Colorful Dotting On MDF For Beginners | MDF Board वर Colorful Dotting कसे करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Colorful Dotting On MDF For Beginners | MDF Board वर Colorful Dotting कसे करावे
    या Video मध्ये मी सुंदर रंगीबेरंगी Dot Painting करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात थोडासा Mirror Touch देत एका साध्या Dotting ला उत्तम आणि आकर्षक बनविले आहे. निदान मला तरी हे खुप भारी वाटत आहे. आणि हे करताना जी काही मौज मला आली ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. Video आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा. आणि Channel Subscribe करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.
    Thank You So Much For Watching. Love You All.
    #rangasobati
    #arttherapy
    #mandalaart
    #dotpainting
    #youtubeart
    #artvideos
    #dotartist
    #dotart
    #dotmandalapainting
    #dotmandalaart
    #रंगसोबती
    #art

Комментарии •