उत्तम चित्रपट.पाहून भारावून गेलो.आत्ताच्या पिढीला जे बलशाली मन आवश्यक आहे ते घडण्यासाठी विचारांना योग्य दिशा मिळण्यासाठी समर्थांचे विचार जाणून घेण्यासाठी , हा चित्रपट नक्की पाहा. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. चित्रपट पाहून येताना सोबत समाधान आणि वैचारिक मुल्य निश्चितच घेऊन याल ही खात्री आहे.
उत्तम चित्रपट.पाहून भारावून गेलो.आत्ताच्या पिढीला जे बलशाली मन आवश्यक आहे ते घडण्यासाठी विचारांना योग्य दिशा मिळण्यासाठी समर्थांचे विचार जाणून घेण्यासाठी , हा चित्रपट नक्की पाहा.
सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे.
चित्रपट पाहून येताना सोबत समाधान आणि वैचारिक मुल्य निश्चितच घेऊन याल ही खात्री आहे.
जय जय रघुवीर समर्थ !
अप्रतिम असे.