Srigonda Mahila kusti Kendra | International Wrestler Bhagyashri Dhanasri Fand Yanchi Talim

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 20

  • @haribhaukale133
    @haribhaukale133 2 года назад +3

    ज्ञानेश्वर असोले यांच्यामुळे राज्यातल्या राज्याबाहेरच्या तालमीची चांगली माहिती मिळाली तसेच भाग्यश्री नॅशनल कुस्ती अकॅडमी हे सुद्धा श्रीगोंदा मध्ये चांगल्या प्रकारे पैलवान घडवीत आहे त्यांचे कोच हनुमंत फंड यांचे या पाठीमागे फार मोठे योगदान आहे त्यांनी त्यांच्या मुली घडवण्यासाठी केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे मुली चांगला घडाव्यात व त्यांनी आपल्या खेळामध्ये देशाचं नाव मोठं करावं हे त्यांची इच्छा होती ती इच्छा त्यांच्या मुलीने पूर्ण केली आहे आता त्यांना समाजासाठी व कुस्ती मोठी होण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत जशा माझ्या मुली घडल्या तशाच इतर मुली घडावा यासाठी ते अहोरात्र झगडत असतात त्यांच्या कार्यास सलाम

    • @rohinighorpade3360
      @rohinighorpade3360 Год назад

      Fund yancha number dya

    • @mahadevghige3279
      @mahadevghige3279 Год назад

      मोबाईल नंबर पाहिजे सर आम्हाला

    • @mahadevghige3279
      @mahadevghige3279 Год назад

      @@rohinighorpade3360 मोबाईल नंबर पाहिजे

  • @GaneshKhote-e3f
    @GaneshKhote-e3f 5 месяцев назад

    अस्वले साहेब तुमच्यामुळे आम्हाला खूप कुस्तीची माहिती मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक स्वागत

  • @Aniket-shinde.1001
    @Aniket-shinde.1001 4 месяца назад

    🙏

  • @bhaskarsarukte1826
    @bhaskarsarukte1826 Год назад

    Talim chi purn information and fees chi information samaju shakel ka ?

  • @kalidaspatil4513
    @kalidaspatil4513 2 года назад

    जबरदस्त प्रॅक्टिस

  • @sumitbabar7870
    @sumitbabar7870 2 года назад +1

    Very nice 💪💪

  • @saighuge9404
    @saighuge9404 2 года назад

    Khup Chan sir

  • @sachinshingadeofficial2277
    @sachinshingadeofficial2277 2 года назад

    Khup chan Sir 👌👌

  • @rajaramwagh9736
    @rajaramwagh9736 2 года назад

    सर आपण.कोचेस.सर.याचा.मोबाईलनंब्बर.दिला.नाही

  • @ArunUphade-o2p
    @ArunUphade-o2p 2 месяца назад

    तालमीच्या सरांचा नंबर दाखवा

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 2 года назад

    Ekach no

  • @santoshhargude4102
    @santoshhargude4102 11 месяцев назад

    मोबाईल नं दया

  • @mahendrasonwane417
    @mahendrasonwane417 2 года назад

    कधी आले होते नगरला???

  • @sonaasutar6990
    @sonaasutar6990 Год назад

    Sir mla jog maharajah sport academy alandi che contact number have ahe

  • @daulatchitalkar6208
    @daulatchitalkar6208 Год назад

    नंबर पाठवा मला सर

  • @dipakgaikwad5879
    @dipakgaikwad5879 Год назад

    Sir talim akhadyacha number send kara