नवी मुंबईच्या खाडीत कालवा पकडून केलेली पार्टी 🥰 Oyster Sea Food

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नवी मुंबईच्या खाडीत कालवा पकडून केलेली पार्टी 🥰 जबरदस्त टेस्ट‎ ‪@MiBelpadkar-ganeshkoli‬ Navi Mumbai
    आज मी गेलो होतो माझ्या मित्रासोबत नवी मुंबई मधील न्हावा या गावी .
    तिथे माझी बरीचशी मित्र भेटली आणि तेथीलच एक युट्युब वर म्हणजे mi Belpadakr गणेश कोळी हा बेलपाड्यात राहणारा त्यांनी सगळीकडे अरेंजमेंट केली होती.
    माझ्यासाठी एवढे मोठे कालवा पकडणे आणि खाणे हा पहिला अनुभव होता
    सोबत असलेली तेथील गाववाले मित्रमंडळी खूप छान होते प्रेमळ होते आणि आदराने तिकडे आमचा पाहुणचार केला आणि कालवा ची जी टेस्ट होती ना ती अप्रतिम होती
    माझ्यासोबत अजून दोन मित्र होते ते म्हणजे मिनू पाटील आणि किशोर साळुंखे त्यांनी सुद्धा ह्या पार्टीचा आस्वाद घेतला आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटलं
    #oysters #कालवा #seafood #fishing #mibelpadkar
    Background music :- • राधिके तू मला शोधीसी क...
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .
    #Like #Share #Subscribe
    .

Комментарии • 44