कोकणी,मालवणी, पद्धतीची जीरा खोबऱ्याची डाळ (वरण)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 апр 2024
  • कोकणी ,मालवणी, पद्धतीची जिऱ्या खोबऱ्याची डाळ (वरण)
    मुगडाळ,तूरडाळ अंदाजे पाच जणांना साठी,
    सात-आठ लसूण पाकळ्या ठेचून,
    चवी नुसार ओल खोबरे,
    चार हिरव्या मिरच्या,
    एक टोमॅटो,
    कडीपत्ता, कोथिंबीर, हळद,मोहरी,कोकम पाकळी,लसून,हे सर्व साहित्य फोडणी साठी (चवी नुसार)
    मीठ,
    तेल,
    रेसिपी करताना कृती दाखवली आहे.
    धन्यवाद.
    #lifewhitsurekha
    #कोकणीधदतीचीडाळ
    #जीरयाखोबराचवरण
    ##

Комментарии • 5

  • @ruchiramarathi
    @ruchiramarathi 2 месяца назад +2

    खूपच छान❤..

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Месяц назад

    माझया सासुबाई हे वरण खुप छान करायचया आज बरयाच दिवसा ने बघीतले धन्यवाद

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 2 месяца назад +3

    खरतर मालवणी डाळ मधे टोमॅटो टाकत नाही चिंच किंवा कोकम घालतात मी मालवणी आहे

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 Месяц назад

    आम्ही kokan ker कोकम टाकतो टोमॅटो नाही