शेतकऱ्यांसाठी मोठ्या बातम्या | कर्जमाफी 2020 | गणपती लॉकडाऊन नियमावली | किसान क्रेडिट कार्ड योजना |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 11

  • @मधुकरगायके-ख2ड

    मधुकर गायके आडगांव रेपाळे ता येवला जिल्हा नाशिक माझे कर्ज 2013 ला थकले दोन लाखांच्या वर आहे

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 4 года назад

    सर पिककजॅ व्यतिरीक्त किसान केडिट काडॅ कजॅ अलग भेटणार का

  • @yogirajkhutale6985
    @yogirajkhutale6985 4 года назад +2

    नियमित कर्ज भरण्याचे पैसे कधी जमा होणार आहेत

    • @rajendrapawar2650
      @rajendrapawar2650 4 года назад

      शासनाने आधप माहिती मागणी केलीच नाही तर कसे कळणार नियमित करज दार कीती

  • @jaysingghate4501
    @jaysingghate4501 4 года назад

    2011 पासून कर्ज माफि द्या अाणी शेतकर्याचा सातबारा कोरा करा

  • @shivprasadgulave9198
    @shivprasadgulave9198 4 года назад

    15. 7.2015 कर्जमाफ झाले नाही काही मार्गदर्शन करा प्लीज

  • @vilasboble4404
    @vilasboble4404 4 года назад

    नियमित कर्ज भरणाऱ्या यांचे प्रोत्साहनपर पन्नास हजार कधी मिळणार का शेतकऱ्यांनी लावून ठेवली आहे

  • @uday......
    @uday...... 4 года назад

    आम्हाला अजुन नाही मिळाले किसान क्रेडिट कार्ड.आम्हाला कधी मिळेल

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 4 года назад

    50,000 /_चे काय झाले

  • @arjungadhe5236
    @arjungadhe5236 4 года назад +1

    माझे कर्ज नऊ पाच 2019 रोजी घेतलेले आहे दोन लाखाच्या आता हे पण व्याजासकट 10000 दोन लाखाच्या वर दहा झालेले आहे माप माफ होईल का

  • @uday......
    @uday...... 4 года назад +1

    आम्हाला अजुन नाही मिळाले किसान क्रेडिट कार्ड.आम्हाला कधी मिळेल