मायरूच्या मम्मी पप्पाचा फोन आला तिच पप्पा तिला न्यायला येणार मायरू झाली नाराज लागली रडायला 😭😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 8

  • @chhayachavan9585
    @chhayachavan9585 День назад +27

    हो तेवढ बरोबर करते तुझी मायरू फक्त शाळेत जायला नको बाकी सगळ्या गोष्टी येतात तीला आणि तू तर तीला साफच बिघडवून टाकलेयस

  • @bhagyashriJadhav-p1f
    @bhagyashriJadhav-p1f День назад +24

    पिंकी सारखीच मायरू शाळेत जायला नको योगिता कडे राहीली तर फिरायला खायला चरूचरू उलट बोलायला शिकायला मिळतं काय शिकणार ही पोरगी मायरू आजारी आहे म्हणून पिंकी राजू खूप रडत होतीत जेवली पण नाहीत 😂😂😂

  • @rajanipatil2386
    @rajanipatil2386 День назад +17

    Tila shalela jayala nako nusat firayala hav

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 День назад +11

    अग योगिता पैसा जवळ नसेल तर आई कशी हसून खेळून राहील.पोटासाठी काही नको का .अव्या तो असा,राजा तो तसा काय करणार ती बिचारी.

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl День назад +9

    Tai मायरू च्या बोलनया वरुण आम्हला डोल्यात पणी आले मायरु चा तूज़ाया वर खूप जीव आहे

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 День назад +3

    नको पाठवू योगिता पिंकी तीला नीटनेटक ठेवत नाही तुझ्या जवळ खुश राहते मायरू