेक्षा आपली 'हास्यजत्रा सातपट बरी आहे. हास्यजत्रामध्ये व्हेरीयीटी आही. कपील शर्मा फक्त अपमान करत हास्य निर्माण करतो. त्यामुळे लो क्वालीटी जोक्स असतात.
Very nice. Talented and brilliant artists. Thanks.
aqqaa1€~@10
Sai - Full experience lady 😂😀
मुळ नाटका पेक्षा ह्या दुसर्या नाटकाने बाजी मारली.
मजा आली...
हि आत्ता हास्य जत्रा नाही राहिली हा शो म्हणजे चावट जत्रा म्हणलं पाहिजे
9:37 14:40 17:30 14:15 17:50 21:40 23:39 27:00
My like is for Lolly
रेश्मा आली । समीर ग्रेट । सई हसताना लैच भारी दिसते ।
Wow namha 😃❤
Ka yar kiti chan ahe te carctor
Priyadarshini looks very very pretty . looks sai is jealous so she did not comment on lovely Priyadarshini.love u Priyadarshini.
Laj vatli pahije ga tula sai konvarhi joulous hot nahi .sai starch ahe . This is your cheap mentality doke check karun ghe
Superhit show
namrata....ghaan...comedy.......
Lovely performance
😂😂 prasad sir
baghava Hasya jatra ekda tari!!!!!!!!!
लोकसंख्येत नो.1 आहोत ....2 नाही
Nice
I LIKE YOU THIS PERFORMA
Comedy Abhinay nahi pn Vulgar Abhinay mhnta yeil ... Comedy left The Hasya Jatra
Very very like comedy
Khup chan🙏😹👍👍👀💯
वाह्यातपणा आणि नग्नता म्हणजे विनोद का ?
Only Samir dada
डबल मीनिंग आहे रे भावा 😂😂
Vat lavli ya lokanni dadasaheb kondevanchi
Very good👍
Ag prajkta tujhi Malika bagtey g mi Juulun yeti reshim gathi Tu tikadech mast ahes bag kase kapade ghaltes Tu Ikade
प्राजक्ता माळी विनाकारण हसणे व विचित्रसारखे ओरडणे कमी कर. चांगला कार्यक्रम रटाळ होतो.
किती अरसिक आहात?
काहीही रटाळ नाही.. तुझं थोबाड बंद कर किरण जाधव... आडनाव नको खराब करू
अरे मुर्खा माझं तोंड बंदच आहे तिच्याबरोबर तू तुझं थोबाड बंद कर.
कमेंट कधीची आहे ते बघ अगोदर
बरोब्बर! ही सगळी सचिन मोटे आणि गोस्वामींची दुर्बुद्धी. दुसरं काय! 🙄
आशिल्ल एपिसोड
Aati bai sankatath nei 😅😂😂😂
Dada Kondake chaya aatmaychya purna vat lavli
Kia seltos is a good choice by prasad oak 😃
Bad choice