अंडयाचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील एकदा अशा पध्दतीने ही अंडा भुर्जी बनवून बघाच | शामल पेडणेकर ❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 8

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k День назад +2

    अंडा भुर्जी पाहून तोंडाला पाणि सुटले.मस्त रेसिपी बनवणार नक्कीच 👍👌👌❤❤

  • @AsmiGawde
    @AsmiGawde День назад +2

    मस्त टेस्टी अंडा भुर्जी मी बनवली. मी पावाबरोबर खाल्ली आई बाहेर गेली आहे.म्हणून मीच बनवली. Thank you so much Di ♥️ ❤🎉🎉❤❤

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r День назад +1

    😋😋मस्त चमचमीत झणझणीत अंडा भुर्जी बनवणार ❤❤🎉🎉

  • @स्मितामोरे-द9घ

    एक नंबर ताई भुर्जी बनवली आत्ता ..चपाती, भाता बरोबर खायला एक नंबर छान रेसिपी अशाच छान रेसिपीज टाकत रहा. धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @priya7049
    @priya7049 День назад +1

    खूपच छान मस्त रेसिपी नक्कीच बनवणार ♥️♥️🎉🎉🎉🎉

  • @priya7049
    @priya7049 2 часа назад

    एक नंबर आत्ता ही भुरजी बनवली ..भाता बरोबर आणि चपाती बरोबर खायला खूपच छान रेसिपी टिप्स छान आहेत. रेसिपीज बनवायला मस्त जमतात. Thank you ❤❤

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o День назад

    Mast mi hi bhurji banvli 1no chav sarvana khupch aavdli❤🎉❤🎉❤🎉❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l День назад

    खरच खूपच छान चविला अप्रतिम आहे.ही भुर्जी आत्ता रात्रीच्या जेवणात बनवली. सर्वानाच खूपखूप आवडली मी नेहमीच तुमच्या सर्वच रेसिपीज बनवते. धन्यवाद ताई छान रेसिपी शिकायला मिळतात. ❤❤🎉🎉