पूनम तूम्ही दोघंही खूप मेहनती आणि हौशी आहात. टेरेस गार्डन खूप छान मेंटेन केलंय. झाडं छान बहरली आहेत. गझिबोची सजावट मस्तच. पडदे आणि लाईट खूप सुंदर आहे. तूझ्या हसर्या, प्रसन्न आणि मनमोकळ्या स्वभावामुळे व्हिडिओ बघताना छान वाटतं. एक मात्र नक्की कर... सततची कामं, धावपळ दगदग आणि जागरण यामुळे असेल, तूझ्या डोळ्यांखाली खूप काळी वर्तुळे आली आहेत. डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेव, निरसं दुधात कापूस बुडवून तो डोळ्यांवर ठेव. थोडं चंदन असेल तर उगाळून लेप लाव किंवा रेडिमेड चंदन पावडर दुधात मिसळून त्याचा लेप लाव. यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळतो आणि काळी वर्तुळं पण जातील.
खूप आवडली आयडिया👌🏼👌🏼 चला लग्गेच subscribe करून टाकते आणि व्हिडिओला स्टार्टींगलाचं like पण करून टाकले आणि share राहिलं.... ते पण केले एक दोन जणींना. सर्व खुश आणि मीदेखील खुश. 👌🏼👌🏼वा पडद्याची आयडिया मस्तच. पुढचा video छानच असेल आणि जुने videonche paan pan ughdun baghnar.. बघूया काय काय सापडते. अशी कंमेंट्स मी पहिल्यांदाच केली कोणालातरी. कोणत्या शहरात राहतात तुम्ही?
Poonam start making home compost from your kitchen waste which you can use for yr plants.there are many videos on you tube on how to make home compost of kitchen waste.
Tai tu kahi ghetha na amazon Flipkart Varun bagun gey tu bhandi gethlis Thich same Tula Amazon la kup savstha padhlya astha ANhi Tai vegetables vagra kissan app Varun magav direct shetatun yetha
खुप छान टेरेस गार्डन आहे 👌👌👌
अगं पूनम काय मस्त व्हिडीओ केलास. मागे कोकीळेची कुहुकुहू के मस्त वाटते आहे. ऐकल्या वर खूप nostalgic झालं
पूनम तूम्ही दोघंही खूप मेहनती आणि हौशी आहात. टेरेस गार्डन खूप छान मेंटेन केलंय. झाडं छान बहरली आहेत. गझिबोची सजावट मस्तच. पडदे आणि लाईट खूप सुंदर आहे. तूझ्या हसर्या, प्रसन्न आणि मनमोकळ्या स्वभावामुळे व्हिडिओ बघताना छान वाटतं. एक मात्र नक्की कर... सततची कामं, धावपळ दगदग आणि जागरण यामुळे असेल, तूझ्या डोळ्यांखाली खूप काळी वर्तुळे आली आहेत. डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेव, निरसं दुधात कापूस बुडवून तो डोळ्यांवर ठेव. थोडं चंदन असेल तर उगाळून लेप लाव किंवा रेडिमेड चंदन पावडर दुधात मिसळून त्याचा लेप लाव. यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळतो आणि काळी वर्तुळं पण जातील.
मस्तच आहे लींबू आणि ईतर झाडेही टेरेस गार्डन छान आहे
Khupach sunder terrace aahe.. Sutsutit aahe.. Ugachach khup saari zade va kundyanni bharleli nahi... Mojkich zade aahet..aani upyogi aahet.... Khup chhan vatl.. Mastach 🥰
पूनम खूप छान झाडे लावली आहेस तूझे टेरेस गार्डन खूपच छान आहे.
खूप आवडली आयडिया👌🏼👌🏼 चला लग्गेच subscribe करून टाकते आणि व्हिडिओला स्टार्टींगलाचं like पण करून टाकले आणि share राहिलं.... ते पण केले एक दोन जणींना. सर्व खुश आणि मीदेखील खुश. 👌🏼👌🏼वा पडद्याची आयडिया मस्तच. पुढचा video छानच असेल आणि जुने videonche paan pan ughdun baghnar.. बघूया काय काय सापडते. अशी कंमेंट्स मी पहिल्यांदाच केली कोणालातरी. कोणत्या शहरात राहतात तुम्ही?
मेहनतीचे फळ मिळतं आहे . फारच छान बाग . जागेचा उपयोग मस्तच केला आहे . हौशी कुटुंब आहे . आनंदी राहा .
पुनम ताई तुझा टेरेस चे झाडे फारच छान आहेत
Khup khup chan... Limbu khup bhari ale... Khauchi pane apratim.... Khupch chan...
छान आहेत झाडं. लिंबू बऱ्यापैकी मोठी दिसली. Backyard मधली पण झाडे पुढच्या व्हिडिओत दाखवा.❤
Khupch chan vlog watla aaj Tai tuz boln Ani presentation khupch mst 😊
Tai tuhmi khrch khupch must aahat sglch kas tumch khupch sunder ani grand asty
Awesome Garden Poonam👌Lemon-tree, Chikoo-tree mast....Table set-up chya khaalee Grass-tiles laavlee mhanje te sheets tar toh Gazebo cha portion chhaan disel....I think.....Ferry-lights laav te pan chhaan disel😊👌🙌🙏🙂🚩
पूनम कडीपत्ता झाड खूप छान आहे.कुंडीत पण जी उपयोगी झाड असेल तेच लावले आहेत. कडीपत्ता, लिंबू, कोरपड खूपच मस्त
Wow. Garden Ani lemon harvesting pahun Dil khush
khup ch sundar garden🎉🎉 tuji ani bhojinchi mehnatich fal ahe❤❤
पुनम झाडांना कोणती खत वापरते ते सांग 😊
gandul khat , 19 :19:19 घाला
झाडे सर्व छान आहेत👍👍👌👌nice Video❤️❤️🙏🙏
Khup chan terrece garden godlimb limbu aani paanacha vel Tula limbu aani paan pujesaathi pn vaparta yetil aani godlimbache verchi shendi todat ja ❤❤
Vav khup mast limbe aliyet vav❤
Khoop Chan ahe tuze terrace garden mast green zade ❤❤
Sunder ahe garden
कलकत्ता पान आहे. छान वाढलंय. सोन चाफा सुद्धा लाव. मोठ्या कुंडीत आणि खाली सुद्धा लावू शकतेस.
खूपच छान गार्डन
पूनम तुझे टेरेस गार्डन खूप छान आहे झाडाला कोणते खत घालतेस
Khup chan watt Tu bramha Kamal lav khup chan wTt
पूनम फारच छान बाग आहे
khup chhan chotya and hanging kundya lava ,green matt taka aajun shobha vadhel baki mastch enjoy
खूप छान आहे terrace आणि garden ❤❤
चिकुच झाड खाली जमिनीत लाव खुप मोठ होत .
Paan shots ,paan shot icecream, paan chat , paan modak and paan rice you can do recipes
mam tya pol var flower che vel chadhva chan disel.
छान झालीत झाडं
एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻
Poonam do home composting. Yr plants will get nice home compost from yr home only.
Khup divsani video ala tai😊
छान आहेत सर्व झाड .
Ek house tour zalich pahije
Khup Chan garden
Roof वर dodka, bhopla, aase vel lau shakta
Very beautiful, gazebo pan mast
पुनम खुप मस्त गार्डन
Khup chhan
Wow khup chan terrace
Punyat kuth rahata chan video khup bhari 👌👌👌👌
Poonam Tu terrace la artificial grass taak kup chan disel
What fertiliser do you use for lemon tree
Limbu che tree kse lavle amhi matit laun sudhha lagt nh plz sangshil kse lavle khat konte vaprle❤
खूपच छान ❤
खूप छान
छान आहे
Mast, 👌🆗
Khup mast❤
Khup chan 😊
Wow Poonam🎉🎉❤
Tu tuji poni tell chi hairstyle kashi kartes tya vr ek video kr na
Wow nice ❤❤
Very nice video Poonam
Khup chan zada zali
व्वा छान
Ma'am tumhi limbache kalam lavle hote ki seeds grow kela hota
Konati khat use kele te sang
Chan ahe garden
Khat konte vaparta please mention
Mast
Bhariiii
Mam tumhi kuthe rahata
Khup sundar
Khaychya panachi kadi kote bhetli nursery mdhe bhetel ka
Very nice
Nice video
जेवल्यानंतर दररोज साधेच पान खाल्ले तरी आरोग्याला चांगले असते.
I like your blogs very much. In which area your house is? We are in search of this type of house in Pune. Can you please share society name?
Nice
मी तुम्हाला स्टार बाजार मध्ये बघितलं होतं. तिथे जवळपासच राहता का? कुठे राहाता?
Home tour kadhi?
Punyat nakki kuthe ha tumcha bungalow
पुण्यात कोठे राहता ते सांग ना पुनम
तू cassroll घेतलेस त्यामद्ये जेवण गरम रहात काय ?
माझ पण लिबाच झाड आहे खत काय घालतात ते सांग
Poonam start making home compost from your kitchen waste which you can use for yr plants.there are many videos on you tube on how to make home compost of kitchen waste.
👌👌👌👌
tai lemon tree kuthun getal tu
❤❤❤
Congrats advance 70k
कडिपत्ताच झाड खूप मोठे होते खाली लावा
👌👌
टेरेसवरच्या झाडांमुळे पाणी झिरपते आणि बिल्डिंग खराब होते
😊😊😊
👌🏻
Tai tu kahi ghetha na amazon Flipkart Varun bagun gey tu bhandi gethlis Thich same Tula Amazon la kup savstha padhlya astha ANhi Tai vegetables vagra kissan app Varun magav direct shetatun yetha
लींबाच लोणच कर साखर घालुन .
😊✨🚩🙏🌳🙏🌳🙏1⃣🌹
She never reply
Thode hasane kami kar
पडदे नको दुसर काही लावा
मेहनतीचे फळ मिळतं आहे . फारच छान बाग . जागेचा उपयोग मस्तच केला आहे . हौशी कुटुंब आहे . आनंदी राहा .
खूप छान