Hya episode madhe Isha vikrant che prem baghanyasarkhe aahe I love you Subodh bhàve aani gaytri datar aapratim aabhinay doghanchahi superb wonderful actor Subodh 💯👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Plzz hi serial punha aana punarjanm dakhavalach ahe t vikrant la punha jivant kara .....aata changala dakhava vikarant.....ani thyachi ani Isha chi bhet karun dya.... tyanch age pan same hoil mag Tyanna mulga kivha mulgi kay zal he pahaych ahe 🤧😭.....mulgich dakhava subodh sir yanna mulach ahe 2 mulgi dakhava mahnje kamit kami Tyanna serial madhe tari mulgi asel 😁😁😁......#ultra pro Max fan of subodh sir 😁❤️
Episode मस्त आहे कडक आहे पण म्हणून तुला पाहते नव्हे तुला ठार मारते रे चा भयंकर वाईट शेवट काही विसरता विसरत नाही.ही मालिका खरी 10.30 ची आहे पण सुबोध भावेनी आपल्या अप्रतिम अभिनयाने तिला number वर नेले. सुरुवातीपासून आईसाहेब विक्रांतशी गोडगोड नाटकी बोलतात. त्याला खिर भरवतात जयदीप दादा दादा करत गोड व छान वागतो. झेंडे व मायरा मात्र पहिल्या पासून खलनायकी रुपात दिसतात ईशा ही अतिशय गरीब व बिनडोक घरात जन्माला आली आहे माहेरी असताना सर्व episode मधे एकच third class night गाऊन आहे बिपिन शी लग्न ठरल्यावर आचरट ईशा तिचा सतत अपमान करणाऱ्या मायरा कडे च पाच लाख रुपयांचे कर्ज मागायला जाते .विक्रांत च्या मनात काहीही असले तरी तो प्रत्यक्षात ईशाबरोबर कधीही जरा ही वाईट वागत नाही 217 व्या episode नंतर तो खरंच तिच्यावर प्रेम करू लागतो व तिच्या वरची गोळी स्वतः वर झेलून हे सिध्द ही करतो. ईशा मात्र कपटी आईसाहेब,जयदीप व फोटो मधून बाहेर येऊन तिच्याशी बोलणाऱ्या राजनंदिनीच्या भुताच्या भरी भरून सगळ्यांच्या देखत विक्रांत चा अपमान करते व तो आत्महत्या करतो तेव्हा निर्विकार पणे बघत बसते . गोड बोलून तिच्या कडून कार्यभाग साधून झाल्यावर कपटी आईसाहेब व जयदीप फुटकी कवडी न देता तिला माहेरी डबे करायला घालवून देतात .विक्रांतचे fraud बाहेर काढण्यापुरतंच तिला डोकं होतं असं दिसतं.आता लोकांना डबे करून देता दता तिला कोठला छान नवरा मिळणार आहे देवजाणे.किती छा...न story आहे
Pan shevat cya episode madhe isha presentation banvte te kuthe tari sagnar aasel na te teecye baba bolatat na babu presentation chhan honar as mala vatala part two madhe pudchi stori dakhavnar ka tumhala kay vatate
@@pavanpatil560 ईशाचे विक्रांतवर प्रेम होते म्हणून तिच्या बाबांचा व्यावहारिक सल्ला न ऐकता तिने विक्रांतबरोबर लग्न केले आणि तिचे बाबा तिला सल्ला तरी कसला देणार ? ती college मधे असताना तिच्या class ची फी द्यायची सुध्दा त्यांची ऐपत नव्हती लग्न होईपर्यंत ती सहा महिने एक च कळकट गाऊन घरात वापरत होती.दोन तीन dress सोडले तर तिचे लग्नाच्या आधीचे dress ही अति सामान्य होते. तिला सामान्य नवरा मिळाला असता तरीही तिच्या वडिलांजवळ हुंड्यासाठी सोडाच पण सामान्य लग्न .खर्चासाठी ही पैसे नव्हते .तिच्या जवळ जे काही थोडे फार पैसे होते ते विक्रांतने दिलेल्या पगारातलेच होते फक्त एवढया दिवसांत तिच्या वडिलांनी तिला एकच चांगला व्यवहारी सल्ला दिला होता , हे बघ ईशा, आम्हाला राजनंदिनी शी काही घेणंदेणं नाही तू तुझ्या इच्छेनुसार विक्रांतसरांवर प्रेम केलसं व त्यांच्याबरोबर लग्न केलसं आमच्या साठी तू ईशा आमची मुलगी आहेस तू आता विक्रांतच्या बाळा ची आई होणार आहेस आम्हाला तुझा विक्रांतबरोबर सुखी संसार पाहिचा आहे .पण ह्यातले काही न ऐकता तिने कपटी आईसाहेबांच्या.. व जयदीप च्या व फोटोतून बाहेर येऊन तिला पटवून देणाऱ्या की ती राजनंदिनीचाच पुनर्जन्म आहे अशा राजनंदिनी च्या भूताच्या भरी भरून विक्रांतचा सूड घेण्यासाठी त्याच्याविरुद्ध मायरा ,जालिंदर वगैरे ना मीच राजनंदिनी आहे हे सांगत फिरली पहिल्या episode पासून विक्रांत, झेंडे ह्यांना रोज भेटत असून,राजनंदिनी च्या च office मधे काम करायला लागून जवळजवळ 215 भागापर्यंत आपण राजनंदिनी चा पुनर्जन्म आहोत ह्याचा काहीच कसा clue लागत नाही हे सगळं अनाकलनीय आहे हे फक्त निर्माते ,लेखक, पटकथा लेखक दिग्दर्शक ह्यांना च समजू शकते पूर्वी असंभव ही पुनर्जन्मावर मालिका आली होती पण soul मध्ये प्रवेश करताना च सुलेखापुढे काही गोष्टी clear होत्या.असो त्यामुळे तुला पाहते रे नव्हे तुला ठार मारते रे चा part 2 तर लेखक काय दाखवतील हे डोक्यातही येणार नाही लेखक खूप हुशार आहेत माझ्या नवऱ्याची बायको चे 1000 episode झाले आहेत म्हणे व अजून 500/600 episode होतील अशी चिन्हे दिसत आहेत आता विक्रांत च्या मरणानंतर ईशा presentation करो वा खाणावळ घालो कुणाला interest आहे ? Sima Dhargawe नी केलेले विकिशा च्या cute pair वरचे beautiful videos बघावे हे बरे KBC,चला हवा येऊ द्या हे ठीक आहेत।।
@@rohinia5316 khup chhan lehte g mala vikisha chi jodi khup aavdte malika me manapasun pahat hate shevat chya episode la tar me khup radat basle hote mala shevat nahi aavdala pan part two yayala pahije as vatate
प्रिय दादा सुबोध भावे, तु नक्कीच आवडेल प्रेक्षकांना भावली आवडते अभिनयाची आवड होती तुझ्याकडे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईला नक्की येईल.. मी नक्की येईल आमच्या घरी गणपतीला या. कोकणात सावंतवाडी तालुक्यातील वाफोलीची गावाची गणेश चतुर्थी ही लोकं, नातेवाईक मुंबईत गावी येतात. तुम्ही या नक्की शेअर करा.
सुबोध सर आणि ईशा मिस यू 👌🏻🥰🥰🥰🥰🥰🥰💞 खूपच छान आहे सिरियल पुन्हा एकदा सुरू करा
I miss you Vikisha
Nice 👍👍👍
हि मालिका खुप छान👏✊👍 👉👉👉👉
इतकी सुंदर😍💓 आहे
या मालिकेत शिकण्यासाठी आवश्यक गोष्टी
Hya episode madhe Isha vikrant che prem baghanyasarkhe aahe I love you Subodh bhàve aani gaytri datar aapratim aabhinay doghanchahi superb wonderful actor Subodh 💯👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Please upload episode no. 120 to 139
Please upload Kara episode no.120 to139 please
Gun
Yes pls
Ho nn
Sampurrn serial baghitlyanantar vikrant sarnjame kharch khup aatut prem karto ishawar aani ishasathich aatmahthya keli
We all mis you vikrant sir and easha madem
This serial has become so hit that it is converted into different languages but non of those r good missing you u all team☺
Please upload 120 to 139 eppisode
Zee5 app var aahe RUclips la n disnare episode's
रियली मिस यू 👌🏻👌🏻🥰🥰💞💞❤️✨♥️♥️ सिरियल
खरोखरच ही मालिका खूप छान होती. परत चालू कर.
Bakri hansna kam karo
Bakery style hai hansne ki
Serial parat chalu kara ani parat vikrant chi entry kara plzz
Miss you vikisha
Khup mst ahe he serial aahe
Jaydip sarkh dir saglya mulina milala pahije jay dip is gret
Isha vikrantche prem baghun mayrala khup jalan hote Mayra chi acting khup chan aahe I liked this serial and love you vikisha ♥️♥️♥️👍👍👍👌👌👌💯
khup chan serial hoti yarr miss you a lot vikisha
Khup chan serial hoti yarr miss you a lot vikisha
Season 2 aana yaar
👍👍
I miss u isha vikrant
Serial parat suru jhali ahe lockdown mule I am enjoying again
Hi can u tell me this serial completed how many episodes it have
Kadak
Very good isha
खुप आठवण येते विकिशाची
Very good serial
nice serial
विकिशा ची खुपच आठवण येत आहे
120 to139 episode pls
Mast hota ha episode
Mast hota ha episode
I miss u isha Vikrant
12:16
Wow ! Superd
I miss you vikisha
ईशान्य आपल्या दिलासा छान संभाळून घेतले पतंग वरून.
खुप खुप आठवण येत आहे विकीशाची परत सिरीयल सुरू करा
Isha aani vikrant che laggn zale taripan Mayra vikrantmadhech aadkaleli aahe he barobar nahi Mayra 🤗🤗🤗
खुपच गोड अप्रतिम प्रेम ❤❤❤❤
Please ha serial punha chalo kara
तुला पाहते रे सिरीयल फक्त मराठी वर
खुप आठवण येते विकीशा परत येना नविन मालिका घेऊन
missing a lot....😓
मला ही मालिका खुप आवडायची. यात सुबोध भावे यांची भूमिका उल्लेखनीय आहे.
अशा छान सिरीयल असल्या की त्यांची आठवण येते
खूप सारे भाग गायब केलेत
Plz why don't you try to upload the subtitles
This serial remake into telugu language also the name of serial is prema yenta maduram
Anu and arya are the best jodi😍😍
Lai bhari
I love myara💘
Plzz hi serial punha aana punarjanm dakhavalach ahe t vikrant la punha jivant kara .....aata changala dakhava vikarant.....ani thyachi ani Isha chi bhet karun dya.... tyanch age pan same hoil mag Tyanna mulga kivha mulgi kay zal he pahaych ahe 🤧😭.....mulgich dakhava subodh sir yanna mulach ahe 2 mulgi dakhava mahnje kamit kami Tyanna serial madhe tari mulgi asel 😁😁😁......#ultra pro Max fan of subodh sir 😁❤️
😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup mast ahe he Serial
aahe
9:51
I miss you Vikisha Nice
❤❤❤❤❤❤❤
Madam Pls Rly
Nice episode
Shraddha Tiwari t
Miss you Vikisha
3:14
Mast 👍
9022016648
Anfajt
Good bike bike
How romantic
Madam pls Rly
Miss you vikisha
♥️
Very good isha
1:36
Keep a time at 12 to 4 pm.
Good
How romantic 👌👌
Ishan and savi best couple
Nice Video
❤❤❤❤❤❤❤
Ekda parat chalu kara plz dubodh
Wow
Very good Serial
❤❤❤❤❤❤
Madam Pls Rly
Mayra ne aata tari shant basayla aave na 😝😜
She should understand that Vikrant is a married man now and her place will be a second woman in his life .she should except it .
😊 Rd😊
खुप खुप आठवण येत आहे
विकीशाची परत सिरीयल सुरु करा
Madam Pls Rly
Mayara shi jhende che lagan jhale pahije
परत चालू करा
Jaydeep is jayddep
Tula pahate Re Malika se 198 Bhag dakhva
😘😘❤❤🍫🍫
Ji
Episode मस्त आहे कडक आहे पण म्हणून तुला पाहते नव्हे तुला ठार मारते रे चा भयंकर वाईट शेवट काही विसरता विसरत नाही.ही मालिका खरी 10.30 ची आहे पण सुबोध भावेनी आपल्या अप्रतिम अभिनयाने तिला number वर नेले. सुरुवातीपासून आईसाहेब विक्रांतशी गोडगोड नाटकी बोलतात. त्याला खिर भरवतात जयदीप दादा दादा करत गोड व छान वागतो. झेंडे व मायरा मात्र पहिल्या पासून खलनायकी रुपात दिसतात ईशा ही अतिशय गरीब व बिनडोक घरात जन्माला आली आहे माहेरी असताना सर्व episode मधे एकच third class night गाऊन आहे बिपिन शी लग्न ठरल्यावर आचरट ईशा तिचा सतत अपमान करणाऱ्या मायरा कडे च पाच लाख रुपयांचे कर्ज मागायला जाते .विक्रांत च्या मनात काहीही असले तरी तो प्रत्यक्षात ईशाबरोबर कधीही जरा ही वाईट वागत नाही 217 व्या episode नंतर तो खरंच तिच्यावर प्रेम करू लागतो व तिच्या वरची गोळी स्वतः वर झेलून हे सिध्द ही करतो. ईशा मात्र कपटी आईसाहेब,जयदीप व फोटो मधून बाहेर येऊन तिच्याशी बोलणाऱ्या राजनंदिनीच्या भुताच्या भरी भरून सगळ्यांच्या देखत विक्रांत चा अपमान करते व तो आत्महत्या करतो तेव्हा निर्विकार पणे बघत बसते . गोड बोलून तिच्या कडून कार्यभाग साधून झाल्यावर कपटी आईसाहेब व जयदीप फुटकी कवडी न देता तिला माहेरी डबे करायला घालवून देतात .विक्रांतचे fraud बाहेर काढण्यापुरतंच तिला डोकं होतं असं दिसतं.आता लोकांना डबे करून देता दता तिला कोठला छान नवरा मिळणार आहे देवजाणे.किती छा...न story आहे
मॅडम तुम्ही खूप छान लिहता अगदी सखोल पण जरा माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिके बद्दल पण लिहा आम्हला वाचायला खूप आवडेल👍👍
@@bhartiya8199 😂😂😂😂😂
Pan shevat cya episode madhe isha presentation banvte te kuthe tari sagnar aasel na te teecye baba bolatat na babu presentation chhan honar as mala vatala part two madhe pudchi stori dakhavnar ka tumhala kay vatate
@@pavanpatil560 ईशाचे विक्रांतवर प्रेम होते म्हणून तिच्या बाबांचा व्यावहारिक सल्ला न ऐकता तिने विक्रांतबरोबर लग्न केले आणि तिचे बाबा तिला सल्ला तरी कसला देणार ? ती college मधे असताना तिच्या class ची फी द्यायची सुध्दा त्यांची ऐपत नव्हती लग्न होईपर्यंत ती सहा महिने एक च कळकट गाऊन घरात वापरत होती.दोन तीन dress सोडले तर तिचे लग्नाच्या आधीचे dress ही अति सामान्य होते. तिला सामान्य नवरा मिळाला असता तरीही तिच्या वडिलांजवळ हुंड्यासाठी सोडाच पण सामान्य लग्न .खर्चासाठी ही पैसे नव्हते .तिच्या जवळ जे काही थोडे फार पैसे होते ते विक्रांतने दिलेल्या पगारातलेच होते फक्त एवढया दिवसांत तिच्या वडिलांनी तिला एकच चांगला व्यवहारी सल्ला दिला होता , हे बघ ईशा, आम्हाला राजनंदिनी शी काही घेणंदेणं नाही तू तुझ्या इच्छेनुसार विक्रांतसरांवर प्रेम केलसं व त्यांच्याबरोबर लग्न केलसं आमच्या साठी तू ईशा आमची मुलगी आहेस तू आता विक्रांतच्या बाळा ची आई होणार आहेस आम्हाला तुझा विक्रांतबरोबर सुखी संसार पाहिचा आहे .पण ह्यातले काही न ऐकता तिने कपटी आईसाहेबांच्या.. व जयदीप च्या व फोटोतून बाहेर येऊन तिला पटवून देणाऱ्या की ती राजनंदिनीचाच पुनर्जन्म आहे अशा राजनंदिनी च्या भूताच्या भरी भरून विक्रांतचा सूड घेण्यासाठी त्याच्याविरुद्ध मायरा ,जालिंदर वगैरे ना मीच राजनंदिनी आहे हे सांगत फिरली पहिल्या episode पासून विक्रांत, झेंडे ह्यांना रोज भेटत असून,राजनंदिनी च्या च office मधे काम करायला लागून जवळजवळ 215 भागापर्यंत आपण राजनंदिनी चा पुनर्जन्म आहोत ह्याचा काहीच कसा clue लागत नाही हे सगळं अनाकलनीय आहे हे फक्त निर्माते ,लेखक, पटकथा लेखक दिग्दर्शक ह्यांना च समजू शकते पूर्वी असंभव ही पुनर्जन्मावर मालिका आली होती पण soul मध्ये प्रवेश करताना च सुलेखापुढे काही गोष्टी clear होत्या.असो त्यामुळे तुला पाहते रे नव्हे तुला ठार मारते रे चा part 2 तर लेखक काय दाखवतील हे डोक्यातही येणार नाही लेखक खूप हुशार आहेत माझ्या नवऱ्याची बायको चे 1000 episode झाले आहेत म्हणे व अजून 500/600 episode होतील अशी चिन्हे दिसत आहेत आता विक्रांत च्या मरणानंतर ईशा presentation करो वा खाणावळ घालो कुणाला interest आहे ? Sima Dhargawe नी केलेले विकिशा च्या cute pair वरचे beautiful videos बघावे हे बरे KBC,चला हवा येऊ द्या हे ठीक आहेत।।
@@rohinia5316 khup chhan lehte g mala vikisha chi jodi khup aavdte malika me manapasun pahat hate shevat chya episode la tar me khup radat basle hote mala shevat nahi aavdala pan part two yayala pahije as vatate
Imfihlo 21 02 2024
Iooking hot sir!
Karach kite prame hota Vikrant sir cha Isha var Pan end kupch vite dakvala ame azun pan vasarolo nahi
❤❤
प्रिय दादा सुबोध भावे, तु नक्कीच आवडेल प्रेक्षकांना भावली आवडते अभिनयाची आवड होती तुझ्याकडे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईला नक्की येईल.. मी नक्की येईल आमच्या घरी गणपतीला या. कोकणात सावंतवाडी तालुक्यातील वाफोलीची गावाची गणेश चतुर्थी ही लोकं, नातेवाईक मुंबईत गावी येतात. तुम्ही या नक्की शेअर करा.
😢😢😢 13:53
Why do vibrant put s colour on eisa s hair
𝚂𝚞𝚙𝚊𝚛
तुला पाहते रे सिरीयल फक्त मराठी वर