लाउनी मृदंग श्रृती टाळ घोष ...............वा वा काय मर्यादा.......काय सात्विक पोषाख.......काय ते ज्ञानोबा तुकोबा वर प्रेम.....धन्य....याला म्हणतात वारकरी...भजन. 🙏🙏🙏
इतक सुंदर भजन ऐकून सुकलेल्या झाडाला देखील पालवी का नाय फुटायची किती हे सुंदर आवाज, चाल, सगळ्यांचे टाळ एकसारखे वाजत आहे पखवाज पण खूपच सुमधुर असा आणि तबला पण काय सुंदर जितक कौतुक कराव तितक कमीच 🙌❤️✨
खूपच सुंदर,उत्साही,एकरुप होऊन भजन करणारी मंडळी आहेत,तसं पाहीलं तर सामुहीक,टाळांच गोंगाट असणारे भजनी मंडळांचे भजन ऐकायला गोड लागत नाही पण या भजनी मंडळाची गोडी काही निराळीच आहे...❤❤
भजनाची चाल खूपच मस्त होती पण एक गोष्ट नोटीस केलीत का ही जी चाल लावले ते मृदुंग पण वाजवतायेत ते पण परफेक्ट भजनी ठेका वर.. वा काय कला आहे काय आवाज आहे.. पुन्हा जन्म घ्यावा असे अभंग ऐकण्यासाठी...🎉😊❤
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥
बेलवडे गावामध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त सप्ताह असतो . तेव्हा ही सर्व मंडळी असतात आणि गायन करायला असतात तेव्हा पखवाज साथीला आम्ही असतो दरवर्षी खूप आनंद मिळतो. जय हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व वैष्णव भक्तांना मनःपूर्वक धन्यवाद...असेच सर्वजन एकत्र येऊन हा भजनानंद लुटा...तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात...संत ज्ञानेश भगवान..पंढरीश परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
खूपच सुंदर महाराज मृदंग वाजवून अतिशय सुरेल चालीत गायन करीत आहेत त्यांना शतशः नमन तसेच इतक्या मोठ्या समुदायाची सुरेल टाळ व गायनाची सात देत आहेत हे खरंच अप्रतिम वाटत अशे खूप छान !! कृपया गायक महाराज यांचा मोबाइल नंबर देण्याची विनंती आहे
लाउनी मृदंग श्रृती टाळ घोष ...............वा वा काय मर्यादा.......काय सात्विक पोषाख.......काय ते ज्ञानोबा तुकोबा वर प्रेम.....धन्य....याला म्हणतात वारकरी...भजन. 🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
इतक सुंदर भजन ऐकून सुकलेल्या झाडाला देखील पालवी का नाय फुटायची किती हे सुंदर आवाज, चाल, सगळ्यांचे टाळ एकसारखे वाजत आहे पखवाज पण खूपच सुमधुर असा आणि तबला पण काय सुंदर जितक कौतुक कराव तितक कमीच 🙌❤️✨
बहुत ही सुंदर आशुतोष शुक्ला प्रयागराज उत्तर प्रदेश
खूपच सुंदर,उत्साही,एकरुप होऊन भजन करणारी मंडळी आहेत,तसं पाहीलं तर सामुहीक,टाळांच गोंगाट असणारे भजनी मंडळांचे भजन ऐकायला गोड लागत नाही पण या भजनी मंडळाची गोडी काही निराळीच आहे...❤❤
भजनाची चाल खूपच मस्त होती पण एक गोष्ट नोटीस केलीत का ही जी चाल लावले ते मृदुंग पण वाजवतायेत ते पण परफेक्ट भजनी ठेका वर.. वा काय कला आहे काय आवाज आहे.. पुन्हा जन्म घ्यावा असे अभंग ऐकण्यासाठी...🎉😊❤
स्वर्गाचा आनंद फक्त आणि फक्त हरिणामाच्या गजरातून मिळतो खूप छान भजन.💐💐
सुर असावा तर असा भजन असावा तर असा कोटी कोटी प्रणाम मंडळी तुम्हाला रोज एक वेळा तरी तुमच भजन ऐंकतो
भाग्याचा दिवस ज्यांनी प्रत्यक्ष भजनाचा आनंद घेऊन तृप्त झाले असतील. रामकृष्ण हरी 🙏💐💐🙏
ताल, सूर आणि लय यांच्या त्रयींचा सुरेख संगम आणि सहकारी यांची उत्तम साथ...
फारच छान,कर्णमधुर आवाज,हे भजन ऐकतच राहावे असे वाटते.
रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
गावपण जिवंत ठेवणारी ,गावाची ओढ लावणारी एकमात्र जागा भजन 🙏 अप्रतिम छान👌
बेलवडे कुठले गाव आहे फारच भक्तीमार्ग व भक्तिमय मंडळी असा सोहळा अतिदुर्मीळ आहे
Taluka: Pen, Dist: Raigad
बेलवडे गावामध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त सप्ताह असतो .
तेव्हा ही सर्व मंडळी असतात आणि गायन करायला असतात तेव्हा पखवाज साथीला आम्ही असतो दरवर्षी खूप आनंद मिळतो.
जय हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻
हा आहे ब्रम्हाणंद केवळ, टाळ मृदंग आणि इतकी सारी भजनी मंडळी वा व्वा वा वा मंडळी...हाच तर संप्रदायचा प्राण आहे....❤
हा आवाज आईकून मन फार सुखी होत हा आनंद स्वर्गात नाही
आमचे गुरू वैकुंठवासी मरोतराव महाराज दस्तापुरकर यांना भजन खुप आवडायचे म्हणून आमच्या भागात रात्रभर कीर्तन पंरपंरा आहे
वा नामदेव दादा खूप सुंदर 👌👌👌👌
नामदेव दादा ह्याचा मोबाईल नंबर भेटल का खुप गोड आवाज आहे त्याचा
खुपच छान आवाज, टाळ, पोशाख आणि शिस्त, राम कृष्ण हरी 🚩🙏
याला म्हणतात भजन प्रत्येक व्यक्ती बेंबीच्या देठापासून सुंदर गायन करत आहे आणि शिस्तबध्द पने,सगळे कसे पांढरेशुभ्र वस्त्र टोपी घालून राजहंस दिसत आहेत
खरच की ओ माऊली
जय हरी
Waah... Sundar👌👌
सर्वच शिस्तपूर्ण टाळकरी, पखवाज, गायन.
लय भारी
अश्याच भजनात खूप आंनद असतो
खूप दिवस ही चाल असलेला विडिओ शोधत होतो.....खूप सुंदर चाल.....
हे सर्व सिस्टीम मध्ये पाहून खूप खूप आनंद झाला थोर आहे आपली परंपरा लईच भाविक मंडळींचे असं प्रेम पाहिजे
मन प्रसन्न होऊन जाईल असे भजन ....
अप्रतिम, शिस्त, पुर्ण वातावरण भक्तीमय
वाॅ वाॅ भजनी मंडळी काय ताल सूर धन्य माता पिता तयाचिय
सर्व वैष्णव भक्तांना मनःपूर्वक धन्यवाद...असेच सर्वजन एकत्र येऊन हा भजनानंद लुटा...तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात...संत ज्ञानेश भगवान..पंढरीश परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
खुपच छान बेलवडे भजनी मंडळ तुमचा सर्वांचा खुप अतिशय सुंदर आवाज आहे सर्व काही एकदम व्यवस्थित जय हरी
सुंदर भजन❤🎉 सुंदर पोशाख ❤🎉 आणि सुंदर सादरीकरण ❤🎉🚩 विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला वारकरी अप्रतिम दृश्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान , सुंदर हेच खरे वारकरी
पहिल्यांदा अस भजन पायतोय एवढी लोक एक साथ टाल वागरे भारीच आहेत सगळ
खूप सुंदर चाल आणि गायन. ह्रदयाला स्पर्श करुन मन भगवंताचे चरणी अर्पण झाले.
अप्रतिम वारकरी भजन.जवाब नही.👌👌🙏🙏🙏🙏
Ll राम कृष्ण हरी ll अती सुंधर भजन महाराज
रामकृषण हरी जबरदस्त आवाज मावली
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज अप्रतिम गायन
ओओणणण
Apratim. 100 varshapurwicya chali ahet. Manala Anand watla ani kiti godwa ahe awajamadhe. Ram Krishna Hari.🙏🙏🙏🙏🙏khup sunder kharach. Warkari
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्म रस आवडीने वा छान हा सुख सोहळा स्वर्गी नाही
राम कृष्ण हरी
इतकी मोठी उपस्थिती खुप भाग्यवान गाव
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
हेचि व्हावी माझी आसं जन्मोजन्मी तुझा दास....🙏
राम कृष्ण हरी .🚩🚩🚩 अप्रतिम ..७ुप सुंदर
भजनी मंडळ मनापासुन आभार मानतो jayhari 👏👏🛕💐
Bahut accha lagta hai jab mai ye video dekhta hu...kuch yaade...bachpan ki...
आक्लप आयुष्य व्हावे तया कुळा माझीया सकळा हरीच्या दासा🙏🏻
अप्रतिम भजन. गायन वादन साथसंगत ताल सूर लय सर्व अप्रतिम. कान तृप्त होतात
खूपच सुंदर
महाराज मृदंग वाजवून अतिशय सुरेल चालीत गायन करीत आहेत त्यांना शतशः नमन तसेच इतक्या मोठ्या समुदायाची सुरेल टाळ व गायनाची सात देत आहेत हे खरंच अप्रतिम वाटत अशे खूप छान !!
कृपया गायक महाराज यांचा मोबाइल नंबर देण्याची विनंती आहे
राम कृष्ण हरी माऊली
हा खेळ नोव्हे एकल्याचा म्हणुन सारा मेळ मेळविला.
Heart touching bhajan Ram Krishna Hari
मिळाले वैष्णव जय कारे गर्जती.
Asch bhajan lay bhari 👌👌🙏🏾🙏🏾👍👍todch nahi bhajnala
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
नामदेव बुवा भारीच अवाज👏👏👏
लय भारी भजन मस्त राम
अप्रतिम चाल आणि गायन🙏
Mauli khup chan. Vitthal dolu lagla mauli.
❤राम कृष्ण हरी माऊली
वारकरी संप्रदायाच वैभव ❤
Va Kay te tal vajvni tyan buva tumcha Aavaj Aani sat sagat mast vatla Aaikun 🙏🙏
महाराष्ट्र जिवंत 🚩ठेवणारे हेच ते शेतकरी 🙏🚩🚩 पोशिंदे 🙏🙏🙏
खूप छान माऊली,आवाज,
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान
खुप खुप सुंदर भजन. हाच तो आवाज भान हरपून जाण्यासाठी भाग पाडतो. ऐकतच राहावं वाटत.
Mauli khup Sundar gayan. Aahe
जय हरि महाराज खूप छान गायण केले
या लोकांना आपल्या भजनाचा गावाच
स्वाभिमान आहे म्हणून् तर हे टिकून आहे नाही तर गावों गावी असे गानारे आहेत ........
Khup sundar mauli
हे गाव खुप सुंदर असेल. कारण गावात सात्विक लोकं आहेत
Ñàmdèv búwà àpràtìm àvàj❣️ अस वाटत की वेडे व्हावे या भजनात
Apratim khup sundar 👌👌
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
भगवंताची असीम कृपा म्हणून ऐवढे सगळे एकत्र येऊन भजन करतात
Khupach sundar gayan.aavaj Akadam khas.Jay Mauali.
खूप छान महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप खुप सुंदर गायण❤
खुप सुंदर माउली
भजन अतिशय सुंदर
💯👌 कशाचीच कमी नाही
Farch chhan sista badh uttam ram krshna hari
खूपच गोड आवाज
Khup Sundar. Mault
सुंदर भजन🙏🙏🙏
खुप छान मला खूप आवडला
जय हरी भारी चाल
Jyani dislike kelay tyana kay mahiti amche Mauli kay hote te... Jaudya mauli tyanch pan kalyan kara... Ram krishna hari....
खुप सुंदर अशिच सांप्रदायाचि सेवा करत राहा
खूप सुंदर 🙏🙏👌👌
जय मौली जय मौली मित्र
Wow kup chan
मी insta ला पाहिलं आणि ईथे आलो
Khup sundar apratim
वैष्णवांची मांदियाळी❤
गायन करणाऱ्या महाराजांच नाव काय आहे
Ram Krishna Hari mauli
Va khup chan
जय हारी माउली
राम कृष्ण हरी ...
वा अप्रतिम
अप्रतिम भजन
खूप छान ll जय हरी ll,,,,