बावणकुळे हा राजकीय विषय नाही यात सरकार हलगर्जीपण करतय धनंजय मुंडेला मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करावी तरच पोलीस तपास चांगल्या प्रकारे होवु शकतो हे सरकारला समजत नाही काय ?
सुरेश धस साहेब न्याय मागण्यासाठी जनतेसाठी लढणारा नेता आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.न्याय मागनं म्हणजे गुन्हा आहे का ॽ मग सरकार ला मुडदे पाहिजे का ॽ
सरकार जनतेच मग काय झालं जनतेसमोर बोलल तर.....चार भिंतीमध्ये बसून काय होत ते माहीत आहे सगळ्यांना...... फ्कत मत मागायलाच जनता पाहिजे काय तुम्हाला..........
बावन कुळे मिडीया मधे बोले म्हनुन चौकशी चालु आहे नाहितर तुम्हाला माहिती असुन तुम्ही काय केले ते जनतेने पाहिले. वाळु माफिया,राख माफिया, देवस्थानच्या जमिनी, गुडाना मद्दत करने हे बर नाही बावन कुळे😮
अरे 52 कुळे आरोपीची ओळख असलेली लोक sit त ठेवली का चौकशिला ते न्याय देऊ शकत नाही कमीत कमी 200-300 लोक ह्या खुणा माघे कारणीभूत मिळतील म्हणून फक्त धनुचा राजीनामा तात्पुरता का होईना पण घ्या आणि sit तिल अधिकारी बदला
52 कुळे तुम्ही 2-3 वेळा बोलले म्हणता याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष असूनही तुमचे ते ऐकत नाही. त्यांचे मागे तुमचे फडणवीस खंबीर आहेत. त्यांना obc ची मते आवश्यक आहेत त्यामुळे ते उघडपणे मुंडे च्या विरोधात बोलत नाही...
आरे धसकट पुरावे आहेत मग एफ.आर.आय.दाखल तु सुध्दा ह्या देशातील नागरीक आहे न्यायव्यवस्थेवर तुझा विश्वास नाही का...कशाला तोडांला फेस येईपर्यंत भुकंतोय राजकारण करताय तुम्ही दुसर काय...
सुरेश धससाहेब एकदम खरं बोलत आहेत
बावनकुळे साहेब आम्हाला अभिमान वाटतो..आमदार सुरेश धस साहेबांचा...
आण्णा मेनेज होणार माणूस नाही बावणकोले साहेब
अण्णा स्वार्थी माणूस आहे... सर्वाना माहिती आहे हे अण्णाने किती लोकांची वाटुले केलेत ते 😂
बरोबर आहे
अण्णा खरा आहे
बावनकुळे साहेब सरपंच संतोष देशमुख हे मतदानाच्या वेळी बीजेपी चे पोलिंग एजंट होते याचे तर भान असू द्या.. 😢
खरे बोलले कि सख्या आई ला पण राग येतो.
त्यामुळे बावनकुळे नि जास्त मनाला लावून घेऊ नये.
आय 52 कुळे जरा जनतेला पण कळू देना
आम्ही काय महाराष्ट्राचा बाहेर राहत काय आम्ही पण आहेत ना भारतीय नागरिक होय 52 कुळे का खुळे
बावणकुळे हा राजकीय विषय नाही यात सरकार हलगर्जीपण करतय धनंजय मुंडेला मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करावी तरच पोलीस तपास चांगल्या प्रकारे होवु शकतो हे सरकारला समजत नाही काय ?
सुरेश धस हे फक्त फालतू आरोप करत आहे, प्रसिध्दी पाई करत असलेले आरोप आहेत...!
एकदम बरोबर आहे बावनकुळे साहेब
धस साहेब बरोबर बोलतात👍🙏
बावन तुमच नशीब खोट खोट का होईना सत्तेवर आहात
सुरेश धस साहेब न्याय मागण्यासाठी जनतेसाठी लढणारा नेता आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.न्याय मागनं म्हणजे गुन्हा आहे का ॽ मग सरकार ला मुडदे पाहिजे का ॽ
Anna🔥❤️🔥
मंत्रीपद भेटलं नाही म्हणून पोटसुळ उठला आहे आणि पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांना पक्षातून हकालपट्टी करावी
बावन्न राव आपण तोंड उघडत नाहीत पण धस किमान न्यायासाठी बाजू तरी मांडत आहेत त्यांना पण गप्प बसायला लावता काय.
भाजपाचे बूथ प्रमुख असणारे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय जर भाजप देऊ शकत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय देईल
सरकार जनतेच मग काय झालं जनतेसमोर बोलल तर.....चार भिंतीमध्ये बसून काय होत ते माहीत आहे सगळ्यांना...... फ्कत मत मागायलाच जनता पाहिजे काय तुम्हाला..........
या प्रकरणाची याला पूर्ण माहिती आहे.... म्हणजे हे यानेच घडवून आणले तर नसेल... या सुरेश धस ची पण चौकशी करा...
एक नबर धस साहेब....
सुरेश आण्णाचा टरबुज्यावर विश्वास राहिला नाही म्हणून ते मिडिया समोर सांगत आहेत.😅😅
बावनकुळे ते वाघ तुमच्या सारखा नंदीबैल नाही
सुरेशधस हा पुण्याचा डॉन घायवळ यांचा माणूस आहे घायावळ च्या प्रत्येक आरोपा मध्ये धस ला सहआरोपी करा आणी अटक करा आणी राजीनामा घ्या 🙏🙏
अहो बावनकुळे साहेब तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात
बावन कुळे मिडीया मधे बोले म्हनुन चौकशी चालु आहे नाहितर तुम्हाला माहिती असुन तुम्ही काय केले ते जनतेने पाहिले. वाळु माफिया,राख माफिया, देवस्थानच्या जमिनी, गुडाना मद्दत करने हे बर नाही बावन कुळे😮
सुरेश आणा मोघम बोलू नका पुरावे असतेल तर दया आरोपीना लवकर सजा मिळेल
52 कूला तू काय उपटू शकत नाही
अरे 52 कुळे आरोपीची ओळख असलेली लोक sit त ठेवली का चौकशिला ते न्याय देऊ शकत नाही कमीत कमी 200-300 लोक ह्या खुणा माघे कारणीभूत मिळतील म्हणून
फक्त धनुचा राजीनामा तात्पुरता का होईना पण घ्या आणि sit तिल अधिकारी बदला
चंद्रकांत बावनकुळे तुमी फडणीस आहेत तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या.एक दिवस
विरोधी पक्ष तुमचा करेक्ट कार्यक्रम लावणार.
ह्यला उचला त्याला उचला पूर्ण परळी तालुका नव्हे तर बीड जिल्हा उचला काय दस साहेब
Dhas saheb barobar bolt ahet. Kalu dya na lokana pan.
बांवकुळे च्या मते हे प्रकरण वरती यायला नको पाहिजे होत ...जनतेला पण कळू द्या ना काय चालल ते शासन का देऊन सेटलमेंट करून घ्यायला का 😂😂
52 कुल्याने स्वतःच्या पोराचे प्रकरण असेच दडपलं निग्रो संतोष देशमुख तुझ्या पक्षाचा होता
सरकारकडे बोलले असते तर प्रकरण दाबले गेलं असते व्यासपीठावरून बोलतायत म्हणून प्रकरण धसास लागले
एकूण प्रकरण पाहता सोनवणे साठी सरपंच गेले पण सोनवणे सरपंचांचा काटा काढला
धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
याचा राजीनामा घ्या नाहीतर वंजारी समाज रस्त्यावर उतरल फडणवीस साहेब
सुरेश धस साहेबांना फडणवीस साहेबाचा फुल सपोर्ट आहे म्हणून ते अजितदादा आणि धनंजय मुंढे यांच्यावर एवढी टीका करत आहे.
म्हनजे मँनेज करता येत बाहेर बोलले कि मँनेज करता येत नाहि
घायवल गांग चा समद आहे धस सागा
धसला हाकला हा पक्ष च ऐकत नाही,
प्रति फडणवीस -
मी दमानिया ला सुपारी दीली आहे ओबीसी सर्व नेते संपवायची पण मुंडे समर्थक तिला काम करू देत नाहीयेत तरी मदत करा .
आपलाच- कपटी जळकट शरद पवार
52खुळे या बाबत धस साहेब जनता समोर सत्य पुढे आणत आहेत.मग तुला काय अडचण आहे...
अरे धस ती कंपनी आणि बैठक घेणारे व्यवहार करणारे त्यांचा मतदार संघ ते बघतील तू फक्त तुझा मतदार संघ आणि मतदार संघातील समस्या बघ
म्हणजे चोऱ्या लपवअव्या
Suresh dhas barobar boltayat
बाहेरबोलूनीकाबावणकूळे
मगकायआनयायसहण करायचका
52 कुळे तुम्ही 2-3 वेळा बोलले म्हणता याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष असूनही तुमचे ते ऐकत नाही.
त्यांचे मागे तुमचे फडणवीस खंबीर आहेत. त्यांना obc ची मते आवश्यक आहेत त्यामुळे ते उघडपणे मुंडे च्या विरोधात बोलत नाही...
निर्लज्ज बीजेपी
सरकार ला बोलून 25 दिवस झाले तूम्ही करत आहे दिसत नाही
धस तुला जर येवढी माहिती आहे तर तु ईतके दिवस काय शेट्ट ऊपटत होता का मायघाल्या 😂😂😂
आरे धसकट पुरावे आहेत मग एफ.आर.आय.दाखल तु सुध्दा ह्या देशातील नागरीक आहे न्यायव्यवस्थेवर तुझा विश्वास नाही का...कशाला तोडांला फेस येईपर्यंत भुकंतोय राजकारण करताय तुम्ही दुसर काय...
प्रकरण दाबायला बघतोय का ५२ कुळे
तुम्ही फक्त ओ बी सी, ओ बी सी करता तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार बावनकुळे साहेब.
तुम्ही पहिले आका म्हणता नंतर अण्णा म्हणता याचे काही समजले नाही
53 54 कोले
बहुतेक सातपुडा😂😂😂😂
किती फेका फेकी
समद खोट बोलतो
बावनकुळे खुळ्यासारखं बोलु नका
Bavankule saheb tumhi jar karyvahi karnar asnar tar Aamhi bjp sobat rahnar nahi...
Dhas sahebanvar...karyvahi karnar asala tar Aamhi tumchya sobat rahnar mahi
तूकशाचि चोकशी करतोय निगरो आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आहे
😂😂😂😂😂
CARTLI AMBRUS..
बावनकुळे 😂😂😂😂😂
टू मॅनेज कर चेन
Manje sare purave nast karata yetil bavankule saheb😂
तू काही बोलू नको रे बावन कुळे तू तुझ बघ
58 kule 60 kule mahayuti la tada lagu dya pan beed la lagu deu naka
Pannas don kule... Aali yogyathokani ghala...
52 kule tumhi kiti vishy laun dharla
Tula bhit nai re bawankule
52 kule tumhala gundachi baju ghyaychi aahe baki kahi nahi
हे सगळं खोटं आहे
SURESH DHAS YANI SARKAR MADHUN BAHER PADAV BHRASTA AHE HE SARKAR.
Bawankule... Fadanivis cha support ahe Anna la 100% .. He tula pn mahit ahe.. Media smor natak band kar jara
Mhnje...kumpanch shet khail.. agodar thevalich kay..
Dhas chi chukashi kara hyachyawar dout yetoy sagalyanna yachi choukashi zalich pahije dhas ne pan khandani ghetali asanar
Yacha pan atala obc jaga zala
Othat ek potat ek
Asi yanchi avastha
He kai nyaache bajune ladhnar😂ata dhas sahebana avaj band kara😂
Bavan tumhi ravan ahat
घायवळ गँग चा काय समंध आहेत तुमचे ते सांगा धस साहेब
Ha ka tu kay tyanche zatte upatayala gela hota ka tith tula yevdh mahit ahe te 🤣🤣
Sagle karname jantela klale pahije parti shist kutehi lau naka
Bjp ne ncp la baher karave
बारा कुळे स्वताचा पोरगा वाचवतो तु न्याय काय देईल
बावन कुले साहेब हया वहयात माणुस म्हणजे धंस चा आमदा र कि चा राजीनामा घी
बावनकुळे तुझ्यापेक्षा धस हुशार आहेत