2015 साली आम्ही मित्र कोकण येथे फिरायला गेलो असताना येथे जेवलो होतो. उत्तम मांसाहारी आणी तेवढंच चविष्ट शाकाहारी भोजन ही मिठबावकरांची खासियत आहे. एकदा अवश्य भेट द्यावी असं ठिकाण.
Tai… 2 divasat hi konache ghar nahi ka milnar. Mhanaje tyana pan thodi madat… ani aapala pan budget kami…. Aamhi 10chi batch chalalot mhanun v4to…. 60 lok aahot … pls tai reply de
Nice shot crisp vlog HomeStay is very nice too. But they are charging Rs 300 for Balcony ..thats ridiculous. What's so special about that balcony? Any splendid views etc ? No. Then it's kind of looting only. Still , vlog is good. Thank you for sharing
भरमसाठ rates....600 पार्यांत fish thali...Ac rooms मध्ये Ac लागतच नाही ...कारण काय तर लोड shading... generator कधी लवकर चालू करत नाही... Worst experience
भराडी देवीच्या जत्रेला देवीच्या दर्शन घेण्यासाठी ठाण्यावरून मी येणार आहे त्यासाठी मला घरगुती तऱ्हेने राहण्यासाठी जागा पाहिजे ठिकाण सुचवा किंवा फोन नंबर पाठवा
रूमचे दर भरमसाठ आहेत आणि ह्यांचा अँडव्हान्स ७०% आहे, आणि एकदा का तुम्ही पैसे भरले की कॅन्सल करू देत नाहीत. एकंदर रिव्ह्यूज बघतिले तर बरेच लोक नाराज आहेत ह्या Homestay बद्दल. मालकांना विनंती आहे की कृपया आपल्या नियम आणि अटी स्पष्ट सांगत जा.
डिसेंबर ला मालवण..
Tour करतोय आहे....
मिलिंद सावंत.
Tour manager..
छान 👌👍
Wow I must visit once a while thank you for sharing your videos with us.
Yes we will go again with you ❤️
आम्हीही 15 वर्षांपूर्वी इथे राहिलो होतो. मस्त घावणे नाश्ता व टेस्टी मासे खाल्ले होते
अरे वाह.. आम्हाला पण आवडले तिकडचे घावणे आणि जेवण
Your explanation and expression are soo good...I liked it ❤
Thank you.. do subscribe and click the bell icon for more videos
2015 साली आम्ही मित्र कोकण येथे फिरायला गेलो असताना येथे जेवलो होतो. उत्तम मांसाहारी आणी तेवढंच चविष्ट शाकाहारी भोजन ही मिठबावकरांची खासियत आहे. एकदा अवश्य भेट द्यावी असं ठिकाण.
हो.. जेवण खूप चविष्ठ होतं.. आम्ही अजून ३-४ ठिकाणी घावणे खाल्ली.. पण यांची टेस्ट सगळ्यात बेस्ट वाटली आम्हाला
Nice information from chandrapur
Thank you 😊
Must visit.
Definitely
मॅडम आम्ही 17 लोक असणार
आम्हाला घरगुती लोकल लोकांचे घर रेंट ने पाहिजे....काही माहिती असेल तर सांगा
रुम चे दर जास्त आहेत.
Tai… 2 divasat hi konache ghar nahi ka milnar. Mhanaje tyana pan thodi madat… ani aapala pan budget kami…. Aamhi 10chi batch chalalot mhanun v4to…. 60 lok aahot … pls tai reply de
@@santoshmhatre5983 hello.. contact details dilya ahet description mafhe tyana contact karun vichara
Nice shot crisp vlog
HomeStay is very nice too. But they are charging Rs 300 for Balcony ..thats ridiculous. What's so special about that balcony? Any splendid views etc ? No.
Then it's kind of looting only.
Still , vlog is good. Thank you for sharing
It’s like a separate space if you want to drink and not mess up the room.. you can opt for without balcony
साधी नॉन एसी रुम चे साधारण किती आहे?
डिस्क्रिप्शन मधे काँटॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून करंट रेट विच्रून बघा
मिठबाव होम स्टे कुठल्या बाजुला आहे.
@@kvloke6336 tarkarli
गर्दी किती असते? एकदा एखादी जागा फेमस झाली की तिथे गर्दी खूप होते.
पीक सीज़न असला की सगळी कडेच गर्दी असते.. त्यांचा नंबर मी description मधे दिला आहे.. तुम्ही जायचा आधी त्यांना call करुन advance बुकिंग करा
भरमसाठ rates....600 पार्यांत fish thali...Ac rooms मध्ये Ac लागतच नाही ...कारण काय तर लोड shading... generator कधी लवकर चालू करत नाही... Worst experience
Price
Already mentioned in video
Home stay charges kiti ahet ???
Video madhe saglya detaila mentioned ahet
Khupach mahag aahe ka
Season wise rate change hotat
अगं तायडे जेवणाचे पैसे किती
घावणे Rs ७०, व्हेज थाळी Rs १८०-२०० च्या आस पास
@@PritisWorld
धन्यवाद तायडे
Khupach mahag aahe na
Nonveg
Aapli mumbai bhaari...gomantak ♥ koknaat sagla mahag.. 2 divsat kangaal houn jaau😅
भराडी देवीच्या जत्रेला देवीच्या दर्शन घेण्यासाठी ठाण्यावरून मी येणार आहे त्यासाठी मला घरगुती तऱ्हेने राहण्यासाठी जागा पाहिजे ठिकाण सुचवा किंवा फोन नंबर पाठवा
Parat kadhi aala na tr Ekda HIMALAYA COLD DRINK SHOP vengurla madhe zaa tikadcha famous cocktail ani falooda try kaar khup tasty asta ani tikadchach try kaar karan tenchy kadhech changla bhetta bakinchy peksha tari ani ti tenchich original dish aahe khup chan banautat, try kaar ekda parat aala tr Himalaya cold drink madhe jaun.
Nakki
Pls contact milel ka share karal ka
Description madhe dila ahe.. check kara
Room cost mdhe food including ahe ka?
@shreek5257 nahi
Can you please give us contact no of homestay of homestay
Please check description.. I have given all details