ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांचे सुंदर किर्तन | Balu Maharaj Girgaonkar Kirtan | Namacha Gajar
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- श्री सदगुरू चिन्मयानंद स्वामी ९६ वा समाधी सोहळा, दर्जिबोरगाव.
श्री ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या वाणीतून संपन्न झालेली ही किर्तन सेवा.
आपल्या फेसबुक पेजला लाईक नक्की करा : / namachagajar
.
नामाचा गजर चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
Jay hari mauli,
Shri vitthal
गोड गोड बोलून दाखविली भागवत पवचन कथा रामायण महाभारत कीती छान छान माहिती सागता ऐकून खूप खूप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी माऊली
पा
जय हारी माऊली ़ धन्यवाद महाराज ़ सांस्टांग दंडंवत ़
पर आपको क़ huuiuouuiuiui को एक uiuiuiuuuuuauamooo
जय हरी माऊली ज्ञानोबा तुकाराम
राम कृष्णा हरी 👌👌👌👌👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
जय हरी महाराज फार छान
जय हरी माऊली अतिशय सुंदर
स सुनील
राम कृष्ण हरी....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
रामकृष्ण हरी
Jay hari
Very Nice Shree Balumagaraj Kirtan, Jay Shree Krishna
महाराज कीर्तन अतिशय गोड आहे,
जय हरी महाराज आजारांवर उपचार खसखस व खडीसाखर दोन वेळा जेवना नंतर
NICE
जय हरी 🚩🚩एकच नंबर
पाय लवकर बरा होईल
तरध
श्रवणीय. कैलास महाराज.
कीती छान छान कितन मन प्रसन्न होऊन गेले
🙏
अप्रतीम किर्तन खुप छान
Very nice 👌👌
जय हरी जय हरी
Ram Krishna hari
राम कृष्णा हरी सुंदर
!! राम कृष्ण हरी !!
अप्रतिम खूप मधुर वाणी...
Very nice
श्री जय भैरवनाथ प्रसन्न रेल ता कन्नड सुंदर किर्तन मिराबाई चरीत्र
Nice👏
तुम्ही संत माय बाप क्रुपावंत ,,,,विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता
छान महाराज संत चरित्र फार आवडते
जय भिम
Jay mataji
छान
माऊली तुमचा पाय माऊलींच्या च क्रुपेने लवकरच निट होनार.पन एक वाक्य नाही पटल,देव आणि संत यांना काय म्हनुन भेयचं ,,,ते तर आपले माय बाप आहेत ,मग.....खरं तर भेयचं ते आपल्या कडुन होनार्या पापाला अस मला वाटत .जय हरी ।
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जय हरी
अतिशय गोड बाबा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
सौ .अनिशा दा .मलिक .कासली कोपरगाव. जय हरी माऊली. एकदमच छान किर्तन आहे. महाराज.......
हारवाला ज्याप्रमाण एक एक करुण पुष्प सुंदर हार बनवतो तद्वत महाराज आपल कथा किर्तन असत ऐकताना माणुस सगल विसरुण जातो धन्यवाद 🙏🚩
भारी
Nice kirtan
Nice
छान किर्तन 🌷🌷🌷🌷👌👌👌
Do
माराज , लय बारि 🏹🏹🏹🏹🤑🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤩🤩🥰🥰🥰🥰😱😱🍓🍓🍓🍓
पाय लवकरच बरा होईल पांडुरंगाची कृपा तुमचावर माप करा मी सर्वकितने आवडीने परत परत ऐकते आवड आहे विठल विठल
🙏🙏🌹🌹
👌👌👌
Superb..echo thoda aahe
By by to
..
जाहिरात नको
Ĺ
X,
Ram krushn hari
Very nice
छान