मी साळगांव चा,खुपच छान माहिती मिळाली,शाळेत असताना मी एकदा या ठिकाणी गेलो होता आता फारस आठवत नाही पण आपल्या या व्हिडिओ मुळे आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद 🙏🙏🚩🚩
abhisek dada ajara chech ahet ka sir,mi ata 12th boards detoy ani mla aplya ajara chya ya unexplored ani aprichit history bddl janun ek report tyar karava ashi mazi icha ahe
तालुक्यातील बहुतांश लोकांना हे ऐतिहासिक ठिकाण माहीत नाही.शालेय जीवनात अनेक वेळा या ठिकाणावरून दुरपर्यंतच्या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेतला आहे.चारे, बिबट्या,खापरगुंड्या शोधून खाण्यात एक वेगळीच मजा होती.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
Maz gav Chandewadi ani khup chan sangitali history. Ani ek hya point la Goa ves pan nav aahe tal koknatun honari halchaliver niytran thevnyasathi hi pan history aahe
महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
धन्यवाद..😊
Very nice
धन्यवाद..☺️😊
Wah june divas athavale
😊😊धन्यवाद
छान माहिती दिली आहे
अभिषेक : एक अभ्यासु व्यत्की
धन्यवाद..😊
खुप चांगली माहिती दिली
धन्यवाद..😊😊
Mst video dada🎉🎉
धन्यवाद..😊😂
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही आजरेकर आपले आभारी आहोत. आमचे गाव राजाराम पाॅईंटच्या समोरच आहे. आमच्या गावावरुनच घोरपडे सरकार ये जा करत असत.
धन्यवाद.. नवीन माहिती..☺️
Khoop...sundar..💓
Dhanyawad
खूप छान माहिती👍👍
धन्यवाद..😊
मी आजरा तालुक्यातीलच, सगळी लाल माती सुलगावची ,भारीच व्हिडीओ.
धन्यवाद..😊
खूप छान झाला आहे व्हिडिओ आणि Drone मुळे तर अजून छान वाटत आहे 🎉🎉#नदिवेसचा Vlog भागात Top🔝🔚
😍thank surajjjjjjj...............apli jaan hay bhav
मी साळगांव चा,खुपच छान माहिती मिळाली,शाळेत असताना मी एकदा या ठिकाणी गेलो होता आता फारस आठवत नाही पण आपल्या या व्हिडिओ मुळे आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद 🙏🙏🚩🚩
धन्यवाद..😊नक्कीच सध्या सर्वांनी दुर्लक्ष केल्याने याचे अस्तित्व धोक्यात आले आहे..
Finally point sapdala........khup mast zhalay video Dada👍
बघ आपण कधीकाळी एकत्र जायचं ठरलं आणि तू गेलीस 😂😂 तुझ्या गांवीं आता पूर्ण झाला हा पॉईंट..☺️☺️ धन्यवाद पहिल्या प्रयत्नांसाठी मदत केली स
Mi Sulgaon madhech rahate pan ajun he thikan baghitale nahi thank you dada chup chan mahiti sangitali
धन्यवाद..☺️😊
अभिषेक रोडगी ने माझ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाण बद्दल पर्यावरण दृष्टिकोनातून एक सुंदर प्रकल्प ही केला आहे
धन्यवाद सर...😊
abhisek dada ajara chech ahet ka sir,mi ata 12th boards detoy ani mla aplya ajara chya ya unexplored ani aprichit history bddl janun ek report tyar karava ashi mazi icha ahe
@mallikshintre1957 sir tumchya kdun kahi guidance milala tr jra help hoil
देऊयात की माहिती
@@abhishekrodagi chalel dada mi gavi aalo ki tumchi bhet ghein
❤❤❤❤❤mst video banavta dada
धन्यवाद..😊
मला या ऐतिहासिक स्थळ बद्दल माहित नव्हत या व्हिडिओच्या माध्यमातून या स्थळाची माहिती मिळाली खूप छान वाटल व्हिडिओ बघून 😍❤️🤗👍
असेच vlog करत जा
धन्यवाद vishal...😊😊 nakkich sobat tharar karaych ahe ankhi ek
Chandewadi aamch gav kharch khup chan wathla ha video baghun
धन्यवाद..😊☺️
Shankar and ishavar Savartakar my friends
🎉🎉
धन्यवाद..😊
तालुक्यातील बहुतांश लोकांना हे ऐतिहासिक ठिकाण माहीत नाही.शालेय जीवनात अनेक वेळा या ठिकाणावरून दुरपर्यंतच्या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेतला आहे.चारे, बिबट्या,खापरगुंड्या शोधून खाण्यात एक वेगळीच मजा होती.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
आजूबाजूच्या परिसरातील भरपुर लोकांच्या आठवणींनी भरलेला असा हा राजाराम पॉईंट आहे...😊☺️
Video kdhi tr bolva
From- sampla vishay family😊❤
Baki vlog top ❤☺
thanks....nakkich bolvu konte thikan asel tar kalava plning karuyat
🙏
Maz gav Chandewadi ani khup chan sangitali history. Ani ek hya point la Goa ves pan nav aahe tal koknatun honari halchaliver niytran thevnyasathi hi pan history aahe
धन्यवाद... नवीन माहितीसाठी ☺️☺️ परिसर छान आहे..😊
या ठिकाणच्या माहिती बद्दल एक छोटं दुर्मिळ पुस्तक ही उपलब्ध आहे
धन्यवाद सर ते कोठे उपलब्ध आहे मिळेल का??