Pune Onion News | नवीन कांदा बाजारात आला नसल्याने भाव वाढले, कांद्याची 70 ते 80 रुपये किलोने विक्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 31

  • @dipaksonawane8896
    @dipaksonawane8896 Год назад +11

    साहेब कांद्याचे भाव वाढलेत या बातम्या जास्त दाखवू नका कधीतरी शेतकऱ्याला पण दोन पैसे मिळू द्या हीच tv9 च्या कडी अपेक्षा

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 Год назад +7

    मिडियाने घालु नये आधीच पियुष गोयल ने४०%निर्यात शुल्क लावून आई घातली भाजप सरकारने

  • @satishdhaygude8808
    @satishdhaygude8808 Год назад +5

    एक महिना कांदा खाऊ नका पण सारखं सारखं बोंबलू नका कांदा महाग झाला...

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Год назад +5

    शेतकऱ्याला मिळूद्या चार पैसे उगाच बातम्या नका दाखवू ज्यावेळी भाव पडलेलं असतात त्यावेळी तुम्ही झोपलेले असता का

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 Год назад +3

    कांद्याचे बाजार कमी झाल्यानंतर तुम्ही कुठे असतात

  • @amoltikhe7810
    @amoltikhe7810 Год назад +1

    थोडे गप्प बसला बर होईल असे केले तर आपले चायनल कोणी पाहणार नाही

  • @Kundlik99708
    @Kundlik99708 Год назад +3

    TV9 रिपोर्ट शेतकर्य च्या हिते शेन काढायला ये

  • @Kundlik99708
    @Kundlik99708 Год назад +6

    😡तुमी लागला का बोलायला

  • @Sree_Ram_214
    @Sree_Ram_214 Год назад +3

    आता महागाई वाढली म्हणून आंदोलन करा चला 🤣

  • @avinashvishwasrao5811
    @avinashvishwasrao5811 Год назад +1

    अरे बाबा मार्केट कमी झालं तेव्हा कुठे जाता

  • @GaneshJadhav-xc5hp
    @GaneshJadhav-xc5hp Год назад +1

    मिडीया वाल्यांना कामं धंदा नाही

  • @ransingpiyanshu4399
    @ransingpiyanshu4399 Год назад

    Tu hi neat gall

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 Год назад +1

    Gp re baba hovde setkaryache paise 😢😢

  • @rajveergore6106
    @rajveergore6106 Год назад +1

    नका रे बोंबलु लगीच कमी आहे तवा नाईत बोंबलत वाढले मनुन काय झाले घाम गाळतो शेतकरी

  • @satishsawant1954
    @satishsawant1954 Год назад +1

    तुला काही काम नाही का तू कांदा खाऊ नको पण अस काही दाखवू नको जेणेकरून शेतकऱ्याच आर्थिक नुकसान होईल

  • @ChandrakantBhawari-c3p
    @ChandrakantBhawari-c3p Год назад

    आता शेतकरी नाही तर व्यापारी सुजलाम सुफलाम होईल...शेतकर्याकडे आता पाचटा राहिलेत...

  • @vishalraktate4727
    @vishalraktate4727 Год назад +1

    कमी झाल्यावर कुठे जाती मीडिया

  • @nivruttibadar5264
    @nivruttibadar5264 Год назад

    पूर्ण महाराष्ट्रात भाव वाढले कांद्याचे

  • @futurekingfarmerbharat
    @futurekingfarmerbharat Год назад

    Are media वाले जगु द्या शेतकऱ्याला... कधीतरी भाव भेटतो मालाला..

  • @बाळासाहेभमहाले

    टी. वही. नाईन. आरे. राजा. वाट उद्या. भाव. पडल्यावर. कुठे. मेलेले. आसतात. आता. जिवंत. झाले..

  • @AVJ704
    @AVJ704 Год назад

    Yatun shetkryala kay fayda vyapari lok kami bhavat shetkryankdun ghetat v to nntar jo vadlela bhav aahe tya rate ne vikto mg shetkryancha kay fayda.

  • @AshokGharte-zv3gg
    @AshokGharte-zv3gg Год назад

    😢😢

  • @gorkhlabhade9035
    @gorkhlabhade9035 Год назад

    भाव वाढले म्हणुन जास्त जाहिरात करू नका दोन पैसे शेतकर्याला मिळुन द्या

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Год назад

    सरकार ने नाफेड मार्फत 5लाख टन कांदा बफर स्टॉक केला होता तो कुठे गेला आता लागले बोंबलायला

  • @babasahebadmane6928
    @babasahebadmane6928 Год назад

    कांदा खराब झाले नाही दाखवले आगोदर

  • @AshokGharte-zv3gg
    @AshokGharte-zv3gg Год назад

    Bare dayla yala bolvav lagel

  • @santoshwabale
    @santoshwabale Год назад

    Are vedy comment vaca mag bol

  • @SanjayGawade-ev4te
    @SanjayGawade-ev4te Год назад

    .