Potato Bite's || बटाटा वापरून पाच मिनिटात तयार होणारी चटपटीत स्नॅक्स रेसिपी || Five Minute Recipe ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Potato Bite's || बटाटा वापरून पाच मिनिटात तयार होणारी चटपटीत स्नॅक्स रेसिपी || Five Minute Recipe ||
    #potatobites
    #snacksrecipe
    #potatosnacksrecipe
    #homemadesnackrecipe
    #youtubeshortspotatobites
    #foodsnacksrecipe
    #cookingsnacksrecipe
    #recipepotatobites
    #viralrecipe#marathireceipe#viral #healthyrecipes#homemaderecipes #maharashtrian#marathi#marathirecipes #youtubeshorts#easyrecipes
    #fiveminutesnacksrecipe
    #potatobitesrecipe
    #jhatpatsnacksrecipe
    #easyrecipepotatosnacks
    #recipeofpotatobites

Комментарии • 11

  • @sandipkumbhar3219
    @sandipkumbhar3219 2 месяца назад

    😊😊👍🏻

  • @Madhurarecipe
    @Madhurarecipe 2 месяца назад +1

    एक नंबर ❤❤

  • @balkrushnasuryawanshi8458
    @balkrushnasuryawanshi8458 2 месяца назад

    Eak number 🎉

  • @kishor_with_kaka
    @kishor_with_kaka 2 месяца назад

    जबरदस्त कल्पना आहे घरच्या घरी स्नॅक ची 🎉🎉🎉

  • @user-gx3fq4px6k
    @user-gx3fq4px6k 2 месяца назад +1

    एक नंबर कोल्हापूरच्या खाऊ गल्लीमध्ये. एवढेच पोटॅटो बाईट्स ना जवळपास दोनशे रुपये लागतात. तुम्ही घरच्या घरी 30-40 रुपयात बनवले असतील. मी पण आता माझ्या मुलांना सायंकाळी शाळेत आल्यानंतर असंच बनवून देणार. ✅👌👌👌

  • @user-we1qm4kz6o
    @user-we1qm4kz6o 2 месяца назад +1

    ताई मी बाकी लोकांच्या पण कमेंट वाचल्या. त्या अगदी बरोबर आहेत.खरंच फारच सोप्या आणि घरातल्या घरच्या वस्तूंच्या मदतीने तुमचे हे व्यंजन ( रेसिपी) बनवून दाखवल्या 👏👏

  • @user-sf2dv5ct9v
    @user-sf2dv5ct9v 2 месяца назад +2

    माझी मुलगी बारावीला आहे. ती तुमचे सर्व व्हिडिओ पाहते. एक तासापूर्वी आलेला व्हिडिओ दिने पाहिला आणि अशीच रेसिपी घरी बनवली खूप छान बनली होती घरच्या घरी साहित्य उपलब्ध होतं त्यामध्ये सर्वच्या सर्व. अप्रतिम चव लागली.. असे साधे सोपे आणि घरच्या घरी उपलब्ध असल्या साहित्यांचे पदार्थ बनवण्याचे व्हिडिओ करत चला.बेस्ट ऑफ लक❤❤

  • @kishor_with_kaka
    @kishor_with_kaka 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही हा अगदी सोपा. घरच्या घरी मुलांना सायंकाळच्या वेळी असे पदार्थ तयार करून दिले तर त्यांना बाहेरचे हायजिन नसलेले पदार्थ द्यायची गरज पडणार नाही. तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. सर्वात महत्त्वाचे तुमच्या व्हिडिओमध्ये घरगुतीच वस्तूंपासून पदार्थ बनवायची कल्पना असते. 👍👍👍✅

  • @user-lt2ul5dl1y
    @user-lt2ul5dl1y 2 месяца назад

    मी असाच एक व्हिडिओ शोधत होतो. कारण परवा मी खाऊ गल्ली मध्ये असे पोटॅटोचे बाईट्स खाली होते घरी बनवताना मात्र मला कळत नव्हतं की कसं बनवायचं तुमच्या या व्हिडिओमुळे ते कळाले 👏🙏🙏

  • @user-px6ss7uh7b
    @user-px6ss7uh7b 2 месяца назад

    😊❤❤