Worli Vidhan Sabha: MNS चा शिलेदार गेम फिरवणार, Aaditya Thackeray याचं टेन्शन का वाढलं ?
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #BolBhidu #AadityaThackerayVsMilindDeora #WorliVidhanSabha
दहा दिवस मागे गेलं, तर आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघ हा अगदी सेफ समजला जात होता. २०१९ प्रमाणे यंदाही ते सहज जिंकून येतील,
असे अंदाज बांधले जात होते. पण आता १० दिवसानंतरची परिस्थिती बघितली तर इथला सामना हायहोल्टेज ठरू शकतो, अशी स्थिती आहे. कारण वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटानं राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट दिलंय. तर मनसेनं फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा केलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही लढत नक्कीच सोपी असणार नाही.
विरोधकांकडून दोन तुल्यबळ चेहरे मैदानात उतरल्यानं इथली निवडणूक आदित्य ठाकरेंना टफ जाऊ शकते, असं बोललं जातंय. आता या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारेल? शिंदे गटानं मिलिंद देवरा यांना तिकीट दिल्यानं समीकरणं नेमकी कशी बदलतील? यात मनसेचा रोल कसा असेल? एकूणच आदित्य ठाकरेंसाठी इथली लढत कशी असेल, पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/